Тёмный
No video :(

Julun Yeti Reshimgathi | Classics | Ep 15 | Part 2 | Finale | Zee Marathi |  

The Kcraft
Подписаться 22 тыс.
Просмотров 103 тыс.
50% 1

सदर भागाविषयी :
२५ नोव्हेंबर २०१३ या दिवशी 'आदित्य आणि मेघना'च्या रूपात 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेच्या माध्यमातून एक नवं जोडपं टेलिव्हिजनला मिळालं आणि अल्पावधीतच त्यांनी तमाम प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतील संपूर्ण देसाई कुटुंबच प्रेक्षकांना यानंतर आपलं वाटू लागलं. या मालिकेला आज, २५ नोव्हेंबर रोजी १० वर्ष पूर्ण होतायत. या निमित्ताने आम्ही मालिकेतील मोजक्या कलाकारांना आमंत्रित करत त्यांच्याबरोबर नुकत्याच धमाल गप्पा मारल्या. या विशेष गप्पांच्या दोन भागांपैकी हा आहे दुसरा आणि अंतिम भाग ! हा संपूर्ण भाग पाहून तुम्हाला तो कसा वाटला ते आम्हाला comments च्या माध्यमातून नक्की सांगा.
नवनवीन गप्पांच्या अशाच एपिसोडसाठी पाहात राहा The Kcraft हे RU-vid चॅनल !
मालिकेतील 'सरगम'च्या रिप्राईझ व्हर्जनविषयी :
सदर भागात वापरण्यात आलेली मालिकेतील सरगम हे मूळ सरगमवरून प्रेरणा घेत त्याचे Reprise Version बनविण्यात आले आहे. मूळ सरगमचे हक्क हे झी मराठी वाहिनी आणि संबंधित निर्मिती संस्था तसेच मूळ सरगमचे निर्माते यांच्याकडेच असतील. त्यांच्या स्वामित्व हक्कावर आम्ही कुठलाही दावा करत नाही. किंवा जाणीवपूर्वक कॉपीराईट नियमांचे उल्लंघन करण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही. 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतील सरगमचे हे रिप्राईज व्हर्जन गायिका नेहा सिन्हा यांनी गायलेले असून त्याचा वापर आम्ही त्यांच्या परवानगीने करीत आहोत. या Reprise Version चा उपयोग आम्ही केवळ मनोरंजन हेतूने या भागामध्ये करीत आहोत याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
सहभाग :
सुकन्या मोने, अभिनेत्री
अरुणा जोगळेकर, संवाद लेखिका
मधुगंधा कुलकर्णी, अभिनेत्री
शर्मिष्ठा राऊत, अभिनेत्री
प्राजक्ता माळी, अभिनेत्री
ललित प्रभाकर, अभिनेता
संकल्पना, संशोधन, दिग्दर्शन - अमोघ पोंक्षे
विशेष आभार - सौरभ गोखले, अभिजीत खांडकेकर, रोहन मापुस्कर, अवधूत हेंबाडे
पार्श्वगायन - नेहा सिन्हा
छायाचित्रण - चिन्मय चव्हाण, हिमांशू नारकर, प्रतिक धनगर
कॅमेरा आणि साहित्य - एच. एस. मिडीया अँड फिल्मस
लाईट्स अँड ग्रिप्स - लाईट ओके
संकलन - सुमंत वैद्य
रंगभूषा - प्रकाश जवळकर
केशभूषा - लिना वर्तक
लोकेशन - स्पेसबार स्टुडिओ, अंधेरी
गिफ्ट्स - ज्योस्त्ना सहस्त्रबुद्धे
ऑन लोकेशन आर्टिस्ट कॉर्डीनेटर - अवनी पोंक्षे, अनिरुद्ध पोंक्षे, सुमंत वैद्य
ट्रान्सपोर्ट - संजय गुंजाळ, प्रभाकर हांडगे
गॅफर - मकदूम शेख
स्टुडिओ बॉय - डेनियल सबलू
स्पॉट बॉय - मनीष कुमार
सेटिंग बॉय - ललित नारकर
स्नॅक्स आणि भोजन व्यवस्था - तोरस्कर केटरर्स आणि केक बाय अवनी पोंक्षे
निर्मिती - द क्राफ्ट , ऑयस्टर इलेक्ट्रॉनिक्स
प्रस्तुती - द क्राफ्ट
_____________________________________________
खालील लिंक्सवर क्लिक करून तुम्ही धमाल गप्पांचे आणखी एपिसोड्स पाहू शकता.
१. झोका (२००१) - • Zoka | Classics | Ep 1...
२. उंच माझा झोका - • Uncha Maza Zoka | Clas...
३. आभाळमाया - • Abhalmaya | Celebratin...
४. प्रपंच - • Prapanch | Celebrating...
५. दिल दोस्ती दुनियादारी - • Dil Dosti Duniyadari |...
६. श्रीयुत गंगाधर टिपरे - • Shriyut Gangadhar Tipr...
७. या सुखांनो या - • Ya Sukhano Ya | Tribut...
८. माझिया प्रियाला प्रीत कळेना - • Maziya Priyala Preet K...
९. अवंतिका (भाग १) - • Avantika | Celebrating...
१०. अग्निहोत्र - • Agnihotra | Celebratin...
११. वादळवाट - • Vadalvaat | Celebratin...
________________________________________
आमच्या या उपक्रमाला आर्थिक सहकार्य करण्यासाठी तुम्ही आमच्या गुगल पे नंबरवर इच्छित रक्कम देऊन सहकार्य करू शकता. आमचा 'गुगल पे'चा नंबर आहे - (+९१) ९४२१०१०९७१
#julunyetireshimgathi #thekcraft #lalitprabhakar #prajaktamali #lalitprajakta #zeemarathi #sukanyamone #girishoak #sharmishtharaut #madhugandhakulkarni #arunajoglekar #oldserials #lokeshgupte #udaytikekar #vighneshjoshi #nileshmoharir #swapnilbandodkar #ashwinishende #nihirajoshi #oldmarathiserial #abhalmaya #tipre #prapanch

Опубликовано:

 

23 ноя 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 646   
@mansibirje848
@mansibirje848 8 месяцев назад
कोणी तरी सांगा यांना एकमेकांशी लग्न करा बरं..... तुमच्या या रेशीमगाठी मध्ये बांधून घ्या स्वतःला 🫶❤️..... खूप खूप प्रेम....❤️
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
तुम्हाला दोन्ही गप्पांचे एपिसोड्स आवडले असतील अशी आम्ही आशा करतो. आमचे इतरही गप्पांचे एपिसोड्स तुम्ही पाहिले असतील अशी आशा करतो. नसतील पाहिले तर The Kcraft च्या RU-vid चॅनलवर जाऊन नक्की पाहा.
@BhagyashreeShewale_12
@BhagyashreeShewale_12 8 месяцев назад
मी पाहिलेली ही सर्वोत्कृष्ट मालिका आहे 🙌🏻💜🤗
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
अगदी खरंय !!!
@monalimore5858
@monalimore5858 Месяц назад
Agree 💯💯💯💯
@thekcraft
@thekcraft Месяц назад
@monalimore5858 कसे वाटले गप्पांचे दोन्ही भाग तुम्हाला?
@radhanetke4553
@radhanetke4553 7 месяцев назад
होय दुसरा भाग घेऊन या कलाकार हेच हवेत❤❤ ह्या मालिकेन खुप काही शिकवलं आहे.😍😍😍 आपलीशी वाटतात सर्व पात्र
@thekcraft
@thekcraft 3 месяца назад
💯
@meghanamarathe6868
@meghanamarathe6868 8 месяцев назад
जुळून येती रेशीमगाठी मधील आदित्य मेघना 10 वर्षानंतर कसे असतील आणि काय करत असतील.... बघायला नक्की आवडेल part2 मध्ये❤love both reunion episode... thanks The Kraft👍
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
Thank you for the compliment. Check out our other episodes as well.
@sanika9992
@sanika9992 8 месяцев назад
जुळून येती रेशीमगाठी मालिकेचा season 2 बघायला खूप आवडेल प्रेक्षकांना.... including me.....such a great co-actors❤ अजून एकदा मालिका होऊन जाऊदेत ...love of love prajakta and lalit
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
👍🏼
@shwetasawant6782
@shwetasawant6782 8 месяцев назад
उन्हाचे चांदणे उंबर्यात सांडले... डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले....!! किती छान लिहिलेला आहे.. मी हे कडवं आजही गाते... ❤❤
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
खरंय !!! तुम्हाला आवडले का गप्पांचे दोन्ही एपिसोड्स ?
@shwetasawant6782
@shwetasawant6782 8 месяцев назад
@@thekcraft हो .. खूपच छान.. पण खर सांगू.. Masterpiece पुन्हा बनत नाही.. त्या मुळे sequel येऊ नये.. तोच charm अणि innocence नाही येणार.. आहे तीच पुन्हा पुन्हा पहावी प्रेक्षकांनी 😊
@SwamiDrushtant
@SwamiDrushtant 8 месяцев назад
My all time favourite serial.....love u Lalit n Prajkta best Jodi ever on screen.
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
कौतुकाबद्दल आभार !!! तुम्ही आमचे इतर जुन्या मालिकांवरील गप्पांचे एपिसोड्स ही बघितले असतील अशी आम्ही आशा करतो.
@santoshmondkar6477
@santoshmondkar6477 8 месяцев назад
जुळून येति आणि एका लग्नाची दुसरी ऑल टाईम फेव्हरेट
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
अगदी खरंय !!!! तुम्हाला गप्पांचे दोन्ही एपिसोड्स आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.
@sarveshpande2879
@sarveshpande2879 8 месяцев назад
Part 2 Intro Music ni Nostalgic karun takla 😭😭😭 What a Serial!! Hats Off to all the Singers and Musicians 👏 Swapnil Bandodkar also
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
Thank you for the compliment. आजचा भाग 2 ही आवडला असेल अशी आशा करतो.
@ruchitapotdar9295
@ruchitapotdar9295 8 месяцев назад
Yesssss sooooo much❤
@user-hn9vi3cm6n
@user-hn9vi3cm6n 7 месяцев назад
Gappa. Chan. Chaiu. Ahet​@@thekcraft
@akshayvideophoto9218
@akshayvideophoto9218 Месяц назад
या कलाकारांसोबत या मालिकेची फार वाट पाहतोय पुन्हा या कलाकारांना घेऊन जी मालिका नवीन कला प्रमाणे चालू करा आजच्या काळात आसहा मालिकेची फार गरज आहे. हास्य जत्रेतील प्राजक्ता आणि यातली मेघना हीचा रोलचा खूपच फरक आहे आम्ही वाट पाहतोय
@thekcraft
@thekcraft Месяц назад
अनेकजण याच गोष्टीकडे डोळे लावून बसले आहेत. सर्वांची इच्छा पूर्ण होईल अशी आशा करूया.
@rutuja.21
@rutuja.21 8 месяцев назад
Masterpiece ❤ हा एकच शब्द मालिकेबद्धल येतो. हा दुसरा पार्ट ही खूप आवडला.😍 एक भाग स्वराज्य रक्षक छ.संभाजीराजे महाराज यांच्या ही मालिकेचा झाला पाहिजे😊
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
नक्की करू !!!
@deeptiedanni
@deeptiedanni 8 месяцев назад
इतक्या वेळा ही मालिका बघितली आहे पण आज पर्यंत मला कळलं नाही की अमित - विजयाची आणि मुलांची खोली कुठे आहे! 😂😂😂
@AB-hd3yv
@AB-hd3yv 8 месяцев назад
😂😂😂😂😂
@sakshiringole5480
@sakshiringole5480 8 месяцев назад
Ani washroom pn 😂😂
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
😂असो, तुम्हाला गप्पांचे दोन्ही एपिसोड्स आवडले असतील अशी आशा करतो.
@sakshiringole5480
@sakshiringole5480 8 месяцев назад
@@thekcraft fkt Lalit ani prajakta brobr ek separate interview pn asayla hava hota ❤️❤️
@dhanashreekale8425
@dhanashreekale8425 8 месяцев назад
​@@sakshiringole5480yes i was expecting 2nd epi lalit prajakta special byte asel
@akshayvideophoto9218
@akshayvideophoto9218 Месяц назад
Lok down मध्ये या मालिकेची फार आठवण आली त्या वेळी सर्व जण घरातच असायचे त्या वेळी ही मालिका पुन्हा बघताना खूपच आपले पणा वाटायचं ghrat सुनेला कसे वागवा वे तिच्या चुका कशा संभालून घ्या याव्याया वर फोकस मी कमर्शिअल व्हिडियो फोटोग्राफर आस् ल्याने मी जुळून येतो या गाण्याचा लग्न कार्यात बराच वेळ उपयोग केला . हे टायटल गाणे प्रत्येकाच्या मनात आगदी घर करून राहते . यातली सर्व कॅरेक्टर आजही लक्ष्यात राहतात बाबूजी बाबूजी हे कॅरेक्टर कोणीही वसरणार नाही. तसेच मेघना आदित्य हे पण पात्र without romance छान वाटले ही मालिका सर्वांना कायम लक्षात राहील 😊😊😊😊
@thekcraft
@thekcraft Месяц назад
❤️👍🏼❤️
@sayalithete2614
@sayalithete2614 8 месяцев назад
अतिशय अप्रतिम मालिका, संस्कार, परंपरा, मोरपिसासारखे तलम हळूवार रंगवलेली नाती, पुन्हा भाग २ सुरु करावी
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
मालिकेच्या भाग 2 विषयी माहित नाही पण या मालिकेच्या गप्पांचे दोन्ही भाग प्रसारित झाले आहेत. तुम्ही दोन्ही भाग पाहिले असतील आणि ते तुम्हाला आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.
@nandinirawool4350
@nandinirawool4350 7 месяцев назад
जु ये रे गा ही सिरीयल पुन्हा नवीन कथे मध्ये ह्याच कलाकरांसहीत पहायला आम्हांला आवडेल ❤❤
@thekcraft
@thekcraft 7 месяцев назад
अनेकांची हीच इच्छा आहे. असो, तुम्हाला गप्पांचे दोन्ही भाग आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.
@Jyoti89700
@Jyoti89700 7 месяцев назад
प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर चे लग्न झाल असत खरोखरच तर खूप छान वाटल असत
@thekcraft
@thekcraft 7 месяцев назад
अनेक प्रेक्षकांची हीच इच्छा आहे पण बहुधा real आणि reel लाईफ मधील अंतर आपण समजून घ्यायला हवे.
@anushkaagashe8800
@anushkaagashe8800 8 месяцев назад
खूपच छान आहे ही कन्सेप्ट Classics ची . जुन्या काही दर्जेदार मालिका पुन्हा लोकांसमोर येतात आणि नॉस्टॅल्जिक वाटतं . का रे दुरावा मालिके च्या पण सगळ्या कलाकारांना नक्की आमंत्रण द्या आणि खूप सुंदर गप्पा गोष्टी आणि किस्से प्रेक्षकांसमोर घेऊन या
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
का रे दुरावा चा पण एपिसोड लवकरच येणार आहे. जुळून येती...चे गप्पांचे दोन भाग कसे वाटले?
@anushkaagashe8800
@anushkaagashe8800 8 месяцев назад
@@thekcraft खूप छान...😃
@rajashriuplap2237
@rajashriuplap2237 6 месяцев назад
Khupch sunder Malika ahe mi sudhha nehmi repeat baghte 👌👌👌
@thekcraft
@thekcraft 6 месяцев назад
अगदी खरंय !!!
@madhavijoshi8410
@madhavijoshi8410 8 месяцев назад
मी फक्त हीच मालिका बघते इतकी आवडते... पण दुसरा भाग दाखवताना त्या त विचीत्राची सावलीही नको फक्त आणि फक्त देसाई कुटुंब आणि नानांचे विचार...
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
खरंय !!! तुम्हाला गप्पांचे दोन्ही भाग आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.
@CrazyWatcher670
@CrazyWatcher670 8 месяцев назад
Yes Pease 🙏🏻
@sarveshpande2879
@sarveshpande2879 8 месяцев назад
Ajun Ek Episode karal in future with Girish Oak, Lokesh Gupte and Uday Tikekar involved with all these 😍😍😍
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
नक्की प्रयत्न करू यासाठी !! पण गप्पांचे दोन्ही एपिसोड कसे वाटले ते नक्की कळवा.
@sanjyot0710
@sanjyot0710 8 месяцев назад
Please do the episode
@rutujashinde564
@rutujashinde564 8 месяцев назад
२रा भाग ही छान ! मालिकाच इतकी छान होती की तिच सगळंच छान असणार .या मालिकेचा पुढील भाग येईल की नाही हे माहीत नाही पण ' गोडी अपूर्णतेची लाविल वेड जीवा ' हेच खरे !
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
तुम्हाला दोन्ही गप्पांचे एपिसोड्स आवडले असतील अशी आम्ही आशा करतो. आमचे इतरही गप्पांचे एपिसोड्स तुम्ही पाहिले असतील अशी आशा करतो. नसतील पाहिले तर The Kcraft च्या RU-vid चॅनलवर जाऊन नक्की पाहा.
@rutujashinde564
@rutujashinde564 8 месяцев назад
@@thekcraft मी आपले सगळे episode बघते . फक्त ते सवडीनूसार बघावे लागतात . पण मला आपले episodes आवडतात हे खरे...
@chhayag8535
@chhayag8535 8 месяцев назад
hi रेशीम गाठी ही माझी favorite serial aahe आजही मी ती serial बघते मला मुलगी आहे ती 2010 born झाली आणि ही serial I think ही मालिका 2013 आहे त्यावेळेसच मी ठरवले आहे आणि मी माझ्या मतावर आजही ठाम आहे की अशीच family मी माझ्या मुलीला बघणार आणि specifically husband ❤
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
किती गोड आठवण सांगितलीत!!!
@aishudeshpande9422
@aishudeshpande9422 8 месяцев назад
खूपच छान वाटलं जुळून येती रेशीमगाठी चे दोन्ही भाग पाहताना. पुन्हा एकदा सगळ्या star cast सोबत अजून एक एपिसोड होऊन जाऊदेत♥️♥️
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
पुढचा भाग एका नव्या मालिकेचा !!! नव्या कलाकारांसोबत !!!!
@bhagyashrisonwane6748
@bhagyashrisonwane6748 7 месяцев назад
Khupch bhari jhale donhi episode....lalit ani prajakta cha ek separate interview ghya....julun yeti reshimgathi chya khas gappa parat ekda gheun ya.....amhi vat pahu....❤❤❤
@thekcraft
@thekcraft 7 месяцев назад
नक्की प्रयत्न करू यासाठी !
@suhanakadam3042
@suhanakadam3042 8 месяцев назад
Lekhkach kautuk.....apratim serial...ani apratim mulakhat sudha...❤
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
कौतुकाबद्दल आभार !!!
@bhaktidubey9420
@bhaktidubey9420 7 месяцев назад
इतक्या वर्षा नंतर ही मलिका पहिली, या आधी बघितलीच नव्हती, यूट्यूब वर लगोपाठ रोज बघत होते...पण शेवटचा एपिसोड पाहिला तेंव्हा असे वाटले.....अरे संपली मलिका...??? अजुन पुढे पण चालू असायला पाहिजे... सर्व कलाकार मस्त ❤️❤️❤️❤️love to all
@thekcraft
@thekcraft 7 месяцев назад
गप्पांचे दोन्ही भाग तुम्ही पाहिले असतील अशी आम्ही आशा करतो.
@travellermadhurima1983
@travellermadhurima1983 8 месяцев назад
ही मालिका कालातीत आहे. ह्या मालिकेचा प्रत्त्येक भाग काहीतरी देऊनच जातोय कीतीही वेळा बघीतली तरीही. ह्या मुलाखतीतून सुद्धा बरच दिल. 🙏👏🏼 प्लिज एका लग्नाची दुसरी गोष्ट ह्या मालिकेला आणाना😊😊 मुंबई पुणे मुंबई ह्या चित्रपटाला सुद्धा ह्या मंचावर बघायला मजा येईल.
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
सर्वच जुन्या कलाकृतीतील कलाकारांना आमंत्रित करायचा आमचा प्रयत्न आहे. बाकी तुम्हाला गप्पांचे हे दोन्ही एपिसोड कसे वाटले? आमचे इतरही गप्पांचे एपिसोड नक्की पाहा. ते ही तुम्हाला नक्की आवडतील.
@travellermadhurima1983
@travellermadhurima1983 8 месяцев назад
@@thekcraft बघायला मजा आली.
@bhagyashrisonwane6748
@bhagyashrisonwane6748 7 месяцев назад
He ekmev channal as aahe ki ethe pratyek comment la uttar milatech....khup bhari vatate....tumchya channel la bharpur pratisad milo...ani amchya awadichya kalakaranshi ashich bhet nehami ghado...specialy Lalit ani prajakta....parat ekda gappa vhaylach havyat......❤❤❤❤❤❤❤❤❤
@thekcraft
@thekcraft 7 месяцев назад
भाग्यश्रीजी, कौतुकाबद्दल आभार ! आम्ही ललित - प्राजक्ताच्या आणखी एका गप्पांच्या एपिसोडसाठी नक्की प्रयत्न करू.
@pranjalimore4002
@pranjalimore4002 8 месяцев назад
दोन्ही भाग खूप छान होते...मालिका तर अप्रतिमच होती😊❤❤
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
कौतुकाबद्दल आभार !!! तुम्ही आमचे इतर जुन्या मालिकांवरील गप्पांचे एपिसोड्स ही बघितले असतील अशी आम्ही आशा करतो.
@manalilele2922
@manalilele2922 8 месяцев назад
वा दुसरा भाग सुद्धा मस्त झाला. दुसरा सिझन पण काढा. हेच सगळे कलाकार घेऊन काढा. मजा आली.
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
अनेक प्रेक्षकांची हीच इच्छा आहे.
@manalilele2922
@manalilele2922 8 месяцев назад
@@thekcraft वा. मग काढाच दुसरा सिझन. धन्यवाद
@NRImom_Amritslife
@NRImom_Amritslife 8 месяцев назад
Kharech part 2 yeu de ya series cha… Love you Lalit and Praju❤❤
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
तुम्हाला दोन्ही गप्पांचे एपिसोड्स आवडले असतील अशी आम्ही आशा करतो. आमचे इतरही गप्पांचे एपिसोड्स तुम्ही पाहिले असतील अशी आशा करतो. नसतील पाहिले तर The Kcraft च्या RU-vid चॅनलवर जाऊन नक्की पाहा.
@ashwinibhade5795
@ashwinibhade5795 8 месяцев назад
दुसरा भाग घेऊन या रे या मालिकेचा.. सगळे कलाकार मात्र हेच हवेत❤❤
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
खरंय !! बाकी गप्पांचे दोन्ही एपिसोड्स आवडले ना?
@ashwinibhade5795
@ashwinibhade5795 8 месяцев назад
Yess. मस्त रंगल्या गप्पा.. सगळे छान मन मोकळे बोलले. तुम्हाला खूप धन्यवाद😊
@poojabagate3256
@poojabagate3256 8 месяцев назад
हो, पार्ट 2 जुळून येती रेशीमगाठी मालिकेची वाट पाहत आहोत ❤❤❤
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
आम्हीही वाट पाहत आहोत. तुम्ही आमच्या RU-vid चॅनलवरचे इतरही एपिसोड्स पाहू शकता आणि त्यावर आपली प्रतिक्रिया देऊ शकता.
@namitaghadge6862
@namitaghadge6862 8 месяцев назад
Apratim hote donhi parts. Title and nostalgic song tar atishay sunder.
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
कौतुकाबद्दल आभार !!! तुम्हाला आमचे जुन्या मालिकांचे इतरही आत्तापर्यंत प्रसारित झालेले भाग आवडले असतील अशी आशा आम्ही करतो.
@namitaghadge6862
@namitaghadge6862 8 месяцев назад
@@thekcraft मी पहिलाच एपिसोड हा बघितला आहे नंतर माहेरची साडी आणि आता आभाळमाया पाहत आहे नक्कीच कमेन्ट करेन धन्यवाद
@kirtipilay1501
@kirtipilay1501 8 месяцев назад
किती ही वेळा ही मालिका बघितली ना तरी ही बोर नाही होत 😊
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
या गप्पांचे एपिसोड्स सुद्धा असेच झाले आहेत, addiction लावण्यासारखे, नाही का? तुम्ही दोन्ही गप्पांचे एपिसोड्स पाहिलेत ना?
@mugdhabelsare2107
@mugdhabelsare2107 8 месяцев назад
My all time favorite serial.. There was a time when I was almost addicted to it.. Serial cha second part whyayla ch hava.. Meghana chi aai zalelya actress baddal interview madhye ulekkha expected hota .. Lavkarch part 2 yeil ashi asha karuya.
@deeptiedanni
@deeptiedanni 8 месяцев назад
I agree. "Madhavi" was a. strong character - Meghna derives her strength from her mother. पण मेघनाच्या आईत मला नेहमी सीतेच्या आईचा म्हणजे राणी सुनयनाचा भास होतो. She too was Sita's strength, but doesn't get mentioned enough.
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
Point to be noted. Thanks for your generous response. We hope you liked both the chat episodes. Do subscribe to our channel. See you soon with more such episodes! Stay tuned !!!
@poojadeshpande391
@poojadeshpande391 8 месяцев назад
दोन्ही गप्पांचा भाग बघतले खूप छान दाखवला गप्पांचा भाग
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
आभार !! असेच आम्ही जुन्या मालिका आणि चित्रपटांशी निगडित गप्पांचे एपिसोड आपल्या भेटीला आणले आहेत. ते ही नक्की तुम्ही बघितले असतील अशी आम्ही आशा करतो.
@ashapatrudkar2019
@ashapatrudkar2019 8 месяцев назад
उत्कृष्ट मालिका आणि अशा मालिकेची दशक पूर्ती आठवण दोन्ही छान च
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
धन्यवाद !!! तुम्हाला गप्पांचे दोन्ही एपिसोड्स आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.
@prachisathe7656
@prachisathe7656 8 месяцев назад
Donhi episode apratim zale..2nd part ala tar nakkich avadel
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
कौतुकाबद्दल आभार !!! आम्ही याआधी पण अनेक जुन्या मालिकांचे आणि चित्रपटांचे असे गप्पांचे एपिसोड्स केले आहेत. ते ही नक्की बघाल.
@AIvideo2375
@AIvideo2375 7 месяцев назад
Khup Chan serial ahe mi ajun hi baghte hi serial
@thekcraft
@thekcraft 7 месяцев назад
खरंय !
@omganeshaynamah5746
@omganeshaynamah5746 8 месяцев назад
Khup chhan gappa ranglya. Evergreen serial
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
धन्यवाद ! तुम्ही दोन्ही भाग पाहिलेत ना गप्पांचे ?
@mrunaldeshpande8972
@mrunaldeshpande8972 8 месяцев назад
विशेष comment: ' एका लग्नाची दुसरी गोष्ट ' टीम साठी : मी ही अख्खी सिरियल यूट्यूब, Zee 5 या platforms var १५-२० वेळा बघितली आहे. राधा आणि घना ही जोडी आणि अख्खे काळे कुटुंबीय अतिशय अप्रतिम दाखवले आहे. मी शब्दात सांगू शकत नाही की या मालिके वर माझा किती जीव आहे. अशी मालिका आज पर्यंत परत कधी बनलीच नाही.
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
खरंय !!!
@Rajlat1
@Rajlat1 8 месяцев назад
Parat suru kara - eka lagnachi dusri goshta !
@ankitdhanipkar8681
@ankitdhanipkar8681 8 месяцев назад
आजच्या दिवशी ही मालिका चालू झाली होती आणि आजच ह्या मालिकेच्या कलाकराबरोबर गप्पा धमाल चालू आहे❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
खरंय... योगायोगच म्हणायला हवा. पण याच गप्पांचा भाग 1 मागील शनिवारी प्रसारित करण्यात आला होता. तो तुम्हाला The Kcraft च्या RU-vid चॅनलवर पहायला मिळेल.
@ankitdhanipkar8681
@ankitdhanipkar8681 8 месяцев назад
@@thekcraft हो बघितला
@harishkumarrakhade1704
@harishkumarrakhade1704 Месяц назад
The most awaited round table conference.. खरंच सर्व आठवणी परत जुळून आल्या ❤❤😊
@thekcraft
@thekcraft Месяц назад
कौतुकाबद्दल आभार !! तुमची प्रतिक्रिया भाग 2 वर आली आहे. गप्पांचा भाग 1 पाहिलात ना?
@manikchavan98
@manikchavan98 2 месяца назад
मला आवडलेली उत्कृष्ट मालिका आहे
@thekcraft
@thekcraft 2 месяца назад
बहुसंख्य प्रेक्षकांची हीच प्रतिक्रिया आहे.
@user-dj8ug6uz9w
@user-dj8ug6uz9w Месяц назад
मला दोन्ही मालिकांचं लिखाण ,संवाद खूप आवडले मधुगांधा खूप छान सहज लीहिते ❤❤
@thekcraft
@thekcraft Месяц назад
खरंय... 'होणार सून मी'चे लिखाण मधुगंधाजींनी केले होते तर अरुणा जोगळेकर यांनी 'जुळून येती'साठी लिखाण केले होते.
@priyankap8707
@priyankap8707 8 месяцев назад
Khup sundar apratim malika..khup emotions jodalelya aahet hya malikemage…please second part aana with same actors..khup prem maliketil pratek kalakarasathi…PrajaktaLalit❤AadityaMeghna❤ forvever…
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
मालिकेप्रमाणेच तुम्हाला गप्पांचे हे दोन्ही एपिसोड्स पण आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.
@snehaa_08
@snehaa_08 6 месяцев назад
Each character in this serial is same in real life as shown in reel life! Connectivity is next level ✨ Eagerly waiting for sequel #jyrg2 ❤
@thekcraft
@thekcraft 6 месяцев назад
We are waiting for sequel as well !
@dikshabhoirkar5101
@dikshabhoirkar5101 7 месяцев назад
Me aajhi JYRG che episode baghat aste... Miss you desai family... Plz 2nd part kadha❤
@thekcraft
@thekcraft 7 месяцев назад
गप्पांचा दुसरा भाग याआधीच आम्ही प्रसारित केला आहे.
@meghakshirsagar311
@meghakshirsagar311 8 месяцев назад
एका लग्नाची दुसरी गोष्ट ची team सुद्धा बघायला आवडेल.
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
लवकरच घेऊन येतोय..... अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर follow करा.
@pramodtayade7297
@pramodtayade7297 8 месяцев назад
जुलुन येती रेशीमगाठी चा 2 season लवकरच अनवा व सर्वा कलाकारांची आशीच गप्पांची मैफिल रांगवी व सर्व कलाकार जे या दोन भागात नव्हते त्यांना अनावे
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
नक्की प्रयत्न करू यासाठी !!! बाकी दोन्ही गप्पांचे एपिसोड्स कसे वाटले तुम्हाला?
@nutanpathak1159
@nutanpathak1159 28 дней назад
दोन्ही एपिसोड पुन्हा बघितले व खूप एन्जॉय केले. खूप खूप धन्यवाद
@thekcraft
@thekcraft 27 дней назад
कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!!
@NRImom_Amritslife
@NRImom_Amritslife 7 месяцев назад
Part 2 nakki yeu with same Artist ❤PRAJAKTA and LALIT❤
@thekcraft
@thekcraft 7 месяцев назад
हे गप्पांचे दोन्ही भाग तुम्हाला आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.
@rasikavibhute7633
@rasikavibhute7633 8 месяцев назад
Episode pahtana old days aathvle ❤❤kharach khupp ch chan serial hoti 🥰 khup vela hi malika pahili ahe❤ please 2nd part JYRG cha kadhaa❤❤
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
मालिकेच्या पर्व 2 ची निर्मिती करणं हे वाहिनीच्या अखत्यारीतील बाब आहे पण तुम्हाला गप्पांचे दोन्ही भाग आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.
@poojanikam6389
@poojanikam6389 8 месяцев назад
फारच छान💯 हा part ही अप्रतिमच👏the kraft... मालिकांची अशी आठवण आणि कलाकारांच्या भेटी एकाच couch वर.... Grt concept👍 असेच एक round table... With "माझी तुझी रेशीमगाठ" starcast "श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे" यांना पहायला नक्कीच आवडेल....waiting for that wholesome episode💜🤞❤
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
कौतुकाबद्दल आभार !! आम्ही अनेक जुन्या मालिका आणि चित्रपटांचे असे एपिसोड्स याआधी केले आहेत. ते तुम्ही The Kcraft च्या RU-vid चॅनलवर जाऊन बघू शकता.
@sheetalpage9782
@sheetalpage9782 8 месяцев назад
Parat julun yeti Reshimgathi episode kara with all characters together again also those who were not present this time. Plssssssss
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
नक्की प्रयत्न करू यासाठी !!!
@sanskritmemekar3444
@sanskritmemekar3444 8 месяцев назад
Looks like ha episode parat parat baghnaar
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
On loop like a serial…. And what about part 1 chat episode?
@vidulapuranik973
@vidulapuranik973 Месяц назад
Julun yeti amhi ata 2024 mdhe parat ikda z5 vr bghitali....ani amchya muli la hi dakhavli....ani ti tila hi avadli......all time favourite❤
@thekcraft
@thekcraft Месяц назад
अगदी खरंय !!!
@sierrarohan
@sierrarohan 8 месяцев назад
अप्रतीम! ह्या कलाकारांना एकत्र आणल्याबद्दल आणि त्यांच्या भावना प्रेक्षकांपर्यंत पोचावल्याबद्दल kcraft चे खरंच कौतुक! उदय आणि गिरीश काका ह्यांना मात्र खूप miss केलं! नाती कशी असावीत, संवाद आणि समजूतदारपणा कसा असावा ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही मालिका! शक्य झाल्यास *रुद्रम* ह्या मालिकेतील कलाकारांसोबत एक एपिसोड व्हावा ही इच्छा!
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
रोहनजी, कौतुकाबद्दल आभार !!!! रुद्रम मालिकेचाही असाच गप्पांचा एपिसोड आम्हाला नक्कीच आवडेल करायला !!!!
@shrutitambe8416
@shrutitambe8416 8 месяцев назад
thank u, thank u, thank u for this classic conversation... he pahun kharach julun yeti reshimgathi chya kalat javese vatat ahe... mazi sarvaaaaaattt fav serial hoti, ahe ani rahnar....kayam....
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
गप्पांचे दोन्ही भाग बघितलेत ना? कौतुकाबद्दल आभार !!!
@anjalikhope9134
@anjalikhope9134 8 месяцев назад
ही series parat chalu Kara ….khup लोक बघतील आणी आवडेलं ….. Second part
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
मालिकेचं माहित नाही पण गप्पांचे दोन्ही भाग तुम्ही पूर्ण पाहिले असतील आणि तुम्हाला ते आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.
@anjalikhope9134
@anjalikhope9134 8 месяцев назад
Ho ….khup sunder ….B positive
@anaghadalavi1549
@anaghadalavi1549 8 месяцев назад
2:34 khup positivity and vivekane banavleli serial❤..lots of love to this serial 😊
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
खरंय !!! तुम्हाला गप्पांचे दोन्ही एपिसोड्स आवडले असतील अशी आशा आम्ही करतो.
@komalmali9918
@komalmali9918 8 месяцев назад
खूप खूप धन्यवाद!!!!!!! The Kcraft कलाकार मधिल आजुन एक कलाकार दाखवण्या साठी.....❤
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
आभार !!! गप्पांचे दोन्ही भाग आवडले ना?
@chaitalikadam8265
@chaitalikadam8265 8 месяцев назад
Chaan hota episode.. lalit prajakta la ekatra baghun mast watle.. khup varshane superhit jodi bghayla milali.. thanks ki tumhi tyana ekatra anale nahitr industry mdhe ya jodila konich value det nahi.. doghancha saperate interview bghayla awden.. Thanks 🙏
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
दोघांच्या मुलाखतीसाठी नक्की प्रयत्न करू !!!
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
गप्पांचे दोन्ही एपिसोड्स पाहिलेत ना ?
@dhanashreekale8425
@dhanashreekale8425 8 месяцев назад
Ohh ho chaitali after long time kuthe gayab zaey I also.commented same.thing lalit prajakta la ekatea seperate interview hava
@dhanashreekale8425
@dhanashreekale8425 8 месяцев назад
@@chaitalikadam8265 madhu hyat sangte sharmista n navrych lagna amhi lavle.pan praj lp.vhyahla nako.tyana 2ghani vishay kadhun pan.kahi bole nahi hua 3ghi jani chapter haha acting tya mhj priya kay talent disla hua sathe la ??shanti 2 madhe tila ghetla.pann praj la nahi ghetla.same sai.sonali.talent e 🤣ani ata batli ahe bk. 2bk pics multat tial sonali.repeat nahi.kela.jhimma 2 made good time.out zala.
@chaitalikadam8265
@chaitalikadam8265 8 месяцев назад
@@dhanashreekale8425 true.. sharmi hubby family frnd ahe mhane time gheu naka lagech lagn kara pn praju n lp la ka nahi bolle tyana praju nkoch ahe ugach tondavr goad boltat sukanya mature ahe changli bolli praju bolli lagn kele doghani tr lp mhnto mi pn hech sangnar hoto teva sukanya kiti haste lp mhnto amhala vichart nahi koni direct lagn kele boltat 😂 evdhe samjun pn dokyat light padat nahi how strang na 😂.. correct sarang ne priya ghetle pn ti heroine abhay la ahe lp la mru godbole ahe n baby dakhvlay tyala.. son mru zimma २ nahit bogus maal bharlay Shiva surve n rinku.. n main mhnje lp la rinku heroine aslela mv milala khillar 😂😂 kay pair ahe omg.. next year release honar ahe bgh tya bina acting wali rinku che nashib ughdle lp sobat mv
@Karlesneha
@Karlesneha 8 месяцев назад
एका लग्नाची दुसरी गोष्ट आणि एका लग्नाची तिसरी गोष्ट, यांचेही एपिसोड्स बघायला नक्कीच आवडेल.
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
नक्की करायला आवडतील आम्हाला !!!
@swapnadamle.happybirthdaym8369
@swapnadamle.happybirthdaym8369 5 месяцев назад
Kharch sirial khup Chan mala Asha कौटुंबिक sirial आवडतात kharch अशी sirial परत होणे नाही मी पण 4/5 वेळा परत baghitali तुम्हा saglyana alk the best prajkta ललित माई नाना खर तर saglyana भेटावसं vatat baghu kadhi योग yeil
@thekcraft
@thekcraft 5 месяцев назад
लवकरच योग जुळून येईल अशी आशा करुया.
@savitapokhare3358
@savitapokhare3358 8 месяцев назад
अप्रतिम आहे ही मालिका मी अजून बघते ही मालिका. टेन्शन आल की ही मालिका बघते टेन्शन ओ जाते.
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
तुम्ही दोन्ही एपिसोड्स पाहिलेत ना गप्पांचे? कसे वाटले?
@swapnalirendale4470
@swapnalirendale4470 8 месяцев назад
Khup chan hota dusra part sudha, khup khup dhanyawad the Kcraft team che.Zee marathi ni kharokhar ya malikecha dusra season aanava, arthat hich sagli team ani kalakar asayla havet
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
अगदी खरंय !!!! तुम्हाला शक्य तितक्या लोकांबरोबर दोन्ही एपिसोडची लिंक नक्की शेअर करा. आभार !!!!
@PurvaPatil-5152
@PurvaPatil-5152 7 месяцев назад
Intro music ne tar angawar shahare aale.same feeling 10 varshanantar sudhddha….veglich jadu aahe ya serial chi.😢
@thekcraft
@thekcraft 3 месяца назад
💯
@bhagyashripatwardhan6210
@bhagyashripatwardhan6210 8 месяцев назад
Khup sundar serial ahe....
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
खरंय !!! तुम्हाला गप्पांचे दोन्ही भाग आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.
@rajeshredkar8288
@rajeshredkar8288 8 месяцев назад
Favorite. Serial .
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
आमची सुद्धा !!! तुम्हाला गप्पांचे दोन्ही भाग आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.
@nitavp2359
@nitavp2359 8 месяцев назад
parat baghat ahe serial. Kiti sundar ahe he parat janavala. Most favorite serial. Pair tar number 1 ❤❤. Khup chhan interactions. Sarva chhan bolale. Missed who couldn't join.
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
कौतुकाबद्दल आभार !!! आमचे इतरही गप्पांचे एपिसोड्स तुम्ही पाहिले असतील अशी आशा करतो. नसतील पाहिले तर The Kcraft च्या RU-vid चॅनलवर जाऊन नक्की पाहा.
@Jungkook_Jungwon_biased
@Jungkook_Jungwon_biased 8 месяцев назад
Khup avdla ha bagh ❤
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
धन्यवाद !! तुम्ही गप्पांचे दोन्ही एपिसोड पाहिलेत ना? कसे वाटले?आवडले का?
@z1234567ish
@z1234567ish 8 месяцев назад
Donhi bhag baghun watal ki Prajkta la kasalahi pathimba nahi ti aplya balawar Kam karte baki koni hiche god father nhi na itak koni kautuk karat nhit industry paiki baki lokanchich maitri jast disali Prajkta ekti watali..Lalit Ani Prajkta chi friendship pan itaki watali nahi kadhi off screen..Prajkta pan amhi tuze fans ahot tula nakkich chhan chhan Kam milat rahil
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
असं काही नाहीय हो !!! सगळ्याच उपस्थित कलाकारांनी खूप धमाल केली !!!! तुम्हाला दोन्ही गप्पांचे एपिसोड्स आवडले असतील अशी आम्ही आशा करतो. आमचे इतरही गप्पांचे एपिसोड्स तुम्ही पाहिले असतील अशी आशा करतो. नसतील पाहिले तर The Kcraft च्या RU-vid चॅनलवर जाऊन नक्की पाहा.
@swapnalirendale4470
@swapnalirendale4470 8 месяцев назад
You decided in telepathy with director 😀 to make anather episode with entire cast, Lalit, prajaka, sukanya tai,Girish Oak, vignesh joshi,uday tikekar, sharmistha,Aruna tai,Actor played role of Meghana's aai, &hemant devdhar we want all of them❤ please fulfill our wish 🙏🏻Julun yeti reshimgathi has special place in our heart.please convey Zee marathi for its second season. It will superhit for sure.
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
Thanks for the love and compliment! We will convey your message to Zee !
@rajendragharpure9552
@rajendragharpure9552 8 месяцев назад
Eagerly waiting for 2 part with same costars.
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
मालिकेच्या पर्व 2 विषयी माहित नाही पण गप्पांचे दोन्ही भाग तुम्ही पाहिले असतील आणि तुम्हाला ते आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.
@nutanpathak1159
@nutanpathak1159 8 месяцев назад
प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट, उच्च, उत्कृष्ट, उत्तम व उल्लेखनीय गप्पा
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
कौतुकाबद्दल आभार !!! गप्पांचे दोन्ही भाग तुम्ही पाहिले असतील अशी आम्ही आशा करतो.
@nutanpathak1159
@nutanpathak1159 8 месяцев назад
​@@thekcraftहो दोन्हीही 2 2 वेळा बघितले. चित्रीकरांच्यावेळी काय घडत असेल?, सेट कसा असतो? कलाकारांचे आपसातले संबंध याबदल रसीकांमध्ये उत्सुकता असते. मलाही होती. प्रमोशन करणारी चॅनल्स आहेत त्यावर कलाकार दिग्दर्शक यांच्या मुलाखती बघतल्या पण नंतर कंटाळवण्या होऊ लागल्या. I am excited. सेट वर खूप मजा केली. धमाल आली. आमचे एक कुटुंब झाले होते. अरे पण हो, काय मजा केली कधी धमाल आली उधाहरणे घेऊन नेमके सांगांना. हीच ठराविक वाक्य. चॅनेल वेगळे, कलाकृती, कलाकार वेगळे पण बोलणे तेच. नक्की काय ते उमगत नाही या तुमच्या गप्पानमधून ते कुतूहल शमले. प्रसादने सगळ्यांना छान बोलते केले. खुली दिले त्यांना बोलू दिले, बोलण्याच्याभरात वाहवत गेले तरी पुन्हा मुद्यावर आणले. तेही मार्मिक पण स्वतः कमी बोलून. सुकन्याने झाडी लावली होती. ती त्यांच्याशी बोलायची. तिची ही पद्धत व प्राजक्ताची नृत्याची कला मालिकेते वापरली. ललितने ट्रॉली चालवली. मधुगधानी प्राजक्ताला आर्थिक गणित शिकवले. शर्मिलाचे पैसे सांभाळले डिअर उद्दू ने बापूनी शर्मिला प्रजकताला चक्क बचत समजावाली. दिग्दर्शककडे one take शूटिंग मागितले. हेमंत फोन करूनही कौतुक करायचे. माईंच्या खोलीतच एक पलंग होता. त्यांची आरामखुर्ची होती. सुकन्या सर्वांसाठी खायलला आणायच्या. मधुगंधा संमातर एका मालिकेच लेखन सेटवर करत होती. धम्माल म्हणजे नkki काय?सेट दुसरे कुटूंब होते म्हणजे कसे अशी अंदारकी बात सजमली. खूप मालीके बद्दल मनोरंजक माहिती कळली त्यामुळे मालिका पुन्हा बघण्याची इच्छा झाली आहे. तुमचे इतर क्लासिक बघण्यासाठी सुरवात केली पण हे विडंबन काव्यासारखे आहे. त्याचा आस्वाद घेण्यासाठी मूळ काव्य ठाऊक असावे लागते. तेव्हा आपण गजलेलं मराठी, चित्रपट व नाटके याच्या कास्ट व क्crews बरोबर असे क्लासिक कार्यक्रम करावेत ही विनंती. भाग 15 अ व ब साठी खूप खूप आभार. व आलेल्या सर्व कलाकार व लेखिकेचे आभार. कुठल्या तरी मालिकेची हिरोईन n आल्यामुळे झालेली निराशा कॉमेंट मध्ये वाचली. आमचे तसें झाले नाही.
@nutanpathak1159
@nutanpathak1159 8 месяцев назад
काय द्यायचे बोला. बिनधास्त, बनवबनवी, वाळवी, बाईपण भारी देवा, ची व ची सौं का, हंपी, मुंबई पुणे मुंबई, सवत माझी लडकी ( स्मिता आता नाही ) चार चौघी नवा जुना संच, वाडा चिरेबंदी, सही रे सही, श्रीमंत दामोदर पंत, नकळत सारे घडले ( विक्रम नाही ) गेला माधव हावं कुणीकडे. मी नथुराम बोलतोय, श्वास, दादा एक गुड न्यु आहे कब्बडी कब्बडी ( विनय आपटे नाही ) सही रे सही चेकमेंट, वॉटर, not only mrs Raunt. Zimma. विंगेत, ड्रेससिंग रूम मध्ये तसलमीच्यावेळी घडलेले किस्से सेट वरच्या गमती. त्यांचे वागणे भूमिबद्दलची समज अशा गोष्ट उजेडात आणा. नुसते धमाल मजा excitement खूप कष्ट घेतले मार्गदर्शन मिळाले असे गोमसल वारंवारचे नको कि जे सर्व कला कृतीना सारखेच असेल
@aaradhyakale7484
@aaradhyakale7484 Месяц назад
जुळून येती रेशीमगाठी हीचा भाग 2नक्की बनवा
@thekcraft
@thekcraft Месяц назад
अनेकांची हीच इच्छा आहे.
@z1234567ish
@z1234567ish 7 месяцев назад
Dusarya bhagala jast views nahit Karan prajkta lalit lokanche favourite ahet Ani as a pair too pan tyanna jast bolayla milal nahi Ani Ata te Kam karnar nahit sobat he spashta Hota so lokancha mood gela asawa
@thekcraft
@thekcraft 7 месяцев назад
It’s a candid chat ! We don’t calculate the words spoken. We feel the emotions. That’s all !
@user-yk4zv9xf8t
@user-yk4zv9xf8t 13 дней назад
Excellent serial for ever
@thekcraft
@thekcraft 10 дней назад
So true!!! We hope you liked both the episodes.
@shreya.jadhav
@shreya.jadhav 8 месяцев назад
Kamaal Bhaag hote donhi Thank U so much for these super fantastic parts . can't thank u enough. asach ek rounch table Majhi Tujhi Reshimgaath sathi jyat Shreyas Talpade & Prarthana Behere la nakki bolva khoop maja yeil MTR team la punha baghayla
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
कौतुकाबद्दल आभार !!! माझी तुझी रेशीमगाठ मालिकेचं राऊंड टेबल करायलाही आम्हाला नक्की आवडेल. आमचे इतर मालिकांवरील क्लासिक एपिसोडही नक्की बघा, The Kcraft च्या RU-vid चॅनलवर !!!!
@rajeshwarihemmadi3229
@rajeshwarihemmadi3229 8 месяцев назад
Pl get the team of “hum. Bane, tum bane” , “chuk bhul dyavi ghyavi” too…another wonderful serial
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
नक्की प्रयत्न करू यासाठी ! तुम्ही बघितलेत ना दोन्ही गप्पांचे एपिसोड्स ? आमचे असेच अनेक जुन्या मालिका आणि चित्रपटांवरील गप्पांचे एपिसोड्स उपलब्ध आहेत. ते ही नक्की पाहा.
@rajeshwarihemmadi3229
@rajeshwarihemmadi3229 8 месяцев назад
@@thekcraft absolutely 👍👍👍👍 if possible there was one Hindi serial “mrs Tendulakar “ with Kishori godbole & Deven Bhojani… that too if possible,,,🤓
@madhavijoshi8410
@madhavijoshi8410 8 месяцев назад
मालिकाचे दोन्ही भागच काय पण मालिकाच आवडते.
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
गप्पांचे दोन्ही भाग आवडले की नाही?
@SB-rd6tq
@SB-rd6tq 7 месяцев назад
सुकन्या ताई अगदी मनातलं बोलल्या की शूट ला टायामिंग चे बंधन असावेच सगळ्यांच्याच तब्येतीसाठी ही शिस्त खरच हवी 👍
@thekcraft
@thekcraft 3 месяца назад
💯
@user-qm3yr6qb3z
@user-qm3yr6qb3z 6 месяцев назад
खूप छान आहे सिरीयल मी अजूनही बघते
@thekcraft
@thekcraft 3 месяца назад
💯
@kavitagosatkar5451
@kavitagosatkar5451 7 месяцев назад
आणि मला खूप आवडते.आणि परत परत बघत असतं
@thekcraft
@thekcraft 3 месяца назад
💯
@prasadkulkarni8033
@prasadkulkarni8033 8 месяцев назад
Absolutely lovely episode! 👌👌👌
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
Thank you Prasad for the compliment !
@sanjyot0710
@sanjyot0710 8 месяцев назад
Waiting for second season for such a nice serial with same actors
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
तुम्हाला दोन्ही गप्पांचे एपिसोड्स आवडले असतील अशी आम्ही आशा करतो. आमचे इतरही गप्पांचे एपिसोड्स तुम्ही पाहिले असतील अशी आशा करतो. नसतील पाहिले तर The Kcraft च्या RU-vid चॅनलवर जाऊन नक्की पाहा.
@jagtapdeepak
@jagtapdeepak 8 месяцев назад
पून्हा पुन्हा बघावयास वाटणाऱ्या मोजक्याच मालिका आहेत, त्यातली ही ही एक मालिका
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
तुम्हाला दोन्ही गप्पांचे एपिसोड्स आवडले असतील अशी आम्ही आशा करतो. आमचे इतरही गप्पांचे एपिसोड्स तुम्ही पाहिले असतील अशी आशा करतो. नसतील पाहिले तर The Kcraft च्या RU-vid चॅनलवर जाऊन नक्की पाहा.
@z1234567ish
@z1234567ish 8 месяцев назад
Hya serial ch title track kiti god gayal ahe Swapnil Ani Nihira sagle god god
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
अगदी खरंय !!! तुम्हाला दोन्ही गप्पांचे एपिसोड्स आवडले असतील अशी आम्ही आशा करतो. आमचे इतरही गप्पांचे एपिसोड्स तुम्ही पाहिले असतील अशी आशा करतो. नसतील पाहिले तर The Kcraft च्या RU-vid चॅनलवर जाऊन नक्की पाहा.
@sampadajoshi6326
@sampadajoshi6326 8 месяцев назад
Apratim malika hoti mazi sarvat awadti malika hoti. Aditya va meghana chi jodi tar khupch chhan diste eakadam sandkar pradhan malika ahe. Title song pan chhan ahe. Ata lavakar ya malikecha dusara part surukarava. Sarva prekshak khup utsuk ahet pahayala.
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
मालिकेच्या पर्व 2 विषयी तर माहित नाही पण गप्पांचे दोन्ही भाग तुम्ही पाहिले असतील अशी आम्ही आशा करतो.
@kiranbavachkar2139
@kiranbavachkar2139 8 месяцев назад
मी तर 10वेळा बघितली 🙏🙏परत पुन्हा या पार्ट 2 घेऊन ❤️ प्राजक्ता माझी आवडती अभिनेत्री आहे
@thekcraft
@thekcraft 7 месяцев назад
तुम्हाला हे गप्पांचे दोन्ही भाग आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.
@prachikharepatwardhan7129
@prachikharepatwardhan7129 7 месяцев назад
ह्या सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं लॉक डाऊन पासून ही मालिका मी तीन वेळा बघितली फक्त चित्रा प्रकरण व मूल दत्तक घेताना च प्रकरण बोर करून गेलं परत एकदा जुळून येती रेशीमगाठी बघायला फारच आवडेल ह्या कार्यक्रमात वादळवाट टीम बघायला आवडेल
@thekcraft
@thekcraft 3 месяца назад
वादळवाट मालिकेच्या टिमसोबत मारलेल्या गप्पांच्या एपिसोडची लिंक येथे देत आहोत. तो ही भाग नक्की पाहा. Link - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-4M_W1t2y63U.htmlsi=HgutEKEaVuS9zo8D
@truptikutumbe2456
@truptikutumbe2456 8 месяцев назад
Malika ch nahi ter ya ranglelya gappa che 2 bhaag sudha parat parat pahave ase ch masssst rangale ahet....thank you for this Diwali gift for people like me....je ya malike var affaat Prem karatat....lalit and prajakta is the best jodi....❤❤.....JYRG part 2 aalach pahije with same starcast....❤❤
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
कौतुकाबद्दल आभार !!! आमचे इतरही गप्पांचे एपिसोड्स तुम्ही पाहिले असतील अशी आशा करतो. नसतील पाहिले तर The Kcraft च्या RU-vid चॅनलवर जाऊन नक्की पाहा.
@poojajadhav9980
@poojajadhav9980 8 месяцев назад
khup chn all characters interview pn chn mi RU-vid VR he sagle episode bgte fkt 1ch request hoti 178 episode upload krava😊
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
कौतुकाबद्दल आभार !!! तुम्ही आमचे इतर जुन्या मालिकांवरील गप्पांचे एपिसोड्स ही बघितले असतील अशी आम्ही आशा करतो.
@Themakarandsawant
@Themakarandsawant 8 месяцев назад
Aaj paryant fakt 4 serials me baghitlya aata paryant chya life madhe. Me daily soaps baghatach nahii. Pan Julun yeti reshim ghathi che episodes me Aaj hi baghato. Episodes 178 to 182 me atleast more than 25 times me baghitale asatil. Khup Sundar detailing madhe propose la uttar kas dyayach he portray kel aahe aani baghayala kharach khup Sundar, romantic watat.
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
तुम्हाला गप्पांचे हे दोन्ही एपिसोड्स आवडले असतील अशी आम्ही आशा करतो. आमचे इतरही गप्पांचे एपिसोड्स तुम्ही पाहिले असतील अशी आशा करतो. नसतील पाहिले तर The Kcraft च्या RU-vid चॅनलवर जाऊन नक्की पाहा.
@Grishma504
@Grishma504 8 месяцев назад
Khup chan astat saglech gappanche episodes.... Baghayla khup maja yete... Thank you very much!! Please eka lagnachi dusri goshta chya actors sobat pan interview ghya. January 2012 madhe suru zali hoti hi serial. So 2 mahinyat ELDG la 12 varsha purna hotil. So please ELDG cha hi episodes aana lavkar... Thank you once again.
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
सौम्याजी, कौतुकाबद्दल आभार !!! तुम्ही आपली नुकतीच केलेली पोस्ट पाहिलेली दिसत नाहीय... लवकरच घेऊन येतो आहोत घनश्याम काळेची बॅचलर्स पार्टी 2.0! आता ओळखा पाहू त्याच्या बॅचलर्स पार्टीमध्ये कोण कोण आलं असेल धमाल करायला ?
@thanedarkumarsurekha2902
@thanedarkumarsurekha2902 8 месяцев назад
वा मजा आली परत एकदा मालिका पहाविशी वाटली आदर्श मालिका न् मनमोकळ्या सुमधुर गप्पा
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
कौतुकाबद्दल आपले मनापासून आभार !!
@akshayvideophoto9218
@akshayvideophoto9218 8 месяцев назад
hi malika sadhi sarl jast drama kade n valnari aahe. katha sadhi saral lekha kane lihale aahe maliket kothehi boar hot nahi shevat prant a malikeche baring sambhale aahe. ya sathi lekh kache kootuk karave teeth ke thode praju urph meghna hi stat yamaliket tenshin madhye dhakhvli aahe. tine hi bhumika chan vatvli aahe saglech kalakar aajhi dolya samor yettat lekhkala vinti aahe ki punha yach kalakarana aktara geun juluno yeti part 2 aatachya kalaprmane banvavi v toch tempo jo lokana aawdto to thevava babaji e patra meghnache vadil aprtim roll ya 2 partchi vat pahtat srva prshak korona kalt aamhi hi malka part pahili v korona tenshion visarlo . sarv team che abhinandan 🎉🎉❤❤😊😊😊
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
तुम्ही गप्पांचे हे दोन्ही भाग पाहिले असतील आणि तुम्हाला ते आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.
@sanjyot0710
@sanjyot0710 8 месяцев назад
Best serial ever . Always gives positivity and aditya ani meghna ani hi ashi family khup avadli. After this serial this serial is the best ata yenara kontich serial hya serial sarkhi etki sundar ,chan vatat nahit .
@thekcraft
@thekcraft 8 месяцев назад
तुम्हाला गप्पांचे दोन्ही एपिसोड्सही आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.
Далее
«Ой Бой» откуда выражение?
00:45