साक्षात जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या श्रीमुखामधुन ऐकल्याचा भास होतो आहे. महाराज आज आपण असायला हवे होते. जेव्हा पासुन मला समजायला लागले तेव्हा पासुन महाराजांचे किर्तन ऐकत आहे. आज प्रत्यक्षात पाहुण नेत्र त्रुप्त झाले. महाराज साष्टांग दंडवत🙇🙇🙇🙏🙏
वै. ह. भ.प.. नामदेव महाराज पठाडे म्हणजे एक ज्ञानमुर्ती प्रत्यक्ष ज्ञानराज माऊलींच्या रुपात होते. एक संप्रदायातील आदरयुक्त दरारा होता. आता काही महात्मा किर्तनकार सोडले तर बाकी सर्व (नवीनातले) काही किर्तनकार महाराज यांनी बाजार मांडला. क्षमस्व.
वै ह भ प नामदेव महाराज पठाडे महाराजांच्या जीवन कार्य विषयाची माहिती कृपया असल्यास पुरवावी कारण त्यांच्या सारखा वक्ता मी आज पर्यंत पहिला नाही त्यांची खूप कीर्तन mp3 मध्ये ऐकली परंतु या विडिओ मधून त्यांचं दर्शन झालं त्या बद्दल आपले आभार! जय हरी