Тёмный

Jiv dangala gungala rangala asa Lyrics | Lyrical Song 

Yogesh Pitekar Official
Подписаться 118 тыс.
Просмотров 8 млн
50% 1

/ @takatakmarathi07
👆🏻वर दिलेल्या लिंकवर जाऊन आपल्या टकाटक मराठी या नवीन चॅनेल ला SUBSCRIBE + BELL ICON दाबा..
या चॅनेल वर नवीन येणारे चित्रपट, गाणी, वेबसिरीज याची माहिती लवकर भेटते..
या गप्पा मारुयात :
/ yogeshpitekar07
Song Credits :
Jeev Dangala Gungala Rangala Asa / जीव दंगला गुंगला रंगला असा
Singer / गायक : Shreya Ghoshal , Hariharan / श्रेया घोशाल, हरिहरन
Music / संगीत : Ajay - Atul / अजय - अतुल Lyrics / गीतकार : Sanjay Krishnaji Patil / संजय कृष्णाजी पाटील
Movie / चित्रपट : Jogwa / जोगवा
Lyrics:
गीत : जीव रंगला
गायक : श्रेया घोषाल , हरीहरण
संगीत : अजय - अतुल
जीव दंगला गुंगला
रंगला असा
पिरमाची आस तू
जीव लागला लाभला
ध्यास हयो तुझा
गहिवरला श्वास तू
पैलतीरा नेशील
साथ मला देशील
काळीज माझं तू
सुख भरतीला आलं
नभ धरतीला आलं
पुनवचा चांद तू
जीव दंगला गुंगला
रंगला असा
पिरमाची आस तू
जीव लागला लाभला
ध्यास हयो तुझा
गहिवरला श्वास तू
चांद सुगंधा येईल
रात उसासा देईल
सारी धरती तुझी
रुजाव्याची माती तू
खुळा आभाळ ढगाळ
त्याला रूढीचा ईटाळ
माझ्या लाख सजणा
हि काकणाची तोड
माळ तू
खुण काळीज हे माझं
तुला दिलं मी आदन
तुझ्या पायावर माखीन
माझ्या जन्माचं गोंधन
जीव दंगला गुंगला
रंगला असा
पिरमाची आस तू
जीव लागला लाभला
ध्यास हयो तुझा
गहिवरला श्वास तू
पैलतीरा नेशील
साथ मला देशील
काळीज माझं तू
सुख भरतीला आलं
नभ धरतीला आलं
पुनवचा चांद तू
जीव दंगला गुंगला
रंगला असा
पिरमाची आस तू
जीव लागला लाभला
ध्यास हयो तुझा
गहिवरला श्वास तू
............ श्वास तू
Thanks For Watching

Опубликовано:

 

6 сен 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 747   
@surajnair3263
@surajnair3263 Год назад
कोण कोण आईकात आहे हे song माझा वाणी 2023 मध्ये ❤️
@Amarnath-fc3dh
2024 मध्ये कोण ऐकत आहे माझ्या सारखं ❤
@kashifkhanKashifkhan-dg3xu
Mi 2024 madhe aaikt aahe he song❤
@KunalJagtap-uc4gg
मला आठवतंय. मी गाणं मेमरी कार्ड मध्ये भरलं होत. आणि साधा ph होता माझ्याकड. तेव्हा ये गाणं आयकायचो. मस्त भारी वाटायचं. आणि आज ही तेव्हाची आठवण आली की. पुन्हा आयकतो. म्हणजे तस girlfriend न्हवती कोणी माझी तेव्हा. पण असल्या. सारखा भास होयचा. वाटायचं कोणासाठी तरी हे गाणं आयकाव. जुनी आठवन आली म्हणून म्हटल. मन व्यक्त कराव.
@kedarnalawade4554
माझ्या आयुष्यात कधीही जून न होणार गान... माझं शेवटचं श्वास असेपर्यंत हे गाणं फक्त तिच्यासाठी ऐकत राहीन...8 वर्षाचं प्रेम💔😔...miss u manu
@vijaymadne5178
@vijaymadne5178 14 дней назад
2024 मध्ये कोण कोण ऐकत आहेत हे सोंग 🙂
@Jerry_4t_
@Jerry_4t_ 21 день назад
Kon kon aaykat ahe 2024 madhe😅
@sonamgaikwad2124
@sonamgaikwad2124 14 дней назад
कोणाला कोणाला अचानक आठवलं ❤😢
@mayumayur-uc4ui
Ti tuzi nahi dusary chi ahi
@rutikdingankar3512
@rutikdingankar3512 Год назад
हे गाणं प्रत्येक ‘क्षण' आणि घडलेल्या गोष्टी पुन्हा आठवणं करुन देतात.......🥺🥺😭😭
@pandurangtaur6271
मी आता पर्यंत सर्वात जास्त वेळास ऐकलेलं गाण आहे. जेव्हा मी एकटा असतो तेव्हा मी हेच गाणं ऐकत असतो.खूप बर वाटत मनाला
@rugveddatir8641
हे गाणं मी फक्त तिच्या साठी ऐकतोय जीचा जीव माझ्यात आणि माझा जीव तिच्यात अडकलाय❤️💕
@yogeshkorde6541
हे गाणं ऐकताना जुन्या आठवणी ताज्या होतात... ❤ गाण्यातल प्रत्येक ओळीला किती वजन आहे आणि भावना❤❤..अतिशय सुंदर 🎉
@sandhyasonndkar1775
@sandhyasonndkar1775 Год назад
फार सुंदर गान्याचे बोल आहे. रोज हे गान ऐकायला आवडते. ❤
@47xankit__yt
मी उत्तर प्रदेश चा आहे पण माझा लहानपणा महाराष्ट्रातच आहे हे song माझ fev आहे ❤❤❤ i love this song 🥺🥺🥺🥺🥺
@vishalpandit5448
@vishalpandit5448 Год назад
13 वर्षे झाली हे गाणे अजून आवडीन ऐकतो.
@Ramsuryawanshi-tm1jr
भाऊ मराठी भाषेचा नादच वेहला आहे ❤ माला माझ्या भाषेवर खुप नाज आहे ❤🎉
@shankarkharat5397
हे गीत अप्रतिम गायल आहे. ऐकून पुन्हा त्याच सखीवर जीव ओवाळून टाकावा वाटतो
@deepakbhilare9396
@deepakbhilare9396 Год назад
शब्दात व्यक्त करता येत नाही हे गाण.... सलाम
@sagarpitekar5287
@sagarpitekar5287 Год назад
2022 मध्ये कोण कोण बागतोय. किती वेळा ऐकल तरी मन भरत नाही हे गाणं कधीच जुन होणार नाही💞💞
Далее
Jeev Pisatala
4:08
Просмотров 725 тыс.