परम आदरणीय महान देशभक्त श्री विनायक दामोदर सावरकरजी, व परम आदरणीय महान देशभक्त श्री गणेश जी सावरकर जी ह्या आणि ह्यांच्या सारख्या सर्व देशासाठी एवढा महान त्याग करणारे हे अशे सर्व महान देशभक्तांना माझे कोटी कोटी नमन 🙏🙏🙏, व विनम्र अभिवादन 🙏🙏🙏💐🌹💐🌹💐🌹
काय बरळताय महाराज! हिन्दू मुस्लिम सोडा...संतानी सांगितलेल्या जीवन जगायच्या बाबतीत कही सांगा मरण्या- मारायच्या गोष्टी शोभतात का तुम्हाला ? का नाहक राजकारण करताय?
Saheb kahi mahit nasel tar bolu nka...buva ugach kahi pan baralat nht...aj Hindu mhanun ghet asshil tar hya ashya mansanmule...shiv charitra,shambhu charitra vach mag kalel...Tumi as mhanala tar ek divas Hindu mhanun ek hi manus rahnar NH..thod baher chya goshtit pan laksh asudya