Тёмный

Impact player of your life- Thoughts | Positive thoughts for life - Satguru Shri Wamanrao Pai 

Jeevanvidya
Подписаться 381 тыс.
Просмотров 9 тыс.
50% 1

तुमच्या जीवनातला impact player - विचार - Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol - 1324
Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvidyafoundation.org/
Join our WhatsApp Channel: whatsapp.com/channel/0029Va4S...
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
Follow us on Instagram: / jeevanvidyaofficial
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.org/courses-sched...
Linktree- linktr.ee/jeevanvidya
#jeevanvidya #satgurushriwamanraopai #amrutbol
Benefits of Universal Prayer- • Benefits and Importanc...
Pralhad Pai Speaks (Intro to Jeevanvidya): • Pralhad Pai Speaks | S...
Universal Prayer: • Satguru Shri Wamanrao ...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#satguru #sadguruwamanraopai #life #wisdom #sukh #sanskar #god #motivation #mind #spirtuality #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #happiness #happylife #happy #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #thinkpostive #motivation #success

Опубликовано:

 

18 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 162   
@charulatapagar6231
@charulatapagar6231 2 месяца назад
आज....सद्गुरूंनी सांगितले विचार हा ईश्वर आहे...विचार सुक्ष्म असतात ते दिसत नाहीत...परंतू त्यांचा परिणाम आपल्यावर जीवनावर होत असतो....विचार हा जगाचा सम्राट आहे....आपल्या जीवनाला आकार देणारा कुशल कुंभार आहे....म्हणून आपण विचार करतांना अत्यंत सावध राहिले पाहीजे...उत्कृष्ट मार्गदर्शन सद्गुरू करतात....सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना....हे सांगणारे विश्वसंत सद्गुरू श्री.वामनराव पै आहेत....म्हणून नियमित, अट्टाहासाने मनात येणारा प्रत्येक विचार positive च असेल यासाठी प्रयत्नशील राहू...या...O Great Satguru you god on to you 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
👍🙏
@shamraowaghade4995
@shamraowaghade4995 2 месяца назад
😊😊😊😊
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 месяца назад
माऊली सांगतात विश्वप्रार्थने मध्ये विचार हा सम्राट आहे. विचार ही गंगोत्री आहे.विचार हा अल्लउदिनचा दिवा आहे.ही गोष्ट आपल्या लक्षात आली की आपल्याला कळेल की हा विचार आपल्या जीवनाला आकार देतो.म्हणून सद्गुरू सांगतात तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@surekhadalvi9924
@surekhadalvi9924 2 месяца назад
@ShivajiGaonkar-pk7wp
@ShivajiGaonkar-pk7wp 2 месяца назад
​@@jeevanvidya16:16
@kamakshirao1
@kamakshirao1 2 месяца назад
Thank you satguru shri Wamanrao pai and Dada pralhad pai and jeevan vidya team for giving good guidance knowledge regarding our thoughts our thoughts are very Important our thoughts whatever we think our surroundings thoughts affects with our thoughts so we should have good thinking and thoughts for giving divine shapes of our thoughts which we can create our seifand give better results great philosophers like Alan French say our thoughts must be good if u have negative thoughts we get bad results we connected across with negative thinking people our satguru say we have spread vishwa prathanan for ur good thoughts we must keeping chanting our vishwa prathanan whenever we get time must make habit our thoughts are like samrat Gongatri is source of our holy gang Allauddin is lamp as the lamp was rub jinuse to fulfil his wishes so same way have to take care our consciousness and subconscious thoughts for achieving divine power and see better results vitthal vitthal satguru mauli 🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
👍🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 месяца назад
देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनकामना पूर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगली बुद्धी दे🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏देवा सर्वांची मुले सर्वगुण संपन्न होऊ दे ,टॉप ला जाऊ दे ,राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you...🙏
@MaheshWalawalkar
@MaheshWalawalkar 2 месяца назад
सद्गुरू माऊली जीवन सुंदर करण्याची युक्ती सांगितली आहे. फक्त तुम्ही ती जीवनात वापरली पाहिजे. त्यानंतर काय चमत्कार होतात ते पहा. मला याचे खुप खुप अनुभव आले आहेत. माऊली तुमची खुप खुप कृतज्ञता. 🙏🙏🙏🙏💐💐💐💐👌👌👌👌
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल माई माउली दादा वहिनी संपूर्ण पै कुटुंबियांना कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी कोटी वंदन करते विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 месяца назад
देवा सर्वांच भलं कर🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद जय सदगुरू जय जीवनविद्या
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you...🙏
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 2 месяца назад
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच भलं कर,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊन राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ देत...आणि सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you...🙏
@vinodkarjekar3905
@vinodkarjekar3905 2 месяца назад
थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतभूषण भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार विश्व संत श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you...🙏
@vijaypradaborkar6114
@vijaypradaborkar6114 2 месяца назад
विचार हा विश्वाचा सम्राट आहे.विचार ही जीवनाची गंगोत्री आहे, अल्लाउद्दीनचा दिवा आहे.वा सद्गुरू 👏जय सद्गुरू जय जीवनविद्या 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 месяца назад
आदरणीय, वंदनीय ,पूजनीय ,श्रवणीय सद्गुरु श्री पै माऊली, मातृतुल्य शारदामाई ,युथ मेंटॉर ज्ञानगुरू आदरणीय श्री प्रल्हाद दादा ,आदरणीय मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी वंदन 🙏🙏ट्रस्टी ,प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you...🙏
@ashokravpatil5436
@ashokravpatil5436 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या देवा सर्वच भल कर देवा सर्वच कल्याण कर देवा सर्वच रक्षण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊ दे
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you...🙏
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 2 месяца назад
हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे. शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभ सोमवार. ❤❤❤❤❤❤
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@madhukarpanchal9347
@madhukarpanchal9347 2 месяца назад
जय सद्गुरु समर्था सद्गुरु राया, सर्वांचे भले कर, सर्वांचे कल्याण कर, सर्वांची भरभराट होवो ही सद्गुरु चरणी प्रार्थना करतो ❤️🙏🙏❤️
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you...🙏
@mahadevmangaonkar7577
@mahadevmangaonkar7577 2 месяца назад
विचार हा या सर्व जगाचा सम्राट आहे, कारण विचारच आपल्या सर्वांचं आयुष्य घडवतात किंवा बिघडवतात! विचारांचं सामर्थ्य इतकं आहे कि, हेच विचार आपल्या जीवनाला आकार देतात! त्यामुळे विचारांचा विचार केलाच पाहिजे!! अगदी सोप्प सांगायचं तर, जगातील सर्वोच्च विचारांनी भरलेली विश्वप्रार्थना तुम्ही रिकामपणी म्हणत रहा आणि पहा आयुष्यात काय चमत्कार घडतो ते जाणून घेण्यासाठी आपण सद्गुरू श्री वामनराव पैं यांचे दिव्य मार्गदर्शन अवश्य ऐकूया ❤️🙏💐
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@kartikrameshchavan6662
@kartikrameshchavan6662 2 месяца назад
Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 2 месяца назад
🙏🏻विश्वप्रार्थना🙏🏻 हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात ,ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.🙏🏻 सद्गुरु नाथ महाराज की जय🙏🏻❤️
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@greenworld6865
@greenworld6865 2 месяца назад
विचार बदला नशीब बदलेल🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
👍🙏
@shankarphulari7524
@shankarphulari7524 2 месяца назад
जय सद्गुरु जय जीवन विद्या विठ्ठल विठ्ठल सर्वाना दादा वहिनी आणि सर्व पै परिवार सर्वांची भरभराट होऊ दे सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे. सर्वाना धन्यवाद Jvm परिवार मिरज
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@shankarbangi9763
@shankarbangi9763 2 месяца назад
The devinity that shapes your ends is in your ownself. All that U achieve is the direct result of your thoughts! म्हणून आपल्या सकट संपूर्ण जगाला सुखी करण्या साठी Satguru Shri Pai Mauli || हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहूदे!ही प्रार्थना सतत म्हणायला सांगतात. सदगुरुनाथ महाराज कि जय!🌹🌹🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
👍🙏
@shankarbangi9763
@shankarbangi9763 2 месяца назад
🌹🌹🙏🙏🙏
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 2 месяца назад
Sarva Samache Mul Antarmanat Ahe Yabadal Sundar margdarshan thank you Mauli 🙏♥️👍🙏🙏🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@ArunaPawar-vu6bv
@ArunaPawar-vu6bv 2 месяца назад
विचार जीवनाला आकार देतात विचारांवर आपण सतत बारीक लक्ष ठेवण्यासाठी सतत विश्वप्रार्थना म्हटली पाहिजे म्हणजे मनात वाईट विचार येणारच नाही असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@govindvichare6644
@govindvichare6644 2 месяца назад
चांगली संगत व चांगले विचार धरले तर जीवनाचे नंदनवन होईल ते कसे याचे खुप सुरेख मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
👍🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 месяца назад
"विचार विश्वाचा सम्राट आहे". " विचार जीवनाची गंगोत्री आहे". "विचार म्हणजे अल्लाउद्दिनचा दिवा आह". "जसा विचार तसा आपल्या जीवनाला आकार". " देव तुमच्यावर कोपही करत नाही की कृपाहि करत नाही". "संगती चांगल्या विचारांची करा". Excellent philosophy & very useful Gaidencs 🙏👌👍 Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@shubhadanayak9890
@shubhadanayak9890 2 месяца назад
विचार हा सम्राट आहे.बहिरमन व अंतर्मनाचे चांगल्या ठिकाणी ऐक्य झाले तर तुम्हाला जे हवे ते तुम्ही प्राप्त करुन घेवु शकता,ह्याच्या उलट अनिष्ट गोष्टींचा विचार केला तर तशीच परिस्थिती तुमच्या जीवनात येईल. अत्यंत महत्त्वपूर्ण आहे सद्गुरुंचे मार्गदर्शन. ❤❤ Thank You Sadguru.🎉🎉
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 2 месяца назад
Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@shekharjadhavthane9179
@shekharjadhavthane9179 2 месяца назад
Sadhgurunath Maharaj Ki Jai
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you...🙏
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 2 месяца назад
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you...🙏
@malanpatil7736
@malanpatil7736 2 месяца назад
Very important satguru shree wamanrao pai विचार हा आपल्या जीवनाला आकार देणारा कुशल कुंभार आहे
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
👍🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 2 месяца назад
आपले पै सद्गुरू सांगतात आपण चांगले विचार केले तर चांगले लोक ,चांगली परिस्थिती सर्व काही चांगले चांगले आपण आकर्षित करत असतो .ह्या उलट वाईट विचार चिंता काळजीचे विचार केले तर आपण वाईट परिस्थिती आकर्षित करत असतो म्हणजेच आपल्या आयुष्यात चांगले व्हावे. की वाईट हे ठरवणारे आपणच आहोत .म्हणूनच सद्गुरू वामनराव पै सांगतात “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” विचारांचे शास्त्र एवढे समजाऊन सांगणारे एकमेव अद्वितीय सद्गुरू म्हणजे विश्वसंत श्री वामनराव पै होय. खूप खूप कृतज्ञता पुर्वक वंदन माऊली🙏🙏💐💐
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 2 месяца назад
अवकाशात किती लोक आहेत आपण जे चांगल्या विचारांच्या लहरी किंवा वाईट विचारांच्या लहरी फेकत असतो त्याचा परिणाम समाजावर आपल्या वर होतात म्हणून नेहमी चांगले विचार करा मग ते म्हणजे विश्व प्रार्थना म्हणा मग सगळीकडे आनंदीआनंद धन्यवाद देवा 🙏🙏 कोटी कोटी वंदन माऊली 🙏🙏🌹🌹🙏🙏🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@latanesarikar9550
@latanesarikar9550 2 месяца назад
Thank you sadguru vitthal vitthal
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 2 месяца назад
Khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
Thanks, God bless you... 🙏
@suryakantkhot8574
@suryakantkhot8574 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम. ❤❤
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you...🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 2 месяца назад
चांगले विचार करणे आणि त्याचे लालन पोषण केले तर ते अंतर्मनात जाऊन आपल्या जीवनात साकार होतात .विचार हा जगाचा सम्राट ,अलाउद्दीनचा दिवा ,जीवनाला आकार देणारा कुंभार कसा आहे हे ह्या व्हिडीओ मधे सद्गुरू पै सांगत आहे. चांगले विचार म्हणजे आपल्या पै माऊलीना सुचलेली अतिशय दिव्य अदभुत अशी विश्वप्रार्थना होय.ही सतत म्हणत राहून आपल्या जीवनाचे कोट कल्याण करूयात🙏🙏💐💐🙏🙏💐💐🙏🙏💐💐🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
👍🙏
@swatipawarpawar4542
@swatipawarpawar4542 2 месяца назад
सातत्याने शुभ विचार करण्यातच खरे शहाणपण आहे🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
👍👍🙏🙏
@jitendrashinde313
@jitendrashinde313 2 месяца назад
विचारांचे स्मरण व महत्व छान सांगितले ,सद्गुरूंनी🙏🙏🙏थँक्यू माऊली
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 2 месяца назад
# Jeevanvidya # Satguru Sri Wamanarav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@sonaliwerlekar8870
@sonaliwerlekar8870 2 месяца назад
विचार हा सम्राट आहे........ जबरदस्त...... अप्रतिम मार्गदर्शन माऊली ❤
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
👍🙏🙏
@kartikrameshchavan4710
@kartikrameshchavan4710 2 месяца назад
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@user-jk7bz3ee8u
@user-jk7bz3ee8u 2 месяца назад
Satguru Dada vahini sarvana koti koti vandan kup mahatvacha visay gret satguru mavuli
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you...🙏
@shankarphulari7524
@shankarphulari7524 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल सर्वाना जय सद्गुरु जय जीवन विद्या विठ्ठल विठ्ठल
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@suhasdhawade4579
@suhasdhawade4579 2 месяца назад
देवा सर्वांच भल कर
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you too🙏
@chandrakantkalgutkar9675
@chandrakantkalgutkar9675 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल देवा
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 2 месяца назад
"Tumchya Jeevanatla Impact Player .... Vichar"....Satguru Shree Wamanrao Pai....AZ ha Sundar vishay Mauline ghetla ahe.Dhhanyavaad Mauli.Bless All 🙏🏻🙏🏻🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@user-mv1kj7yw2b
@user-mv1kj7yw2b 2 месяца назад
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@shankarphulari7524
@shankarphulari7524 2 месяца назад
धन्यवाद माऊली. अप्रतिम मार्गदर्शन. विठ्ठल विठ्ठल सर्वाना जय सद्गुरु जय जीवन विद्या
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you...🙏
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 2 месяца назад
विचार हा या सर्व जगाचा सम्राट आहे, कारण विचारच आपल्या सर्वांचं आयुष्य घडवतात किंवा बिघडवतात! विचारांचं सामर्थ्य इतकं आहे कि, हेच विचार आपल्या जीवनाला आकार देतात! त्यामुळे विचारांचा विचार केलाच पाहिजे!! अगदी सोप्प सांगायचं तर, जगातील सर्वोच्च विचारांनी भरलेली विश्वप्रार्थना म्हणा...
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
👍🙏
@greenworld6865
@greenworld6865 2 месяца назад
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 2 месяца назад
अवकाशात विचारांच्या लहरी कार्यरत असतात.🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
👍🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 2 месяца назад
Jeevanvidya Aajacya kadaci Garaj Navhe Navhe Jeevanvidya Anant Anant Anant.... Kadaci Garaj Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@suhasparab1240
@suhasparab1240 2 месяца назад
देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you too🙏
@latachavan8551
@latachavan8551 2 месяца назад
Vichar vishawacha samrat aahe.Vichar jeevanachi gangotri aahe.Thank u Satguru.
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
👍🙏
@kumudjadhav5741
@kumudjadhav5741 2 месяца назад
We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you...🙏
@user-jk7bz3ee8u
@user-jk7bz3ee8u 2 месяца назад
Satguru mai Dada Vahini sarvana krutadyata Namaskar vichyaratun pragati hote vital vital
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you...🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 2 месяца назад
Shudha parmatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanarav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai pranit Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@SachinGaikwad-ne6oq
@SachinGaikwad-ne6oq 2 месяца назад
👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏🙏🙏
@pranalikanade2596
@pranalikanade2596 2 месяца назад
सर्वांना विठ्ठल विठ्ठल.
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@subhashdesai921
@subhashdesai921 2 месяца назад
अप्रतिम मार्गदर्शन केले आहे सद्गुरूंनी.. खूप खूप धन्यवाद सद्गुरू
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
Thank you, God bless you 🙏
@NamrataNK
@NamrataNK 2 месяца назад
Thank you sadguru
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you...🙏
@suhasdhawade4579
@suhasdhawade4579 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@namdeosawant1910
@namdeosawant1910 2 месяца назад
जय सद्गुरु
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you...🙏
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 2 месяца назад
Thank you very much. Viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@latachavan8551
@latachavan8551 2 месяца назад
As u think so u become.❤
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
👍🙏
@NamrataNK
@NamrataNK 2 месяца назад
Thank you dada
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you...🙏
@mandakiniwaman3021
@mandakiniwaman3021 2 месяца назад
Vichranche mahatv khup chhan samjavun sangitle 🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 2 месяца назад
आदरणिय, वंदनीय, पूजनीय, सद्गुरु माई ,दादा वहिनी आणि संपूर्ण कुटुंबाला कृतज्ञता पूर्वक अनंत अनंत अनंत कोटी वंदन. God bless all, 🙏🙏🙏🌹❤️🌹 Thank you so much satguru. khupch Sundar apratim margdarshan. Satguru bless all 🙏🙏🙏🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you...🙏
@keshavvedpathak2280
@keshavvedpathak2280 2 месяца назад
🙏🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@rajanidhaygude5557
@rajanidhaygude5557 2 месяца назад
🙏🙏🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 2 месяца назад
🙏🙏🙏🌹🌹🌹👍
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@siddhikamale5910
@siddhikamale5910 2 месяца назад
सतत positive thoughts करा खरे सद्गुरू सांगतात
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@shwetajamsandekar2458
@shwetajamsandekar2458 2 месяца назад
We must understand the importance of thoughts. As you alter your thoughts towards things and other people, the things and other people will alter towards you. The divinity that shapes your ends is in your own self. All that you achieve is the direct result of your own thoughts - James Alan. French philosopher. Jeevanvidya means choosing the right thoughts and nurturing those thoughts habitually, continuously by chanting universal prayer. Thought is Samrat, the king who rules the whole world. Thought is a Gangotri , source of holy river Ganga. It is a lamp of alauddin. When allauddin used to rub on the lamp, jini comes in front to fulfill his wish. Similarly by conscious and subconscious mind, we have to rub this lamp, and divine events happens in your life We must think while thinking.
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
👍🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you...🙏
@anusayagawde7132
@anusayagawde7132 2 месяца назад
विचार कसे करायचे ऐकूया जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏 🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@meenaborkar435
@meenaborkar435 2 месяца назад
Vichar tasa akar
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
👍🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 2 месяца назад
Sukh pahata javapade dukha parvata evhadhe , manamadhe changlya vicharanche sudarshan Chakra chalu aste.Jar anishth vichar yetat mhanun changle vicharavlch kara mhanaje chanle vicharach kara.
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
👍🙏
@9960612925
@9960612925 2 месяца назад
🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏🙏🙏
@kuberpatil3972
@kuberpatil3972 2 месяца назад
विचार हा या सर्व जगाचा सम्राट आहे, कारण विचारच आपल्या सर्वांचं आयुष्य घडवतात किंवा बिघडवतात! विचारांचं सामर्थ्य इतकं आहे कि, हेच विचार आपल्या जीवनाला आकार देतात! त्यामुळे विचारांचा विचार केलाच पाहिजे!! अगदी सोप्प सांगायचं तर, जगातील सर्वोच्च विचारांनी भरलेली विश्वप्रार्थना तुम्ही रिकामपणी म्हणत रहा आणि पहा आयुष्यात काय चमत्कार घडतो तो! म्हणून तर पहा...! “*सद्गुरू श्री वामनराव पै*“ #*जीवनविद्या गुह्य सांगते*.
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
👍🙏
Далее
МАРИЯ ГОЛУБКИНА О БАБУШКЕ #shorts
00:43
They got a Golden Buzzer 🤣✨
00:46
Просмотров 10 млн
This or That 🛍️
00:52
Просмотров 9 млн
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Просмотров 92 тыс.
МАРИЯ ГОЛУБКИНА О БАБУШКЕ #shorts
00:43