Тёмный

Hakini Mudra transforms your personality - व्यक्तिमत्त्वात आमूलाग्र बदल घडविणारी हाकिनी मुद्रा 

Niraamay Wellness Center
Подписаться 157 тыс.
Просмотров 165 тыс.
50% 1

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 841   
@yogeshadake1412
@yogeshadake1412 3 месяца назад
तुम्ही खूप सुंदर दिसता सांगण्याची पद्धत आवाजाची लय तुमचे व्यक्तिमत्व सगळंच भारी, मुद्रा खरोखरी विस्मय कारक आहे अगदी पहिल्यांदा केली तेंव्हाच जाणवल लगेच तुम्ही ट्रान्स मध्ये जाता आणि एकाग्र होता
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
🙏🙏
@sonalrajankar6345
@sonalrajankar6345 2 года назад
अप्रतिम explaination , . उपयुक्त माहिती, लयबध्द पण स्थिर आवाज यामुळे ऐकत रहावंस वाटत.मी नियमित मुद्रांचा सराव करत आहे.स्वयं उपचार ही तुमची संकल्पना मला खूप आवडते.धन्यवाद डॉ.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@deepakale6459
@deepakale6459 2 года назад
दीपा काळे. फारच सुंदर विश्लेषण ,अतिशय उपयुक्त माहिती.वयाच्या पन्नाशिनंतर प्रभावी उपाय
@jayashri781
@jayashri781 4 месяца назад
You give me medicine.l too much need it.Thank you ☺️ very much
@adv.anandbamnepatil6478
@adv.anandbamnepatil6478 4 месяца назад
ही मुद्रा केव्हा, किती वेळ करावी..
@hanmantchorage7894
@hanmantchorage7894 2 года назад
धन्यवाद दिदी 💐 ...... सांगणारी व्यक्ती अशी तेजस्वी असेल तर जे सांगितले जाते ते फार प्रभावी होते .जे दिदी आपल्या कडे पाहून लक्षात येते . दिलेल्या माहिती बद्दल पून्हा धन्यवाद . ।। राम कृष्ण हरी ।।
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@kapilshivarkar8554
@kapilshivarkar8554 4 месяца назад
L l
@sarojdeore852
@sarojdeore852 2 года назад
मी पहिल्यांदाच ह्या मुद्रेचे नाव ऐकले आहे. तुमच्या मुळे आमच्या सारख्यांच्या ज्ञानात भर पडतेय.मानसिकता प्रबळ होत आहे. तुमचे आभार कोणत्या शब्दात व्यक्त करावे समजत नाही. 🙏🙏🙏🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.
@bapuraokamble684
@bapuraokamble684 2 года назад
Thanks chan mahiti milali
@medhajoshi2367
@medhajoshi2367 2 года назад
अध्यात्माच्या मार्गावर चालणारयांसाठी पण उपयुक्त , खुप आभार ताई हरि ॐ
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@vrushalic3389
@vrushalic3389 2 года назад
मॅङम आपण आता खूप छान दिसत आहात .साम टी.वही पासून मी तुम्हाला बघत आहे .तुमच्यात खूप खूप बदल झाला आहे .धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@prakashtanjore3038
@prakashtanjore3038 4 месяца назад
Satwik soundarya
@padmapattihal1287
@padmapattihal1287 4 месяца назад
खूपच सुंदर माहिती दिलीत , ताई! मी प्रथमच या मुद्रेबद्दल ऐकलं.मी स्वतः ही करीन आणि माझ्या संपर्कांत येणाऱ्यांनाही अवगत करीन. खूप खूप धन्यवाद 🙏🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
मन:पूर्वक आभार🙏, आपणही ही मुद्रा नियमित करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@umeshmhatre3370
@umeshmhatre3370 2 года назад
मॅडम, तुमच्या सारख्या सुज्ञ माणसांनी पहिल्यांदा स्वतः केले,मग सांगितले, असे अनेक प्रयोग आमच्या साठी संजीवनी आहे.१
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नेहमी करा, निरोगी आणि आनंदी रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏
@mandardesai6133
@mandardesai6133 4 месяца назад
सुंदर प्रस्तुती आणि खूपच उपयुक्त माहिती.... धन्यवाद ताई....
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
मनःपूर्वक आभार 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@arunkulkarni1448
@arunkulkarni1448 День назад
खूप खूप आभार.
@sunandasukase8199
@sunandasukase8199 Год назад
आपली संस्कृती व आपलं ज्ञान सर्वापर्यतं पोहचवण्याचे तुमचे कार्य स्तुत्य आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद 🙏
@manojlovelekar9581
@manojlovelekar9581 2 года назад
आपला चेहरा पाहिल्यानंतर एक आनंदाची अनुभुति होते
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
खूप खूप धन्यवाद 🙏
@manojlovelekar9581
@manojlovelekar9581 2 года назад
@@NiraamayWellnessCenter मला आपल्या center चा whats app नंबर मिळेल का?कारण मी सद्या अमेरिकेत texas इथे राहात आहे, माझी मिसेस गेली 7 महिने कंबरेच्या दुखण्याने त्रस्त आहे, त्यासाठी मला आपला whats app नंबर send करावा।
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
पेशंटचे पूर्ण नाव, वय, जन्मतारीख, सध्याच्या फोटो, चालू आजार, पत्ता, संपर्क क्रमांक आणि काही रिपोर्ट असतील तर. रुग्णाची हि माहिती आपण ७०२८७०१३२३ या whats app नंबर पाठवून उपचार सुरु करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@janhaviapte8081
@janhaviapte8081 2 года назад
नमस्कार मॅडम, अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे ही मुद्रा मी रोज करणार आहे निश्चितच चांगला अनुभव येणार. तुमचे खूप खूप आभार व शुभेच्छा 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@jayashreekhare8087
@jayashreekhare8087 Год назад
👌👌khup chan Mahiti
@madhubhosale8374
@madhubhosale8374 Год назад
अमृताताई तुम्ही खुप चांगल्यारितीने स्पष्ट करुण माहीती देता त्याबद्दल खुप खुप धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद 🙏, निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@anaghadhongde1018
@anaghadhongde1018 3 месяца назад
नमस्कार मी हकीनी मुद्रा केली, खूप छान विब्रेशन जाणवले बोटातून, मेंदूमध्ये दोन्ही बाजूला पण जनवले,. खूप छान वाटले, आभारी आहे 🎉
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
धन्यवाद जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍 जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
@vidyayogesh
@vidyayogesh 2 года назад
खूपच सोपी मुद्रा आहे पण खूप उपयुक्त आहे खूप खूप धन्यवाद डॉक्टर अमृता मॅडम 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
खूप खूप आभार 🙏
@mohanraorane4924
@mohanraorane4924 2 года назад
खूप खूप सत्यम्... 💐 🙏 शिवम्... 💐 🙏 सुंदरम्... 💐 🙏 खूप खूप कृतज्ञता... 💐 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@pritamsurana7911
@pritamsurana7911 2 года назад
🙏 Tumi mudranchi mahiti shastra shudha padhatine changlya Prakare deta. Mhanun Mahiti lavkar samajate. Dhanyawad.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.
@ambawakoli6934
@ambawakoli6934 4 месяца назад
Dhanyawad khup sundar mahiti sangitli mi roj karnar ahe
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
नक्की करा .नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@ajaybodas548
@ajaybodas548 Год назад
नमस्कार ताई, मी इत्याताच, आपले काही व्हिडिओ क्लीप पहिल्यां. आपला मुद्रा विज्ञान वर हा उपक्रम खरंच लाभप्रद आहे. आपल्याला मनापासून सदिच्छा, specially, आपला हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांनी, पहावा व त्याचा लाभ घ्यावा असे वाटते... खुप खूप आभार..
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप आभार 🙏, मुद्रा शास्त्र हि मालिका सर्वाना मुद्रा व त्याचे लाभ याविषयी सखोल माहिती देता यावी यासाठीच सुरु केली आहे.कृपया चॅनेल subscribe करून तुम्ही पहिल्यापासून सर्व मुद्रांचे व्हिडीओ पाहून त्याचा लाभ घेऊ शकता. मुद्रा करत राहा आणि निरोगी राहा. नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏.
@anujarane470
@anujarane470 2 года назад
🙏🙏🙏 मॅडम, खुपच उपयुक्त माहिती आपण सांगितली. नक्कीच प्रयत्न करणार धन्यवाद.🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏 नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@rekhamayekar8730
@rekhamayekar8730 2 года назад
👌👌🙏🏼💗
@poonamraut4981
@poonamraut4981 2 года назад
मुद्रां संदर्भातील सर्व व्हिडीओ अत्यंत उपयुक्त...डोळ्याच्या अश्रूपिंडाची नस नेहमी ब्लॉक होते, डोळ्यातून पाणी वाहते, आयुर्वेदिक उपायांनी परत उघडते आणि नॉर्मल होते, यासाठी कोणती मुद्रा करावी की ज्यामुळे हा त्रास संपेल, कृपया मार्गदर्शन करावे. दुसरी अशी शंका आहे की मुद्रा झोपून केल्या तर चालतातका?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नमस्कार , मुद्रा झोपून केली तरी चालेल . डोळ्याच्या त्रासा साठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@poonamraut4981
@poonamraut4981 2 года назад
आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद😊
@meghananalawde1757
@meghananalawde1757 4 месяца назад
BEST INFORMATION THANKS.
@sachinkirti3354
@sachinkirti3354 3 месяца назад
खूप छान विश्लेषण.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
धन्यवाद 🙏🙏
@vijaytoraskar4590
@vijaytoraskar4590 2 года назад
धन्यवाद खूप खूप छान माहिती आहे आभारी आहोत,🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sangeetaamre4265
@sangeetaamre4265 3 месяца назад
धन्यवाद🙏💯🙌👌👍❤😀
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
खूप खूप आभार 🙏
@shraddhashetye2387
@shraddhashetye2387 Год назад
पहिल्यांदाच या मुद्रेचे नाव ऐकले. मॅडम खूप खूप धन्यवाद!! सर्वच व्हिडिओ अतिशय उपयुक्त!
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद 🙏
@sharmilakadam4964
@sharmilakadam4964 2 года назад
Madam , नमस्कार खूप खूप छान हि मुद्रा मी नक्कीच करणार आपल्या अतुलनीय कार्या बद्दल खूप खूप धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏 नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@narendrakumartalwalkar597
@narendrakumartalwalkar597 4 месяца назад
आपण एक नितांत सुंदर उपयुक्त माहिती सांगत आहात मनापासून धन्यवाद !!
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
खूप खूप आभार 🙏 आता तुम्हीपण नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@priyawagh2683
@priyawagh2683 2 года назад
So beautifully explained... you are blessing to mankind ma'am 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Thank you so much.🙏
@madhubhosale8374
@madhubhosale8374 Год назад
सुप्रभात अमृताताई हाकिनी मुद्रेची खुपचं उपयुक्त माहीती अगदी व्यवस्थित उलगडुन सांगितल्या बद्दल मनापासुन धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक आभार 🙏.
@jayashreepuranik7734
@jayashreepuranik7734 Год назад
खूप सुंदर! शरीर आणि मनाच संतुलन ! धन्यवाद डॉक्टर अमृता मॅडम .
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनापासून आभार🙏, मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होत असतात.
@RamraoMore-ky9qs
@RamraoMore-ky9qs 5 месяцев назад
ताई खुप छान आणि जीवनोपयोगी ज्ञान वाटत आहात आपण आपल्याला खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
मनःपूर्वक आभार 🙏.
@snehalkadam3217
@snehalkadam3217 2 года назад
कृपया गरोदर स्त्रियांसाठी मार्गदर्शनपर विडिओ बनवावा...जेणेकरून येणारी पिढी सर्व स्तरावर सर्वोत्कृष्ट असेल..
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नमस्कार , गरोदर स्त्रियांसाठी मार्गदर्शनपर माहिती पुढील व्हिडीओ मध्ये आपल्यला मिळेल . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-GoAn82XAtBg.html ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-dbqRDnqLYV4.html धन्यवाद 🙏
@manishasathe2171
@manishasathe2171 8 месяцев назад
खुप छान पद्धतीने समजावून सांगितले आहे.खुपच उपयुक्त मुद्रा आहे.धन्यवाद अमृता मॅडम 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 8 месяцев назад
खूप खूप आभार 🙏, नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@mullamanjur
@mullamanjur 4 месяца назад
Best informative wellness channel👌👌👌
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
Thanks a lot
@night897
@night897 2 года назад
नमस्कार मॅडम. मला आपले ऊपचार खुप फायदेशीर ठरत आहेत. ही नविन मुद्रा मला पण खुप ऊपयोगी पडेल. प्रत्येक महीन्यात आपल्या कडुन घेतलेले उपचार मला खुप ऊपयोगी पडत आहेत. खुप खुप धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@mokshadakulkarni2244
@mokshadakulkarni2244 4 месяца назад
एकदम मस्त वाटल, अभिनंदन, खूपच छान माहीती
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@pramodinishinde6044
@pramodinishinde6044 2 года назад
खूप छान डाॅ. ताई 👌👌
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@himgourisalunke283
@himgourisalunke283 2 года назад
Sadi khup mast ahe madam Ani tumhala ti khupch Sundar diste
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@prakashshinde356
@prakashshinde356 Месяц назад
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
खूप खूप आभार 🙏
@vishakhakulkarni1360
@vishakhakulkarni1360 2 года назад
खुपच उपयुक्त मुद्रा आहे. स्मरण शक्ती साठी खरच आवश्यकता आहेच . कारण वयोमानानुसार विस्मरण हे होते नक्की करेल व बाकीच्याना नक्की सांगेल . धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा. धन्यवाद 🙏
@Ashwini1968
@Ashwini1968 2 года назад
Khup chhan anubhuti ale Thank you so much mam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@prasadsukhathankar4945
@prasadsukhathankar4945 2 года назад
अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलंत. मी योग शिक्षक असल्याने जास्त आवडलं.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sudhirnhavelkar5650
@sudhirnhavelkar5650 Год назад
नमस्कार, तुम्ही खूप कमाल आहात, छान माहिती देतायत,आपले मनापासून आभार
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@madhurikumbhar7563
@madhurikumbhar7563 3 месяца назад
🙏धन्यवाद, खुपच छान मुदद्रा. 👌
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
मनःपूर्वक आभार 🙏
@jiyakarape9427
@jiyakarape9427 Год назад
खूपच छान.. मानसिक थकवा घालवायचा उत्तम मार्ग
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
तुमची स्मृती, एकाग्रता, आकलनशक्ती व निर्णयक्षमता वाढवण्यासाठी आपण नक्की करा, फायदा होईल .आपला अनुभव जरूर कळवा.
@anushreeprabhu3845
@anushreeprabhu3845 2 года назад
Khup Chan mi karun pahili khup bare watale, thank u mam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात तसेच अभ्यासक आहात ,नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
@manojsutar50
@manojsutar50 2 года назад
खुप छान उपयुक्त माहिती आहे 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sudhirdani8165
@sudhirdani8165 4 месяца назад
सुंदर रित्या सांगितले खूप भावले. ही मुद्रा किती वेळ करावी आणि त्यावेळी आसन कसे असावे.? धन्यवाद!
@sudhirdani8165
@sudhirdani8165 4 месяца назад
दिवसाच्या कोणत्या वेळी करावी?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
नमस्कार, कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
@sudhirdani8165
@sudhirdani8165 4 месяца назад
उत्तरा बद्दल आभार 🙏 आपल्या ज्ञानामुळे अनेकांचे आयुष्य सुखावह होवो ! खूप मोठे व चांगले काम करत आहात. तुम्हाला यात भरभरून यश मिळो हीच सदिच्छा🙏
@prabhakarravrane9760
@prabhakarravrane9760 Год назад
Great Work you are doing, Madam!God Bless You!
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
Thank you so much.🙏.
@shootforpowerlol7225
@shootforpowerlol7225 3 месяца назад
Khupch sundar sangitale dhanyavad dr.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
खूप खूप आभार🙏, नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@vaijayantipatil6128
@vaijayantipatil6128 2 года назад
🙏🙏खुप उपयुक्त माहिती दिली आपण खुप चांगल्या पद्धतीने समजून सांगता मी पण कोल्हापूर किल्निक मधून ट्रिटमेंट चालू केली आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नमस्कार , नियमित उपचार घ्या आणि निरोगी व्हा
@suvarnapawar3218
@suvarnapawar3218 4 месяца назад
Khoopch mahatvapurn माहिती दिली Dhanyavaad
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
मनःपूर्वक आभार 🙏, नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@rajendrapusadkar3643
@rajendrapusadkar3643 2 года назад
बोलणे ऐकवेसे वाटते खूपछान मि करतोय हकिनी मुद्रा धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏 नियमित करा आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@mahesh63694
@mahesh63694 Год назад
🙏 dhanyawad Tai🙏🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप आभार 🙏
@amitajadhav7155
@amitajadhav7155 10 месяцев назад
मॅडम, खूपच उपयुक्त माहिती दिली आहे। खूप आभार।
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 10 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@ashishsalve5421
@ashishsalve5421 Месяц назад
🙏Thank you❣️
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
You're welcome 😊
@radhikagupte9135
@radhikagupte9135 4 месяца назад
Far chan ani sunder samzaun sangitale.Abhar ahot.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
धन्यवाद 🙏
@sonalharkal1510
@sonalharkal1510 4 месяца назад
Khoop chan detail explaonation
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
खूप खूप धन्यवाद 🙏
@brett_webber233
@brett_webber233 2 года назад
Mam tumhi far sunder explain karta ektach rahav vaatye
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏 नेहमी करा आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@arunmahajan7657
@arunmahajan7657 2 года назад
खूप छान माहिती देतात ताई
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
खूप खूप आभार 🙏
@chaitanyapatil4274
@chaitanyapatil4274 4 месяца назад
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
मनःपूर्वक आभार 🙏
@vidyagajankush5046
@vidyagajankush5046 2 года назад
आत्मा नमस्ते 🙏 खुप आभार 🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
खूप खूप धन्यवाद 🙏
@ulkakshirsagar5563
@ulkakshirsagar5563 2 года назад
फार छान प्रकारे आणि उपयुक्त माहिती देत आहात. धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@rajeshhatankar1527
@rajeshhatankar1527 2 месяца назад
Nice
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
Thanks
@sushmarane6982
@sushmarane6982 4 месяца назад
खूप छान माहिती दिली hastamudra मी roj karnar
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
वा! खूपच छान. नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा. मुद्राशास्त्र ही मालिका मुद्रांच्या अभ्यासासाठीच निर्माण केली आहे. कृपया चॅनेल subscribe करून, पहिल्या भागापासून आपण जर ते पाहिलेत तर त्यातून आपणास माहिती मिळेल.
@himgourisalunke283
@himgourisalunke283 2 года назад
खुप सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद मॅडम 👍💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹 नक्की करून बघणार आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏 नक्की करा, फायदा होईल
@atharvacreations6846
@atharvacreations6846 2 года назад
Atishay surekh..... Vishleshan.....👍🏻👍🏻
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@shubhangivairagi7378
@shubhangivairagi7378 2 года назад
Thank you🙏🌹 tai 👍 Khupch upayukta mahiti 👍
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@hareshkolte7643
@hareshkolte7643 2 года назад
🙏 धन्यवाद... खुप छान माहिती
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
खूप खूप धन्यवाद 🙏
@amitkulkarni5584
@amitkulkarni5584 2 года назад
Very good Information of Hakini Mudra.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@bhausahebgangurde1950
@bhausahebgangurde1950 2 года назад
धन्यवाद ताई खुपच अप्रतिम मुद्रा प्रकरण ॐ प्रणाम ॐकार योगा ग्रुप चांदवड
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@pramiladinde3934
@pramiladinde3934 2 года назад
खूप छान धन्यवाद ताई🙏🙏👌👌
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.
@dhaneshsonawadekar8382
@dhaneshsonawadekar8382 5 месяцев назад
Aaple khoop khoop Dhanyawad Tai
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
मनःपूर्वक आभार 🙏
@varshanivalkar3178
@varshanivalkar3178 8 месяцев назад
Khup chan data mala Hitachi khup varah hoti.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 8 месяцев назад
नमस्कार, आपण ही मुद्रा करू शकता. पंच महाभूतांपैकी एक असलेल्या वायू तत्वामुळे शरीरातील कोणत्याही गोष्टीचे वहन, हालचाली व आकुंचन प्रसरण शक्य होते. यासोबतच आपण वायू मुद्रा देखील करू शकता. वातविकारांसाठी उपयुक्त ‘वायू मुद्रा’ - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-YQYVHQKY_Yc.html धन्यवाद 🙏.
@smitamalankar2881
@smitamalankar2881 2 года назад
म्या डम खूप छान मार्गदर्शन करता धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@kalpanagawande2146
@kalpanagawande2146 5 месяцев назад
Khup chan sangata tai tumhi🙏🌹👌
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
खूप खूप धन्यवाद 🙏, नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@neetashelatkar6651
@neetashelatkar6651 2 года назад
ताई तुम्ही सुंदर माहिती संगीतली मी नकी करणार... Thank you...💐👌
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Thank you so much.🙏 नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@sarikagalange5111
@sarikagalange5111 2 года назад
Khup chhan mahiti sangitli madam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@saddamshaikh6228
@saddamshaikh6228 4 месяца назад
फारच छान प्रस्तुती ❤❤
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
खूप ळूप धन्यवाद 🙏, नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@rajendrashinde7445
@rajendrashinde7445 4 месяца назад
आपल्याला अनेक धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
मनःपूर्वक आभार 🙏
@snehadeshpande895
@snehadeshpande895 4 месяца назад
पण किती वेळ करायचे ते पण सांगा, तुमचे व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
नमस्कार, कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
@aniketpatil4962
@aniketpatil4962 Год назад
स्पष्टीकरण खुप सुंदर...दिलत...ताई...
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप धन्यवाद 🙏 नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@ashwinitengshe9535
@ashwinitengshe9535 2 года назад
Wow, very well explain. 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Thank you so much.🙏
@suresholdisbestpawar947
@suresholdisbestpawar947 2 месяца назад
मस्त माहिती मिळाली
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@anjalishaligram2712
@anjalishaligram2712 2 года назад
Very Useful information for all age groups Thanku so much.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Thank you very much.🙏
@mamatavasave7747
@mamatavasave7747 10 месяцев назад
खुप सुंदर माहिती 👌👌👌💐💐💐
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 10 месяцев назад
धन्यवाद 🙏
@dinkarmane9066
@dinkarmane9066 2 года назад
आपला मी आभारी आहे, ताईसाहेब!
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@anuradhaprabhu2520
@anuradhaprabhu2520 2 года назад
खूप च छान माहिती दिली त्या बंदल धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
खूप खूप आभार 🙏
@keshavbade2937
@keshavbade2937 3 месяца назад
Very nice information.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
Thanks for liking
@sunitasave9201
@sunitasave9201 2 года назад
ही मुद्रा करताना डोळे मिटून घ्यायला हवेत का खूप छान मार्गदर्शन . धन्यवाद madam.🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नमस्कार , मुद्रा करताना डोळे बंद केले तरी चालतील .
@pradnyagurav2320
@pradnyagurav2320 3 месяца назад
खूप छान
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
धन्यवाद 🙏
@dhanashreesant26
@dhanashreesant26 2 года назад
Khup upayukta mudra sangitali madam. Khup khup Dhanyawad....
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@ajinkya0212pawar
@ajinkya0212pawar 2 года назад
🙏🙏🙏🌹khup chan mahiti milali ya mudreca fayda hoil th ankus 🙏🙏🙏🌹👌👍
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Thank you.🙏
@pranitapatil8277
@pranitapatil8277 8 месяцев назад
खूपच छान माहिती मस्त मस्त
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@kishorideshpande4924
@kishorideshpande4924 2 года назад
खूप खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏 नियमित करा आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@sonalibasa5676
@sonalibasa5676 2 года назад
Hriday purvak dhanyawad 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@swatigaikwad7829
@swatigaikwad7829 Год назад
such a GOOD information. thank you Dr for Hakini mudra. sure I will definitely do it.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा. धन्यवाद 🙏
@neetagokhale7543
@neetagokhale7543 2 года назад
तुम्ही दाखवलेल्या बहुतेक मुद्रा मी करते .....म्हणून मी आज खूप बरी आहे.....🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.
@vinodsahastrabudhe4262
@vinodsahastrabudhe4262 10 месяцев назад
तुमची बोलण्याची समजुन सांगण्याची पद्धत खूपच चांगली आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 10 месяцев назад
धन्यवाद 🙏
Далее
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Просмотров 1,6 млн
Они захватят этот мир🗿
00:48
Просмотров 920 тыс.
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Просмотров 1,6 млн