Тёмный

Indurikar latest Kirtan फुकट मिळालेलं विकलं आणि दुकानदाराने तुम्हालाच ठोकलं, इंदुरीकरांचं कीर्तन 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 606 тыс.
50% 1

#ABPMajha #indorikarmaharaj #marathikirtan
वादग्रस्त कीर्तनामुळे काही महिन्यांपूर्वी चर्चेत आलेले इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे आणि ह्याला कारण ठरणार आहे ते म्हणजे इगतपुरी तालुक्यातील घोटीमध्ये सोमवारी पार पडलेला त्यांचा किर्तनाचा सोहळा. कोरोना वरून त्यांनी सरकारवर जोरदार टीका करत डॉक्टरांची खिल्ली उडवलीय यासोबतच महिलांबाबतही आक्षेपार्ह वक्तव्य केलंय.
Subscribe to our RU-vid channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Опубликовано:

 

1 ноя 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 537   
@Khadebol.122
@Khadebol.122 2 года назад
महाराष्टात दोनच व्यक्ती आहे त्या तोडावर 🐴लावतात एक महाराज , दोन राज ठाकरे साहेब
@agriculturelover2073
@agriculturelover2073 2 года назад
तुमचे साहेब खोटे बोलणे दूर नाही.. फेकू च्या नादाला लागून लवकरच खोटे बोलणे चालू करणार...
@SagarGite90
@SagarGite90 2 года назад
Raj Thakarencha vishay samapala. Badalale te
@ankushsonawane7390
@ankushsonawane7390 2 года назад
Hava ch bhau
@satputekuldip4254
@satputekuldip4254 2 года назад
विशाल चव्हाण भैया बरोबर बोललात
@uttamshinde5195
@uttamshinde5195 2 года назад
डॉक्टर दुरुन गोळ्या औषध पेशेंट कडे फेकत होते आणि जास्त लोक दवाखण्यत च मेले. 101% खरे बोलता महाराज.
@umeshrasal6766
@umeshrasal6766 2 года назад
बरोबर
@deepakpawar7670
@deepakpawar7670 2 года назад
महाराज खरं बोलत आहेत abp माझा ला ते चांगलं नाही वाटणार
@ajaykatak5433
@ajaykatak5433 2 года назад
Are haramkhora tyachya said kadun bolto ka re
@deepakpawar7670
@deepakpawar7670 2 года назад
@@ajaykatak5433 मग काय तुझ्या साईड ने बोलू का भाड्या
@mahendrasonawne1223
@mahendrasonawne1223 2 года назад
@@ajaykatak5433 हरामखोरा महाराज काय चुकिचे बोलले
@kawadeshivkanta6485
@kawadeshivkanta6485 2 года назад
Lucky man
@SameerShaikh-qx3qv
@SameerShaikh-qx3qv 2 года назад
इंदुलकरकर महाराजांच कीर्तन म्हणजे हृदयात भिडणार कीर्तन सगळे हिंदी मराठी हिरो फेल इंदुलकर महाराजांन समोर....
@vijaynavtake
@vijaynavtake 2 года назад
समाजाला गरज आहे । महाराजाची। ✊✊
@avdhutgunjal543
@avdhutgunjal543 2 года назад
आता तरी जागे व्हा हिंदू बांधवांनो हिच वेळ आहे महाराज 100% खरे बोलतात .
@padmakarganpatpatil8994
@padmakarganpatpatil8994 2 года назад
संत हे सत्याचाच प्रचार करनार तुम्ही केस करून संताना सत्य बोलण्यापासुन रोखू शकनार नाही. महाराजांना नमन.
@ashokkadam8985
@ashokkadam8985 2 года назад
इंदूरीकर महाराजांचं खर आहे लोकांनी लॉक डाऊन मध्ये राशन चे तांदूळ भंगारवाल्याला विकले दहा रुपये किलो खरे महाराज
@baburaokayande3511
@baburaokayande3511 2 года назад
महाराजाच्या शब्दाला चॅलेंज नाही 🙏निवृत्ती महाराज यांना त्रिवार मुजरा 🚩
@madhukarpatil6587
@madhukarpatil6587 2 года назад
इंदुरीकर महाराज वास्तव्यतेला धरुन किर्तनातुन जनजागृती करत असतात.काही लोकांना ते पटतनाही.
@madhukarkadam902
@madhukarkadam902 2 года назад
We support महाराज 👍
@uttampatil9573
@uttampatil9573 2 года назад
I super too
@bhimravkothimbire129
@bhimravkothimbire129 2 года назад
एकही चुकीचा शब्द बोलले नाहीत इंदुरीकर महाराज यांना सर्वांनी सपोर्ट करा कारण ही व्यवस्था खरं बोलणाऱ्या ला बजावत आहे आणि चोरांना नवाजत आहे
@nanatapale4381
@nanatapale4381 2 года назад
पेन्शन संवच माहीती
@somnathnanaware1060
@somnathnanaware1060 2 года назад
बरोबर आहे महाराज 👍👍
@yedbakshirsagar8027
@yedbakshirsagar8027 2 года назад
खर हाय खर हाय खर हाय... आज जर कोणी समाजाला खरी दिशा दाखवत आसेल तर ते इंदुरी कर महाराज.... 🙏🙏🙏
@hitmanlovers9837
@hitmanlovers9837 2 года назад
इंदोरिकर महाराजांना नाव ठेवायला जागा नाही ते काल हि खर बोलत होते आज हि खर बोलते ✌️
@somnathsangle1549
@somnathsangle1549 2 года назад
आपल्याला दोनच मानस आवडतात जे तोडावर लोकांची मारण्याची हिम्मत ठेवतात एक इंदुरिकर महाराज आणि दुसरे राज साहेब ठाकरे
@user-tv2vv3wo1p
@user-tv2vv3wo1p 2 года назад
महाराजांचा एकही शब्द चुकीचा नाही
@avinashburkul888
@avinashburkul888 2 года назад
जे जे इंदुरीकर महाराजांनी सपोर्ट करत आहे त्यांनीच लाईक करा👍👍👍
@dhruvnimbalkar7917
@dhruvnimbalkar7917 2 года назад
महाराजांची 100 वाक्य चांगली आहेत एका वाक्यात कडे लक्ष देऊ नका तो सुद्धा माणूस आहे मशीन नाही......🙏🙏🙏🙏🙏🙏😡
@amarchogule3045
@amarchogule3045 2 года назад
Support💪 to इंदूरिकर् महाराज 🙏🏻
@rajag3049
@rajag3049 2 года назад
आपण 100 % खरे बोलला महाराज आणि सत्य हे नेहमीच कटू असते मग जे लोक ते कटू पचवू शकत नाही ते त्यालाच वादग्रस्त विधान म्हणतात. मी व माझे पूर्ण फॅमिली ला कोरोना झाला व आम्ही घरचे घरीच आयुर्वेदिक औषध घेऊन ठणठणीत झालो.
@I.R.O.N.M.A.N
@I.R.O.N.M.A.N 2 года назад
सूत्रांच्या माहितीनुसार कॅमेरामन कालपासून संडासात आहे. 🤣
@atharvmeher0001
@atharvmeher0001 2 года назад
😆😆😆🤣🤣🤣
@rahulsakpal3849
@rahulsakpal3849 2 года назад
तीच लायकी आहे मीडिया वाल्यांची
@r.s.r.5915
@r.s.r.5915 2 года назад
😂😂😁🤣
@somnathmagar4567
@somnathmagar4567 2 года назад
I saport indorikar maharaj 🙏🙏🙏🙏
@vedantmahajan4898
@vedantmahajan4898 2 года назад
डॉक्टरांनी लूट केली सर्वसामान्यांची कोरोनाकाळात...
@shrirangbainabaipandurang7772
@shrirangbainabaipandurang7772 2 года назад
फारच छान महाराज,जगत गुरू आणि विश्व गुरू,अफलातून विश्लेषण.
@Sandipkaranjkar
@Sandipkaranjkar 2 года назад
🙏 घेईन मी, जन्म || याचं साठी देवा || तुझी चरन सेवा || साधा वया. ||
@padwalgovind2854
@padwalgovind2854 2 года назад
वारकरी संप्रदाय अश्या माणसामुळे टिकून आहे...
@pravinjamadade8531
@pravinjamadade8531 2 года назад
कसला गुन्हा कीर्तन पुन्हा ✌️✌️
@rohitdeshmukh5058
@rohitdeshmukh5058 2 года назад
We support indurikar Maharaj 😎
@youtubemenia1258
@youtubemenia1258 2 года назад
Abp maza ne takli clip ...😂😂 2-3 divsat tumch vatol honar.😂
@vasantyadav1382
@vasantyadav1382 2 года назад
Ll
@devidasbhalchandrapatil8661
@devidasbhalchandrapatil8661 2 года назад
Ase Kara M aajun vat lagel aani maharastrachi vat means vatole kuthe Nevin tesla maharstra
@skp2076
@skp2076 2 года назад
@@vasantyadav1382 बावळटाचा बाजार 🤣🤣🤣
@nathuramdevasi1395
@nathuramdevasi1395 2 года назад
महाराज की जय👏👏👏👌👌👌
@anantpawar7704
@anantpawar7704 2 года назад
मस्त कीर्तन 👌👌 धन्यवाद एबीपी माझा असेच नवनवीन कीर्तन टाकत रहा 👌
@amolgadwe4156
@amolgadwe4156 2 года назад
Support Indorikar maharaj
@rahulraj4845
@rahulraj4845 2 года назад
ABP maza वाल्यांना सगळ्यांना आता जुलाब लागणार 😁😁🤣🤣😂😂😂
@LifeInMotionVibes
@LifeInMotionVibes 2 года назад
3:29 महाराज खरे बोलले ,, एबीपी माझा नालायक अवलाद आहे ते . 😂
@varshagodre2869
@varshagodre2869 2 года назад
लसीकरण, चाचन्या वा कोणतीही वैद्यकिय प्रक्रिया स्वैच्छिक आहे, सक्तीचे नाही.-सर्वोच्च न्यायालय. लस घेतली नाही म्हणून नोकरी वरून कढता येणार नाही. वेतन आडवता येणार नाही.इ.-आरोग्य तथा कुटूंब कल्याण विभाग, भारत सरकार. तेव्हां सक्ती सहन करू नका. तिव्र प्रतिकार करा!
@abhi-starseed
@abhi-starseed 2 года назад
औरंगाबाद च्या जिल्हाधीकाऱ्यांनी लसी ची सक्ती केली आहे..
@akashmandlik6812
@akashmandlik6812 2 года назад
तुम्ही म्हणताय की डॉक्टर नसेल तर जगू शकत नाही .अरे भाऊ डॉक्टर भक्त डिलिव्हरी करतात पण नऊ महिने बाळाला आईच संभाळते ना ..तुम्ही जीव वाचतात हे बरोबर आहे पण तितक्याच प्रमाणात भरमसाठ बिल घेऊन जीव सुद्धा घेतात
@santoshburkul9662
@santoshburkul9662 2 года назад
एक नंबर महाराज 👍
@maheshsolankar3021
@maheshsolankar3021 2 года назад
महाराज जर चुकीच बोलत आसते तर त्याना दोन दोन वर्षाच्या तारखा बुकिंग झाले नसते
@maheshsalunkhe9075
@maheshsalunkhe9075 2 года назад
महाराजांचं माहीत नाही पण आपले प्रधानमंत्री कितपत योग्य बोलतात तरी त्यांना दौरे असतातच, काय बोलता तुम्ही राव, असो, odd even फॉर्म्युला चा वाद आत्ता कुठे शांत झाला होता, दुसरी आग लावलीच.
@deepakkunnure3445
@deepakkunnure3445 2 года назад
संताच्या अभंगावर पैसा कमवत आहेत .धर्मासाठी फुकट किर्तण करा की मग तुम्हाला डोक्यावर घेवून नाचू,तेव्हाचं धर्म टिकेलं.
@maheshsalunkhe9075
@maheshsalunkhe9075 2 года назад
@@deepakkunnure3445 एक तरी शहाणा माणूस दिसला, आभार दादा
@deepakkunnure3445
@deepakkunnure3445 2 года назад
@@maheshsalunkhe9075 🙏💖 या लोकांनीचं धर्म बुडविला आहे.एका काळात संत तुकाराम यांची गाथा याच समाजभिरुनी बुडविली होती.तेव्हा एका जैन कासार ने घरोघरी जावून लोकांचे मुखोदगत गाथा पुन्हा लिहून काढली.आणि संत तुकाराम यांना भेट दिली.पण ही नोंद इतिहासकांनी खोडून काढली. अशाचं प्रकारची अनेक धर्म संकटे आली आहेत.आपलं वाचन आणि अभ्यास कमी पडतोय.लोकांनाही सत्य कळत नाही.
@maheshsalunkhe9075
@maheshsalunkhe9075 2 года назад
@@deepakkunnure3445 ho भाऊ, मला हा माणूस अजिबात आवडत नाही, आणि लोक पण हिची कॉमेडी कीर्तन ऐकून खुश होतात, हे कधी कधी तर शिव्या पण देताय कीर्तनातून, माझा माताचा कोणी तरी आहे बरं वाटलं, जय महाराष्ट्र
@Krushi_pandhri_Rameshwar_Aher
@Krushi_pandhri_Rameshwar_Aher 2 года назад
ज्याने ही क्लिप टाकली त्याला जुलाब होणार 😀
@ramdaschaugule6105
@ramdaschaugule6105 2 года назад
Duni payavrun😂😂🤣🤣🤣🤣😂🤣😂
@yogeshgadepatil3084
@yogeshgadepatil3084 2 года назад
We support Maharaj ❤💯✌
@kadak_bolale_maharaj_77
@kadak_bolale_maharaj_77 2 года назад
🙏🙏🙏
@atishdiwate8710
@atishdiwate8710 2 года назад
@@kadak_bolale_maharaj_77 and I 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
@darshanrahinj6984
@darshanrahinj6984 2 года назад
@@atishdiwate8710 and t
@cndeshmukh2348
@cndeshmukh2348 2 года назад
Maharaj ❤️
@Shrikantlasurkar100
@Shrikantlasurkar100 2 года назад
बरोबर आहे महाराज.. पन हे मीडिया वाले नालायक तुम्हाला ट्रोल करतात..पण आम्ही आहोत
@kailasmasane
@kailasmasane 2 года назад
तुम्ही बातम्या सोडून आता कीर्तन अपलोड करायला सुरुवात केली का काही तरी वाद लावून देणार तुम्ही पुन्हा
@vinayakjadhav6151
@vinayakjadhav6151 2 года назад
08:00 बरोबर बोलले महाराज राम कृष्ण हरी
@shekharjadhav5742
@shekharjadhav5742 2 года назад
प्रबोधनकार समाजसेवक इंदोरीकर महाराज
@sachindange3573
@sachindange3573 2 года назад
We support Maharaj 💐💐
@mahadevmane8162
@mahadevmane8162 2 года назад
अतिशय खर बोलतात महाराज
@ravikarmadkar9695
@ravikarmadkar9695 2 года назад
Khara bolle maharaj
@n.tcreation
@n.tcreation 2 года назад
We are support maharaj❤🚩
@shetakariraja4745
@shetakariraja4745 2 года назад
Abp maza dharm visaralay
@shrikautade
@shrikautade 2 года назад
We Support Indurikar Maharaj
@ganeshkarale5108
@ganeshkarale5108 2 года назад
माझा सपोर्ट आहे महाराजाना
@annalokhande4700
@annalokhande4700 2 года назад
अगदि बरोबर आहे आपल्या सारखी मार्गदर्शक आहेत म्हणून मानव जिवंत आहे
@ankitpatil5127
@ankitpatil5127 2 года назад
Support maharaj 👍
@purushottammahajan136
@purushottammahajan136 2 года назад
Barobar ahe....👍
@jayshriram3036
@jayshriram3036 2 года назад
Jay Hari maharaj jay chatrapati shivaji maharaj
@prashantmaharajpatil
@prashantmaharajpatil 2 года назад
2-3 divsat abp maza ch vatol honar 😂😂
@dnyaneshwartupe88
@dnyaneshwartupe88 2 года назад
Abp वाल्यांचा जाहीर निषेध
@politicalkida4215
@politicalkida4215 2 года назад
खरं नेहमी कटूअसत आम्ही महाराजांन सोबत आहोत 🚩
@shekharjadhav5742
@shekharjadhav5742 2 года назад
मि अत्यावशक्य सेवेमुळे दिड वर्षात एकही दिवस घरी नव्हतो माझ्यासोबतचे जवळपास 50 पेक्षा जास्त सहकारी पाँझिटिव्ह आले मात्र मला किंवा माझ्या घरातही एकदा ही कोणी पाँझिटिव्ह आले नाही.
@kavitapawar5614
@kavitapawar5614 2 года назад
पण होऊ शकता पाॅझिटिव्ह....गाफील राहु नका...
@sujitgogawale1890
@sujitgogawale1890 2 года назад
खर बोले महाराज.
@amolgargote
@amolgargote 2 года назад
Thanks 😀
@annakalokhe7424
@annakalokhe7424 2 года назад
एकच नंबर महाराज खरं बोलतात 🙏
@yogi3561
@yogi3561 2 года назад
I support indurikar maharaj !!!
@manoharkoli1998
@manoharkoli1998 2 года назад
We support indurikar Maharaj
@sandipmadane709
@sandipmadane709 2 года назад
बरोबर आहे महाराज माझे चुलते आणि घरचे 14 लोक पॉजिटिव होते कुणी जवळ गेले नाही पण मि एकटा त्यांना सर्व काही बघत होतो तिथेच झोपायचो पन मला अजुन कोरोना नाही हे फक्त थोताण्ड आहे मन फक्त खंबीर पाहिजे
@narayannanaware3684
@narayannanaware3684 2 года назад
महाराज खरे बोलतात .
@akshaychalke146
@akshaychalke146 2 года назад
राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻
@akashchaudhari86
@akashchaudhari86 2 года назад
Khar ahe maharaj
@gautampalve1884
@gautampalve1884 2 года назад
खरं आहे महाराजच 👍
@baburaochavan5112
@baburaochavan5112 2 года назад
I support Maharaj
@ashishpathare4227
@ashishpathare4227 2 года назад
निवृत्ती महाराज एक नंबर बोले
@sandeepmapari6064
@sandeepmapari6064 2 года назад
नेहमीच वंदनीय 💐💐
@akshaybagal1466
@akshaybagal1466 2 года назад
🙏🙏 Hare Krishna Radhe Radhe 🙏🙏
@prasadpuranik3287
@prasadpuranik3287 2 года назад
धन्यवाद माऊली
@user-ym5yi7ig2b
@user-ym5yi7ig2b 2 года назад
बरोबर आहे महाराज आमचा सपोर्ट आहे तुम्हाला 20 मिनीट किर्तन दाखवल्याबद्दल ABP चे आभार.🙏🙏🙏
@gajananmesare5120
@gajananmesare5120 2 года назад
Great maharaj
@somnathneharkar2886
@somnathneharkar2886 2 года назад
Abp maza चा निषेध....
@dattaghadge13
@dattaghadge13 2 года назад
काय खिल्ली उडवली महाराज यांनी खरं बोलले की महाराज
@anilsuryawanshi7887
@anilsuryawanshi7887 2 года назад
We support maharaj
@yogeshgaladhar6596
@yogeshgaladhar6596 2 года назад
एकदम एकदम बरोबर बोललात महाराज
@sandipsuroshe4063
@sandipsuroshe4063 2 года назад
महाराज खरे आहेत
@nageshbinnar9650
@nageshbinnar9650 2 года назад
1 no maharaj
@akashmandlik6812
@akashmandlik6812 2 года назад
महाराज तुमच्या सर्व गोष्टी एकदम खरे आणि बरोबर आहे . कोरोणा मध्ये डॉक्टरांनी सर्वांचे पैसे संपून टाकले .
@omkardhekane3967
@omkardhekane3967 2 года назад
I support Maharaj 🙏🙏
@jaywantjadhav1680
@jaywantjadhav1680 2 года назад
खर बोलता महाराज👌
@rahul123maharaj9
@rahul123maharaj9 2 года назад
अत्यंत योग्य बोलले महाराज
@MB-lw4fd
@MB-lw4fd 2 года назад
कोणाला कळत एवढ महाराज तुमच्या एवढी प्रचंड विद्वत्ता बुद्धिमत्ता सामान्य माणसाच्या जवळ नाहीं. काय कळणार त्यानं महापुरुषांची महती.
@user-to9ki5ky6q
@user-to9ki5ky6q 2 года назад
खरं बोलणारा ला रोजच लफड आहे
@parlhadshinde296
@parlhadshinde296 2 года назад
खर बोलतात माहाराज
@kadak_bolale_maharaj_77
@kadak_bolale_maharaj_77 2 года назад
कडक बोलले महाराज
@dnyaneshwartupe88
@dnyaneshwartupe88 2 года назад
महाराज श्री विठ्ठल
@anantpawar7704
@anantpawar7704 2 года назад
अतिशय योग्य आहे राख नदीत टाकू नये 🙏🙏
@uttamkhatode2252
@uttamkhatode2252 2 года назад
अगदी बरोबर
@bois9843
@bois9843 2 года назад
New generation must listen
@dnyaneshjadhav3949
@dnyaneshjadhav3949 2 года назад
त्यामधे चांगल्या गोष्टी पण सांगितल्या आहेत त्यांच्याकडे पण लक्ष असूद्या ते करा highlight
@vipultambe5294
@vipultambe5294 2 года назад
Mhanje vaeet goshti khapavun ghyaychya kaay ata ?
@sarthakhambir9978
@sarthakhambir9978 2 года назад
@@vipultambe5294 vaeet goshti nechun nivdun jantela dakhavan ani bhadkavna he nustya trp sathi challeli kaama ahet abp majha chi
@sanjaykedar8182
@sanjaykedar8182 2 года назад
अगदि बरोबर महाराज
@prashantyadav6878
@prashantyadav6878 2 года назад
महाराजांनी बरोबर सांगितले आहे 🙏🙏
@prasadchavan4642
@prasadchavan4642 2 года назад
We support Maharaj 👍🏻
@somnathpatil6111
@somnathpatil6111 2 года назад
We support indurikar
Далее
КРАСИМ ДЕНЬГИ В РОЗОВЫЙ!
01:01
Просмотров 464 тыс.