सप्रेम जयभिम... वामन दादांच अजरामर भीम गीत आहे हे... वामन दादांनी संपूर्ण आयुष्य बाबासाहेबांचे विचार भारतीय समाजात रुजवले... वामन दादांनी गीतात नमूद केल्याप्रमाणे आजही जातीचा विषारी साप फणा उगारून डसण्याचा प्रयत्न करतो आहे... आता समाजाच्या एकी शिवाय पर्याय नाही.. गट तट हेवे दावे बाजूला ठेवून आज समज संघठीत झालाच पाहिजे तरच आपल्या येणाऱ्या पिढीला जगता येईल... धम्म बांधवांनो विचार करा... वामन दादांच्या या भीम गीतात आपली अवस्था आधी काय होती आणि बाबासाहेबांच्या अथक कार्यामुळे आज आपला समाज कुठे जाऊन पोहचला आहे याची जाणं , उपकार आपण कधीच विसरता कामा नये... सप्रेम जयभिम....
अप्रतिम गीत गायले आहेस अनिरुद्धा... 🙏🏻डोळ्यातून पाणी आणण्यास भाग पाडलेस.....😔 काय गीत लिहिले आहे दिवंगत महाकवी वामन दादांनी.... मीच आधी मुजरा करतो या गीताला आणि अनिरुद्धच्या आवाजाला.......जयभीम.🙏🏻🙏🏻🙏🏻 (16 मे 2022 )🌹🌹🌹❤️❤️❤️