अतिशय ओघवते, अनेक प्रसंग ऐकताना डोळे वाहतात, अंतःकरण भरुन येते. आपली धर्माप्रती तळमळ, अमोघ वाणी, तीक्ष्ण बुद्धीमत्ता, भाषाप्रभुत्व(तिन्ही),अप्रतिम सुंदर!
ओम श्री गुरुदेव दत्त महाराज की जय ओम श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🙏🌺☘️💐🌹🙏🌺☘️💐🌹🙏🌺☘️💐🌹🙏🌺☘️💐🌹🙏🌺☘️💐🌹
सर्व भाग प्रवचनं ऐकली ऊत्तम ऊत्तम सर्व बोलायला शब्द नाहीत मन कान अंतरात्मा त्रृप्त झाला बुवांची ओघवती वाणी सर्वच फार सुंदर मन भरून आलं खरंच शब्द नाहीत खरं तर काही बोलूच नये असं वाटतं फक्त अनुभव घ्यावा मी बांदा येथील आहे बुवा कधी ईकडे आले तर त्यांनी माझ्या घरी यावं अशी इच्छा आहे
Pranam to Honorable Makarand buva . Nirupan on Guru Charitra is excellent. Kathas of Shripad Shri Vallabha and Narsinha Saraswati are beautifully narrated! 🙏
दत्त कृपा आहे तुमच्यावर असेच. अखंड ऐकत रहावे वाटते. ही ताकद आहे तुमची आम्ही भाग्यवान आम्हाला हे यू टय़ूब वरु न का होईना ऐकायला मिळाले..धन्यवाद धन्यवाद धन्यवाद