आदरणीय पवार साहेब हे वयोवृद्ध आणि रुषितुल्य व्यक्ती मत्व आहेत राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचा गाढा अभ्यास आहे वयोवृद्ध आजोबा आहेत त्यांना आदर देणे ही आपली भारतीय संस्कृती आहे तुम्ही कोणत्या ही पक्षाचे कार्यकर्ते असा परुंत साहेबांचा एकेरी उल्लेख करणे हे टाळावे
हा सदावर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. कसं काय ? याचं बोलणं वागणं कसलं आहे ? असल्या दर्जाहिन विद्यार्थ्यांमुळे विद्यापीठ बदनाम होण्याची शक्यता आहेच पण हा माणूस डॉ. बाबासाहेबांचे नाव कसे काय तोंडी घेऊ शकतो.
रमेश राव इतर सारखे तुम्ही मराठा आरक्षणासाठी सर्व आमदार खासदार यांना बोललो तसे ह्या सध्याला डुकराला बोला उगच गुड गुड गुड गुड गुड गुड साहेब म्हणता चुकीचे आहे पुन्हा एकदा फोन करा आणि तसं त्याला बोला त्या सध्याला भेटता का तुम्ही
काही म्हणा, सदावर्ते साहेबांच्यात दम आहे. एकटा लढतोय, शरद पवारांच्या सारख्या राक्षसी ताकदीच्या नेत्या बरोबर, त्यांच्या कुटुंबातल्या मातब्बर नेत्या बरोबर आणि समस्त आरक्षित बुभुक्षित समाजा बरोबर.