Тёмный
No video :(

Kedar Dighe यांचा Dharmaveer 2 Trailer वर आक्षेप, "Eknath Shinde 22 वर्ष गप्प का?", विचारला सवाल 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 5 тыс.
50% 1

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #eknathshinde #shivsena #dharmaveer2
केदार दिघे यांनी Dharmaveer 2 चित्रपटाच्या Trailer वर आक्षेप घेतला आहे. "आपल्या पक्षाच्या भूमिका घेण्याचा सर्वाधिकार हा शिवसेना पक्ष नेतृत्वाला असतो हेच मान्य करायला शिंदे तयार नाहीत. पक्ष नेतृत्वाने घेतलेले निर्णय हे अंतिम असतात, ते पक्षाच्या हिताचे असतात, हे शिंदेंना मान्य नाही. स्वतःला पक्षापेक्षा, बाळासाहेब ठाकरे, दिघेसाहेब, मातोश्री, उद्धव साहेब ठाकरे यांच्या पेक्षा मोठे समजायला लागल्यानेच शिंदेंच्या डोक्यात अशा पद्धतीची हवा गेली आहे." असं केदार दिघे म्हणालेत.
---------
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

5 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 16   
@nitinkeny5290
@nitinkeny5290 Месяц назад
श्रीमती प्रतिभा ताई पाटील काँग्रेस पक्षा चा राष्ट्रपती पदासाठी उमेदवार होता.त्यावेळी बाळा साहेब ठाकरे नी भाजपचा विरोध असतांना देखील श्रीमती प्रतिभा ताई पाटील यांना समर्तन दिले होते.
@ajinkyakonde7763
@ajinkyakonde7763 Месяц назад
आणि प्रणव मुखर्जी पण पाठिंबा दिला होता,,,,❤ भाजप हा ढोंगी हिंदुत्व घेऊन फिरतो,,,,, बाळा साहेब यांनी भाजप ला कधीच जास्त महत्व दिले नाही
@sangeetajamgade3039
@sangeetajamgade3039 Месяц назад
चांगल्या कामासाठी देश आधी
@maheshkadam3363
@maheshkadam3363 Месяц назад
बाळासाहेब सुद्धा काँग्रेस ला मदत केली होती
@parshuramtondlekar849
@parshuramtondlekar849 Месяц назад
जय महाराष्ट्र ❤️❤️❤️❤️⛳❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️⛳⛳❤️❤️❤️❤️❤️❤️⛳⛳🙏
@sadhanatiwari2836
@sadhanatiwari2836 Месяц назад
फक्त दिघे साहेब💐 🙏👍❤🔥🚩👑
@akshaypushpa1873
@akshaypushpa1873 Месяц назад
कथा आणि दिग्दर्शन यानीच करायचे होते.
@BSINDIAN397.
@BSINDIAN397. Месяц назад
Ya film madhe udhav thakare kiti chukiche ahet ani eknath kiti barobar ahe he janun bujun dakhavale jatil
@prakashdhage3631
@prakashdhage3631 Месяц назад
उद्धव नी भाजपाशी गद्दारी करून काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या बरोबर युती करून मुख्यमंत्री झाले. व एकनाथ शिंदे 40आमदाराना घेऊन बाजूला झाले. त्यानंतर हा केदार दिघे उजेडात आला. आनंद दिघे साहेब असताना तु पुढे का आला नाहीस. आत्ता तु कोणाच्या सांगण्यावरून असे बोलतोस. आत्ता बस झाले.
@manohardike3295
@manohardike3295 Месяц назад
maharastra he ladake sant nyanobani gadhavachya tondun ved wadaun ghetale hote motha chamtkara nanobanchya kalatil ata bjp kunakadun Kay wadun gheil n sangitalel bar niwadnukit dige sahebana as pan goval jatay nhahak
Далее
Kolkata Doctor Case
32:57
Просмотров 10 млн