अगदी बरोबर नवले साहेब आणि अजुन एक कार्य प्लिज आपण सर्वांनी करावे की हे असे सुंदर ,अप्रतिम कीर्तन सेवा अशी कीर्तने आपण सर्वांनी मिळून सर्व तरुण पिढीपर्यंत आणि सर्व सर्वानपर्यन्त पोहोचवावे ही नम्र विनंती आहे, आणि हल्ली खूप आपल्याला सोशल मीडियातील पर्याय उपलब्ध आहेत म्हणून म्हटलं प्लिज म्हणजे सर्वांनीच पुढे पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही असे चांगले कार्यक्रम , कीर्तन रुपी चरित्र पोहोचवावी हीच विनंती आहे
आपण ज्यांनी ज्यांनी देशप्रेमी लोकांनी ही चांगली कीर्तन सेवा आईकली आहे त्या सर्वांनी ही चरित्र रुपी कीर्तनसेवा पुढील सर्व आपल्या देशाच्या जनते बाल, तरुण , आणि वृद्ध अश्या सर्व जनता जनार्दनसमोर हे असे चांगले चरित्र रुपी कीर्तन सेवा आणि आपल्या ह्या किर्तन कार बुवांचा अभ्यास पण खूप छान आहे म्हणून सर्वांनी ही असे कीर्तन रुपी चरित्र सेवा सर्व जनतेपर्यंत सोशल मीडिया द्वारे पोहोचवावी ही सर्व देशभक्त नम्र विनंती आहे
Meena Siddhaye The link of part 7 is ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WW1ain1To6M.html . Link of the next part is ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-LfFc4tHTi8g.html . Thanks.