आज दि.०५/१०/२०२४(शनिवार) रोजी प्रशालेत मोठया उत्साहात संस्थांतर्गत समूहगीत स्पर्धा २०२४-२५ संपन्न झाल्या
या प्रसंगी सर्व विभागातील विभाग प्रमुख,ज्येष्ठ शाहीर मा.श्री.अंबादासजी तावरे,गीतकार व संगीतकार मा.श्री. अनिरुद्धजी यादव हे उपस्थित होते
या प्रसंगी लहान गटातून सौ.ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला (लॉट क्र.१- राग भैरवी) यांनी हम राही है, हम साथी है, हम वीर सिपाही है...हे सुंदर गीत सादर केले
13 окт 2024