Тёмный

jay jay gauri shankar 1 live vdo nadbramha lalitkaladarsh pt ram marathe pt bhalchandra pendharkar 

Mukund Marathe
Подписаться 10 тыс.
Просмотров 38 тыс.
50% 1

Опубликовано:

 

24 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 71   
@shreepadpurkar9835
@shreepadpurkar9835 7 месяцев назад
Pandit Raam Marathe has done extremly precious contribution to Bhartiya Shastriya Sangeet . His contribution to bring this music thru Natya Geet to common man is another valuable contribution
@sanjaypuranik249
@sanjaypuranik249 10 месяцев назад
Excellent tabla by Dada parsekar n bhojrah n govindra rao on harmonium
@prashantjoshi849
@prashantjoshi849 3 года назад
फार मोठा अमूल्य ठेवा आपण रसिकांसाठी सादर केला आहे, शतशः आभार व्यक्त करतो.
@ganeshsapre4157
@ganeshsapre4157 3 года назад
अप्रतिम प्रस्तुती. नाटक पाहून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. हे नाटक मी साधारण 1972 च्या सुमारास पाहिलेले आठवते.त्या गाण्यांची मोहिनी मनावर आजही तेवढीच कायम आहे.नाटकाची नांदी तर अप्रतिम आहे. हल्लीच्या भाषेत बोलायच झालं तर त्या वेळी मी या त्रयींच्या (श्री रामभाऊ, श्री पेंढारकार आणि श्री प्रसाद सावकार) गाण्यांचा फॅन होतो.
@sureshkhadapkar2241
@sureshkhadapkar2241 2 месяца назад
अप्रतिम सादरीकरण
@manjirisohoni581
@manjirisohoni581 3 года назад
खरचं,किती सुंदर नाटक होती तेव्हा,आता छान जाणारी नवीन पिढी पण आहे,सर्व संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन होयला पाहिजे
@manjirisohoni581
@manjirisohoni581 3 года назад
#गाणारी
@mukundmarathe171
@mukundmarathe171 3 года назад
हल्लीची पिढी पण करू इच्छित आहे। पण कसून 3 4 महिने तालमी झाल्या पाहिजेत। संवाद पदे नीट म्हटले गेले पाहिजेत। तर रसिक व निर्मातेही ही पुन्हा संगीत नाटकाकडे वळतील
@pokemonmasterhindi1470
@pokemonmasterhindi1470 2 года назад
सुंदर व अत्यंत दुर्मिळ चित्रिकरण फारच छान
@shobhakulkarni1929
@shobhakulkarni1929 3 года назад
वर्षानुवर्ष गाणी ऐकत आले आज नाटक पहावयास मिळते आहे तेहि मूळ स्वरुपाचे,भाग्यच आहे मो. वर सोय झाली आभार मानावे तेव्हढे थोडेच
@dpkmes
@dpkmes 3 года назад
ही कलाकृती म्हणजे या पृथ्वी वरील एक स्वर्गीय अनुभव
@manjiribhide310
@manjiribhide310 3 года назад
अत्यंत आभारी आहोत, आम्ही इतके दिवस फक्त गाणी ऐकत होतो, आज नाटक पाहून मन तृप्त झालं.
@vidyashukla7516
@vidyashukla7516 2 года назад
Natya sangeet ha marathi mansacha praan ahe he matra nakki.thank you mukund marathe n team.🙏🙏🙏
@shirishkumarphatak9988
@shirishkumarphatak9988 3 года назад
नमस्कार आपण दिलेली अमूल्य भेट आहे अशाच कलाकृती आमच्या पिढिला पाहायला मिळतात हे भाग्य आहे
@dilipthakur9387
@dilipthakur9387 3 года назад
खुप खुप धन्यवाद मुकंदजी. प्रत्यक्षात नाटक मी पाहिलंय. सगळ्या आठवणी जागृत झाल्या. 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@mukundmarathe171
@mukundmarathe171 3 года назад
जाई काजळ चे राजेश जी गाडगीळ ह्यांचेही खूप आभार।
@keshavpatankar459
@keshavpatankar459 3 года назад
मुकुंदराव आदरणीय रामभाऊंच्यामैफली असतील तर कृपया बघायला मिळाव्या
@avinashjoshi1553
@avinashjoshi1553 3 года назад
अप्रतिम,कान तृप्त झाले,त्यामध्ये सर्व आवडते कलाकार,हे नाटक मी स्वतः पंडित राम मराठे यांनी काम करतांना पाहिले आहे,त्यामुळे बोलण्यास शब्दच नाही,आपले खूप खूप आभार,
@yashashrilembhe5132
@yashashrilembhe5132 3 года назад
खूप छान मी सारखं सारखं जय जय गौरीशंकर नाटकाचा शोध घेत होते पण ते पाहण्याची ईच्छा खूप दिवसानी पूर्ण झाली
@yashashrilembhe5132
@yashashrilembhe5132 3 года назад
हे सर्व कलाकार म्हणजे आजच्या तरुण पिढीसाठी एक संपूर्ण विद्यापीठचं आहेत अप्रतिम कलाकार अवर्णनीय आनंद झाला
@arunsoman5282
@arunsoman5282 3 года назад
फारच सुंदर! अनमोल ठेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
@gurunathkale8895
@gurunathkale8895 3 года назад
50 वर्षांच्या मागिल कालखंडात आहोत असे वाटते मागील सर्व आठवणी जाग्या झाल्या मुकुंदराव मराठे आणि पेंढारकर यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत
@yashashrilembhe5132
@yashashrilembhe5132 3 года назад
खूप खूप धन्यवाद मला फार फार आनंद वाटला नाटक पाहून
@vrushaligadre6007
@vrushaligadre6007 3 года назад
अतिशय सुंदर सुरुवात झाली आहे नाटकाची,परंतु पूर्ण नाटक बघेन नक्की मग प्रतिकिया देणारे
@mukundmarathe171
@mukundmarathe171 3 года назад
जरूर वैशाली ताई, 3 अंक सर्व पाहावे
@vidyashukla7516
@vidyashukla7516 2 года назад
Khup khup aabhar.maze man 55 yrs mage gele.aaj punha ekda toch anand ani samadhan milale.🙏🙏🙏😇
@abhirambhadkamkar406
@abhirambhadkamkar406 9 месяцев назад
अप्रतिम❤❤❤❤❤❤❤❤❤
@manishkarnik4212
@manishkarnik4212 Год назад
वाह्हव्वा... खूपच अविस्मरणीय अशी ही संगीतनाट्य कलाकृती आहे..! कथा लेखन दिग्दर्शन अभिनय संगीत वेषभूषा रंगभूषा नेपथ्य वादन आणि गायन हा सारा मेळ अलौकिक आहे मनमोहक आहे..! यूट्यूबवर आम्हाला अगदी सहज घरबसल्या आरामात या संगीतनाट्याचा आस्वाद घेता आला..! युट्युबवर अपलोड केल्याबद्दल खुप आभार धन्यवाद.......! 💐💐💐💐💐💐💐
@bhaskarpatankar2558
@bhaskarpatankar2558 3 года назад
३५ वर्षांपूर्वी हे नाटक पाहिलं होत.प॔. रामभाऊ किंवा पेंढारकर ह्या कलाकारांचा कसदार अभिनय पाहिला होता.सुरेल गाणी ऐकली होती.पुन्हा आठवणी जाग्या झाल्या.
@ameetnayak1154
@ameetnayak1154 3 года назад
Ahahaha.... super👌👌 awaiting more of such nataks
@omkarswaranjali826
@omkarswaranjali826 3 года назад
सदा रमावा माझा मानसभृंग...
@pravinmestry2885
@pravinmestry2885 3 года назад
खुप छान नाटक आहे
@sanjaypuranik249
@sanjaypuranik249 3 года назад
Bhalchandra pendharkar apritim ❤️❤️
@satyawanmusale6248
@satyawanmusale6248 3 года назад
This drama is very nice and Superb and mind blowing.
@hemantdamle2180
@hemantdamle2180 3 года назад
फारच छान. मनापासून धन्यवाद 🙏
@mukundmarathe171
@mukundmarathe171 3 года назад
कायम रसिकार्पण च आहे हे।🙏👌🙏
@utabhijit
@utabhijit 3 года назад
किती आनंद आहे हा मनापासून धन्यवाद -अभिजित कासखेडीकर
@mukundmarathe171
@mukundmarathe171 3 года назад
हो 3 jan release कसर्स्ट आहोत
@shreepadpurkar9835
@shreepadpurkar9835 7 месяцев назад
Dhanyawaad!
@balashoannabhosale321
@balashoannabhosale321 3 года назад
जुन ते सोन हेच खरे
@sanjaypuranik249
@sanjaypuranik249 2 года назад
Apritim
@mukundmarathe171
@mukundmarathe171 3 года назад
संगीत जय जय गौरी शंकर’ व्हीडिओ स्वरूपात। संगीत नाटक प्रेमी रसिकांसाठी आनंदाची बातमी - · ‘यू ट्यूब’वर नव्या संचात एक काळ गाजवलेले तीन-अंकी अजरामर असे अतिशय लोकप्रिय असे सुमारें ५ तास कालावधीचे नाटक ‘संगीत जय जय गौरी शंकर’ । मूळ संचात। · प्रकाशन वेळ आणि दिनांक रविवार, ३ जानेवारी २०२१. ‘यू ट्यूब’वर एकाच दिवशी तीन प्रयोग : अंक पहिला सकाळी ९, अंक दुसरा दुपारी ३ आणि अंक तिसरा संध्याकाळी ८.३०. · इतिहासाची पुनरावृत्ती होते ती अशी कीं ‘ललितकलादर्श ने सादर केलेल्या ‘संगीत जय जय गौरी शंकर’ ह्या नाटकाचे असेच शुभारंभाचे तीन साडेचार तासांचे हाउसफुल प्रयोग झाले होते तब्बल चौपन्न वर्षांपूर्वी म्हणजे रविवार, १४ ऑगस्ट १९६६, रोजी सकाळी ९, दुपारी ३ आणि रात्री ८.३० वाजतां. · तसेच ह्या नाटकाचे निर्माते नाट्यतपस्वी गायकनट अण्णा पेंढारकर ह्यांचे जन्मशताब्दी वर्ष २५ नोव्हेंबर २०२० पासून सुरू झाले आहे. हा योग साधून या घटनेच्या स्मृति जागवण्यासाठी म्हणून म्हणून आम्ही देखील 1 जाने. ( 1 जाने 1908) ‘ललितकलादर्श चा स्थापना दिन (दि. १ जानेवारी १९०८), ह्या नाटकाचे लेखक विद्याधरजी गोखले ह्यांचा जन्मदिन (४ जानेवारी) याचा असा मध्य साधत आहोत. हा समसमा संयोग साधून नादब्रह्म तर्फे मुकुंद मराठे, ज्ञानेश पेंढारकर आणि ‘जाई काजळ’ चे निर्माते राजेश गाडगीळ च्या सहकार्याने हे नाटक भालचंद्र पेंढारकर आणि विद्याधर गोखले आणि पं. राम मराठे ह्यांच्या स्मृतीला वंदन करून रसिक आणि या दोन्ही अण्णांच्या चरणी अर्पण करत आहोत. · तेव्हा रविवार १४ ऑगस्ट १९६६६ च्या तीन ऐतिहासिक नाट्यप्रयोगांप्रमाणेच रविवार, ३ जानेवारी २०२१ रोजी सर्व संगीत-नाट्यप्रेमी रसिकांनी अवश्य आस्वाद घ्यावा दिनांक रविवार, ३ जानेवारी २०२१. ‘यू ट्यूब’वर प्रकाशित होणा-या ‘संगीत जय जय गौरी शंकर’ या अजरामर नाटकाच्या एकाच दिवशी तीन प्रयोगांचा : अंक पहिला सकाळी ९, अंक दुसरा दुपारी ३ आणि अंक तिसरा रात्री ८.३०. · या वेळी आपल्याला पाहायला मिळणार आहेत। बुजुर्ग कलाकारांनी उजाळा दिलेल्या जुन्या स्मृती त्यांच्याच शब्दात.। आपले गायक नट मुकुंद मराठे ज्ञानेश पेंढारकर व संगीतप्रेमी आणि उद्योजक श्री राजेश गाडगीळ ।🙏🙏 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-hrh4Rgsjo5g.html अंक 1 लिंक / ACT 1 LINK ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Wfe87imrf-U.html अंक 2 लिंक / ACT 2 LINK ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-06bpOvET-I8.html अंक 3 लिंक / ACT 3 LINK ------------------------ 🙏🌹👌🌹🙏
@dadapatildongarwar8818
@dadapatildongarwar8818 3 года назад
अप्रतिम सुंदर
@sanjaybhide1482
@sanjaybhide1482 3 года назад
धन्यवाद ५ वर्षाचा असताना आजोबांच्या मांडीवर बसुन पाहीलेली कलाकृती आज माझ वय ६१ आहे
@ganpatrane7121
@ganpatrane7121 3 года назад
फार सुंदर
@mukundmarathe171
@mukundmarathe171 3 года назад
आपला सर्वांचा आनंद तोच आम्हालाही सुखावणारा।
@aparnamarathe7243
@aparnamarathe7243 3 года назад
फारच सुंदर कलाकृती शब्दात व्यक्त करणं ‌शकय नाही
@anayghate503
@anayghate503 3 года назад
🙏🙏🙏natmastak 🙏🙏
@poetdrb.spandit9132
@poetdrb.spandit9132 3 года назад
सर्वांगसुंदर प्रयोग !
@sadashivnadkarni3811
@sadashivnadkarni3811 3 года назад
Incredible! Brings back memories! Thank you very much!
@kishorkumarjoshi3915
@kishorkumarjoshi3915 2 года назад
Pl U
@saritakeluskar586
@saritakeluskar586 3 года назад
Sir khup chhan 2vela natak pahile hote va aaj 34 varshanantar puhna ya sarve thor kalakarana pahavayas milele. Thanks aapana sarvanche.
@saritakeluskar586
@saritakeluskar586 3 года назад
1st time1974, 2ndtime1984
@madhuribapat8162
@madhuribapat8162 3 года назад
अतिशय सुरेख!
@shrirampandit86
@shrirampandit86 3 года назад
वाह छान धन्यवाद
@pratibhashidore681
@pratibhashidore681 3 года назад
छान उपक्रम आहे.
@shrirkrishnaparchure9359
@shrirkrishnaparchure9359 3 года назад
बहारदार
@pushkalajoshi2630
@pushkalajoshi2630 3 года назад
Khup chhan mala theatre var baghnaychi iccha ahe please prayog chalu Kara na
@VaradHarmonium
@VaradHarmonium 3 года назад
सुंदर 🙏🙏👌
@jitendrajoshi192
@jitendrajoshi192 3 года назад
Mast
@prakashgandhi582
@prakashgandhi582 3 года назад
Khoop sukhavalo
@meegayak
@meegayak 3 года назад
Waiting
@jayantdeodhar932
@jayantdeodhar932 3 года назад
Apratim
@sanjayb9738
@sanjayb9738 3 года назад
Aprtim natak 30 varshyapurvi Ratnagiri' la shri ram natyamandirat baghitle hote Rambhaunchya athvani jagya zalya
@anantjoshi4645
@anantjoshi4645 3 года назад
कृपया इतर पात्र परिचय सांगितले तर ते बरे होईल. पं. राम मराठे. श्री. भालचंद्र पेंढारकर. माया जाधव. आ. दे. पाटील. जयश्री शेजवाडकर. चूक भूल दुरुस्त करावी.
@mukundmarathe171
@mukundmarathe171 3 года назад
सोबतचे discription वाचावे।
@mukundmarathe171
@mukundmarathe171 3 года назад
आ दे पाटील नाहीयेत ।शहाजी काळे शिवगण आणि चंदू देगवेकर शृंगी
@jayantdeodhar932
@jayantdeodhar932 3 года назад
Samadhan vatale
@mukundmarathe171
@mukundmarathe171 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-QYWCqreCZAg.html हे मुकुंद मराठे सर्व नवीन टीम ने सादर केलेले आणि dd निर्मित पूर्ण जय जय गौरी शंकर संगीत नाटक
@mukundmarathe171
@mukundmarathe171 3 года назад
धन्यवाद । आपल्याला आनंद देताना मलाही खूप आनंद मिळाला ह्या माध्यमातून तुम्ही कितीही वेळा हे नाटक पाहू शकता। इतरांना पाठवू शकता।
Далее
진 (Jin) 'I'll Be There' Official MV
03:15
Просмотров 3,5 млн
Marathi Sangeet Natak (Sangeet Sant Tukaram)
1:32
Просмотров 12 тыс.
Sanshay Kallol - Marathi Sangeet Natak
2:39:49
Просмотров 234 тыс.