Тёмный

How to get rid of mental stress? - कसा घालवाल मेंदुवरील ताण 

Niraamay Wellness Center
Подписаться 156 тыс.
Просмотров 34 тыс.
50% 1

The Sanskrut word Niraamay implies ‘free from defects’. In our series - Mann Niraamay - we have been learning about the right conditioning of the mind for removing the accumulated negative energy that causes defects in the body, and the importance of Swayampurna Upchar method. Mind and intellect play an equally important role as the body in achieving material as well as spiritual progress. However, today a lot of people are afflicted with brain disorders due to excessive stress, exposure to chemicals and wrong thoughts.
Are you irritable most of the time? Do you often experience nightmares? Are we storing wrong impressions in the body and mind? Is a close relative suffering from ailments such as delusion and Alzheimer’s disease? What is Adhyatma (study of the inner self or cosmic consciousness) and how does it help in overcoming such problems? What are the exact benefits experienced in daily life while ascending the eight steps of Ashtang Yog? From where do we get the Pranshakti of Chaitanya (life sustaining force) that keeps the Akashtattva (space element) and in turn the mind in equilibrium? Dr Yogesh and Dr Amruta Chandorkar from Niraamay provide insights into a range of such topics during this informal chat.
Watch the video for details, and share it with all those who wish to achieve freedom from disease by leading a spiritual lifestyle!
कसा घालवाल मेंदुवरील ताण?
निरामय म्हणजे दोषविरहित स्थिती. ‘मन निरामय’ या मालिकेतून मनावरील योग्य संस्कार व शरीरात दोष निर्माण करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा निचरा करण्याचे महत्त्व, आणि स्वयंपूर्ण उपचार पद्धती आपण समजून घेत आहोत. ऐहिक व आध्यात्मिक उन्नतीसाठी शरीरासोबतच मन व बुद्धीची भूमिकाही तितकीच महत्त्वाची असते. परंतु अतिरिक्त ताण, रसायनांचा मारा व चुकीच्या विचारांमुळे आज अनेक जण मेंदूच्या विकारांनी ग्रस्त आहेत.
तुमची सतत चिडचिड होते का? तुम्हाला अनेकदा दुःस्वप्न पडतात का? शरीर व मनात आपण चुकीच्या गोष्टी साठवित आहोत का? तुमच्या जवळच्या व्यक्तीला भ्रम व स्मृतिभ्रंश यासारख्या व्याधींनी ग्रासले आहे का? अध्यात्म म्हणजे काय आणि त्याचा या साऱ्यावर मात करण्यात कसा उपयोग होतो? अष्टांग योगाच्या आठ पायऱ्या चढताना रोजच्या आयुष्यात नेमके कोणते लाभ होतात? आकाशतत्त्व व पर्यायाने मनाला संतुलित ठेवणारे चैतन्य किंवा प्राणशक्ती नक्की कुठून मिळते? या अनौपचारिक चर्चेदरम्यान अशा अनेक विषयांचे सखोल ज्ञान उलगडून सांगत आहेत निरामयचे डॉ. योगेश व डॉ. अमृता चांदोरकर.
अधिक माहितीसाठी व्हिडिओ पाहा आणि आध्यात्मिक जीवनशैलीतून रोगमुक्त होऊ पाहणाऱ्या अशा सर्वांना नक्की पाठवा!
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / niraamayconsultancy
#mentalstress #Niraamay #Freefromdefects #Mannniraamay #SwayampurnaUpchar #nightmares #alzheimer
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 112   
@pramiladinde3934
@pramiladinde3934 2 года назад
तुमचे किती आभार मानावे तेवढे कमीच आहेत मनापासून आभार प्रत्येक व्हिडिओ खूप काही शिकवण देत आहे🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sharmilakadam4964
@sharmilakadam4964 Год назад
खूप खूप धन्यवाद फारच मोठे कार्य करत आहात त्या बद्दल किती आभार मानले तरी कमीच आहेत. परमेश्वर तुमच्या कडून ही सेवा करुन घेत आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक आभार 🙏 अश्याच सदिच्छा कायम राहू दे.
@shubhangipanse3288
@shubhangipanse3288 5 месяцев назад
आपल्या दोघांचा व्हिडिओ खूप छान वाटतो
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
नमस्कार, आपण पुढील Video च्या माध्यमातून स्वयंपूर्ण उपचाराबद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता. सोबतच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून संपूर्ण माहिती घेऊ शकता. संपूर्ण आरोग्यासाठी स्वयंपूर्ण उपचार - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-9qtjtZ1eciE.html योग सूत्रे, अन्य शास्त्रे व प्राचीन भारतीय जीवनशैलीचा उर्जा उपचारांमध्ये कसा उपयोग होतो? या पद्धतीने कोणते आजार बरे होऊ शकतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. याशिवाय अधिक माहिती साठी आपण पुढील क्रमांकावर संपर्क करू शकता. संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@vishakhakulkarni1360
@vishakhakulkarni1360 2 года назад
खुप सुंदर सांगितले अमृता ताई व योगेश सर तुम्ही. अध्यात्माचे अर्थ व विश्लेषण खुप छान सांगितले . सगळ्यांनी अति विचार टाळले पाहिजे . सुंदर धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@santoshmarne3209
@santoshmarne3209 4 месяца назад
100% best video
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
Thank you so much. 🙏
@aniltodkar4415
@aniltodkar4415 3 месяца назад
खूप छान विडिओ 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
धन्यवाद 🙏
@tejasviniamollad3692
@tejasviniamollad3692 Месяц назад
Ma'am n Sir apratim margdarshan Dhanyawad
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
मनःपूर्वक आभार 🙏
@sarojdeore852
@sarojdeore852 2 года назад
खुप काही शिकायला मिळाले , तुम्ही दोघांना मनःपूर्वक धन्यवाद 🙏🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
आभार 🙏
@geetapednekar8681
@geetapednekar8681 9 месяцев назад
खूपच सुंदर माहिती दिलीत डॉक्टर योगेश चांदोरकर आणि डॉक्टर अमृता मॅडम तुम्ही ❤❤ धन्यवाद ❤❤
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 9 месяцев назад
खूप खूप आभार 🙏
@aa-gi1ot
@aa-gi1ot 2 года назад
You are a great person ❤ vary very important information 👍
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Thank you so much.🙏
@archanabansode4486
@archanabansode4486 9 месяцев назад
Namaste mam aapka ye vedio dekh kr to mai bhut inspired hui great great great knowledge sir and mam both of you great salute great doctor
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 9 месяцев назад
Thank you very much. 🙏
@samitaghanekar5845
@samitaghanekar5845 2 года назад
आपले व्हिडीओ खुप काही नवनवीन शिकवत असतात आपले मनापासून आभार 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sangitashelar1415
@sangitashelar1415 4 месяца назад
खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
मनःपूर्वक आभार 🙏
@rajantawde4511
@rajantawde4511 2 года назад
Far Sundar mahiti milalai dhanyawad Doctor Yogesh Chandorkar and Dr Amruta Chandorkar . Roz changale vichar karane he uttam upaya aahe.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
होय नक्कीच, नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏
@swatikadam3300
@swatikadam3300 Год назад
खरच प्रत्येक video नवीन काहीतरी शिकवतो आहे🙏 मनापासुन धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक आभार 🙏.
@dilipjoshi5901
@dilipjoshi5901 2 года назад
मंगल जोशी , मी आपली ट्रीटमेंट घेत आहे. मॅडम मलाही आज्ञाचक्रावर खूप ताण येतोय असे वाटते, तुम्हाला प्रत्यक्ष भेटावे असे खूप वाटते, परंतू अशा रोजच्या व्हिडीओ मुळे बरेच समाधान होते आमचे, आपली मदत मला 100%नक्कीच मिळनार असा विश्वास आहे. आपल्या कार्यास खूप खूप शुभेच्छा. 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@mohinimali3565
@mohinimali3565 Год назад
Khup Abhar tumche saglya video s sathi😊god blessed you always...
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप धन्यवाद 🙏
@jayashri781
@jayashri781 2 месяца назад
Thank you 😊
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
You're welcome 😊
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
You're welcome 😊
@sanskrutimane6523
@sanskrutimane6523 2 года назад
Khup chan, khup khup aabhari aahe tumachi💐💐🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@shalinideshmukh9105
@shalinideshmukh9105 2 года назад
अमृताटाई तुम्ही खूपच छान माहिती देतात धन्यवाफ
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
खूप खूप धन्यवाद 🙏
@himgourisalunke283
@himgourisalunke283 2 года назад
खूपच सुंदर 💐💐💐💐💐👌👌👌👌🙏🙏🙏अप्रतिम
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@amrutaathawale9419
@amrutaathawale9419 5 месяцев назад
Very good guidence
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
Thank you so much. 🙏
@JyotisChannel097
@JyotisChannel097 2 года назад
👌👌👌🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
🙏🙏
@jivitagawde5609
@jivitagawde5609 Год назад
Khup Chan knowledge
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद 🙏
@AaradhyNaik-uv7fi
@AaradhyNaik-uv7fi Год назад
Khup chhan mahithi
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏.
@rajashreepawar6167
@rajashreepawar6167 2 года назад
Thanks for sharing knowledge
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
it's our pleasure.
@rajendraraygude8991
@rajendraraygude8991 Год назад
🙏 धन्यवाद🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक आभार 🙏
@nitinengg7783
@nitinengg7783 2 года назад
Great creativity.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Thank you.🙏
@sandeepsawant6679
@sandeepsawant6679 2 года назад
🙏🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
🙏🙏
@shubhangiyewale5033
@shubhangiyewale5033 2 года назад
धन्यवाद सर आणि मॅडम खूप खूप धन्यवाद . मी तुमच्या vedio ची चातकअप्रमाने
@shubhangiyewale5033
@shubhangiyewale5033 2 года назад
धन्यवाद सर आणि मॅडम मी तुमच्या vedio खूप आतुरतेने वाट पाहत असते. मला जे हवे होते तेच सर्व तुमच्याकडून मिळत आहे. त्याबद्दल धन्यवाद . कोणे एकेकाळी मी अशी प्रकारची उपचार पद्धती असावी असे मला खूप मनापासून वाटत होते आणि ते तुमच्याकडून मिळाले खूप धन्यवाद. मी तुमच्या कडे सध्या उपचार घेत आहे. अनेक वर्ष मी डॉक्टर कडून फारच निराश झाले आहे. हे अलोपटिक doctor सतत पेशंटला घाबरवत आहेत. त्यामुळे मन खचत जाते. पण आता मात्र मला खूप सकारात्मक वाटत आहे. 🙏🙏🙏😘😘😊
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
@chhayashastre7782
@chhayashastre7782 2 года назад
Thank you. 👏👌🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Welcome.
@dkhatpe
@dkhatpe 2 года назад
Shital nice perform by you.. Keep it up..
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@sandhyanaik1191
@sandhyanaik1191 5 месяцев назад
आपली केंद्र कुठे आहेत नवी मुंबई मध्ये आहेत का
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
नमस्कार, निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे. शिवाय online देखील भेटता येऊ शकते. मुंबई - दादर सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. ऑफिस नं ४०७ ते ४१०, म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग , दादर (प.) मुंबई. शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@smitajachak3357
@smitajachak3357 10 месяцев назад
खूप उत्तम माहितीआहे.मंद बुध्दी मुलांना उपचार कशी करता.❤
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 10 месяцев назад
नमस्कार, मेंदूच्या असाध्य आजारांसाठी स्वयंपूर्ण उपचार कसे उपयुक्त ठरू शकतात याबद्दल अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ जरूर पाहा. १) गतीमंदत्व, फिट्ससारख्या असाध्य मेंदू आजारांसाठी स्वयंपूर्ण उपचार पध्दती! ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-5I7tD4SsDE4.html स्वयंपूर्ण उपचार कसे केले जातात याबद्दल आपण पुढील Video पाहून अधिक माहिती घेऊ शकता. २) संपूर्ण आरोग्यासाठी स्वयंपूर्ण उपचार - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-9qtjtZ1eciE.html
@neetaspirant2065
@neetaspirant2065 2 года назад
👍
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
🙏🙏
@damayantipawar9341
@damayantipawar9341 2 года назад
मॅडम नमस्कार. .. खरंच खुपच मन प्रसन्न होते पण घरात काही कटकटी होतात तर पुन्हा मनावर परिणाम होतो ....
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
संपूर्ण शरीर आणि मनस्वास्थ्यासाठी ध्यान ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-R-iVvgOBuIw.html
@dipalikale1629
@dipalikale1629 2 года назад
Dipression anxiety sathi konti mudra kravi
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@svlifestyle6685
@svlifestyle6685 2 года назад
Dok gargarne yavti mudra sanga plz mam 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
व्यक्ती तितक्या प्रकृती. निरामयचे उपचार हे व्यक्तिपरत्वे बदलतात. त्यामुळे रुग्णांच्या आजारानुसार त्यांना उपचार आणि मुद्रा सुचविली जातात. यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@rohinikulkarni6318
@rohinikulkarni6318 2 года назад
नमस्कार तूम्हा उभयतास तूमचा नविन व्हिडिओ कधी येतो याकडेच माझे डोळे असतात आजचा व्हिडीओ पण मनाला पटणारा मी निरामय उपचार घेत आहे.तूमची भेट घेण्याची खूप इच्छा आहे तूम्हाला या कार्यात खूप यश मिळो व आमचया सारख्याना त्याचा फायदा मिळो हीच परमेश्वराजवळ प्रार्थना.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
पुणे, मुंबई-दादर, कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com तसेच आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, धन्यवाद 🙏
@snehalatalikhite8551
@snehalatalikhite8551 3 месяца назад
निरामय ची स्थापना कधी आणि कोणी केली ते सांगा .
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, निरामय ची स्थापना कधी आणि कोणी केली हे पाहण्यासाठी पुढील Video अवश्य पहा. काय आहेत स्वयंपूर्ण उपचार - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Uq77XIfdw1I.html
@shitalpawar5471
@shitalpawar5471 2 года назад
Online treatment भेटते का
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
होय. आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन देखील भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@blasterbro1235
@blasterbro1235 2 года назад
डोकेदुखी साठी कोणती मुद्रा वापरावी प्लीज सांगा
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मुद्रा ही पंचतत्व संतुलनाची क्रिया आहे, यामध्ये डोकेदुखीचे कारण, अपुरी झोप असू शकते, पित्त असू शकते, sinus असू शकते, प्रत्येकाने कारण काय आहे हे शोधावे आणि त्या अनुरूप मुद्रा कराव्यात. आजारचे कारण शोधून त्या अनुरूप मुद्रा कराव्यात, यासाठीच या मालिकेचे निर्माण आहे.
@neelasurte6890
@neelasurte6890 4 месяца назад
मान हलते कशा मुळे हलते त्यासाठी काय करावे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
नमस्कार, आजार व त्याची कारणे समजून घेऊन स्वयंपूर्ण उपचार करता येऊ शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@shilpaingawale3017
@shilpaingawale3017 Год назад
७ चक्र माहिती सुरू कुठून आहे. लिंक द्याल का
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, पुढील लिंकवर क्लिक करून आपण ७ चक्रांची माहित घेऊ शकता. ru-vid.com/group/PLK6fPNvsQ0yfCuzT-gxZs6oThZfPB1wMK धन्यवाद 🙏.
@ujwalagandhi
@ujwalagandhi Год назад
Niramay cha arth kya
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, आजारी नसलेला; निरोगी; आनंदी. शारीरिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक निरोगी असणे.
@bhaktisrecipe7113
@bhaktisrecipe7113 2 года назад
Ulcerative colitis bara hoto ka
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@user-wr5ph1zk8y
@user-wr5ph1zk8y 5 месяцев назад
Tumhla kadhi pasun tras aahe
@rajashreepawar6167
@rajashreepawar6167 2 года назад
Pcod Ani obesity try to make video please
@manishapatil9280
@manishapatil9280 2 года назад
Really magic words in your guidance, please some time only my head surface is hot ,became normal1/2 days so please help
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Do Adnya chakra meditatin daily. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-X1dxj0dkDBs.html
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
PCOD साथी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरतील. आधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०. www.niraamy.com चरबी कमी करण्यासाठी - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-yKp7DDTQ-pE.html
@sarojdeshmukh6615
@sarojdeshmukh6615 11 месяцев назад
गणपतीचे विसर्जन १०दिवसांनी का करतात
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 11 месяцев назад
नमस्कार, अनंत चतुर्दशी हि भगवान विष्णूंच्या व्रताची तिथी. पार्थिव गणेश पुजन हे व्रत आहे आणि कोणत्याही व्रताला कालावधी हा असतोच. वेगवेगळ्या कालावधीनी प्रत्येकाच्या प्रथेनुसार, उपलब्धतेनुसार पार्थिव गणेश पूजन व्रत केले जाते त्याप्रमाणे ते काहींकडे ते दीड दिवस , पाच दिवस, सात तर दहा दिवस असे हे व्रत केले जाते. दहा दिवसांचे व्रत ज्यांच्याकडे होते त्यांच्या व्रताची समाप्ती हि चतुर्थीपासून दहावा दिवस म्हणजेच अनंत चतुर्दशीला येते. पार्थिव गणेश पूजन व्रताचा व अनंत चतुर्दशी व्रताचा तसा पाहिल्यास काहीही संबंध नाही. केवळ व्रताचा दहा दिवसाचा कालावधी लक्ष्यात यावा या लोक रूढी परंपरेनुसार अनंत चतुर्दशी या दिवसाची योजना विसर्जनासाठी केली गेली आहे. धन्यवाद
@sharmiladeshpande1448
@sharmiladeshpande1448 2 года назад
Tumachi fees kiti aahe
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नमस्कार🙏 रुग्ण जेव्हा सेंटरला किंवा ऑनलाईन माध्यमाद्वारे डॉक्टरांना भेटून उपचार घेतो. त्या प्रत्यक्ष उपचारांची फी ही रुपये २०० आणि त्याच्या आजारानुसार डॉक्टर्स जे काही फोन उपचार देतात त्या प्रत्येक फोन उपचाराचे शुल्क रुपये ५० आकारले जातात.
@kailasnikam6968
@kailasnikam6968 Год назад
मला तुमचा नंबर मिळेल का सर
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार , स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@sandeepsawant6679
@sandeepsawant6679 2 года назад
🙏🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
🙏🙏
@naturebeautywitharchanatil2887
@naturebeautywitharchanatil2887 2 года назад
🙏🙏👌👌
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
🙏🙏
@sandeepsawant6679
@sandeepsawant6679 2 года назад
🙏🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@sandeepsawant6679
@sandeepsawant6679 2 года назад
@@NiraamayWellnessCenter x👍
Далее
▼ЮТУБ ВСЁ, Я НА ЗАВОД 🚧⛔
30:49
Просмотров 291 тыс.
Neuroscience of Chanting - Dr. Sweta Adatia
1:09:58
Просмотров 405 тыс.
Jnana Yoga: The Path of Knowledge | Swami Sarvapriyananda
1:58:19