संजाेग कडुन जर पैसे दिले गेले हे जर दाखवायचेच हाेते तर, बघु काहीतरी करु व्यवस्था असे म्हटले तरी चालले असते. उगाच किती वेळा द्यायचे असे वाक्य बाेलल्याने संजाेगची प्रतिमा -व्यक्तीमत्व वाईट दिसले आहे. एक प्रांजळ मत😊 तसा ईतर पुर्ण व्हिडिओ छान झाला आहे, भावनीक करुन टाकले मस्त 👍