जगात छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वात्त्र्याविर सावरकर या दोन महाराष्ट्राच्या महापुरुषांचा स्वराज्यासाठी व स्वतंत्र मिळवण्या साठी अखंड केलेल्या कार्यामुळे सन्मान होतोय. हेच महाराष्ट्राचे सौभाग्य
खूपच श्रवणीय व स्फूर्तिदायक किर्तन बरेच दिवसांनी ऐकावयास मिळाले महाराज !आपणास शतषः प्रणामआणि धन्यवाद !असेच योग वरचेवर येत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
Namaste. This is the last video of this series. Please share these kirtans in different platforms. Let us contribute in the betterment of our great nation Bharat. Next series of Kirtans will be uploaded soon. So stay tuned. Thanks.