अधिक माहिती साठी व्हिडीओच्या शेवटी दिलेल्या कोणत्याही क्रमांकाशी संपर्क ( व्हाट्सअप ) करू शकता. कृपया गुरुवारी फोन करू नयेत. ( गुरुवारी फोन बंद आसतात ) गुरुवार व्यतिरिक्त सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत फोन करावेत हि विनंती .
प्रत्यक्ष एकदा गुरुवारी येवून प्रबोधन ऐकवे अन् आरती नंतर शक्तीचे कसे कार्य चालते हे पाहावे इथे एकच अट आहे की मांसाहार आणि मद्यपान नाही चालत किंवा येण्यापूर्वी ४ दिवस तरी मांसाहार आणि मद्यपान करू नये,हीच विनंती 🙏
श्री गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री दत्तकृपा श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्री शिवदत्त महाराज की जय श्री गुरुदेव दत्त शुभ रविवार शुभ दुपार
ओम श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🙏💐🙏 ओम श्री गुरुदेव भालचंद्र काका ऊर्फ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🙏🌹🙏 ओम श्री दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏💐🙏 ओम श्री शिव दत्त महाराज की जय 🙏🌹🙏 ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🙏💐🙏🚩