Тёмный

Julun Yeti Reshimgathi | Dialogue Teaser | Ep 15 | Classics | Zee Marathi |  

The Kcraft
Подписаться 23 тыс.
Просмотров 90 тыс.
50% 1

Julun Yeti Reshimgathi | Dialogue Teaser | Ep 15 | Classics | Zee Marathi | The Kcraft
डायलॉग टिझरविषयी :
२५ नोव्हेंबर २०१३ या दिवशी 'आदित्य आणि मेघना'च्या रूपात एक नवं जोडपं टेलिव्हिजनला मिळालं आणि अल्पावधीतच त्यांनी तमाम प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतील संपूर्ण देसाई कुटुंबच प्रेक्षकांना आपलं वाटू लागलं. या मालिकेला येत्या २५ नोव्हेंबर रोजी १० वर्ष पूर्ण होतायत. या निमित्ताने आम्ही मालिकेतील मोजक्या कलाकारांना आमंत्रित करत त्यांच्याबरोबर नुकत्याच धमाल गप्पा मारल्या. या विशेष गप्पांचा हा आहे डायलॉग टिझर !
संपूर्ण गप्पांच्या भागांचे प्रक्षेपण येत्या १८ आणि २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता दोन भागात होईल.
___________________________________________
खालील लिंक्सवर क्लिक करून तुम्ही धमाल गप्पांचे आणखी एपिसोड्स पाहू शकता.
१. झोका (२००१) - • Zoka | Classics | Ep 1...
२. उंच माझा झोका - • Uncha Maza Zoka | Clas...
३. आभाळमाया - • Abhalmaya | Celebratin...
४. प्रपंच - • Prapanch | Celebrating...
५. दिल दोस्ती दुनियादारी - • Dil Dosti Duniyadari |...
६. श्रीयुत गंगाधर टिपरे - • Shriyut Gangadhar Tipr...
७. या सुखांनो या - • Ya Sukhano Ya | Tribut...
८. माझिया प्रियाला प्रीत कळेना - • Maziya Priyala Preet K...
९. अवंतिका (भाग १) - • Avantika | Celebrating...
१०. अग्निहोत्र - • Agnihotra | Celebratin...
११. वादळवाट - • Vadalvaat | Celebratin...
___________________________________________
#julunyetireshimgathi #thekcraft #lalitprabhakar #prajaktamali #lalitprajakta #zeemarathi #sukanyamone #girishoak #sharmishtharaut #madhugandhakulkarni #arunajoglekar #oldserials #lokeshgupte #udaytikekar #vighneshjoshi #nileshmoharir #swapnilbandodkar #ashwinishende #nihirajoshi #oldmarathiserial #abhalmaya #tipre #prapanch

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 220   
@nileshkalamkar928
@nileshkalamkar928 10 месяцев назад
हो दुसरा भाग नक्कीच पाहिजे 🙇‍♂️
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
आम्हीही त्याची वाट बघतोय !
@sarveshpande2879
@sarveshpande2879 10 месяцев назад
Aditya-Meghana Is The Pair Every Marathi Youngsters look forward to❤
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
Indeed ! Let’s meet up for full episode on 18th and 25th Nov 2023 at 10 am!
@nitavp2359
@nitavp2359 10 месяцев назад
Totally..The Pair indeed!!! I watch their scenes so many times ..
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
See you on 18th and 25th November with fun chat episodes at 10am.
@satishdeshpande815
@satishdeshpande815 10 месяцев назад
जुळून ही माझी सगळ्यात आवडती मालिका आहे. जुळून शी माझे जे सूर जुळले तसे एकाही मालिकेशी जुळले नाहीत. ललित प्राजक्ता मधुगंधा शर्मिष्ठा यांनी कमाल केली.
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
अगदी खरंय ! भेटूया येत्या 18 आणि 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता गप्पांच्या संपूर्ण भागासह ! गजर लावून ठेवा.
@sskavlekar4829
@sskavlekar4829 10 месяцев назад
All time favourite serial , still watching u aditya & meghna ❤
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
भेटूया 18 आणि 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता गप्पांच्या संपूर्ण एपिसोडसह !
@sarveshpande2879
@sarveshpande2879 10 месяцев назад
Julun Yeti Reshimgathi Title Song is THE BEST Among Every Language!!!!
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
That’s absolutely true!
@dipali_gawade
@dipali_gawade 10 месяцев назад
जुळून येती..... ही मालिका आजही तितकीच आवडते. आजही यु ट्यूब वर दोन चार भाग पाहिल्याशिवाय दिवसच संपत नाही आमचा. म्हणूनच दुसरा भाग हवाच. आतुरतेने वाट पाहतोय. त्याच कलाकारांसमवेत ह्रदयाला भिडणारी, नात्यातला गोडवा - नातेसंबंध जपणारी व जपायला शिकवणारी अशी ही गोड मालिका पुन्हा पहायला आवडेलच. 😊
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
मालिकेच्या दुसऱ्या पर्वाचं माहित नाही पण त्याआधी तुम्ही येत्या 18 आणि 25 तारखेला प्रसारित होणाऱ्या गप्पांचे एपिसोड पाहण्यासाठी नोटिफिकेशन ऑन करून ठेऊ शकता. भेटूया येत्या 18 तारखेला सकाळी 10 वाजता.
@roopadharap4273
@roopadharap4273 10 месяцев назад
अतिशय सुंदर मालिका. मी आजही पुन्हा पुन्हा याचे एपिसोड पाहते. आदित्य देसाई हे पात्र खूप छान लिहिलंय आणि ललितने त्या character ला पूर्ण न्याय दिला आहे. मी ही मालिका प्रथम जेव्हा पाहिली तेव्हा मलाही आदित्य सारखा छान नवरा आणि असंच प्रेमळ सासर पाहिजे असंच वाटलं. आणि देवकृपेने तसं मला मिळालं सुद्धा. This serial acted like a vision board for me! Thanks जुळुन येती रेशीमगाठी! या मालिकेचा दुसरा भाग निश्चितच पाहायला आवडेल.
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
दुसरे पर्व यावे ही तमाम रसिक प्रेक्षकांची इच्छा आहे. असो, गप्पांचे एपिसोड पाहण्यासाठी भेटूचया 18 आणि 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता ! गजर लावून ठेवा.
@pranjaliholey896
@pranjaliholey896 10 месяцев назад
We are eagerly waiting for 2nd part with same actors ❤❤ love a lot to all
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
We are also waiting for it!
@WriterPiyu1984
@WriterPiyu1984 10 месяцев назад
खूपच छान आणि कौतुकास्पद कार्यक्रम, कारण "J Y R" अजूनही, अगदी आज सुद्धा पाहतो.
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
धन्यवाद ! गप्पांच्या या पूर्ण एपिसोडसह भेटूच 18 आणि 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता, The Kcraft च्या RU-vid चॅनलवर !
@Aaaarjun5566
@Aaaarjun5566 10 месяцев назад
"ते जरा कठीण आहे.. " - Hit is very very hard..!
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
That’s true.
@apurva_1802
@apurva_1802 10 месяцев назад
खूप उत्सुकता आहे या भागाची!! आणि ज्यांना यायला जमलं नाही त्यांच्यासोबत पुन्हा एकदा होऊन जाऊ दे कधीतरी पुढच्या वर्षी छान मुहूर्त बघून❤😊!!
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
नक्की प्रयत्न करू यासाठी ! आणि येत्या 18 आणि 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता भेटूचया संपूर्ण गप्पांच्या एपिसोडसह !
@Duggu27971
@Duggu27971 10 месяцев назад
Best ever marathi serial.Second part should come,we are waiting.
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
Before part two, we are coming with the chat show with the same cast on 18 and 25 November 2023, 10 am on The Kcraft’s RU-vid channel. Stay tuned!
@poonamdekhane1530
@poonamdekhane1530 9 месяцев назад
हो दुसरा भाग पण सुरु करा plz खुपच छान मालिका होती आणि आहे परत बघायला खुपच आवडेल ❤
@thekcraft
@thekcraft 9 месяцев назад
यासाठी नक्की विनंती करू पण तोपर्यंत तुम्ही जुळून येती...च्या कलाकारांसोबत मारलेल्या धमाल गप्पांचा पहिला भाग तुम्ही पाहू शकता. यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-VUqmGBLuMXY.htmlsi=ZdL9CfKrJwkGSdBC
@OneWhoRemains2023
@OneWhoRemains2023 10 месяцев назад
उत्तम निवेदन, उत्तम चर्चा, प्रसन्न वातावरण 👌
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
कौतुकाबद्दल आभार ! भेटूया गप्पांच्या संपूर्ण एपिसोडसह 18 आणि 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता, The Kcraft च्या RU-vid चॅनलवर !!!
@prasadbharde3323
@prasadbharde3323 10 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद आपल्या प्रक्रियेबददल एपिसोड येतोय नक्की पहा आणि प्रतिक्रीया कळवा 😊
@sagarkharad4284
@sagarkharad4284 10 месяцев назад
my favouurite serial specialy desai family ,, Mai Nana Archu Vijaya Amit Satish ❤❤❤ and Aditya Meghana💗💗💗
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
See you on 18 and 25 Nov 2023 at 10 am for full chat episodes.
@rakhiwankhede338
@rakhiwankhede338 9 месяцев назад
Julun yeti reshim gathi cha next part nakki cha pahije❤❤
@thekcraft
@thekcraft 9 месяцев назад
नव्या पर्वाबद्दल माहित नाही पण त्याच टीमसोबत मारलेल्या गप्पांचा धमाल एपिसोड येत्या 18 आणि 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता प्रसारित होणार आहे.
@priyabandekar6659
@priyabandekar6659 10 месяцев назад
My favourite couple Pralit❤❤
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
Our’s too !
@nitavp2359
@nitavp2359 10 месяцев назад
Looking forward to this. Can't wait. Most favorite pair ❤. Lalit has been awesome.
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
We are also excited. See you on 18th and 25th November 2023 at 10 am on The Kcraft’s RU-vid channel.
@anjalikulkarni3955
@anjalikulkarni3955 10 месяцев назад
Aditya Meghana perfect pair vatate ❤
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
खरंय ! गप्पांचा हा दोन अंकी भाग प्रसारित होत आहे येत्या 18 आणि 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता, The Kcraft च्या याच RU-vid चॅनलवर ! नक्की भेटूया !!!
@travellermadhurima1983
@travellermadhurima1983 9 месяцев назад
मी खूपच वाट बघतेय ह्या भागांचा. हाच भागा जवळ जवळ रोज बर्‍याचदा बघतेय. सिरियल बघण तर चालूच राहणार. 😊😊🙏🙏
@thekcraft
@thekcraft 9 месяцев назад
Wow! Thanks for the compliment. See you tomorrow at 10 am with first part of the full chat episode. Stay tuned with The Kcraft’s channel RU-vid page.
@mehanginidalal9235
@mehanginidalal9235 10 месяцев назад
काढा दूसरा भाग नक्कीच प्रेम ज मीडतील..❤❤
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
आम्ही पण तीच विनंती केली आहे.
@user-uh3tl5tl6e
@user-uh3tl5tl6e 10 месяцев назад
आदित्य मेघना❤❤❤ very excited to see you once again 🎉🎉🎉
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
We are excited too to bring these two episodes of fun loving chat! See you on 18th and 25th November at 10 am on The Kcraft’s RU-vid channel.
@snehaghatage1300
@snehaghatage1300 10 месяцев назад
खरच दुसरा भागाची अगदी आतुरतेने वाट पाहत आहोत
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
दुसऱ्या पर्वाबद्दल माहित नाही पण गप्पांचे एपिसोड येतायत येत्या 18 आणि 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता ! गजर लावून ठेवा.
@OPWITYDJ...100KEditz
@OPWITYDJ...100KEditz 10 месяцев назад
❤ Aditya ❤Medhana❤
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
See you with the full episode on 18th and 25th November 2023, 10 am.
@shraddhakadam2819
@shraddhakadam2819 10 месяцев назад
Me pan baghty aaj hi dusra bhag kada megna and aaditya very nice jodi best couples jodi
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
आम्हीही दुसऱ्या पर्वाची इच्छा व्यक्त केली आहे पण त्याआधी तुम्हाला येत्या 18 आणि 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता गप्पांचे दोन भाग पाहायला मिळणार आहेत. ते पाहायला नक्की या, The Kcraft च्या RU-vid चॅनलवर !
@user-ld5zi3qn6r
@user-ld5zi3qn6r 10 месяцев назад
Best serial n all team ❤
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
Yes. Indeed!
@utkarshapatil1402
@utkarshapatil1402 9 месяцев назад
जुळून येती रेशीमगाठी पार्ट 2नक्की यायला हवी....मी आजही या मालिकेचे भाग बघते....miss u all 😊
@thekcraft
@thekcraft 9 месяцев назад
तुम्ही या गप्पांचा भाग 1 पाहिलात का? लिंक देतो आहे नक्की पाहा आणि दुसरा भाग 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता प्रसारित होईल. नक्की या बघायला. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-VUqmGBLuMXY.htmlsi=dkogMzCdfNHJ5TFJ
@ranjanagadikar340
@ranjanagadikar340 10 месяцев назад
दुसऱ्या पार्टची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे ❤😅
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
दुसऱ्या पार्ट आधी धमाल गप्पांच्या एपिसोडचे हे दोन भाग चुकवू नका. हे भाग प्रसारित होत आहेत येत्या 18 आणि 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता, The Kcraft च्या RU-vid चॅनलवर !!!
@kshitija6718
@kshitija6718 10 месяцев назад
खूप आतुरतेने वाट बघतीये या भागाची😊
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
या गप्पांच्या दोन भागांसह भेटूया येत्या 18 आणि 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता !!!!
@rohinihagawane3594
@rohinihagawane3594 9 месяцев назад
खरच दुसरा भाग यायलाच हवा खुप उत्सुक आहोत ❤️❤️
@thekcraft
@thekcraft 9 месяцев назад
दुसऱ्या भागाआधी याच टिमसोबत मारलेल्या धमाल गप्पांचे दोन एपिसोड आपल्या भेटीला येतायत येत्या 18 आणि 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता, The Kcraft च्या RU-vid चॅनलवर !!!
@madhuratodankar2556
@madhuratodankar2556 10 месяцев назад
दुसरा भाग तर पाहिजे. पण सर्व कलाकार तेच हवेत. आणि तोच aura पाहिजे. उगाच आताच्या सिरियल सारखे भव्य दिव्य असे काही नको........😊
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
खरंय ! गप्पांचे संपूर्ण भाग आपल्या भेटीला 2 उपभागात येत आहेत येत्या 18 आणि 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता, The Kcraft च्या RU-vid चॅनलवर !
@z1234567ish
@z1234567ish 10 месяцев назад
नक्कीच भाग 2 काढा आणि हेच कलाकार हवेत तेच घर आणि सगळ तेच अजूनही रोज न चुकता ही मालिका बघतेय यूट्यूब वरती आणि बरेच जण बघतात.
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
भाग 2 आधी या कलाकारांसोबतचे धमाल गप्पांचे दोन भाग आम्ही येत्या 18 आणि 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता प्रसारित करत आहोत. ते ही पाहायला नक्की या !
@Cindy-hr1xx
@Cindy-hr1xx 10 месяцев назад
Eagerly waiting part 2 of this serial one of my favorite serial with the same star cast
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
Before part 2, join us with the same star cast on 18th and 25th November 2023 for super fun chat episodes at 10 am.
@sampadajoshi6326
@sampadajoshi6326 10 месяцев назад
Hi malika khup chhan hoti punha eakada suru kara.
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
दुसऱ्या पर्वाबद्दल माहित नाही पण गप्पांचे दोन एपिसोड आपल्या भेटीला येत आहेत येत्या 18 आणि 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता !
@sonalikukarni
@sonalikukarni 10 месяцев назад
Me daily bughte ajuanhi hi serial. Ani khup mood down asel tar mag tar fix ach ahe ki jyrg pahaych Ani mood boost up
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
भेटूया 18 आणि 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता संपूर्ण गप्पांच्या एपिसोडसह !!!
@suchitasurve9893
@suchitasurve9893 9 месяцев назад
Mala tumchi jodi kup chan ahe
@thekcraft
@thekcraft 9 месяцев назад
या गप्पांचा पहिला भाग प्रसारित झाला आहे. आम्ही आशा करतो की तो भाग तुम्ही पाहिला असेल आणि भाग 2 प्रसारित होणार आहे येत्या 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता !! नक्की या बघायला !!!!
@ashapatrudkar2019
@ashapatrudkar2019 10 месяцев назад
खूप आवडेल दुसरा भाग बघायला❤
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
दुसरा भाग येण्याआधी येत्या 18 आणि 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता याच कलाकारांसोबत मारलेल्या गप्पांचे धमाल भाग आम्ही प्रसारित करत आहोत. ते ही नक्की पाहाल !!! भेटूया लवकरच !!!
@purvaaprabhu
@purvaaprabhu 10 месяцев назад
Excited to watch d full episode👌👌👌👌👌👌
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
आम्हीही आपल्यापुढे या गप्पा 2 भागात प्रस्तुत करण्यास अत्यंत उत्सुक आहोत. भेटूया 18 आणि 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता, The Kcraft च्या RU-vid चॅनलवर !
@ganeshpooja9104
@ganeshpooja9104 10 месяцев назад
पुढची स्टोरी बघायला आवडेल
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
पुढची गोष्ट येण्याआधी येतायत गप्पांचे दोन एपिसोड्स,18 आणि 25 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता,The Kcraft च्या RU-vid चॅनलवर !
@rajendragharpure9552
@rajendragharpure9552 10 месяцев назад
दुसर्‍या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे.
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
दुसरा भाग येण्याआधी गप्पांचे दोन भाग येत्या 18 आणि 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता, The Kcraft च्या RU-vid चॅनलवर प्रदर्शित होणार आहेत. नक्की भेटूया 18 तारखेला !
@manishathakur1099
@manishathakur1099 10 месяцев назад
Ami sarv kalakarana khup miss kart ahot
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
म्हणूनच गप्पांचे दोन धमाल भाग आम्ही तुमच्या भेटीला आणत आहोत येत्या 18 आणि 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता ! नक्की या
@shubhangimajalkar2361
@shubhangimajalkar2361 10 месяцев назад
हो लवकरात लवकर आणा
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
हा गप्पांचा एपिसोड दोन भागात आपल्यासमोर येतो आहे येत्या 18 आणि 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता ! भेटूया लवकरच !!!
@MadhuraPethe
@MadhuraPethe 9 месяцев назад
Mi 1 season almost 10-15 vela pahilay.....it was golden era...❤
@thekcraft
@thekcraft 9 месяцев назад
Wow! Thanks for sharing your memory. See you tomorrow at 10 am with first part of the full chat episode. Stay tuned with The Kcraft’s channel RU-vid page.
@anjalikhope9134
@anjalikhope9134 10 месяцев назад
2 part ghaun ya …..❤❤❤
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
We want that too!
@ashapatrudkar2019
@ashapatrudkar2019 10 месяцев назад
प्राजक्ता चा आवाज खूपच छान आहे.
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
खरंय ! गप्पांच्या या दोन अंकी भागासह भेटूया येत्या 18 आणि 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता, याच The Kcraft च्या RU-vid चॅनलवर !!!!
@chikkuu09
@chikkuu09 10 месяцев назад
Me lockdown madhye parat pahili... And i just can't get enough of the serial
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
How sweet! See you with the full episode on 18th and 25th November 2023, 10 am.
@kavitavichare5703
@kavitavichare5703 10 месяцев назад
माझी सर्वात आवडती मालिका दुसरा भाग हवा
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
आम्हीही तीच इच्छा व्यक्त केली आहे.
@shamalakate7805
@shamalakate7805 10 месяцев назад
आम्ही खूप वाट पाहत आहोत, 2nd part. Chi.
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
दुसरा भाग येण्याआधी या कलाकारांसोबत मारलेल्या धमाल गप्पांचे भाग आम्ही येत्या 18 आणि 25 नोव्हेंबर रोजी प्रसारित करीत आहोत. भेटूया लवकरच !
@madhuragadekar2445
@madhuragadekar2445 10 месяцев назад
My favourite serial
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
Our’s too! See you on 18 and 25 Nov. for full chat episode at 10 am.
@AB-hd3yv
@AB-hd3yv 10 месяцев назад
दुसरा भाग नक्कीच पाहिजे यार
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
आम्हीही तीच विनंती केली आहे.
@priyankaparkhe9047
@priyankaparkhe9047 9 месяцев назад
Favourite serial ahe ❤
@thekcraft
@thekcraft 9 месяцев назад
या मालिकेचे दोन्ही गप्पांचे एपिसोड्स प्रसारित झाले आहेत. नक्की पाहा.
@shilpashingare6231
@shilpashingare6231 10 месяцев назад
दुसरा भाग नक्की बघायला आवडेल
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
दुसरा भाग येण्याआधी गप्पांचे एपिसोडस येतायत 18 आणि 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता. भेटूया !
@saravinchurkar8554
@saravinchurkar8554 10 месяцев назад
Eagerly waiting for 18 Nov
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
भेटूया 18 आणि 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता !
@sandeepyalagachi7857
@sandeepyalagachi7857 9 месяцев назад
Ho nakki Dusara bhag chalu kara❤
@thekcraft
@thekcraft 9 месяцев назад
हो पण तत्पूर्वी जुळून येती च्या कलाकारांसोबत मारलेल्या धमाल गप्पांचा पहिला एपिसोड सकाळी 10 वाजता प्रसारित होत आहे. तो तर बघा. तुम्हाला नक्की आवडेल. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-VUqmGBLuMXY.htmlsi=ZdL9CfKrJwkGSdBC
@shubhampatil9366
@shubhampatil9366 7 месяцев назад
Plz plz second part yeude❤❤❤❤
@thekcraft
@thekcraft 7 месяцев назад
We are praying for the same.
@pranalimagi9984
@pranalimagi9984 9 месяцев назад
Ho ❤❤❤❤❤
@thekcraft
@thekcraft 9 месяцев назад
See you at 10 am today !
@jwueoshneus
@jwueoshneus 9 месяцев назад
Plssss wr want part 2 jyrg with the same charecters
@thekcraft
@thekcraft 9 месяцев назад
We want the same! But till then enjoy the part 1 of the chat episode on this link - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-VUqmGBLuMXY.htmlsi=_QxF5vSdlToHpRuw Watch second episode on 25th November 2023, 10 am!!! See you
@smitajoshi1930
@smitajoshi1930 10 месяцев назад
मोजक्या दोन-चार चांगल्या सिरीयल पैकी ही एक
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
अगदी खरंय ! भेटूया गप्पांच्या एपिसोडसह येत्या 18 आणि 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता, The Kcraft च्या RU-vid चॅनलवर !
@user-sw4sw3sn8c
@user-sw4sw3sn8c 9 месяцев назад
Mast episode ❤❤❤❤❤
@thekcraft
@thekcraft 9 месяцев назад
Thank you. See you on 25th November with second chat episode.
@guruprasadkulkarni7
@guruprasadkulkarni7 10 месяцев назад
JYRG part 2 Excited
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
गप्पांचा एपिसोड येत्या 18 आणि 25 नोव्हेंबर रोजी दोन भागात प्रदर्शित होत आहे. नक्की पाहाल आणि प्रतिक्रिया द्याल.
@shwetaagate9743
@shwetaagate9743 10 месяцев назад
Please 2 nd part suru kara 😊
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
पुढची गोष्ट येण्याआधी येतायत गप्पांचे दोन एपिसोड्स,18 आणि 25 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता,The Kcraft च्या RU-vid चॅनलवर !
@Oldfox....1727
@Oldfox....1727 9 месяцев назад
Me ajun pan bagthya serial bagtya jeva jeva me ektha feel kartha Kiva khadi kahi incedent zala khi he serial on karun ek parth positive Ness yetha
@thekcraft
@thekcraft 9 месяцев назад
तुम्ही या गप्पांचा नुकताच प्रसारित झालेला भाग 1 पाहिला असेल अशी आम्ही आशा करतो. याच गप्पांचा भाग 2 येत्या 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता प्रसारित होणार आहे. नक्की या बघायला !!!
@truptikutumbe2456
@truptikutumbe2456 9 месяцев назад
Desparate to watch on 18 th and 25 th episodes.....love you Aditya & meghana....love this malika❤❤
@thekcraft
@thekcraft 9 месяцев назад
See you at 10 am today!
@deeptiedanni
@deeptiedanni 10 месяцев назад
मला नेहमी serials चा राग येतो की ते नेहमी मोठ्या सुनेला वाईट दाखवतात (कारण मी स्वतः मोठी सून आहे 🙂). ही त्यातला त्यात एक serial आहे ज्यात मोठी सून आदर्श आणि strong दाखवली आहे.
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
याबद्दल मधुगंधा ताई गप्पांदरम्यान बोलल्या आहेत. भेटूया गप्पांच्या संपूर्ण एपिसोडसह येत्या 18 आणि 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता, The Kcraft च्या RU-vid चॅनलवर !!!
@AB-hd3yv
@AB-hd3yv 10 месяцев назад
Ratris Khel Chale Season 1 and 2 And Majhi Tujhi Reshimgaath
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
We will invite them definitely.
@rutujapalkar4329
@rutujapalkar4329 10 месяцев назад
Excited
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
We are excited too to bring these episodes!
@poonamthakre3098
@poonamthakre3098 10 месяцев назад
We r waiting for all of u together again
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
Now you don’t have to wait for too long… We are coming with the two chat episodes with the same cast on 18th and 25th Nov. 2023 at 10 am. See you !
@user-yk4zv9xf8t
@user-yk4zv9xf8t Месяц назад
Please start 2 nd part
@vaibhavkarpati9027
@vaibhavkarpati9027 10 месяцев назад
माझी पण आवडती मालिका होती लवकरच दुसरा भाग काढा. 😊
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
दुसरा भाग येण्याआधी गप्पांचे दोन भाग येतायत येत्या 18 आणि 25 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता ! भेटूया !!!
@veenakudnekar1004
@veenakudnekar1004 10 месяцев назад
Majhya mobilcha ringtone hack ahe❤❤
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
Wow! See you on 18th and 25th November at 10 am with the full chat episodes!
@snehalbhalke9181
@snehalbhalke9181 10 месяцев назад
Prajkta bolli te agadi kharach Kadhana o dusra bhag❤😅
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
आधी येत्या 18 आणि 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता गप्पांचे दोन भाग प्रदर्शित होणार आहेत. ते ही नक्की बघा आणि त्यावरही नक्की प्रतिक्रिया द्याल.
@sandhyatalegaonkar6350
@sandhyatalegaonkar6350 10 месяцев назад
दुसरा भाग यायलाच हवा !! हट्टच म्हणा नं !!!
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
आमचा पण हट्टच आहे....
@MadhuraPethe
@MadhuraPethe 9 месяцев назад
A biggggggg please...same cast...please...
@thekcraft
@thekcraft 9 месяцев назад
Wow! We are waiting for it too. See you tomorrow at 10 am with first part of the full chat episode. Stay tuned with The Kcraft’s channel RU-vid page.
@sonalipardhi9729
@sonalipardhi9729 10 месяцев назад
इतर पुरुष कलाकार पण हवे होते मुलाखतीसाठी
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
खरंय ! आम्ही काही जणांशी संपर्क केला होता पण वेळ जुळून आली नाही.
@anuradhachandsarode5282
@anuradhachandsarode5282 10 месяцев назад
Ho plz aturtene vat bghtoy .. plz kadha na plz... Aditya meghna my favorite....cpl...lal..praj...❤
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
दुसरा भाग येण्याआधी येत्या 18 आणि 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता प्रसारित होणारे गप्पांचे एपिसोड्स नक्की पाहा. भेटूया !
@santoshmondkar6477
@santoshmondkar6477 10 месяцев назад
जुळून येति आणि एका लग्नाची दुसरी मास्टरपीस
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
खरंय ! गप्पांच्या संपूर्ण एपिसोडसह भेटूया 18 आणि 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता, The Kcraft च्या RU-vid चॅनलवर !
@mrunalinijoshi6407
@mrunalinijoshi6407 10 месяцев назад
पुढचा भाग येऊदे
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
मालिकेचे पुढचे पर्व येण्याआधी गप्पांचे येणारे 18 आणि 25 नोव्हेंबरचे एपिसोड्स चुकवू नका. गजर लावून ठेवा. भेटूया 18 तारखेला सकाळी 10 वाजता!
@sandhyabarke4377
@sandhyabarke4377 10 месяцев назад
Actually..... dusra bhag liha ..... plz plz..plz..... ani artists suddha tech ........😊
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
पुढची गोष्ट येण्याआधी येतायत गप्पांचे दोन एपिसोड्स,18 आणि 25 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता,The Kcraft च्या RU-vid चॅनलवर !
@sandhyabarke4377
@sandhyabarke4377 10 месяцев назад
@@thekcraft will see definitely
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
@sandhyabarke4377 see you on 18th November 2023, 10 am.
@gokul3872
@gokul3872 10 месяцев назад
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
♥️
@ishakhandkar3483
@ishakhandkar3483 10 месяцев назад
Eka Lagnachi dusari Goshta Cast anaa 🥺🥺🥺 please 🥲
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
लवकरच आणतोय....पण त्याआधी येतायत गप्पांचे दोन एपिसोड्स,18 आणि 25 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता,The Kcraft च्या RU-vid चॅनलवर !
@shrutimarathe4749
@shrutimarathe4749 10 месяцев назад
Love you so much lalit
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
We love him too ! See you on 18th and 25th November 2023, 10 am for full chat episode.
@Rahul15503
@Rahul15503 10 месяцев назад
Plz plz plz invite asambhav team
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
असंभव मालिकेतील कलाकारांनाही लवकरच आमंत्रित करतो आहोत.
@Rahul15503
@Rahul15503 10 месяцев назад
@@thekcraft tumhi kadhi pasune bolt aahat he 🥹🥹
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
बहुतांश कलाकारांच्या तारखा जमवून त्यांना एकत्र आणणं याला काही कालावधी जातो. तुम्ही आमची बाजू समजून घ्याल अशी आशा व्यक्त करतो.
@user-no3qn4nl6q
@user-no3qn4nl6q 2 месяца назад
2nd bhag aana please
@thekcraft
@thekcraft 2 месяца назад
We wish for the same!!!
@snehmol6400
@snehmol6400 9 месяцев назад
Nakkich new part ala pahijech
@thekcraft
@thekcraft 9 месяцев назад
या गप्पांचा पहिला भाग प्रसारित झाला आहे. आम्ही आशा करतो की तो भाग तुम्ही पाहिला असेल आणि भाग 2 प्रसारित होणार आहे येत्या 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता !! नक्की या बघायला !!!!
@naturelove..4026
@naturelove..4026 9 месяцев назад
Same character घेऊन पुन्हा हा शो सुरू करा...
@thekcraft
@thekcraft 9 месяцев назад
आमची पण हीच इच्छा आहे. पण तत्पूर्वी या गप्पांचा भाग 2 येत आहे येत्या 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता. तो भाग बघायला विसरू नका.
@sujatabaride1623
@sujatabaride1623 10 месяцев назад
नक्कीच भाग दोन चालेल पण कलाकार तेच तसेच असले पाहीजेत.
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
सुकन्या मोने ताई पण या गप्पांदरम्यान हेच म्हणाल्या होत्या. गप्पांचे हे दोन्ही एपिसोड्स तुम्हाला 18 आणि 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता पाहता येतील The Kcraft च्या RU-vid चॅनलवर !!!
@rkmedia.
@rkmedia. 9 месяцев назад
Dusra bhag dakhvla pahije
@thekcraft
@thekcraft 9 месяцев назад
मालिकेच्या दुसऱ्या पर्वाबद्दल माहित नाही. पण या गप्पांचा दुसरा भाग येतो आहे येत्या 25 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता. नक्की या बघायला !!!
@vicharprabha243
@vicharprabha243 10 месяцев назад
का रे दुरावा ..पण... please ❤🥹
@thekcraft
@thekcraft 9 месяцев назад
लवकरच हा ही भाग घेऊन येत आहोत....लवकरच.....
@nehajoshi5161
@nehajoshi5161 10 месяцев назад
Dusara bhag yeude
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
पुढची गोष्ट येण्याआधी येतायत गप्पांचे दोन एपिसोड्स,18 आणि 25 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता,The Kcraft च्या RU-vid चॅनलवर !
@Marathi-Audiobooks
@Marathi-Audiobooks 10 месяцев назад
असं एका लग्नाची तिसरी गोष्ट चं पण करा की
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
नक्की आमंत्रित करू !
@Sameer-Shirsekar
@Sameer-Shirsekar 10 месяцев назад
Babaji ki Jay
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
जय हो बाबाजी !
@Sameer-Shirsekar
@Sameer-Shirsekar 10 месяцев назад
@@thekcraft arey bhawa Babaji ki jay.... charector hota yaar Jo prajakta cha baba bolayacha...
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
हो आम्हाला माहितीय... उदय टिकेकर या ज्येष्ठ अभिनेत्याने ती भूमिका साकारली होती.
@ajayy1079
@ajayy1079 10 месяцев назад
Prajkta I Love You🎉
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
We love her too!
@mommyspet8845
@mommyspet8845 10 месяцев назад
2nd bhag tar yayla hawach pan to zame parant 1st cha repeat telecast dya na please.....ha msg Zee Marathi parant pochwa na please hi hya channel kade vinanti.....
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
नक्की विनंती करू झी ला. आमची पण एक विनंती आहे तुम्हाला. येत्या 18 आणि 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता जुळून येती...च्या कलाकारांसोबतच्या गप्पांचे दोन भाग आम्ही प्रसारित करत आहोत. ते ही नक्की पाहा आणि त्यासाठीचा गजर आजच लावून ठेवा.
@shivanipatil2951
@shivanipatil2951 10 месяцев назад
Next please Lagira zhala jee chi cast pahije 🙏🏻
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
नक्की प्रयत्न करू यासाठी !!!
@aasawarishinde2182
@aasawarishinde2182 10 месяцев назад
Ho me hee khup da bghun zaliye tri kantala nahi yete . Havet aamhala punha hey sagle
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
पुन्हा येतायत हे सगळे भेटायला येत्या 18 आणि 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता, धमाल गप्पांच्या भागासह !
@vivekdhasu8801
@vivekdhasu8801 10 месяцев назад
Please asambhav serial team la bolva
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
लवकरच असंभव च्या टिमला आमंत्रित करत आहोत. तोपर्यंत तुम्ही आमचे इतर आजपर्यंत प्रसारित झालेले गप्पांचे एपिसोड्स पाहू शकता. तसेच येत्या 18 आणि 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता प्रदर्शित होणाऱ्या गप्पांचे एपिसोड्सही चुकवू नका.
@Nody-um1ix
@Nody-um1ix 9 месяцев назад
pls जुळून येती रेशीमगाठी या सिरीयलचा दुसरा भाग सुरुकरा .pls pls . मी या सिरीअल च्या प्रेमात पडली आहे व आदित्य मेघना तेचठेवा हं . म्हणजे प्राजकता व आदित्य तोच असूद्या बदल करू नका
@thekcraft
@thekcraft 9 месяцев назад
हो पण तत्पूर्वी जुळून येती च्या कलाकारांसोबत मारलेल्या धमाल गप्पांचा पहिला एपिसोड सकाळी 10 वाजता प्रसारित होत आहे. तो तर बघा. तुम्हाला नक्की आवडेल. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-VUqmGBLuMXY.htmlsi=ZdL9CfKrJwkGSdBC
@pranalimagi9984
@pranalimagi9984 9 месяцев назад
एका लग्नाची तिसरी गोष्ट टीम पण बोलवा ना माझ्या सगळ्यात आवडती मालिका आहे ती प्लीज रिक्वेस्ट🙏🏻🙏🏻
@thekcraft
@thekcraft 9 месяцев назад
नक्की प्रयत्न करू यासाठी !
@amrutachaple7736
@amrutachaple7736 10 месяцев назад
Kharch nawra pahije tr Aditya sarkha ch
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
♥️
@suchitasurve9893
@suchitasurve9893 9 месяцев назад
Tumi doghani lagan Kara
@thekcraft
@thekcraft 9 месяцев назад
या गप्पांचा पहिला भाग प्रसारित झाला आहे. आम्ही आशा करतो की तो भाग तुम्ही पाहिला असेल आणि भाग 2 प्रसारित होणार आहे येत्या 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता !! नक्की या बघायला !!!!
Далее
Что думаете?
00:54
Просмотров 514 тыс.
Что думаете?
00:54
Просмотров 514 тыс.