Тёмный

India Vs Canada News : Nijjar ची हत्या, Amit Shah यांच्यावर आरोप ? भारताने कॅनडाची कशी जिरवली ? 

Vishaych Bhari
Подписаться 794 тыс.
Просмотров 2,8 тыс.
50% 1

India Vs Canada News : Nijjar ची हत्या, Amit Shah यांच्यावर आरोप ? भारताने कॅनडाची कशी जिरवली ?
मंडळी भारत आणि कॅनडामधील वाद जवळपास गेल्या वर्षभरापासून वाढलेलाय. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागं भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडानं गेल्यावर्षी केला होता, तर भारतानं त्यावेळी कॅनडाचे आरोप फेटाळून लावले होते. मात्र, तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंध बिघडल्याच्या चर्चा आहेत. आता नुकतेच कॅनडाच्या गुप्तचर यंत्रणेने त्यांच्या तपासातून समोर आलेल्या गोष्टींच्या आधारे भारतावर काही गंभीर आरोप केलेत. त्यामुळं पुन्हा एकदा भारत विरुद्ध कॅनडा संघर्ष निर्माण झालेलाय. अगदी गृहमंत्री अमित शहा आणि अजित डोवाल यांच्यावर आरोप करण्यापर्यंत त्यांची मजल गेलेलीय अन त्यामुळं हे प्रकरण आता आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगलंच तापलंय. त्या शिवाय कॅनडाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत भारतीय गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि भारतीय गुप्तचर यंत्रणा या कॅनडाच्या भूमीवर एकत्र काम करून गुन्हेगारी कट रचून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा देखील गंभीर आरोप केलेलाय. मंडळी भारत व कॅनडामध्ये नेमका वाद काय आहे, खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमधे अमित शहा, अजित डोवाल याचं नाव कसं आलं आणि लॉरेन्स बिश्नोई आणि भारतीय गुप्तचर यंत्रणा कॅनडाच्या भूमीवर एकत्र काम करून गुन्हेगारी कट रचतायत या आरोपामागं नेमकं दडलंय काय ? हेच जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#canadavsindia
#indisvscanada
#indiavscanadaconflict
india canada relations,india vs canada,india canada,india canada news,india canada row,canada india news,canada vs india,canada india,canada india relations,india canada issue,canada on india,india canada ties,canada,canada india tensions,india canada conflict,india,canada india issue,india slams canada,india canada diplomatic row,india canada relation,canada india relation,canada news,canada and india relations

Опубликовано:

 

16 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 3   
Далее
Wildest 10 SECONDS OF HIS LIFE 🤯 @TomIsted
00:14
Просмотров 2,7 млн
When Khabib dropped Conor McGregor 👀 #nocommentary
00:59
Слушали бы такое на повторе?
01:00
ROBLOX TRAND AGAIN. Part 7☠️🗿🙋🏻‍♀️
00:16
Wildest 10 SECONDS OF HIS LIFE 🤯 @TomIsted
00:14
Просмотров 2,7 млн