Тёмный

Jahir Sabha| शिवसेना ठाकरे गटाच्या फायरब्रॅंड नेत्या Sushma Andhare झी24तासच्या जाहीर सभेत Zee24Taas 

Zee 24 Taas
Подписаться 9 млн
Просмотров 52 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 144   
@PrakashPilankar-s3m
@PrakashPilankar-s3m 6 часов назад
सुषमाताईंनी भाजपची झोप उडवली, फायरब्रँड नेत्या, अभ्यासू नेत्या जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र
@sanjaysarode27
@sanjaysarode27 6 часов назад
रणरागिणी आहेत ताई.शिवसेना जिंदाबाद.
@nirmalabuchake7677
@nirmalabuchake7677 6 часов назад
खूप खूप अभ्यासू बाई आहेत या खूप छान उद्धव साहेबांना असाच सपोर्ट करत आहे आणि महाराष्ट्रासाठी तुमच्यासारख्या माणसांची गरज आहे
@MohanGhorpade-l3k
@MohanGhorpade-l3k 6 часов назад
अंधारे ताई शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी जय हो
@kamalakarkatawale4590
@kamalakarkatawale4590 6 часов назад
Jay Maharashtra Sushma tai good 🙏👌💐Jay Shivsena 🙏
@tanajidumbre4362
@tanajidumbre4362 5 часов назад
ताई झी 24 तासच्या जाहीर सभेत आलात.धन्यवाद. ह्या पत्रकारांना खुप शिकण्यासारखे मिळेल. खुपच छान. जयमहाराष्ट्र.
@dnyaneshwarbomble4236
@dnyaneshwarbomble4236 5 часов назад
सुषमा ताई तुमचं स्वागत.जय महाराष्ट्र
@gautamalatekar926
@gautamalatekar926 6 часов назад
Sushama Tai The Great .
@KhanduSirsat-c1x
@KhanduSirsat-c1x 6 часов назад
जय महाराष्ट्र ताई 🚩🚩🚩
@shivshankarloke5038
@shivshankarloke5038 4 часа назад
Utb 🙏माझ्या फार आवडते नेत्ता सुषमाताई, 🙏🙏🙏🙏🙏
@laxmangalande3747
@laxmangalande3747 5 часов назад
Susmatai जय महाराष्ट्र ❤
@BalasoSankpal-gc2rb
@BalasoSankpal-gc2rb 5 часов назад
सुषमा ताई म्हनजे देशातील व महाराष्ट्र राज्याचे एक अभ्यासू व कायद्याचे भरपूर ज्ञान असलेलं महिला व्यक्तीमत्व आहे. त्यांचे भाषण व त्यांचे चांगले विचार ऐकून माझे मन प्रसन्न होते. देशाला व महाराष्ट्र राज्याला ताई सारखे व्यक्तीमत्व मिळावे सर्व लोकांचे कल्याण व भले होईल असे मला वाटते. धन्यवाद.
@ajitmohite8847
@ajitmohite8847 5 часов назад
अतिशय हुशार अभ्यासू नेत्या
@manojmore6403
@manojmore6403 5 часов назад
जय महाराष्ट्र
@balkrushnawarkhankar3429
@balkrushnawarkhankar3429 4 часа назад
राज्याला आणि देशाला बलवान बनवायचे आहे तर अशा अभ्यासु नेत्यांची गरज आहे देशाला
@chayajadhav2002
@chayajadhav2002 4 часа назад
झी चोवीस तासचे सर्व प्रथम अभिनंदन कारण अशा कष्टाने व स्वकर्तृत्वाने मोठ्या पदावर पोहोचलेल्या महिलेला आपल्या च्चायनवर बोलवले त्याबद्दल
@manishawagh4749
@manishawagh4749 3 часа назад
परखड स्पष्टवक्ते मनमोकळ्या धडाडीबाज स्त्रियांचा कणखर आधार भावी शिवसेनेचा आधार स्तंभ... सुषमा ताई❤ जय महाराष्ट्र ❤
@SanjayBorale-xi2mb
@SanjayBorale-xi2mb 5 часов назад
हुशार अभ्यासू नेत्या सुषमा ताई अंधारे आपणास सप्रेम जय भीम.
@sangitaharmalkar5955
@sangitaharmalkar5955 5 часов назад
शुशमाताई जय महाराष्ट्र
@govindthakur2455
@govindthakur2455 6 часов назад
सुषमाताई ग्रेटच.
@yogeshmadake6566
@yogeshmadake6566 5 часов назад
सुषमाताई ग्रेट
@laxmangalande3747
@laxmangalande3747 5 часов назад
फायर ब्रँड ....susmatai ❤
@SanjayPatil-oj2xi
@SanjayPatil-oj2xi 6 часов назад
राजकारणातील उत्तम गाईड.
@sunilmirashi5414
@sunilmirashi5414 5 часов назад
ताई ग्रेट आहत विश्लेषण छान जय महाराष्ट्र भले भले आपल्या समोर पाणी कम सलाम ताई जय महाराष्ट्र 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@KrishnaBhusare-n5z
@KrishnaBhusare-n5z 5 часов назад
Great Tai
@maneshkalpande7761
@maneshkalpande7761 4 часа назад
अत्यंत अभ्यासू ,निर्भीड, स्पष्ट वक्त्या आणि प्रचंड वैचारिक परिपक्व असलेल्या प्रा. सुषमाताई अंधारे आपणास भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा🎉
@sachs8379
@sachs8379 5 часов назад
Super Andhare ji, Best CM Udhav Thackeray
@aniljadhav9517
@aniljadhav9517 4 часа назад
सुषमा ताईंनी उमेदवारी न घेऊन संघटनेसाठी योग्य निर्णय घेतला.
@mohammedyunuspirjade9772
@mohammedyunuspirjade9772 5 часов назад
Sushama Andhare Madam Sister As always Great. Outstanding. Excellent Well studied Well explained. Well Anaysed. Wonderful. Very bold. Thanks for sharing such a nice information.
@mohammedyunuspirjade9772
@mohammedyunuspirjade9772 5 часов назад
Andhare Madam Sister Namaste As always Outstanding. Excellent. Super. Very nice. Very clear. Very candid Very bold. Very nice and polite Language. True reporting. True journalism. True Analysis. Incredible. Almighty God bless you. Hats off to you. Thousands ànd Thousands salutes to you. We are proud of you. We support you for True reporting And true journalism. Our best wishes and prayers are Always with you. M.H..Pirjade. Solapur Jai Hind. Jai Maharashtra.
@SanjayBorale-xi2mb
@SanjayBorale-xi2mb 4 часа назад
खुप छान उत्तर दीलेत,सुषमा ताई सप्रेम जय भीम.
@aajisswaipakgharkitchen1314
@aajisswaipakgharkitchen1314 4 часа назад
जय महाराष्ट्र सुषमा ताई
@sunitasonawane7771
@sunitasonawane7771 6 часов назад
👍👍👍👍👍👍
@sunilauti2078
@sunilauti2078 2 часа назад
जबरदस्त.. रणरागिणी ताई जय महाराष्ट्र ❤ अभ्यासू नेत्या..
@santoshchavan5853
@santoshchavan5853 6 часов назад
Sushma tai aabhyasu aahet
@PranabPanda-t2k
@PranabPanda-t2k 4 часа назад
Jai Sushama ji
@SaurabhAdhav-h2n
@SaurabhAdhav-h2n 3 часа назад
भावी मुख्यमंत्री आमच्या ताईसाहेब
@vandanakale3729
@vandanakale3729 3 часа назад
सुषमा ताई जय महाराष्ट्र 🙏
@subhashnaik8375
@subhashnaik8375 3 часа назад
मुलाखती ऐकाव्या असे व्यक्तीमत्व सध्या अशी व्यक्तीमत्व महाराष्ट्रात खूपच कमी आहेत
@manineesawant211
@manineesawant211 3 часа назад
बरोबर 👌👌👌
@Shubhankarnarvekar132
@Shubhankarnarvekar132 2 часа назад
👌👌👍👍
@sharadkarande5746
@sharadkarande5746 5 часов назад
सुषमा ताई एक अभ्यासू नेतृत्व...🎉🎉
@RajuGosavi-fm7tf
@RajuGosavi-fm7tf 3 часа назад
ग्रेट आहे ताई तुम्ही फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
@hellboyviper2988
@hellboyviper2988 6 часов назад
सुषमाताई बोला बोला यांचे वाबळे काढा चांगलं माहीतच अगदी लचक काढा यांना घरात बसवा काय देताना किती मागत आहे
@sarjeraorendalkar369
@sarjeraorendalkar369 4 часа назад
ताई जय हिंद जय जय महाराष्ट्र
@babanshinde1917
@babanshinde1917 4 часа назад
Nice, great,motivative Sushma mam zindabad
@babajichinkate8961
@babajichinkate8961 2 часа назад
अशा नेत्यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गरज आहे
@SandipPawar-i9u
@SandipPawar-i9u 4 часа назад
जय महाराष्ट्र ताई
@Sanjaypawar-ij2nv
@Sanjaypawar-ij2nv 5 часов назад
सुषमा अंधारे ताई तुम्हाला शुभेच्छा 🙏🙏🌹🌹💐💐
@krushnakumarsarogade317
@krushnakumarsarogade317 Час назад
जाहीर सभेचा कार्यक्रम केला, एैकनारे व एैकवना-यांचे मनापासून आभार🙏💕
@baburaoshirsat4904
@baburaoshirsat4904 2 часа назад
ताईच्यासारख्या नेत्याची लोकशाहीला गरज आहे.
@vijaysawant8064
@vijaysawant8064 5 часов назад
Uddhav thackeray 🙏💯👍👍
@sambhajirawade1200
@sambhajirawade1200 2 часа назад
जय महाराष्ट्र सुषमाताई अंधारे फक्त आणि फक्त उद्धव साहेब ठाकरे
@santoshlatke1490
@santoshlatke1490 3 часа назад
टाइगर इस बॅक Udhav Balasaib Thakre
@krishnamensi9078
@krishnamensi9078 2 часа назад
अतिशय हुशार व्यक्तिमत्व म्हणजे सुषमा ताई अंधारे
@nandkishorwalke
@nandkishorwalke 5 часов назад
जाहिर सभा! !अन सुषमा"जींचा सौम्य आवाज !!!? ये हो नहि सकता!!!स्टेजवरील काळी चार चा आवेश असतो त्याच आवेशात जाहिर सभा गाजवणारे हे नाव लवकरच खर्याखुर्या जाहिर सभांमधुन व्यासपिठ गाजवणारच !"! @छान मुलाखत
@rajnikantParsad
@rajnikantParsad 4 часа назад
👌👌
@SharadPawaskar-ty6cm
@SharadPawaskar-ty6cm 6 часов назад
सुषमा ताई खुप ग्रेट , हुशार त्यांनी ज्या पक्षासाठी कार्य करतात ते योग्यच आहे एक अभ्यासू वयक्ति मत्व मला त्यांच्याशी बोलायला आवडेल कारण त्यांचे विचार चांगले ❤ उच्च
@aniljadhav9517
@aniljadhav9517 4 часа назад
एकटे आदित्य अपुरे पडत होते . सुषमा ताई आल्या आणि शिवसेनेला परिपुर्णता आली. दोन्ही अभ्यासु आहेत. हि दोन व्यक्तिमत्त्व कोणालाही भिडतात. मुद्दावर बोलतात.
@khilji1826
@khilji1826 5 часов назад
Nice discussion with thorough knowledge
@DavidKharat-i5w
@DavidKharat-i5w 2 часа назад
शुषमा ताई तुमच्या बद्दल आमचे सारखे काय बोलणार ?,अपेक्षा हीच असणारआहे आपण बाबांच्या विचाराच्या आहात आता अशाच रहावे हि विनंती राहील
@philipdsilva8517
@philipdsilva8517 5 часов назад
One of best orators for UBT shiva Sena. She will definitely swing voters to the party and help the party to power in the state.👍👌
@rajeshraut8239
@rajeshraut8239 4 часа назад
Shushma tai Extraordinary speech 🙏
@sureshburbure4304
@sureshburbure4304 Минуту назад
शिवसेनेच्या तुटफुटीच्या काळात तुम्ही उध्दव ठाकरे सोबत खंबीरपणे ऊभ्या होत्या आणिआपण आपल्या चतुरस्त्र, अमोघ, सडेतोड भाषणाव्दारे अख्खा महाराष्ट्र घुसळुन काढला. खरच अदभुत आंणि अचंबित करणार होत! तुम्हाला माणाचा जयभीम. एक आंबेडकरी असुनही खुप भावलं. भवतुं सब्ब मंगलं. 🙏🙏🙏🙏🙏
@shailendraahire8856
@shailendraahire8856 2 часа назад
अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्त्व.
@jitendranatekar9181
@jitendranatekar9181 Час назад
सुषमाताई तुम्ही महाराष्ट्र व शिवसेनेला गॉड गिफ्ट आहात.
@hareshthakkar4278
@hareshthakkar4278 36 минут назад
Jay Maharashtra Sushma tai🙏🙏
@manineesawant211
@manineesawant211 3 часа назад
सुषमा ताई ग्रेट
@SandipSonawane-q7e
@SandipSonawane-q7e Час назад
जय महाराष्ट्र 🙏
@Sanjaypawar-ij2nv
@Sanjaypawar-ij2nv 5 часов назад
मशाल मशाल फक्त मशाल 👍
@PappuBhoiri
@PappuBhoiri Час назад
Tai jay Maharashtra
@AnilAras-m7z
@AnilAras-m7z 3 часа назад
सुषमा ताई तुम्ही ग्रेट आहात
@shashikantgawade4249
@shashikantgawade4249 2 часа назад
Sushma tai zindabad❤❤❤
@sandeepkhavre4372
@sandeepkhavre4372 Час назад
Ek number❤❤
@rohidasmuluk2501
@rohidasmuluk2501 Час назад
ताई एक नंबर मुलाखत
@tanajidumbre4362
@tanajidumbre4362 5 часов назад
अंधभक्त व ऍलर्जी असणार्या लोकांच्या पोटात पोटशूळ ऊठू शकतो. जय भीम,जय शिवराय. जयमहाराष्ट्र. 🙏🙏🙏.👍.
@sureshgaikwad644
@sureshgaikwad644 58 минут назад
जबरदस्त नाद करायचा नाही
@swatimokal9551
@swatimokal9551 Час назад
मस्त
@pravinjadhav1037
@pravinjadhav1037 2 часа назад
आमच्या ताई म्हणजे आमच्यासाठी म्हणजे भागासाठी भावाच्या हक्कासाठी सांगणार्या आमच्या ताई साठी शुभेच्छा
@gorakshanathrode9108
@gorakshanathrode9108 2 часа назад
खूप talent आहे आपल्या मध्ये.
@ravishibe5805
@ravishibe5805 11 минут назад
ग्रेट माझ्या सुषमा ताई..
@gajananswami4896
@gajananswami4896 4 часа назад
Tai kharch khup scholar ahet👍
@कोकणस्वार
सलाम सुषमा ताई
@aakashgujar6018
@aakashgujar6018 Час назад
❤❤❤❤
@शीतल-स1ण
@शीतल-स1ण Час назад
सुषमा ताई 👍🏻🙏🏻🙏🏻
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 4 часа назад
ताई मिळतेजुळते घ्या. उदाहरणार्थ सांगोल्या जागा शेकापच्या देशमुखाना सोडावी. शेवटी सर्व महविकास आघाडीचा फायदा नाहीतर ----- धन्यवाद.
@hareshthakkar4278
@hareshthakkar4278 33 минуты назад
Nice speech Tai 🙏🙏
@ravishibe5805
@ravishibe5805 2 часа назад
खूप मस्त सुररुवात
@bharatjagtap5568
@bharatjagtap5568 31 минуту назад
@prashantbetal4996
@prashantbetal4996 3 часа назад
अशे प्रश्न फडणवीस, अमित शहा, त्या पलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारा
@ShakuntalaDunghav-dk4kf
@ShakuntalaDunghav-dk4kf 55 минут назад
🔥🔥🔥🔥🇮🇳💐💐💐💐🇮🇳
@harishchndrakaranje3963
@harishchndrakaranje3963 4 часа назад
ग्रेट ताई
@ghaneshyamrundhe4777
@ghaneshyamrundhe4777 3 часа назад
Tai jastit jast sabha ghya pakshachi bhumika lokanparyant pohchlo pahije
@gorakshanathrode9108
@gorakshanathrode9108 2 часа назад
खूप छान ताई...
@MohanGhorpade-l3k
@MohanGhorpade-l3k 6 часов назад
केदार दिघे साहेब अमोल कोल्हे नितीन बानगुडे यांना बोलवा जाहीर सभेत
@hareshthakkar4278
@hareshthakkar4278 32 минуты назад
Uddhav Thackeray Saheb Zindabaad🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rahulkokane5236
@rahulkokane5236 3 часа назад
फायर फ्रेंड नेत्यां सुषमा ताई अंधारे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्टर प्रचारक
@babajichinkate8961
@babajichinkate8961 2 часа назад
सुषमा नाईंनी योग्य निर्णय घेतला आहे
@ajitpadayar2826
@ajitpadayar2826 2 часа назад
आमची ताई वाघीन आहे🙏🙏🙏🙏💪💪💪💪💪💪💪👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
@PratibhaMhatre-j5p
@PratibhaMhatre-j5p Час назад
ताई❤
@sumitbandal5971
@sumitbandal5971 4 часа назад
❤️
@sarjeraorendalkar369
@sarjeraorendalkar369 3 часа назад
अरे काय चाललंय हे पत्रकार परिषदेत ही जाहिरात सूटेचना काय चाललंय यांचं का सगळंच मुसळ केरात वारे पत्रकारिता 😢😢😢😢
Далее
NAH UH
00:17
Просмотров 2,2 млн