Do let us know how was today's episode.? Which part did you like. Don't forget to share with your friends and family. Subscribe to meet us again! See you next week 😊 Love, Pooja and Shirish ❤️🙂
I personally liked everything about ur episode so neat n clean n nothing of d butter has gone to waste awesome Pooja very well done n thanks for sharing ur talent
मला तुमचा व्हिडिओ पाहताना अगदी जुन्या आठवणी जाग्या होतात. माझी आई पण सगळं असंच करायची. तो काळ अनुभवायला आता मिळतोय,तो तुमच्यामुळे..❤ ताका पासून पनीर ...खूप छान.. आठ दिवस साय बाहेर साठऊन खराब नाही का होत...
पूजा मी रिटायर्ड शिक्षक आहे माझी मुलगी 36 वर्षाची आहे तुही माझ्या मुली सारखी आहेस तुझे वी मी नेहमी बघतो आपला मराठी माणूस प्रगती करतोय अभिमान आहे पुढे जा iam praud of you माझे आशीर्वाद tuzha पाठीशी राहतील
One thing is for sure, this lady loves her pets, animal. The two ornamental ladies with grinding stones are just beautiful that are sitting on kitchen counter. 🇨🇦🇨🇦☮️🕊️😺😺🐶🐶
पुजा तुमचे व्हिडिओ खुपच सुंदर असतात. आम्हाला आजीच्या काळातले जुने पण छान दिवस आठवतात. तुमच स्वयंपाकघर खुपच सुंदर आहे. असेच नवनवीन व्हिडिओ करत रहा. तुम्हा उभयतांना खुप खुप शुभेच्छा 😊😊
आज चा एपिसोड तर मस्त झाला लापशी पाहून तर मन प्रसन्न झाले. मी पण असेच तूप बनवते छान होते आणि ओरिजनल टेस्ट असते . पण ताकापासून पनीर बनवले ते पहिल्यांदा च बघितले एकदम छान झाले ❤ नक्की ट्राय करून बघते thanku पूजा वहिनी ❤
आज पुजाताईला तुप बनवताना पाहुन माझ्या आजीची आठवण आली.🥺😇 ती सुद्धा अशीच पारंपरिक उपकरणे वापरुन तुप बनवायची.... Thanks Puja tai for Taking me back to those childhood days for some moments.. 🤘😊. God bless you. Keep growing. 🙏
मला व्हिडिओचे background music खूप आवडते मनाला खूपच प्रसन्न करून टाकते क्षणभर तिथेच गेल्याचं भास होतो त्यात तुमचे पारंपारिक पध्दतीने बनविलेले पदार्थ खूपच छान पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा 🌼🌼
वा पूजा बाळा खरचं तू अन्नपूर्णा सुगरण आहे किती छान प्रकारे लाप्सी करून दाखवली व साजूक तुप किती मस्त पैकी केल खरच तुला माझा सलाम व आशीर्वाद सुध्दा दोघ मिळून छान सुंदर संसार करता आहात घर किती स्वच्छ नीटनेटक वेगवेगळ्या कलाकसुरीनी भरलेल अप्रतिम सुंदर सुरेख अस तुमच नंदनवन सारख घर आहे व आजुबाजूला हिरवगार परिसर बघून खुप आनंद होतो मन प्रसन्न होते असेच प्रगती करत रहा असेच छान छान विडिओ दाखवत रहा एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो बाळा सुखी रहा
लोणी कढवताना त्याचा दरवळ घरभर पसरतो, शेजारी पाजारी देखील समजते कुठेतरी तूप केले जाते आहे. विड्याचे पान घालून तूप आता किती घरात केले जाते माहित नाही. विडिओ पाहायला फारच मजा वाटली. तुपाची बेरी खाणे हा वेगळाच आनंद असतो.
अरे बापरे! पूजा, काय निगुतीने लोणी काढलेस👌🏻👌🏻 किती सुंदर, पांढरेशुभ्र 👌🏻👌🏻 मला माझ्या पूर्वीच्या दिवसांची आठवण झाली.. 😊 मी सुद्धा तुझ्या सारखेच निगुतीने लोणी काढायचे आणि तू जसे गाळण ठेवून गाळून घेतले अगदी तसेच गाळून घ्यायचे. गाळणी सुद्धा सेमच🤗 आज अगदी typical कोकणी look. छान दिसतेय पिवळा चाफा माळलेली पूजा 👌🏻 लापशी पण मस्त 😋😋 पण आम्ही भरपूर दूध घालून पातळसर खातो☺
पूजा ,,,,, मॅडम 🙏💐❤️🌹तुमच्या व्हिडिओ ची मी वाट पाहतच होती ,,,,, इतक्यात तुमचा हा व्हिडिओ आलाच लापशी बनवायची पद्धत अगदीं सुंदर वाटली 👌🌹❤️ ,,,,विरजण लावल ताक बनवलत लोणी काढून तूप बनवलत ही पद्धत मला फार आवडली 👌💐🌹पनीर पण अगदी झटपट तयार केलत काय बोलावं सुचतच नाही जो व्हिडिओ तुम्ही सादर करताना तो प्रत्येक व्हिडिओ अप्रतिम असतो ,,,,तारीफ कुठल्या शब्दात करायची हेच कळत नाही. पूजा मॅडम भारी म्हणजे खूप भारी आहात तुम्ही 🌹🌹🌹🌹 from ( सुषमा परब कांबळी )
मी सगळ्या comments वाचल्या त्यात एक प्रश्न कॉमन तूप बनवताना विड्याचे पान का टाकले त्याची दोन कारणे आहेत पहिले या पानामुळे तूप रवाळ ( दाणेदार) जसे बाजारात विकित8 मिळते तसे होते आणि दुसरे ते जास्त दिवस छान राहते त्याला कुबट आंबट वास येत नाही 👍👍
खूप छान...!! ❤❤ किती सहज लोणी काढले. आम्ही तर मिक्सर शिवाय लोणी काढण्याची कल्पना ही 💭 करू शकत नाही. त्यात हिवाळा असला तर लागली वाट...लोणीच निघत नाही... आणि बेरी सोबतच भाजलेला रवा मिसळून खूप छान शिरा होतो. 👌👌
Very nice vlog तुप, ताक, पनीर अणि कडवलेलया तुपाचा साखर घातलेला मावा अप्रतिम लगतो. म्हणूनच तुम्ही दोघनी कडईत हात घालुन तो मावा खाल्ला. हो आमचे सुद्धा असेच होत. Pooja i appreciated your all activities. Are you doing everthing from the hearts. ❤❤👍👍