Тёмный

Kali dharti Lyrics | Ajay-Atul | Marathi HD Lyrical song 

Yogesh Pitekar Official
Подписаться 122 тыс.
Просмотров 2,8 млн
50% 1

/ @takatakmarathi07
👆🏻वर दिलेल्या लिंकवर जाऊन आपल्या टकाटक मराठी या नवीन चॅनेल ला SUBSCRIBE + BELL ICON दाबा..
या चॅनेल वर नवीन येणारे चित्रपट, गाणी, वेबसिरीज याची माहिती लवकर भेटते..
या गप्पा मारुयात :
/ yogeshpitekar07
Song Credits :
Music - Ajay - Atul
Singer - Ajay Gogavale
Lyrics - Ajay - Atul
Lyrics :
गीत : काळी धरती
गायक : अजय गोगावले
संगीत : अजय-अतुल
हे...काळी धरती नांगरलेली
आली र पेरणी
धावत ये र काळ्या मेघा
किरपा आता करी हा ...
हे काळी धरती नांगरलेली
आली र पेरणी
धावत ये र काळ्या मेघा
किरपा आता करी
चिंब होऊ दे धरणी
रान सार आबादानी
जीव जळ खुळ्यावानी
देवा किरपा करी ...
धावत ये र काळ्या मेघा
किरपा आता करी हा ...
हिरवळीच दान नेसलं रान
भराला आज आल जी
मिरुगाच्या नादान
केली पेरण जोमान बरसू दे पाणी
काळ्या आईची करणी तिला लेकराची माया
माय होईल हिरवी गान हिरीताच गाया
वरती आभाळाची हाये मला बापावाणी छाया
साद माझ्या काळजाची न्हाई जायची र वाया
माझ्या जीव्हाराच सोन येऊ दे र
अवदा छान गाली पदरात दान
देवा किरपा करी धावत ये र
काळ्या मेघा किरपा आता करी
हिरवळीच दान नेसलं रान
भराला आज आल जी
मिरुगाच्या नादान
केली पेरण जोमान बरसू दे पाणी
हे बीज रुजल रुजल माउलीच्या उदरात
माझ शिवार आवार आज आलया भरात
सात जन्माची पुण्याई घातली तू पदरात
माय भरल्या कुशीन कोड हसते गालात
आल डोळ्यामंदी पाणी
जीव झाला खुळ्यावाणी
सारी तुझीच करणी देवा किरपा करी
धावत ये र काळ्या मेघा किरपा आता करी
Thanks For Watching

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 611   
@Riseup77998
@Riseup77998 3 года назад
मी शेतकरी पुत्र बघू या वाक्याला किती like मिळतात ❤️
@earningtipstricks3648
@earningtipstricks3648 2 года назад
Total 143 like
@pradippatil358
@pradippatil358 Год назад
सही.भाऊ.जय.शेतकरी
@nitindeshmukh619
@nitindeshmukh619 Год назад
Tu shetkari putr pan me khud shetkari hya vakyala kiti like detshil
@surajkhatore1209
@surajkhatore1209 Год назад
♥️
@narsimha7852
@narsimha7852 Год назад
मी पण शेतकरीच❤️
@prabhakarmengane1812
@prabhakarmengane1812 2 года назад
शेतावर तयार झालेली मराठी गाणी🎧 खरचं खुपच सुंदर आहेत 🌱🌱🌱🌾
@jalindarkandalkar2522
@jalindarkandalkar2522 2 года назад
खरच डोळ्यात पाणी आले आहेत खुप खुप सुंदर गाईल आहेत गाण ...अजय अतुल सर खुप छान आवाज आहेत तुमचा.....महाराष्ट्र शान आहेत तुम्ही
@amanghanghav5956
@amanghanghav5956 2 года назад
Ajay Atul .... शब्द नाही तुमच्या या शेतकरी बांधावा साठी गायलेल्या गाण्याला ...अप्रतिम
@harshada_ghige1039
@harshada_ghige1039 2 года назад
हे गान ऐकवल्यावर मराठी मातीचा खुप अभिमान वाटतो
@rishipatil934
@rishipatil934 3 года назад
हे song ऐकल्यावर सगळ्यात जास्त आनंद फक्त शेतकऱ्याला होतो ✌️😊
@Riyar09.11
@Riyar09.11 3 года назад
Mi shetkari ny pan pan Ron he gaana aikte
@rishipatil934
@rishipatil934 3 года назад
@@Riyar09.11 🙏जय जवान जय किसान ✌️😘
@vijupatil6614
@vijupatil6614 3 года назад
खरा आहे
@marotihange8770
@marotihange8770 3 года назад
Rs KHI nhi
@swatihogade5229
@swatihogade5229 3 года назад
Aani mla pn hoto bcz mi shetakri chi mulgi ahe
@paragraut
@paragraut 3 года назад
100% एकही शेतकरी असा नाही की हे गाणं ऐकून त्यांच्या अंगावर शहारे आले नाही❤️❤️
@harshadbhise780
@harshadbhise780 3 года назад
😞😞
@pratishmatalkar481
@pratishmatalkar481 3 года назад
❤❤
@shrikrishnakande8760
@shrikrishnakande8760 3 года назад
😂😂😂😂😂😂
@shrikrishnakande8760
@shrikrishnakande8760 3 года назад
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂q
@shrikrishnakande8760
@shrikrishnakande8760 3 года назад
@@pratishmatalkar481 q
@vaibhavpathe7122
@vaibhavpathe7122 3 года назад
शेतावरती तयार झालेली मराठी गाणी .... जगात आणखी कश्याच वर होऊ शकत नाही ........... किती वेळा ऐकलं तरी मन भरत नाही वावर आहे त पावर आहे ....
@shubham_patil32
@shubham_patil32 3 года назад
बरोबर सर
@shubham_patil32
@shubham_patil32 3 года назад
ओन्ली शेतकरी
@sachingavhane728
@sachingavhane728 3 года назад
हृदयस्पर्शी
@ravindrawagh4783
@ravindrawagh4783 3 года назад
जगाच्या पोशिंद्या ला मानाचा मुजरा🚩🚩🚩🚩🚩
@maheshnagare4158
@maheshnagare4158 2 года назад
साहेब जगाच पोशिदा नाही जगाचा जगाच मालक म्हणा मालक
@laxmannirwal8746
@laxmannirwal8746 2 года назад
सर्वात हिंमत वान कोण असेल तर तो माझा बळिराजा. कितीही संकट येउदे . क्षणभर थांबेल आणी पुन्हा नवी सुरवात करेल .
@jyotiamolghuge7307
@jyotiamolghuge7307 2 года назад
शेतकरी राजा वर कोणतही गाणं छानच होतं... मराठी गाणी खरच खूप छान आहेत, अर्थपूर्ण आहेत....
@gauravdigule2445
@gauravdigule2445 5 месяцев назад
मी शेतकरी पुत्र हे गाण रोज ऐकत असतो
@editorrushaa1505
@editorrushaa1505 2 года назад
कोणता कोणता शेतकरी हे गाणं 2022--23 मध्ये ऐकत आहे ✌️✌️ त्यांनी riplya द्या
@user-it1on5jx8o
@user-it1on5jx8o Год назад
👍🙏
@chhayaghangale8322
@chhayaghangale8322 Год назад
👍
@prathmeshkate1809
@prathmeshkate1809 Год назад
👌✨
@yashlondhe1270
@yashlondhe1270 Год назад
2023 la
@KaranTayade-tj5xu
@KaranTayade-tj5xu Год назад
2023 ❤
@pravinkoli1829
@pravinkoli1829 2 года назад
काळ्या आई ची करनी तिला लेकराची माया...ही Line ऐकल्या वर अंगावर काटे येतात...#जगाचा पोंशीदा शेतकरी राजा..🌾🌱🥺🙏 Only शेतकरी पुत्र...💪✌🏻🥰❤️👑🌱🌾
@ashoktaral2908
@ashoktaral2908 7 дней назад
❤❤❤❤
@ashoktaral2908
@ashoktaral2908 7 дней назад
आणि ही ओळ पण खूप मस्त आहे दादा - सात जन्माची पुण्याई घातली तू पदरात कोळी कोल्हापूर मधून
@PradipWakde-ug2sk
@PradipWakde-ug2sk 7 месяцев назад
शेतकरी असल्याचा गर्व बघू किती जण लाईक करता✌️🌾
@jeevanlokhande6605
@jeevanlokhande6605 3 года назад
खरच डोळ्यात पाणी आले 😭
@dhanjaydhanjay6260
@dhanjaydhanjay6260 3 года назад
अजय-अतुल साहेब हे महाराष्ट्रची शान आहे
@janardankarande487
@janardankarande487 3 года назад
@Siddharth Mestrim.mm.. Mmmmmmmm. . Mmmm
@janardankarande487
@janardankarande487 3 года назад
@Siddharth Mestrim.mm.. Mmmmmmmm. . Mmmmmm
@shiomengineersconsultant6101
@shiomengineersconsultant6101 3 года назад
number one singer .in india..l not only Maharashtra...
@aabadevkar6147
@aabadevkar6147 2 года назад
मस्तच साहेब
@jkedits3314
@jkedits3314 3 года назад
महाराष्ट्राला सर तुम्ही कोहिनूर आहात मी 16 वर्षांचा आहे...मी पण शेती करतो सर मला तुम्हाला भेटायची इच्छा करते. सर मला हे गाणं ऐकल्यावर ढगात गेलो अस वाटत होत...😊
@pranaymate.1233
@pranaymate.1233 3 года назад
🙏 जय जवान .जय किसान 🙏जय महाराष्ट्र ⛳⛳🚩🚩🚩🚩
@shilpapparab5074
@shilpapparab5074 3 года назад
अजय अतुल सर तुमचा आवाज आणि म्युझिक यामुळे कोणताही गाणं खूपच सुंदर होत..... मी तर तुमचीच गाणी ऐकत असते...... तुमचा आवाज मला खूप आवडतो....... तुम्हा दोघा मुळे मराठी गाणी ऐकविशी वाटतात..... तुमची गोड जोडी अशीच कायम राहुदे हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना 🙏🙂
@armyloverjayupatil3286
@armyloverjayupatil3286 3 года назад
Makada shekari Raja cha gan aahe te
@ranjeetnimbalkar5424
@ranjeetnimbalkar5424 3 года назад
@@armyloverjayupatil3286 mg ky zala tyat??
@pavanjadhav9713
@pavanjadhav9713 3 года назад
@@armyloverjayupatil3286 😂🤣
@vickychoudhari3814
@vickychoudhari3814 2 года назад
@@armyloverjayupatil3286 I
@vickychoudhari3814
@vickychoudhari3814 2 года назад
@@armyloverjayupatil3286 8iii
@maheshnagare4158
@maheshnagare4158 2 года назад
अजय अतुल साहेब खरंच तुमचे आमचा शेतकरी मोलमजुराकडून मनापासून आभार तुम्ही आम्हाला त्या लायक समझले आणि आमच्या शेतकरी वर्गाची मान ऊच केल आहे विठ्ठला पाडुरगा आशीच कुर्पा ठेव सगळ्यावर आम्हा शेतकर्यावर
@firozkhan1819
@firozkhan1819 2 года назад
हे गाने एकूण ज्याच्या अंगावर काटे आलेत तो खरा शेतकरी,,,,,अजय अतुल सर 🙏🙏
@Pavanshelke1
@Pavanshelke1 3 года назад
सर खरंच डोऴ्यामध्ये पाणी आल मह्या......😢😢😥😥
@RajendraHangarge-gz7ft
@RajendraHangarge-gz7ft Год назад
शेतकऱ्याच्या जिवनावर आधारित अप्रतिम गीत 👌👌👌👌👌
@ajitsarkar1278
@ajitsarkar1278 9 месяцев назад
गान कितीही जून झालं तरी आता चालू परस्तीतिवर आसल्या सारखं वाटतं ❤❤❤❤ खूप छान
@sakharamshinde7755
@sakharamshinde7755 Год назад
कोण कोण हे गाणे 2023/24 या वर्षी बघत आहे त्यांनी लाईक करा. 👍👍🏻👍🏼👍🏽👍🏾👍🏿 आणि कमेंट करा. सलाम शेतकऱ्याला
@rampatiljadhavtechnologyan5716
काय गायन आहे .... अजय दादा .😊 एकदम मनातून ... गायलेले गान....🔥
@bhagwatgawande7021
@bhagwatgawande7021 3 года назад
Magic of sound🙏🙏🙏👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@geniusfarming9254
@geniusfarming9254 Год назад
खरच डोळ्यात पानी आणल अजय अतुल सर 🙏🙏🙏
@santoshsadakalesangliwadi4794
@santoshsadakalesangliwadi4794 3 года назад
अजय अतूल सराची मराठी गांणी चांगली आहेत आणिआसणारच कि तरी हि तुम्ही दोघे हि एक मेकांची जोडी अशीच कायम राहूदे हि माझी देवा घरी प्रार्थना आहे
@santoshsadakalesangliwadi4794
@santoshsadakalesangliwadi4794 3 года назад
अजय अतूल सराची मराठी गांणी चांगली आहेत आणि आसणारच कि तरीही तुम्ही दोघे एक मेकांची जोडी अशीच कायम राहूदे हि माझी देवा घरी प्रार्थना आहे
@AkashLolge
@AkashLolge Год назад
हे गान आयकल्यावर शेतकर्याला खुपच आनंद होतो....🌽🌽🌽
@mahendrabhamare8580
@mahendrabhamare8580 3 года назад
Great sir गावाची आठवण करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@Namrata1599
@Namrata1599 2 года назад
काळ्या आईची करणी तिला लेकराची माया माय होईल हिरवी गान हिरीतच गाया वरती आभाळाची हाये मला बापावाणी छाया साद माझ्या काळजाची न्हाई जायची र व्हाया माझ्या जीव्हाराच सोन येऊ दे र अमदा छान घाली पदरात धान....... GOOSEBUMPS ❣️❣️🌼🌼🌼
@pravingoud8667
@pravingoud8667 Год назад
Nice
@copysolution5758
@copysolution5758 3 года назад
इतकं अप्रतिम गायलं आहे ना शब्दात व्यक्त नाही करू शकत. हे गाणं ऐकलं कि मन समाधान होऊन जातं असं वाटतं कि गाणं संपूच नये. मी दिवसातून 30-40 वेळा ऐकतो हे गाणं.... खूप छान आहे
@vinoddibbe3366
@vinoddibbe3366 Год назад
वा मन प्रसन्न झाले अजय - अतुल जोडी सुपरहीट 👍👍👍👍👍
@dattapatil6064
@dattapatil6064 3 года назад
शेतकरयांना हिंमत येणार गाणं
@pavanrajdhutadmal133
@pavanrajdhutadmal133 2 года назад
शब्द उरला नाही.. ह्या गाण्यासाठी.. सर खूपच छान... छान च नव्हे तर खूपच सुंदर.... 💯✌️
@santoshmodhale2273
@santoshmodhale2273 3 года назад
He is the best singer 🎤in the world
@Boiiiphonixshorts
@Boiiiphonixshorts 3 года назад
शेतकरी हा पुर्ण जगाच पोट भरतो Baghu ya comment la kiti like yetat
@shubhampatil1311
@shubhampatil1311 3 года назад
स्वतः उपाशी राहतो...पण एक ना एक दिवस देशावर त्याचंच राज्य असेल हे मात्र नक्की...👍
@gauravkothawade2355
@gauravkothawade2355 3 года назад
ऐकून निशब्द❣️ #अजय अतुल love u sirji✨
@Jivanwagh1823
@Jivanwagh1823 2 года назад
त लगन करून घे
@VaishnavSB
@VaishnavSB 3 месяца назад
2024 madhe kon kon aikat ahe ❤❤
@Simianime
@Simianime 2 месяца назад
mi
@mansingchavan6526
@mansingchavan6526 Год назад
❤❤❤शेतीच्या कामाला शौर्य येतय हे गाण ऐकून
@kiranpawar3369
@kiranpawar3369 2 года назад
अतिशय सुंदर रचना, अप्रतिम गायन अन मनमोहक संगीत म्हणजे अजय- अतुल दादाच
@RP-nk4gf
@RP-nk4gf 2 года назад
हे गान ऐकल्याण अंगारती काटा येतो सर खुप छान लव यू...❤️🙏🔥
@09anjaliharanshikare64
@09anjaliharanshikare64 2 года назад
गर्व आहे शेतक-याची औलाद असल्याचा😎
@maheshnagare4158
@maheshnagare4158 2 года назад
वावर हाय तर पावर हाय
@sk_sandip__king_mh1819
@sk_sandip__king_mh1819 Год назад
मन जिकले राव तुमि माझा 👍💘
@santoshsadakalesangliwadi4794
@santoshsadakalesangliwadi4794 2 года назад
अजय अतूल सराना खूप खूप शुभेच्छा त्यांची गांणी चांगली आहेत मला खूप आवडतात
@santoshsadakalesangliwadi4794
@santoshsadakalesangliwadi4794 2 года назад
अजय अतूल सराना खूप खूप शुभेच्छा त्यांची गांणी मला खूप आवडतात
@varunrajput1258
@varunrajput1258 2 года назад
काटा येतो काटा अंगाला काय आवाज दिलं भो देवाना तुम्हाला वाह वाह
@aadityapimpare3698
@aadityapimpare3698 3 года назад
बळीराजा जगाचा पोशिंदा 👑👑👑
@maheshnagare4158
@maheshnagare4158 2 года назад
साहेब जगाचा पोशिदा नाही जगाचे मालक आहे आम्ही म्हणून तुमचा घरा पर्यंत कांद्याची पात आणि रोजचा भाजीपाला येतो आणि गव्हाचे पोत येता आमची काळी आई आमचा जीव की प्राण आहे
@user-cu4bu4gi7s
@user-cu4bu4gi7s 3 года назад
अजय अतुल 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏 जगात भारी 😊🚩 जय जवान 🙏 जय किसान
@diary7083
@diary7083 3 года назад
देश किती पण डिजिटल झाला तरी भाकरी google वरतून डाउनलोड नाही करता नाही येणार त्यासाठी शेतकरी च लागतो👍😎
@abhishekghule1599
@abhishekghule1599 3 года назад
Kdkk bhai
@shrinivaskanade3098
@shrinivaskanade3098 3 года назад
Kadak
@amol3259
@amol3259 3 года назад
💯👍👍
@umeshshinde1763
@umeshshinde1763 3 года назад
@@shrinivaskanade3098 à
@poteelectricals3984
@poteelectricals3984 3 года назад
बरोबर आहे
@chefrajeshgore
@chefrajeshgore 3 года назад
काय शब्द रचना आहे एक न.
@Remix37464
@Remix37464 3 года назад
शेतकरी Bghu👆ya navala kiti like miltat..
@special7680
@special7680 3 года назад
Brand shetkari
@akashambilduke8991
@akashambilduke8991 3 года назад
Hi
@GaneshPawar-pj2eh
@GaneshPawar-pj2eh 3 года назад
Hi
@amolbombatkar5299
@amolbombatkar5299 3 года назад
🙏🙏
@shreyashvaidya877
@shreyashvaidya877 3 года назад
I am proud to be farmer .
@sachinkasabe8315
@sachinkasabe8315 3 года назад
I love ajay and Atul❤️❤️❤️
@tushardada4521
@tushardada4521 2 года назад
हल्ली शेतकरी आहेत म्हणून सगळे काम काज चालू आहे Shetkari brand ❤
@rahultodkari991
@rahultodkari991 2 года назад
आम्ही तुळजापूरकर⛳⛳⛳.... खूप आवडल गान.... मला पण घ्या चित्र कथा मध्ये
@drkrushnadadar4416
@drkrushnadadar4416 3 года назад
Sir आवाज 1नंबर आहे. Mood swing होतो
@pawangurnule4684
@pawangurnule4684 2 месяца назад
पाण्याच्या डोळ्यात पाणी येईल असं हे गाण आहे... ❣️❣️🥺
@aartinitinpathade2402
@aartinitinpathade2402 3 года назад
Ajay Atul sir... Great singer, great composer's, great musicians... Ajay Atul sir tumch pratek gaan kaljala bhidnaar aani manala mohun taknaar aahe..
@maheshnirbhavane7299
@maheshnirbhavane7299 3 года назад
खिल्लार महाराट्राची शान 👑👑👑👑👑👑
@pravinpandurangofficial9415
@pravinpandurangofficial9415 3 года назад
Ajay sir... Fabulous singer
@sayalijagtap2993
@sayalijagtap2993 2 года назад
वावर तर‌‌ पावर🙏🙏
@sandipsawant5220
@sandipsawant5220 3 года назад
Jivnachya vatevar aamha shetkaryana asach prosahan denarya sarvana manapasun dhanyawad
@dkdhanrao621
@dkdhanrao621 Год назад
शेतकरी गीते ऐकायला खूप छान वाटतात👌👌👌
@kadamba3666
@kadamba3666 2 года назад
Best song...of 20th century
@Swarvishwa
@Swarvishwa 2 года назад
आदरणीय अजय अतुल सर.🎼🌹🙏🌹🎼 व्वा.. खूपच खूपच सुंदर... व्वा... क्या बात है लईच भारी 👌👌👍👍
@MahendraBalpande
@MahendraBalpande 3 года назад
Soulful, u guys rock...real Rockstars
@pranaymate.1233
@pranaymate.1233 3 года назад
❤️❤️Only शेतकरी 🙏
@amanshirsat6945
@amanshirsat6945 3 года назад
Ajay atul supar song very very very very nice
@akshayshembadeas7048
@akshayshembadeas7048 2 года назад
हया गाण्यानं शेतकऱ्याला जास्त जोश येतो
@mangeshlokhande9543
@mangeshlokhande9543 3 года назад
Osam voice sir
@amitsalunkhe4128
@amitsalunkhe4128 3 года назад
World best song...
@MosinPeerzade
@MosinPeerzade 3 года назад
jai Maharashtra ❤❤ 👍👍Ajay - Atul ❤❤
@pratikshabhosale1851
@pratikshabhosale1851 2 года назад
Nice song 👍🤞 Ajay Atul is best
@vishnuchavan2044
@vishnuchavan2044 2 месяца назад
❤❤❤ खरच मि मराठी असल्याच अभिमान आहे मला
@Akki7776
@Akki7776 3 месяца назад
हिंदी मध्ये लगान चित्रपटातील song आणि मराठी मध्ये हे song ❤
@sanskriti0072
@sanskriti0072 3 года назад
Unique voice aahe sir tumcha your great sir....🥰🥰😍
@saurabhparathe3699
@saurabhparathe3699 3 года назад
तुमचा नादचं नाय
@vaibhav0188
@vaibhav0188 3 года назад
महाराष्ट्र भूषण ♥️
@VishalJadhav-fu2ct
@VishalJadhav-fu2ct 7 месяцев назад
हे गाणे ऐकल्यावर आई वडिलांचे कष्ट आठवतात😢❤
@dadasaheb12377
@dadasaheb12377 2 года назад
Heart touching song ❤️😘
@karanjadhav194
@karanjadhav194 4 месяца назад
रॉयल शेतकरी🔝🔝
@girjuba8528
@girjuba8528 3 года назад
गाण्यातील भाषा ग्रामीण जीवनात पन्नास वर्षे पाठीमागे भूतकाळात घेऊन जाते खेड्यातील ग्रामीण जीवन आणि भूतकाळ मनाला फार ताजेतवाने करून जातो
@appubagi3387
@appubagi3387 Год назад
I m in kannda with Marathi songs fevrt super ❤️
@badakumurdekar5412
@badakumurdekar5412 Год назад
Royal शेतकरी 👑❤️
@indorearun6975
@indorearun6975 2 года назад
Song is very very nice👌🏽👌🏽
@dipakrankhambe8330
@dipakrankhambe8330 3 месяца назад
खरच डोळ्यांतून पाणी आले
@pratikbankar.hrstudy6653
@pratikbankar.hrstudy6653 Год назад
Watching this song from last so many years. I feel proud to am Farmer's son.
@nikitamahajan4678
@nikitamahajan4678 9 месяцев назад
@kishorjain4928
@kishorjain4928 3 года назад
अजय-अतुल सर सुपर सिंगर
@rajmakasare7575
@rajmakasare7575 Год назад
🌾🌾🌾जय जवान जय किसान 👍🙏
@machindrajadhav4391
@machindrajadhav4391 3 года назад
नी शब्द भाऊ मन भरले गाने आइकुन
@prafulaskar2262
@prafulaskar2262 2 года назад
खुप भारी वाटतंय हे गाणं ऐकलयं तर.
@bhalchandrakinalekar4856
@bhalchandrakinalekar4856 Год назад
❤👌
@madhukarkasar4914
@madhukarkasar4914 3 месяца назад
हे गाणे ऐकल्यावर शेतकरी असल्याचा अभिमान वाटतोय
@janawaghmare833
@janawaghmare833 2 года назад
Karc kup aanand jal☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺 thanku so much ajay atul dada😍😍❤️❤️❤️
@VimalWavhale
@VimalWavhale 2 месяца назад
मी एक शेतकरी आहे पाहु कोन कोन लाईक करेल 🎉🎉❤❤
@sandipchavan9124
@sandipchavan9124 3 года назад
Heart touching song........
@pruthvirajshinde3037
@pruthvirajshinde3037 2 года назад
शेतकरी हा राजा असतो शेती करायला पण दम लागतो😇
@drzatka2250
@drzatka2250 2 года назад
जगाच्या पोशिंद्याचाही तुम्हाला मानाचा मुजरा 👌👌❤❤👌❤👌❤👌❤👌💯💯🚩🚩🚩💯🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏
@hariprasaddevkar2373
@hariprasaddevkar2373 Год назад
काळ्या मातीत सोनं पिकवणाऱ्या शेतकरी राजाला सलाम🙏🏻
Далее
Моя Бывшая - Зомби Вернулась!
24:45
Какой звук фальшивый?
00:32
Просмотров 267 тыс.