आपले मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार गणेशोत्सवाच्या या सोहळ्यात कलावंत पथकाद्वारे आपल्या भेटीला येतात. सर्व पथकातील वादकांप्रमाणेच आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून सराव करणं आणि मिरवणूक गाजवणं आताशा या कलावंतांच्या आयुष्यातला एक महत्वाचा घटक बनला आहे. कल्लोळ २०२२ चा शेवट गोड करायला आणि कलावंत पथकाचा प्रवास आपल्यासमोर मांडणार आहेत, अभिनेता सौरभ गोखले, अभिनेत्री श्रुती मराठे, अभिनेत्री मीरा सारंग आणि कलावंत पथकाच्या संस्थापक सदस्य अमित रानडे
#kallol #kalaawant #dholtasha
--------------------------------------------------------------------------
RU-vid: / khichditv
Instagram: khichditv
Do Subscribe to our other channel:
RU-vid: / travorbis
19 сен 2024