आजचा episode कसा वाटला नक्की कळवा आणि आपल्या family, friends सोबत शेअर सुद्धा करा. आणि subscribe केलात का? 🙂🙏🏻❤️ Thank you for watching, keep loving 🙂❤️🙏🏻
पूजा शिरीष तुमची जोडी खूप छान आहे.तुमचे विडिओ पाहून गावची आठवण येते.पक्षांचा किलबिलाट, चुलीवरचे जेवण हे सर्व मी अनुभवलंय आता तुझे विडिओ पाहून तेव्हाची खूप आठवण येते.माझ्या आयुष्यातील ते सुंदर दिवस
Dee Aaj tu kup special distes Aani Aaj cha menu kup 1No Tuji Aai tula aata tuja kamat help karte mast aata dee tuji kalji ghe Take care dear and once again Hartley congratulations 🎉🎉👏👏👏
@@RedSoilStorieshearty Congratulations. And very nice recipe channel...thank you so much for all your hardwork because of which we could see this channel here. Village life is so peaceful. One request... Can you please give the online link for buying your traditional cookware shown in your channel in all of your videos ? Very useful for all other viewers here. Please make a video about all your traditional cookwares - iron, brass, bronze, wooden, steel, bamboo and other. Please please make one such video and give us the link of all your traditional cookwares from where we can buy it.
अभिनंदन!!! तुमचे प्रेमळ वागणं, गोड बोलणे कायम असेच राहू दे. थोड्या दिवसांनी तुम्हाला विश्रांती घ्यावी लागेल पण रील चॅनेल बंद करू नका... तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!!
काजू उसळ आणि आंबोळी खुपच मस्त. रणरणत्या उन्हात हिरवागार हिरवळ पाहिल्यावर डोळ्यांना जसा गारवा मिळावा तसेच तुमचा प्रत्येक episode पाहिल्यावर आमच्या मनाला गारवा मिळतो. आजचा episode खुप छान. 😊 पूजा व शिरीष तुमचे खुप खुप अभिनंदन ❤🎉😊. पूजा तब्येतीची उत्तम काळजी घ्या. जय सद्गुरू.
तुम्हाला खूप खावीशी वाटली असेल ना काजूची भाजी माझ्या वेळेला सुद्धा खायला भेटली नाही पण असो त्या पेक्षा आपल्या कडे यानारा आनंद मोठा असतो खूप सुंदर दिसत आहे भाजी
ताई तुमची प्रत्येक रेसिपी छान असते आणि आजची रेसिपी पण खूपच सुंदर होती काँग्रॅच्युलेशन ताई तू नेहमी मोगली आणि राजाचा खूप लाड करतीये आता तुझ्या घरी छोटासा बाळ येणार आम्हाला खूप आनंद आहे ताई तू स्वतःची काळजी घे आणि खुश राहा मला तर असं वाटते की तुला मुलगी होणार आणि झाली तर ती तुझ्यासारखी सुंदर आणि हसरी होईल