येत्या 5/10 वर्षात जरांगे पाटलाची शिवबा संघटना महाराष्ट्रातील प्रत्येक गाव गावात पोचेल. व या संघठनेत महाराष्ट्रातील 96 कुळी मराठा व 18 अगडपगड जातीच्या लोकांचा सामावेश राहील .
मंत्रालय - मध्य - येथेच करा - दादा - - मुख्य मंत्री होताय तर - - पहा . यापुर्वी नि . नुक कोण कोणती लढवल दादा .... प्रथम - आमदार च - लढवताय - का मुलाखत देत जा - .. जुने परीसरातील . ईच्छुक आमदार - - - नाराज नाही होणार - कोणी . - दक्षता घ्या - - . मनधरणी - करावी त्यांची ... . ओ बी सी मताचें . नाराज - गी बदल - कस - का केवळ मराठा मतं आहेत का . भरपुर व सगळे . मदत - करतील - की ... होऊन जाऊदया - - एकदाच - - - - - दादा पाटी ल - २० 25 - मुख्य मंत्री - सराटी कर ..
मंत्रालय सुद्धा इथे जाऊन त्याची चिंता तुम्ही करूच नका मंत्रालयात न जाता मुख्यमंत्री करून इथूनच काम करू त्याची तुम्ही चिंताच करू नका तुम्ही तुमचंच बघा आतापर्यंत एक-दोन पाढे इथून पुढे सगळं सापच करणार आहेत वार छगन भुजबळ हे सुद्धा दिसणार नाहीत एकच मिशन मराठा आरक्षण🎉🎉🎉