We are very happy couple पण तरी लग्ना आदी हा व्हिडिओ पाहिल्या असता तर आमची दोंघांची लाईफ खूप different असली असते. Thank you so much for giving superb guidance and sharing your thoughts, experience, views and reality ❤ बाप्पा ब्लेस यू both.
यातील एक विचार पटला नाही. मुलींची देखील अपेक्षा असते की नवर्याचा पगार माझ्या पेक्षा जास्त असावा. एक ओळखीतील व्यक्ति आहे. त्यांचे पॅकेज around 25 लाख होते. त्यांची अपेक्षा होती की माझ्या पार्टनर चा पगार atleast 35 लाख असावा. ही टाळी दोन्ही कडून वाजते.
Nice topic. And want to appreciate that you both have transperant relation with your thoughts And that's why you both are success.🙌🙌🙌 actually this is very important to maintain good relationship.
पैसा सर्वस्व आहे । कारण 60+ व्यक्तीबरोबर म्हणेल त्या वयाची महिला लग्न करताना दिसत आहे । तुम्हाला काय वाटतं 25 वयाच्या मुलीला 60+ वयाचा पुरुष खरोखरचं आवडतो की पैसा ? डोळ्यासमोरील उदाहरण म्हणजे बॉलीवूड ........
Both of you are very great 💯.... hat's off you both.... proudful moments for us as a maharashtrian having both of you as smart guide, source of knowledge and Susankarit family 😊.... feeling very very proud about both of you 😊😊
मॅडम, आपण दिलेली माहिती ही खरोखरच नवतरून पिढीला उपयुक्त आहे.. खरचं आपला हा व्हिडिओ जबरदस्त असून प्रत्यकाने आर्थिक नियोजन करताना आपले पार्टनर सोबत चर्चा करून निर्णय घेतले पाहिजे. thanks madam
रचना, मी एक पुणेरी बाबा आहे, मी स्टॉक मार्केट investment व्हिडिओ बघतो. आज मी तुझा वेगळ्या विषयावर व्हिडिओ बघितला. खूप छान मार्गदर्शन..मी माझा घरातील १० मुलांना फॉरवर्ड केला २ married आणि बाकी unmaried आहेत. मला त्यांना सांगू हे सांगू शकत नाही. विशेष म्हणजे ४ जन CA स्ट्रीम मधे आहेत.
मॅडम हे सगळ लग्ना आधीच ठरवुन सुध्दा नंतर मुली मला परदेशात ने विकयेंड बाहेरच माहेरी महिन्यात विस दिवस जेवन बनवायच नाहि स्वताचा पगार खर्च करायचा नाहि हे अस चालु आहे
Arrange marges madhe khup fasvl jat changli paristhiti dakhvli ki changli mulgi krun antst ani day १la tichya payakhalchi jameen ghasrte.... couple under stress jat parents ha vichar karava
आजही लग्ना नंतर पहिल्या महिन्यापासून सूनेकडे पूर्ण पगार मागणारे सासू सासरे आहेत. याचे रूपांतर घटस्फोटित किंवा मानसिक आजारांत झालेल्या प्रत्यक्ष घटना आहेत होत आहेत. अतिशय सुस्थितीत असलेल्या घरातही
मी अविवाहित असून सरकारी नोकरी करते... घरी सर्व जवाबदारी मला पार पाडाव्या लागतात.. जर लग्नानंतर पण मी हेचं बैलगाडा ओढला.. कमी पैसावला नवरा केला तर मी आयुष्भर कुढत आयुष्य काढायचं का.. माहेरी सर्व adjust केलं तर पुढं पण असच स्वप्न मनात ठेऊन जगायचं का
Ma,am your que is good. मला सांगा तुम्हला काय हवे अहे. लग्ना नंतर कास mange कराल सगड घरची जबाबदारी कोण घेणार तुमच्या नंतर काही विचार केलाय का ? आणि किती वर्ष करणार आहेत? तुमच स्वतःच पण आयुष्य असणारच को.
मॅडम अका शेतकरी कुटुंबातील एक गोष्ट आहे की तो शेत करी तिच्या बायको साधी काम करतो कष्ट करतो त्याची बायको बाहेर का प्रेम karti तो तिला जेवढं प्रेम बाहेर भेटतो तेच प्रेम पण घरात देऊ शकतो पण ती आस का करती that's Point madam हा विचार करण्यासारख गोष्ट आहे मला हच उत्तर पाहिजे
Very good explanation of an idiol couple....mala tumche vichar khup avadhle rachana mam agdi majhya manat jashi me partner expect kartoi tya qualities tumhi explain kelyat. Karan me majhya aai vadhilanna finance manage krtana pahilai aani ek uttam inspiration ahet te majhya samor. 0 nyatun ubha kelai tyanne sarva bt sadly aaj mullina sarva ready made havyat goshti. Expectations aani garja hyatla farak swatahala kalna mahatva hai ahee.I hope i will find a practical minded life partner.❤ Love from me to you both🙌🏼.
मला हा तुमचा दोघांचा व्हिडिओ फारच आवडला नुकतेच लग्न झालेल्यांनी किंवा लग्न करू इच्छिणाऱ्यांनी अवश्य पहावा म्हणजे त्यांच्या जीवनात कधीच वाद होणार नाहीत धन्यवाद
Khup informative video...🙏 I have one question .. Can we ask this question to the person with whom we are going to marry , do you have your own house or how much is your savings and do our in laws are financially strong or not bcz it is very important Plz discuss on this ,🙏
As a Couple Financial Management discussion is utmost imp ...Thank you Mam & sir u Positively Highlight this issue. M facing till the date m writing comment
Hello !!Rachana ,a powerfull lady with a powerfull family backbone, Can u dub this ,in English? I can understand this but I want it for my near-dear ones.
Khup chhan Ani useful video.all points u mentioned most important. And so many of them we have experienced.,, Thank u both of . Definitely I will to my close ones.
मॅडम आणि सर खूप खूप सुंदर आणि छान गप्पा, तुम्ही दोघे असेच आनंदित राहा, आणि भविष्यात आम्हाला ही आर्थिक गरजा समजावा......... व मी प्रार्थना करेन कि आयुष्यात नक्की भेट तुम्हची मिळाली तर बरं होईल........
खूप सुंदर संवाद फक्त मॅडम बोलताना खूप वेळा मध्येच 'च 'असा उच्चार करतात जो मला अनावश्यक वाटतो .कदाचित ती सवय असू शकते पण आपण खूप परिपक्व आहात म्हणून टाळू शकता.
Hello Ma'am, Sir! Video khup avadla. ani tumhi jya excel sheet baddal bollalat, tya baddal ajun thoda detail madhe bolu shakta ka pudhchya videos madhe? Tya excel sheet chi template kashi asav, ya baddal...
Rachana madam, Kharach tumhi Saglya Married coupls na Long term relationship sathi Kanmantra dila ahe. Ha video saglya BFs and GFs ni baghitala pahije, Especially for their Secured and Long Term Relationship❤ God Bless u both❤
Lagn karnyachya adhi khup chan guidance milala... Asa konich sangat nahi ki finance baddal pn apan aplya partner shi descision karu shakto... Khup helpful video ahe tumcha....Thank u mam & sir