Тёмный

Islampur Vidhan Sabha मतदारसंघात वारं कोणाचं? Jayant Patil यांना निवडणूक जड जाणार? Gaurav Naikwadi 

Digital Kolhapur
Подписаться 51 тыс.
Просмотров 12 тыс.
50% 1

राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) पक्षाचे (NCP Sharad Pawar) नेते जयंत राजाराम पाटील (Jayant Patil) हे इस्लामपूर विधानसभा (Islampur Vidhan Sabha ) मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. आधी वाळवा विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात मागील तीन दशकांपासून जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत इस्लामपूरची जागा युतीतील शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने शिवसेनेने गौरव नायकवडी (gaurav naikwadi) यांना उमेदवारी दिली तर निशिकांत भोसले-पाटील (Nishikant Bhosale) हे अपक्ष मैदानात उतरले. निशिकांत भोसले पाटील यांना या निवडणुकीत ४३ हजार ३९४, तर शिवसेनेच्यावतीने मैदानात उतरलेल्या नायकवडींना ३५ हजार ६६८ मते मिळाली होती. यावेळी जयंत पाटील १ लाख १५ हजार ५६३ मते घेऊन विजयी झाले. आमदार पाटील आणि विरोधी मतातील फरक ३२ हजार ३०७ मतांचा राहिला.
#GauravNaikwadi #इस्लामपूरविधानसभा #NishikantBhosale | #IslampurVidhanSabha #SharadPawarinsangli #JayantilWinRally #MaharashtraElection2024

Опубликовано:

 

13 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 134   
@maheshpatil4411
@maheshpatil4411 День назад
या चॅनलला माझ जाहीर आवाहन आहे तुम्ही तारीख द्या, तुम्ही वेळ द्या, तुम्ही ठिकाण सांगा, त्या ठिकाणी मी जयंत पाटील साहेबांचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून यायला तयार आहे आणि 35 वर्षा जयंत पाटील साहेबांनी या तालुक्यासाठी, या जिल्ह्यासाठी , महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी,काय केले हे सांगण्यास आम्ही तयार आहोत..
@suhaspatil234
@suhaspatil234 8 часов назад
जेंव्हा तळ्याच्या एका बाजूला जंगलातले सर्व प्राणी पाणी पितात तेव्हा ओळखून जायचं दुसऱ्या बाजूला जंगलाचा राजा पाणी पितोय❤ ओन्ली जयंत पाटील❤ कितीबी समोर येऊद्या त्यांना एकटा बास....
@pradip1819
@pradip1819 8 часов назад
घासून नाय तर ठासून येणार फक्त जयंत पाटील साहेब तुम्ही दवाखान्याचा पगार दया कामगारांचा फक्त
@gunwantpatil615
@gunwantpatil615 День назад
ONESIDE_मुलाकात घेऊन काय होत नाय जनतेत जाऊन सर्व सामान्य लोकांची मुलाखत घ्या मग समजेल कोणाचं काम किती आहे 😎सपला विषय__✌🏻
@VishalPatil-vp7099
@VishalPatil-vp7099 2 дня назад
Boss ❤️❤️फक्त जयंत पाटील साहेब 💥💥💥💥
@DarshanPatil-ur3sr
@DarshanPatil-ur3sr День назад
परफेक्ट नियोजन ONESIDE कार्यक्रम💯 #JAYANT PATIL SAHEB👑💪
@pappupawar2926
@pappupawar2926 День назад
जयंत पाटील साहेब फिक्स आणि कडेगांव विश्वजित कदम फिक्स कुणी कितीपण आपटा काय फरक पडत नाही
@rajendrahubale8222
@rajendrahubale8222 День назад
भावी मुख्यमंत्री मा. जयंतरावजी पाटील साहेब❤❤❤
@santoshkanase5536
@santoshkanase5536 День назад
विकास झाला पण म्हणतोय मग काय तुमच्या घरावर सोन्याची कवल बसवायच का बाॅस जयंत रावजी पाटील साहेब च आमदार
@mayapatil288
@mayapatil288 День назад
#Only Jayant Patil Saheb..❤
@DarshanPatil-ur3sr
@DarshanPatil-ur3sr День назад
परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम 💯 Only जयंत पाटील साहेब 👑💪
@sujitsalunkhe1404
@sujitsalunkhe1404 5 часов назад
Jayant patil Saheb ❤
@gajananrukade1285
@gajananrukade1285 День назад
कुणी ही लढू दे, कसे ही लढू दे जयंत पाटील साहेब किमान ५०००० पेक्षा जास्त मतांनी निवडून येणार.
@rd4217
@rd4217 День назад
90,000 ne yenar
@sunilgosavi8322
@sunilgosavi8322 День назад
मुलाखत सगळ्या गावत फिरून घ्यावी म्हणजे ईतर लोकांची मते पण समजतील ही विनंती
@sunilkhatte1387
@sunilkhatte1387 День назад
जयंतरावजी पाटील साहेबच निवडून येणार
@vikrampawar7445
@vikrampawar7445 15 часов назад
इस्लामपूर शहर सोडून वाळवा तालुक्यातील कोणत्याही १ गावाचा कायापालट झालेला नाही.. ३५ वर्षे जयंत पाटील यांनी काय केले ?
@natand8197
@natand8197 5 часов назад
कुणी पण किती पण घासाघीस करून उपयोग नाही सक्षम नेता जयंत पाटील साहेब 🔥🔥लावा ताकद
@Mahi7770k
@Mahi7770k 2 дня назад
Only Jayant patil
@PruthvirajWategaonkar
@PruthvirajWategaonkar 11 часов назад
भावी भावीच राहणार आमदार आमदारच राहणार💥🔥🔥🔥 साहेबच.....
@vinayakpatil4097
@vinayakpatil4097 День назад
Boss is always Boss.. जयंत पाटील साहेब
@raysingwarke3225
@raysingwarke3225 2 дня назад
राज्याचे नेतृत्व करणा-या माणसाचा अभिमान पाहिजे उगाच विरोध करणाऱ्या ला काही पण कारण लागणार कारण ते जयंत पाटील साहेबांच्या विरोधात च आहेत. त्यामुळे काय फरक पडत नाही.. आणि आता 2019 ची झालेली निवडणूकीतील मतदान बघा. दोघांचे मिळुन 78000 मतदान होते आणि जयंत पाटील ना 116000 पडलेत. उगाच काहीतरी सांगायचे..
@thedailybeast96
@thedailybeast96 День назад
आता फक्त आणि फक्त निशिकांत दादाचं.❤
@ajitlohar9188
@ajitlohar9188 День назад
Only निशिकांत दादा❤
@sourabhsawant8580
@sourabhsawant8580 2 дня назад
किती बी समोर येऊद्या त्यांना एकटा बास only जयंत पाटील साहेब🔥🔥 जयंत पाटील साहेब यांना पाडणारा अजुन जन्माला यायचा आहे…स्वप्न बगा😅
@surajpatil4661
@surajpatil4661 День назад
Only Jayant Patil Saheb ✌🏻
@ShreyashPatil-wo3er
@ShreyashPatil-wo3er 2 дня назад
Only jayant patil Sahab
@rupalipatil2649
@rupalipatil2649 19 часов назад
परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम🎉 Jayant Patil Saheb_❤
@PruthviSuryawanshi
@PruthviSuryawanshi 2 дня назад
ओन्ली जयंत पाटील साहेब
@tajmulchougule999
@tajmulchougule999 День назад
Only jayant patil Saheb
@GaneshShinde-xs3rs
@GaneshShinde-xs3rs День назад
Only,Saheb
@sachinlohar6845
@sachinlohar6845 День назад
यावर्षी सांगली जिल्हा महाराष्ट्र राज्याला मुख्यमंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून देईल👑✌🏻💯
@bharatkhemane1102
@bharatkhemane1102 День назад
किती पैशे घेऊन bjp लोकांचे मुलखात घेतली आहे जनतेत जाऊन मुलखात घ्या ना 4भिंती मध्ये बसून काय बोलताय
@bablulande8646
@bablulande8646 День назад
जयंत जय हो🎉
@bharatkhemane1102
@bharatkhemane1102 День назад
जयंत पाटील साहेब
@SuhasShinde-h8z
@SuhasShinde-h8z День назад
जयंत पाटील ❤❤
@SankalpJadhav-rp7ei
@SankalpJadhav-rp7ei 16 часов назад
Fix आमदार निशिकांत भोसले पाटील ( दादा )❤👑
@vishalmane7932
@vishalmane7932 День назад
तुम्ही किती पण न्याट लावा सुट्टी नाही जयंत पाटील साहेब
@maheshpatil4411
@maheshpatil4411 День назад
मुलाखत घेणारा पण तुमचाच चैनल वाला आहे. आणि मुलाखत देणारे पण निशिकांत दादांचे कार्यकर्ते आहेत. सर्वसामान्य लोकांच्या मुलाखती घ्या. निशिकांत दादांच्या कार्यकर्त्यांची मुलाखत देऊन ती व्हायरल करू नका.
@jaykarshinde2558
@jaykarshinde2558 День назад
अंगावर घेऊन झोपा जावा..... जिथं जयंत पाटील साहेब तिथं काय जास्त बोलायच नाही..... निशिकांत दादांना 60000 पेक्षा जास्त मतं मिळु शकत नाहीत......
@nitinbarwade4264
@nitinbarwade4264 15 часов назад
दादा..... वाळवा तालुक्यात खरं बोललं तर चालत नाही..... 🙏🏻🙏🏻
@UddhavPatil-t6g
@UddhavPatil-t6g День назад
जयंत पाटील साहेब 🎉🎉🎉
@nileshkhot2546
@nileshkhot2546 День назад
निकाल लागल्यावर मुलाखत घ्यायला या
@Pprvk6642
@Pprvk6642 День назад
जयंत पाटील साहेब भावी मुख्यमंत्री 🔥
@haruninamdar3273
@haruninamdar3273 2 дня назад
जयंत पाटील यांच्याबरोबर कोणाचीच बरोबरी होऊ शकत नही, जयंत पाटील नक्की येणार कोणी कांहीही बोलो,
@sagarpatil9071
@sagarpatil9071 День назад
एवढा पण गर्व रावणाला नव्हता
@eknathmane7844
@eknathmane7844 День назад
गर्व नाही अभिमानाने सांगतो आम्ही कुणी कितीही उडया मारु देत शेवटी चितपट आम्हीच करणार जयंत पाटील साहेबच निवडून येणार
@deepakpatil9123
@deepakpatil9123 День назад
निशिकांत दादा गोर गरिबांचे मानुस
@prashantpatil6829
@prashantpatil6829 4 часа назад
इस्लापूर् मतदार संघाचा विकास तुम्ही बारामती सारखा करून दाखवणार होता. ३५ वर्षात जमले असते. पन जनतेला काय पाहिजे # भावी मुख्यमंत्री # करेkt कार्यक्रम # lead # आठव्यानदा आमदार ३५ वर्ष = विकास
@sandipjadhav2509
@sandipjadhav2509 2 часа назад
Next CM जयंत पाटिल साहेब
@prasantpatil2486
@prasantpatil2486 День назад
Jayant patil
@vikrampawar7445
@vikrampawar7445 15 часов назад
वाळवा तालुक्यात आता बदल हवा! नवीन तडफदार आमदार हवा आता!
@Avnshoc123
@Avnshoc123 День назад
बदल काय होत नसतो..काम करणाऱ्याला लोक निवडून देतात.तुम्ही लय काही विचारू नका उमेदवारांच्या संस्थेतल्या कामगारांना विचारा..पगार वेळेवर होतो का..आणि कुणाचं संस्थेत पगार किती दिवस झालेला नाही ..यावरूनच समजून येईल कुणाचं काम किती चांगलं आहे
@dilippawar435
@dilippawar435 День назад
Tu ja ree. Only jayant patil saheb 🚩
@sandeepkundekar9746
@sandeepkundekar9746 13 часов назад
Islampur la Manoj जरांगे na आणलं जाणार टांगा पलटी पुन्हा जयंत
@kamlakarkamble4588
@kamlakarkamble4588 12 часов назад
निशिकांत पाटील यांचे कार्यकर्ते सोडून सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया घ्या
@rd4217
@rd4217 День назад
Jayant patil saheb yenar
@jaykarshinde2558
@jaykarshinde2558 День назад
जयंत पाटील ❤ only
@AmolPatil-t7t
@AmolPatil-t7t День назад
तुतारी ✌️
@jamirmagdum
@jamirmagdum День назад
दादा
@thedailybeast96
@thedailybeast96 15 часов назад
आता आमदार फक्त निशिकांत दादाचं.
@anilgavade1811
@anilgavade1811 2 дня назад
Only jayant patil saheb
@adityaanuse6904
@adityaanuse6904 2 дня назад
बाप बाप होता है only साहेब
@vikramshinde5129
@vikramshinde5129 День назад
आमदार फक्त दादासाहेबच .
@omkarpatil304
@omkarpatil304 Час назад
पूर्ण महीती घ्या मग बोला कारखाने कुनाचे आहेत जयंत पाटील यांच्या नावावर एक कारखाना दाखवा सर्व
@suhaspatil234
@suhaspatil234 7 часов назад
जयंत पाटील निवडून येणार 1,00,000 ने...😂 सांगा बघू😂
@swapnilruge5437
@swapnilruge5437 2 дня назад
जयंत पाटील साहेब
@shivrajkharat4351
@shivrajkharat4351 День назад
Nishikant dada fix ✌️
@YogeshPatil-nh9nd
@YogeshPatil-nh9nd День назад
अब की बार दादा आमदार
@shubhamjadhav7628
@shubhamjadhav7628 11 часов назад
Channel वाले ५-६ लोकांच मत घेऊन तुम्ही Headline देताय वार कोणाचं. कमीत कमी ४०-५० लोकांच मत घ्या तेव्हा समजलं वार कोणाचं आहे.
@vedantyadav1467
@vedantyadav1467 2 дня назад
अंह जयंत पाटील साहेबच लावा ताकत
@thedailybeast96
@thedailybeast96 15 часов назад
Nishikant patil Dada ❤❤
@Deeps2492
@Deeps2492 День назад
Purn life geli dada chi jayant patil cha prachar krun ata viridh kray lagla Only bhausaheb ✌
@salimmakhdoom1377
@salimmakhdoom1377 4 часа назад
आता कोणी ही उठून हातात माईक घेऊन पञकार होतात 😂😂😂one side interview 😅😅😅
@prashantpatil6829
@prashantpatil6829 День назад
35 Varsh aamdar jar ashila tar talukyacha vikas kasa zala pahije hota. Lonkana fhakt hech avadhat Correct karyakram Bhavi mukhyamantri Saheb yevdhya lead ne yenar #Are development baddal bola
@dhirajkharade7396
@dhirajkharade7396 День назад
बदल झाला पाहिचे स्वातंत्र मिळेल मतदारसंघाल
@nileshkhot2546
@nileshkhot2546 День назад
त्याला उभा करा की मग कळल विकास कसा करायचा असतो
@amitrakte
@amitrakte 8 часов назад
लाचार नेता कधी भाजप कधी राष्ट्रवादी पक्ष ( अजित पवार गट) आसला नेता कुटे आस्तोय वे....😅
@MoryaElectrical-z3s
@MoryaElectrical-z3s День назад
या न्युज चॅनल ने भाजप किती रुपये घेतले आहेत..... ते आधी सांगावे.....
@jaydeepnikam6896
@jaydeepnikam6896 2 дня назад
आता बदल हवा,निशिकांतदादा आमदार हवा....
@prashantpatil6829
@prashantpatil6829 День назад
Vikas jar disla asta tar McDonald's, KFC, D Mart, Hyanche ekhad dusr outlet disal asat, talukyat No Industrial development, no road development. Fhakt hi nivdnuk janatene hatat ghyavi Nishikant dada✌
@santoshwagh9329
@santoshwagh9329 День назад
निशिकांत दादा
@hemantpatil9890
@hemantpatil9890 16 часов назад
Nishikant dada
@jamirmagdum
@jamirmagdum День назад
Ajit Dada
@gauravpatil9460
@gauravpatil9460 День назад
किती पैसे घेऊन मुलाखत घेतली 😂😂
@eknathmane7844
@eknathmane7844 2 дня назад
फकत जयंत पाटील साहेब आदल नाही बदल नाही
@discostation4539
@discostation4539 2 дня назад
Nishikant Dada🔥
@omkarpatil304
@omkarpatil304 Час назад
Ritayr zalel nahi tr Navin aalel kamgar aahet ki aani karkhane tyancya navavar 1 dakhva shkari karkhane aahet sagle
@adilattar9999
@adilattar9999 2 дня назад
ONE AND ONLY SAHEB 👑💥
@vijayshinde6066
@vijayshinde6066 2 дня назад
Dada amdar
@Deeps2492
@Deeps2492 День назад
Tumchya dada ticket milnar nhi😂😂😂 Tumcha dada ata ajit pawar chya bhet ghetoy ticket sathi pn ticket khi milnar nhi
@vinayakwaydande2988
@vinayakwaydande2988 2 дня назад
निशिकांत दादा 🎉🎉🎉🎉🎉🎉
@krishnamohite1989
@krishnamohite1989 День назад
फक्त t
@ravirajchavanrc9720
@ravirajchavanrc9720 2 дня назад
💪निशिकांत दादा💪
@shubhampatilsp2589
@shubhampatilsp2589 2 дня назад
Only nishikant dada ❤
@maheshsawant6606
@maheshsawant6606 4 часа назад
हे चुकीची आहे
@vinayakwaydande2988
@vinayakwaydande2988 2 дня назад
लाडकी बहिण योजना कोणी आणली आजपर्यंत एक रुपया महाविकास आघाडी ने दिला का.
@jaykarshinde2558
@jaykarshinde2558 День назад
लाडकी बहिण पाहु नका तुम्हाला दिले किती आणि तुमच्याकडून घेतलं किती हे पहा....
@mahavirkhot6128
@mahavirkhot6128 2 дня назад
😂😂😂😂 Kiti paise dile bjp ne chhanel la
@sachinkatte1008
@sachinkatte1008 2 дня назад
Vat bagha only Jayant Patil
@rajendramulik2729
@rajendramulik2729 День назад
पेड चैनल😅
@abhi5570
@abhi5570 2 дня назад
फक्त जयंत पाटील साहेब
@vinayakwaydande2988
@vinayakwaydande2988 2 дня назад
फक्त आणि फक्त निशिकांत दादा only महायुती फक्त भाजप शिवसेना शिंदे सरकार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार दादा
@amarpatil2571
@amarpatil2571 День назад
5:19 5:20
Далее
ТИПИЧНОЕ ПОВЕДЕНИЕ МАМЫ
00:21
Просмотров 1,1 млн