Тёмный

Majha Mahakatta | Anand Dighe चित्रपटानिमित्त मंत्री Eknath Shinde आणि Prasad Oak माझा कट्ट्यावर 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 893 тыс.
50% 1

#EknathShinde #PrasadOak #AnandDighe #ABPMajha #MarathiNews #मराठीबातम्या
Majha Mahakatta | Anand Dighe चित्रपटानिमित्त मंत्री Eknath Shinde आणि Prasad Oak माझा कट्ट्यावर
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our RU-vid channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Опубликовано:

 

22 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 273   
@vikramvasantraojamale7166
@vikramvasantraojamale7166 2 года назад
प्रसाद ओक तुमच्या आयुष्याच सार्थक झालं ❤️❤️❤️
@durgeshkhire
@durgeshkhire 2 года назад
राजीव खांडेकर ला वाटलं पण नसेल हा माणूस महिन्यानंतर मुख्यमंत्री होईल
@vasantpawale5040
@vasantpawale5040 2 года назад
मी एकदा दिघे साहेबांकडे गेलो असता, एक म्हातारी बाई आली आणि तिची पानटपरी उचलायला मनपा वाले आले, म्हणून दिघे साहेबांनी ताबडतोब आपली माणसं पाठवली आणि ते काम थांबवलं.
@hareshpanchal364
@hareshpanchal364 2 года назад
खूप छान मुलाखत माननिय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जुन्या आठवणी सांगितल्या बद्दल धन्यवाद! या आठवणीतूनच दिघे साहेब कसे होते हे कळले आणि चित्रपटातूनही पहायला मिळणार आहे. धन्यवाद!
@user-mw2mb3mq7o
@user-mw2mb3mq7o 2 года назад
एकनाथजी शिंदे साहेब ,आपल्या तील शालीनता ,आपला स्वभाव आणि सच्चाई खरंच याबद्दल माझ्या सारखा सर्व सामान्य माणूस आपल वर्णन करू शकत नाही ,साहेब आपलं दुःख आम्ही केव्हाही विसरुं शकत नाही !आम्ही आत्ता आपल्यालाच मा,आनंद दिघे साहेब च मानतो आहोत!आपल्या पुढील राज कारणी वाटचाली साठी आपल्याला मनापासून मानाचा मुजरा!!जय महाराष्ट्र!!
@akash_c
@akash_c 2 года назад
कल्याण, मुरबाड, शहापूर, भिवंडी… ठाणे जिल्ह्याचा ढाण्या वाघ… धर्मवीर दिघे साहेब 🚩🚩🚩
@lifeofvijay6396
@lifeofvijay6396 2 года назад
प्रसाद ओक मराठी इंडस्ट्री मधील हिरा.. ❤️
@Lifemottors_official
@Lifemottors_official 2 года назад
धर्मावीर श्रीमंतयोगी गोर गरिबांचा कैवारी आमचं दैवत आनंद दिघे साहेब अस व्यक्तिमहत्व पुना होण शक्य नाही ❤️🙏
@Enjoywithajay
@Enjoywithajay 2 года назад
आम्ही भाग्यवान आहोत की आमच्या दुकानाचे उद्धघाटन खुद्द दिघे साहेबांच्या हस्ते झाले
@dharmabhimani777
@dharmabhimani777 2 года назад
Bhai sahebanche speech ahet ka tumchy kd
@Enjoywithajay
@Enjoywithajay 2 года назад
@@dharmabhimani777 नाहीत साहेब
@shashikantmane9979
@shashikantmane9979 2 года назад
@@dharmabhimani777 कधी ही भाषण न करता फक्त कृती करून उत्तुंग शिखरावर पोहोचले होते साहेब एकमेव समाजकारणी.
@aniketpawar8117
@aniketpawar8117 2 года назад
❤️💯खूप छान 💯❤️
@NachiketBhat1818
@NachiketBhat1818 2 года назад
Lucky❤
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 2 года назад
साहेब आणि भाई दोघेही आम्हा शिवसैनिकना दैवत.. मनाचा मुजरा 👏🏻🏹🚩🙏
@vikramb149
@vikramb149 2 года назад
एकनाथ शिंदे साहेबांची बॉडी लँग्वेज च सांगत आहे ,किती भक्ती होती त्यांची दिघे साहेबांवर... जय महाराष्ट्र 🚩🇮🇳
@indiangamerff1121
@indiangamerff1121 2 года назад
दिघे साहेब जोहरी होते.... त्यांनी निवडलेला तुम्ही हिरा आहात..... शिंदे साहेब
@hefshineakashsudhirjoshi413
@hefshineakashsudhirjoshi413 2 года назад
Good comments
@vipulvipps4890
@vipulvipps4890 2 года назад
Example Dada Bhuse
@skadam3945
@skadam3945 2 года назад
I'm here , After he became a CM... GREAT LEADER 👌👌
@dukeboy4579
@dukeboy4579 2 года назад
जस नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व.लोकनेते दि.बा.पाटील साहेब यांच नाव येणार.तसच ठाण्यात सुद्धा मोठ्या प्रकल्पाला धर्मवीर.आनंद दिघे साहेब यांच नाव देण्यात याव अशी इच्छा मी एकनाथ शिंदे यांच्या कडे व्यक्त करतो.📿🙏🏻🚩
@yashpilliwar
@yashpilliwar 2 года назад
Watching after Eknath shinde becomes CM of Maharashtra 💯💯
@sanjayhatote2853
@sanjayhatote2853 2 года назад
साहेबांचा खून झाला.
@vikranttulaskar6343
@vikranttulaskar6343 2 года назад
ज्यांनी ज्यानी दिघे साहेबांचा सहवास घेतलाय ते थक्क होतील या सिनेमात प्रसाद ओक ला पाहून.... तो प्रसाद ओक आहे मान्यच होत नाही सिनेमा पाहून झाल्यानंतर सुद्धा
@ShantanuDeshmukh88
@ShantanuDeshmukh88 2 года назад
उत्तम इंटरव्ह्यू. प्रसाद ओक यांनी अभिनयाचा कस लावला आहे. शिंदेजी एक फार मोठं व्यक्तिमत्त्व. मात्र शिंदेजिंना त्यांच्या मुलांच्या मृत्यू बद्दल विचारलेले प्रश्न रुचले नाही. खोदून खोदून अती विदारक प्रसंगविषयी विचारलं जातं होतं. फार संवेदना बाळगण्याची गरज आहे अश्या गोष्टींबद्दल.
@desai2425
@desai2425 2 года назад
आपलं दुर्दैव हेच आहे की धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच अजून ठाण्यामध्ये स्मारक उभारले गेल नाही साहेब. साहेबा्ंच स्मारक उभारले गेल तर जनतेला खुप आनंद होईल साहेब
@hindumarathawarrior4112
@hindumarathawarrior4112 2 года назад
Tembi naka la aahe
@udaybhoir7003
@udaybhoir7003 2 года назад
जाऊन बघा कसा सजवून ठेवलाय स्मारक .
@rakshitarokade2769
@rakshitarokade2769 2 года назад
Tembhi naka la smarak ahe. Ugach nusta comment karu naka
@thegodfather2271
@thegodfather2271 2 года назад
🙏🚩🚩🚩🚩
@praslele
@praslele 2 года назад
कुठे हे संयत संयम पणे बोलणारे एकनाथ शिंदे साहेब 🙏🙏🙏धन्य ते बाळासाहेब ठाकरे 🙏🙏धन्य ते दिघे साहेब 🙏🙏मोठी माणसे होणार नाहीत आता 😢😢😢😢तर कुठे संजय राऊत 🙄🤬🤬
@combinedstudy6427
@combinedstudy6427 2 года назад
इच्छा शक्ती असेल तर आपण कायद्याची माहिती सर्व नागरिकांना दिली तर याच राजकारण्यांना कामाला लावू शकतो. अजून स्वतः संयम patience ठेवला तर सगळी कामे व्यवस्थित होतात पण सगळ्या लोकांना एकच् घाई लागते
@deepikabhosale8743
@deepikabhosale8743 2 года назад
एकनाथजी शिंदे साहेब आपले खूप खूप धन्यवाद आणि सर्व कलाकारांना मनापासून शुभेच्छा... आज शिंदे साहेबांच्या क्रृपाशिर्वादामुळे एका आदरणीय व्यक्तीमत्वाला आम्ही सर्व पुन्हा साहेबांना पाहणार आहोत. दिघे साहेबांच्या आम्हा लेकरांना पुन्हा एकदा दर्शन होते आहे, खूप खूप धन्यवाद सर्वांचे.
@pheminismisshit4571
@pheminismisshit4571 2 года назад
मी चित्रपट पाहिला आहे पण वास्तव वेगळे आहे धर्मवीरांनी भ्रष्टाचार कधीच सहन केला नाही आणि हेच एक कारण आहे की काही शिवसैनिकांना तो आवडला नाही. त्यांच्याच पक्षाने त्यांचा विश्वासघात केला. ठाण्याच्या सिंहाला माझा सलाम💐🙏
@uddhavpatil7052
@uddhavpatil7052 2 года назад
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक जीवनकार्यातून जे संघर्षरुपी प्रोत्साहन मिळते. त्याचप्रमाणे, '||जो जे वांछिल, तो ते लाहो...प्राणिजात ||' या संत ज्ञानेश्वरांच्या संदेशाची प्रचिती मा. धर्मवीर आनंद दिघे यांच्या वादळी जीवनकार्यातून प्रत्येक सामान्याला अनुभवास आली आहे.
@digambarpatil2574
@digambarpatil2574 Год назад
सुंदर मुलाखत आनंद दिघे साहेब आणि आताच्या शिंदे साहेबांची गोष्ट त्यांचे दोघांचे गुरु शिष्यांचे नाते खूप छान प्रोग्राम
@ganeshpatil5409
@ganeshpatil5409 2 года назад
आनंद दिघे साहेब तुमचे काम तुम्ही लोकांना जी मदत केली , तुमचे काम तुमची आढवण कायम लक्षात राहील ... खरच देव माणूस होता तुम्ही .....तुमचा जाण्याने खुप काही गमवले आहे या महाराष्ट्राने
@VertexExp
@VertexExp 2 года назад
आत्ताच्या राजकारणात आख्या सेनेतील एकमेव respected व्यक्तिमत्त्व म्हणजे 'श्री. एकनाथ शिंदे' साहेब.
@reality8264
@reality8264 2 года назад
Bhava ekdum barobar bolla bagh bagayla Gela tar me logically boltoy me against nahi shinde sahebancha me Manse cha ahe manje Avinash Jadhav Sahebancha samartak...je vikas hoyacha hota jya budget cha anusar tho mala vattha jhala nahi pan ek ghosta ahe ki aplach marathi manus amchya Thane jilya cha palakmantri ahe yacha amhala abhimaan ahe 🚩🚩🚩fakta Comgress ani NCP chi sath sodayla havi ani MNS ani BJP barobar yaila hava hich iccha maji baaki shinde saheb tar gr8 🙏🙏🙏
@ashoksalunke1187
@ashoksalunke1187 2 года назад
@@reality8264 999999
@education12913
@education12913 2 года назад
एक भगव्याचा अभिमान बाळगणारा व जन सामान्यांसाठी झटून भगव्यांचे कार्यकर्तुत्व वाढविणारा नेता म्हणजे एकनाथ राव शिंदे साहेब
@nandkumarlohar1557
@nandkumarlohar1557 2 года назад
मि भाग्यवान आहे कि , आजही माझ्या कडे त्यांच्या सही चे ओळख पञ आहे. 🙏
@desai2425
@desai2425 2 года назад
आज आमचं भाग्य आहे की शिंदे साहेबांन सारखा नेता आम्हाला लाभला.जनतेचा विचार करणारे नेते शिंदे साहेब
@Patriotic-NationFirst
@Patriotic-NationFirst 2 года назад
शिंदे साहेब तुम्ही आणि दिघे साहेब अशेच लोक होते जे बाळासाहेबांचे निष्ठावंत सैनिक होते तुमची शिवसेना ही खरी होती आता फक्त हीच इच्छा आहे सत्तेसाठी तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली देऊ नका ! सत्तेला लाथ मारा पण विचाराला कधी सोडू नका कारण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ह्यांचे विचार सत्तेसाठी कधीच बदलले नाहीत !
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 2 года назад
अस्त नितील फसनवीस रुपी सेनेची सुपारी घेतलेला. जो आजच्या राजकारण आणि समाजकारण बिघडेवण्यासाठी. सुपारी बाजाच राजकारण दररोज महाराष्ट्र ला दाखवतोय ना!! त्यासाठी च हा अट्टाहास आहे!! जय महाराष्ट्र 🏹🚩
@vaibhav7721
@vaibhav7721 2 года назад
Khar tharl bhau Tuj
@giteshdalvi4646
@giteshdalvi4646 2 года назад
एकच विनंती चित्रपट पाहून शिवसेनेच्या बाजूने भावूक होऊ नका कारण आताची परिस्थिती विसरू नका.मतदान विचार करून करा. आनंद दिघे साहेबां सारखा.नेता परत होण नाही. कोटी कोटी प्रणाम धर्मवीर आनंद दिघे साहेब. खरच आता तुम्ही हवे होता.
@abhedpatil7822
@abhedpatil7822 2 года назад
@Spartacus kinbahuna aani tyachya mulane laachari karun landyanche neetichya netyanchya paayavar naak ghaslay sattevar basayla......hyana marathi maansachi kahi padli nahiye.....aatahi vichaar kara
@darshanparkar7692
@darshanparkar7692 2 года назад
आनंद दिघे साहेब यांना धर्मवीर हे बिरूद त्यांचे मित्र अनिल थत्ते यांनी दिलं
@mushroompointfarm8052
@mushroompointfarm8052 2 года назад
मग काय नाचायचं का आता 😂
@pk5006
@pk5006 2 года назад
@@mushroompointfarm8052 हो नाच आणि विडीओ टाक youtube वर 😂🤣
@chandrakantkendale2624
@chandrakantkendale2624 2 года назад
C 1o
@jeetmhatre4178
@jeetmhatre4178 2 года назад
थत्ते म्हणजे ते टिकली वाले 😆
@ckservices2862
@ckservices2862 2 года назад
@@mushroompointfarm8052 tumhi nachech watata
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 2 года назад
प्रसाद ओक ... निशब्द अभिनय .
@dipaknalawade1129
@dipaknalawade1129 2 года назад
स्व. आनंद दिघे साहेब महान होतेच... पण त्यांचे शिष्य एकनाथ शिंदे हेदेखील महान आहेत
@sureshpatil5313
@sureshpatil5313 2 года назад
😣
@pandharinathpatil9199
@pandharinathpatil9199 2 года назад
Nin
@dilipdeorukhkar9125
@dilipdeorukhkar9125 2 года назад
@@sureshpatil5313 qlqqqllllllqlqllqqlqllqllqlqlllql
@sandeepmahagavkar8668
@sandeepmahagavkar8668 2 года назад
धर्मवीर आनंद दिघे साहेब हे गरिबांचे दैवत होते. गरिबांचे त्यांनी कधीच नुकसान केले नाही. पण आता तसे न्याय गरिबांना मिळत नाही हे दुर्देव
@kaushalgiri9631
@kaushalgiri9631 2 года назад
😥😢
@anuragmane6114
@anuragmane6114 2 года назад
🥺
@hrishikeshkarekar3863
@hrishikeshkarekar3863 2 года назад
सेनेतले गरीब श्रीमंत झाले आहेत आता.
@dipakc4617
@dipakc4617 2 года назад
शिवसेना किती दिवस स्व बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर दिघे यांचा सत्तेसाठी उपयोग करणार 🚩🚩🚩🚩आत्ताची लाचार शिवसेना सोनिया पवार पायी गहाण आहे, आमचा शिवसेनेचा मुख्यमंत्री का वाटत नाही 🚩🚩🚩
@hamdeshankar
@hamdeshankar 2 года назад
खरोखर प्रसाद सरांच्या जीवनाचे सार्थक आहे हे ...🙏
@dnyaneshwarchavan5947
@dnyaneshwarchavan5947 Год назад
आनंद दिघे साहेब सारखे धर्मवीर ठान्याचा ठान्या वाघ कोणी होऊच शकत नाही जय महाराष्ट्र
@user-gy6ib3et4l
@user-gy6ib3et4l 2 года назад
जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब!!!
@swapnaliangane6964
@swapnaliangane6964 2 года назад
Reporter is so insensitive..asking his past in detail which was very painful for him to tell
@abhaymungi
@abhaymungi 2 года назад
दिघे साहेबांचा पठ्या ढाण्या वाघ एकनाथ शिंदे साहेब...🚩🚩 आता विसरा बाकीचे नामधारी..
@seemadeo3735
@seemadeo3735 2 года назад
माझ्या माहितीतील दिग्दर्शक/अभिनेता/लेखक/ गायक/निवेदक असा अस्ट पैलू कलाकार म्हणजे एकमेव प्रसाद ओक.आणि ज्याला मी २५ वर्षापूर्वी पासून ओळखते .सुरवातीपासून पाहिलेले.मात्र आता नाही पाहू शकत.खूप खूप अभिनंदन धर्मवीर आणि चंद्रमुखी साठी.
@manishkarnik4212
@manishkarnik4212 2 года назад
खरा लोकनेता.......!!
@user-gy6ib3et4l
@user-gy6ib3et4l 2 года назад
एक मराठा लाख मराठा!!!
@kaustubhjoshi8687
@kaustubhjoshi8687 2 года назад
आदरयुक्त व विनयशिल असा सच्चा नेता👌👌
@Top_shorts_12345
@Top_shorts_12345 2 года назад
"माणूसकीचे मंदिर आहे, श्रमिक हो घ्या इथे विश्रांती " असं एक सुमधुर भक्तीगीतही आहे. त्यामधील माणूसकीचे मंदिर हे ज्यांना म्हणावे इतकं महान व्यक्तिमत्व म्हणजे अर्थात धर्मवीर आनंद चिंतामणी दिघे होय. श्री. माळवे सर दि. २०/०५/२०२२ -शुक्रवार
@abhaymungi
@abhaymungi 2 года назад
एकनाथ शिंदे साहेब, सच्चा माणुस.. 👍🏻👌
@vikrantmore502
@vikrantmore502 2 года назад
ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी सांगितल्या बद्दल धन्यवाद.पण या गोष्टी तुमच्याच पक्षश्रेष्ठींना आणि काही नेते मंडळींना मनापासून कितपत रुचतील याविषयी शंका आहे. तुमचं कार्य कायम समाजाभिमुख आणि लोककल्याणकारी असावे हीच प्रार्थना.
@arunbolaj3922
@arunbolaj3922 2 года назад
धर्मवीर आनंद दिघे साहेब 🙏🙏🙏
@vinayakpisal2055
@vinayakpisal2055 2 года назад
जय महाराष्ट्र 🕉🙏💐रामकृष्णहरी🕉 🙏💐🚩
@dipakdeshmukh111
@dipakdeshmukh111 2 года назад
बऱ्याच लोकांनी बरीच लोक घडवली, पण दिघे साहेबांनी हिरा घडवला,ते म्हणजे एकनाथ साहेब.
@felixtauro7618
@felixtauro7618 2 года назад
Prasad Oak looks perfectly like Anand Dige Saheb, he was a Legend true people's man.... He was not a politician but he always worked towards welfare of the people....
@saurabhhargode4251
@saurabhhargode4251 2 года назад
धर्मवीर आनंद दिघे
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 2 года назад
सध्याचा जमाना जाहिरातबाजी करण्याचा असल्याने थोडेसे काम करून त्याची कित्येक पटीने अधिक प्रसिद्धी करण्यात येते ( असे करण्यात कोणता पक्ष आघाडीवर आहे हे सांगण्याची गरज नाही.. ) दिघे साहेब या वृत्तीच्या अगदी उलट असे जीवन जगले.. दिवसरात्र सामान्य लोकांचे प्रश्न ( आपल्या पद्धतीने) सोडवत असताना हा माणूस स्वतः मात्र प्रसिध्दी, सत्कार समारंभ, भाषणे यापासून कायम लांब राहिला.. असा राजकारणी पुन्हा होणे नाही..!
@manojnale7098
@manojnale7098 2 года назад
सत्य आहे
@nsk1066
@nsk1066 2 года назад
धर्मवीर आनंद दिघे साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@ajaygaikwad9884
@ajaygaikwad9884 2 года назад
ठाणे जिल्हा एकनाथ शिंदे यांनी वाढवला नसुन अनंत तरे यांनी वाढवला आहे शिंदे साहेब हल्ली ठाण्यात आहेत.. दिघे साहेब मोठा मणाचा माणुस
@hemantsolanki3676
@hemantsolanki3676 2 года назад
Toh fir Bala Saheb ne Eknath Shinde ko Thane jillah pramukh Kyu banaya?
@thegodfather2271
@thegodfather2271 2 года назад
😁पळ ईथुन 😛चाटू काँग्रेसी चमचा 😂😂🤣
@sunnyl111
@sunnyl111 2 года назад
I love u. साहेब
@namdevkonale7314
@namdevkonale7314 Год назад
दिघे साहेब यांच्या बदल प्रसाद ओक यांचा उत्कृष्ट अभिनय फार आवडला पंण दिघे साहेब ठाकरे कुटुंबासी एकनिष्ठ होते तसे शिंदे साहेब ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ राहिले नाहीत ईतच शिंदे चुकलेत आणि पुढे चुकतच जात आहेत.जय महाराष्ट्र जय शिवराय जय ठाकरे सेना 🏹🚩🙏
@vikasbachkar1239
@vikasbachkar1239 2 года назад
धन्यवाद ABP माझा
@adityagadgil2274
@adityagadgil2274 2 года назад
I think its highly inappropriate to remind and ask more deeper questions on a painful memory of any person.. Firstly as a reporter , you should have known about tragedy and if not, when seeing someone is uncomfortable sharing details, shouldnt have probed further.. Quite inappropriate Khandekar sir!
@Apoorv1531
@Apoorv1531 2 года назад
Exactly.
@swaradapitkar8496
@swaradapitkar8496 2 года назад
This painful memory is also mentioned on Wikipedia
@nehamalkhare9213
@nehamalkhare9213 2 года назад
Absolutely!! Firstly, it is extremely insensitive....secondly, the question is asked without a trace of empathy .
@arunkad56
@arunkad56 2 года назад
ऐबीपी माझा यांना विनंती आहे कि. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा उल्लेख फक्त आनंद दिघे म्हणून करू नका. कारण दिघे साहेब हे आमचे दैवत होते व आज ही आहेत. ऐक शिवसैनिक.
@dattatraypawar7637
@dattatraypawar7637 2 года назад
आजही माझ्या डोळ्यातुन पाणी वाहते प्रेमळ मानसे फार राहीलेले नाहीत गरीबीची जान असनारे नेते राहीलेले नाहीत मरण येणार आहे त्या आधी गरजुची सेवा करुण त्यामधे देव पहावा!!!
@nandkumargorule7488
@nandkumargorule7488 2 года назад
प्लीज 'शव'नका म्हणू भाई ! निष्प्राण देह म्हणा हवं तर.-शव 'टाकलं' असं तर बिल्कुल नका म्हणू.. 'ठेवलं' म्हणा. वेदना होतात ऐकताना. बोलण्याच्या ओघात म्हणाला असाल;परंतु,यापुढे बोलताना..प्लीज ..
@Kailas.94
@Kailas.94 2 года назад
🚩 स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब 🚩🙏
@manojkadam1594
@manojkadam1594 2 года назад
डोळ्यात फक्त अश्रू.... निःशब्द. खरोखर आंनद हरपला...🙏🏻
@balw0774
@balw0774 2 года назад
Dige Saheb❤️🙏🙏🙏
@deepalishinde7971
@deepalishinde7971 Год назад
अनंत दिघे साहेब हे एक परम आत्मा आहे आणि त्यांचे शिष्य मुख्यमंत्री एकनाथ साहेब आज माझ्यासाठी एक परमेश्वर आहे धन्यवाद 🙏
@porstuvwzyz
@porstuvwzyz 2 года назад
दिघे साहेब यांची इच्छा होती की ठाण्याचा एक दिवस कोण तरी महाराष्ट्र चा CM असेल ते एकनाथ साहेब यांच्या मुळे पूर्ण झाले साहेब आज 🙏🙏
@rajchaudhari2311
@rajchaudhari2311 2 года назад
आज असे धर्मवीर सेनेत नाही ,ही बाकि खंत वाटते
@pheminismisshit4571
@pheminismisshit4571 2 года назад
ho khara🙏
@dattatraybankhele1175
@dattatraybankhele1175 2 года назад
श्री मुख्यमंत्री साहेब आता धर्मवीर साहेबांसारखं लोकोपयोगी काम करून शिवसेनेचे नाव उंच करावं.उध्ववसाहेब व आपण लवकरात लवकर एकत्र येउन शिवसेना एकसंध ठेवावी ही नम्र विनंती.
@sangitazinjad4541
@sangitazinjad4541 2 года назад
Bhavi CM mananiya Eknath shinde saheb jai Maharashtra
@Pp-nh5gr
@Pp-nh5gr 2 года назад
Saheb CM zale 😊❤
@bhusopatil8539
@bhusopatil8539 2 года назад
आज, जे,काय चाललंय ते पाहून, वाटतय, ठाकरे घराण्याकडून, भरपूर काही, देऊनही,पक्ष,बळकवने, साठी,पाठीत,खंजिर, खुपसला असे,आरोप, होऊन ही, शिंदे यांना, काही,फरक,पडत, नाही, म्हणून आनंद दिघे, यांचाही घात, केला, नसेल ना,मग,तो, कोणी,हे, समजून घेणे गरजेचे आहे,
@buntyangre
@buntyangre 2 года назад
धर्मवीर 👑
@shashishetty8582
@shashishetty8582 2 года назад
Shinde sir u deserved to be Cm and was going to be but so
@erwinsmith582
@erwinsmith582 2 года назад
🔥🔥🔥🔥🔥
@Vishal__333
@Vishal__333 Год назад
Dharmveer Anand dighe saheb ♥️💯💯
@user-cq5xj9kj9h
@user-cq5xj9kj9h 7 месяцев назад
तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहे
@aartiprasad4673
@aartiprasad4673 2 года назад
कुणाला वाटलं असेल का...हे मुख्यमंत्री होतील....
@AmitD2710
@AmitD2710 2 года назад
मुलाखत घेणारा महामूर्ख आहे...एखाद्याच्या दुःखाबद्दल खोदून खोदून विचारतोय yz
@satishmundesm0714
@satishmundesm0714 2 года назад
अरे तू थोडा सुशिक्षित दिसतोयस... जरा शहाण्या सारखा वागत जा..... मा.एकनाथ शिंदे जी आणि मा.स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्यातले भावनिक प्रसंग लोकांना कळावे ह्या उद्देशाने ते त्यांना खोदून विचारतायत... तुमचा फालतू विचार बंद करा
@sanjayhatote2853
@sanjayhatote2853 2 года назад
त्यांना मारण्यात आले.
@AmitD2710
@AmitD2710 2 года назад
@@sanjayhatote2853 कुणाला मारण्यात आले ?
@govindraojagdale427
@govindraojagdale427 2 года назад
Anand Dighe Sahab was one of the best great leaders of Sivsena in Maharashtra. Let Sivsena party to be expand all over Maharashtra.And let the BJP's expansion to be at zero level. BJP had used Sivsena only for growth of BJP from zero. It is real fact to be understand by the people of Maharashtra.
@MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH
@MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH 2 года назад
🤣
@shashikantmane9979
@shashikantmane9979 2 года назад
Gentleman don't forget the whole career of respected Balasaheb could not achieve 70 plus seats in Maharashtra and now you are expecting to be in full power even Uddhav Thackeray took charge he could not won the corporate seat where Sena Bhavan is located. So your dream will remained your dream until every district have to produce a great leader like Dighe saheb Rayteche Raje.
@swapnilkhokale6076
@swapnilkhokale6076 2 года назад
abe 😂😂😂😂 kuthun anta be evdha confidence. tevhachi shivsena dighe sahebansobat geli. aata fakt congress sena aahe....gaddar sale
@vedikadas792
@vedikadas792 2 года назад
Be united,we r Hindus 🙏❤️
@shashikantmane9979
@shashikantmane9979 2 года назад
Wrong
@priyankagaikwad4176
@priyankagaikwad4176 2 года назад
Kalc ha movie pahila... khup khup sundar movie ahe ❤️❤️ ani manacha Salam to dighe saheb ❤️❤️
@thegodfather2271
@thegodfather2271 2 года назад
🧐कुठे पाहिला मला पण पाहीचा आहे 😀
@priyankagaikwad4176
@priyankagaikwad4176 2 года назад
@@thegodfather2271 majhya friend ne share kela hota
@priyankagaikwad4176
@priyankagaikwad4176 2 года назад
@@thegodfather2271 tumhi zee5 vr pn pahu shakta
@thegodfather2271
@thegodfather2271 2 года назад
@@priyankagaikwad4176😊🙏 मला लिंक पाठव
@akbarjalia3999
@akbarjalia3999 2 года назад
In next 100 years no one will take place of Anand Dighe Saheb. I still remember Dighe Saheb’s car registration number BLD 2013
@Edgyan
@Edgyan 2 года назад
He has not changed even after becoming the CM.
@nikhilsalgar1373
@nikhilsalgar1373 2 года назад
Shinde sahebana tya dukha baddal bolaycha nahi watat. Pan Khandekar na khodun vicharaycha ahe. Nirlajja
@girirajkarekar
@girirajkarekar 2 года назад
👍 मस्त
@prasannabandishte
@prasannabandishte 2 года назад
how many guys are watching this after Eknath Shinde broken Shiv Sena MLAs...
@ajaydahigave1086
@ajaydahigave1086 2 года назад
👍👍👍👍👍👍
@amrutakhakurdikar6404
@amrutakhakurdikar6404 2 года назад
एखादा 'मसीहा' असावा... जो जनसामान्यांना आपला त्राता वाटावा अशा प्रकारात मोडणारं आनंद दिघे यांचं व्यक्तीमत्त्वं होतं. एक समांतर सत्ताकेंद्र असा त्यांचा प्रभाव होता. वेळ पडल्यास ठकाशी महाठक असा त्यांचा बाणा होता. त्याचं वर्णन शब्दांच्या पलीकडे आहे. म्हणूनच शिंदे साहेबांना परफेक्ट शब्द सापडत नव्हते. पण सुदैवाने प्रविण तरडे आणि प्रसाद ओक सारखे कलावंत या आगळ्या व्यक्तीच्या चरित्रपटाचं काम करायला लाभले आणि एक वादळ पडद्यावर प्रत्यक्ष जिवंत आणि प्रभावीपणे साकारता आलं.. ठाणे आणि परिसरातले लोक असतील किंवा त्यांच्या सोबत काम करणारा त्यांच्या कार्यकर्त्यांचा जथा असेल यांना तर हा सिनेमा आनंद देईलच पण या लोकांचा हा "आनंद " दिघे आता ज्यांना ज्यांना त्यांच्याबद्दल कुतूहल आहे त्या सगळ्यांसाठी उपलब्ध झाला आहे. त्यांच्या मृत्यूचे गूढ उलगडेल की अधिक गहीरे होईल, ते मात्र सांगता येत नाही.
@hrishikeshkarekar3863
@hrishikeshkarekar3863 2 года назад
त्यांच्या मृत्यूचे गूढ काय होते आणि त्यामागे कोण होतं हे सांगायची खरंच गरज आहे का?
@saumitraghogale9027
@saumitraghogale9027 2 года назад
खरच त्यांचा मृत्यू नैसर्गिक होता की घातपात? मी त्या वेळी अवघा १५ वर्षांचा होतो, दहावीत होतो, माझे वडीलही खूप भावूक झाले होते त्यांच्या अकाली निधनामुळे..
@uttamraojundhale5648
@uttamraojundhale5648 2 года назад
We know what is honestly binding to commen men off real shivsenik 💐💐, and its output becomes as CM off our commen men off whole Maharashtra , great achievement 💐💐👏💐
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 2 года назад
भाई 👏🏻🏹🚩
@hanumantsurvase8371
@hanumantsurvase8371 2 года назад
👌🏻👌🏻👌🏻
@digambartarde86
@digambartarde86 2 года назад
👌👌👌👌
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 2 года назад
🎉🎉👍🙏
@AniruddhaKale-ys2bq
@AniruddhaKale-ys2bq 2 года назад
Anand dighe amar rahe
@shwetasawant6782
@shwetasawant6782 2 года назад
अगदी बरोबर किती गरजेचे आहे त्या वर साहेब त्या व्यक्तीच काम करता येइल ते ठरवायचे माझ्या शाळेचं अ‍ॅडमिशन त्यांनी मिळून दिलेलं पण त्या साठी 5 वर्षाची मी अणि माझे बाबा आनंद आश्रमात जाऊन बसायचो रात्री 11-12 वाजेपर्यंत.. मला ते एकदा बोलले होते शाळेत जायचा ना मग बस जरा वेळ.. अणि ते आमच्या बरोबर स्वतः आले शाळेत अणि आमचं काम केल. 🙏🏻
@shwetasawant6782
@shwetasawant6782 2 года назад
ते नक्की गेले कसे ह्या प्रश्नाचं उत्तर देताना शिंदे साहेब इतक्या ठामपणे ते बोलू शकले नाही ह्यातच आलं की त्यांचा मृत्यू नक्कीच बाहेर सांगितला आहे तसा झालेला नाही कारण ते डॉ चा रीपोर्ट असा म्हणतो अस बोलले....
@shwetasawant6782
@shwetasawant6782 2 года назад
Thank you Prasad Oak for doing this... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@hemantsolanki3676
@hemantsolanki3676 2 года назад
U from Wic College?
@pramoddhamangaonkar9077
@pramoddhamangaonkar9077 2 года назад
ग्रेट
@pawarm220
@pawarm220 Месяц назад
आताची ऊबाठा शिवसेना सोनिया पवार यांच्या पायी गहाण ठेवली आहे सत्तेच्या मोहापायी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विरोधात गेले
@user-qr6rl7hm9x
@user-qr6rl7hm9x 2 года назад
असा हा धर्मविर होणे नाही
@vasantdawalmalke9937
@vasantdawalmalke9937 2 года назад
ही आहे शीवसेना ........
@sharonl3697
@sharonl3697 2 года назад
Eknath shinde yani shivsena sodayala nako hoti
@swapnamalankar6685
@swapnamalankar6685 2 года назад
ठाण्याचा ढाण्या वाघ.....दिघे साहेब......🙏🙏
@thegodfather2271
@thegodfather2271 2 года назад
💪😊🚩🚩🚩🚩🙏
Далее
Never Troll Shelly🫡 | Brawl Stars
00:10
Просмотров 1,5 млн
would you eat this? #shorts
00:29
Просмотров 1,7 млн
Never Troll Shelly🫡 | Brawl Stars
00:10
Просмотров 1,5 млн