खूप छान व्हिडिओ होता... आम्हाला पण मंडणगड ला गेल्यावर तशीच भावना होते.... ह्या व्हिडिओ मध्ये मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे संपुर्ण व्हिडिओ मध्ये भरपुर लोक दिसली पण फक्त तूझ्या सासूबाईंनी मास्क घातला होता... त्यांना त्रिवार वंदन 🙏🙏🙏🙏
इथे फक्त ४-५ च यूट्यूबर्स आहेत की जे खुप छान प्रकारे लोकांना content देत असतात त्यात सतिश भाऊ तुम्ही एक आहात. खुप छान वाटतं तुमचे video बघितले कि.. नाहीतर काही असे youtubers आहेत की जे फक्त रडत बसतात, लोकांकडून पैसे मागत असतात.. तुमची फॅमिली खुप छान आहे.. आई, वहिनी, ताई, प्रांजू आणि गोलू खुप छान आहेत
खूप छान पवा्स...पद्नु फीरताना खूप खुश...कोंकण पण छान आहे ...ठंडी कशी आहे तिथे...फकत ...तुमी च स्वेटर घाटंल आहे..वषा् बहीणी नी पा्जु ...दूसर कोणी नाही ...दूपार आहे मणुन वांटते...आमी पण फीरू तुमचा बरोबर....विडीयो 👍👍✌️
खरंच खूप प्रेम आणि जिव्हाळा आहे तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात.....खूप सुंदर वातावरण तयार होतं तुमच्या या व्हिडिओ च्य माध्यमातून.... मनाला मोहून टाकणार आपला केळशी गाव..... सारखं तिथे येण्याची साद घालतं... . मस्त...❤️👌☺️💫✌️
केळशी माझ माहेर वरची भाट गेली दोन वर्ष तिथे जाणं झालं नाही महालक्ष्मीची ओटी भरणं नाही तुमचे सर्व व्हिडिओ पहातो भाटीवर मोनिका जे्वणावल आहे त्या वहीनिच्या हातची जेवणाची चव मस्त आहे
Namskar Dada...... kharch kahi goshti ch feel evdha mast aast na ki te shabda mdhe nahi sangu shkt aapn ......n gavi gelo ki tikdhe firnyachi n janyachi odha ky veglich aaste....nehmi pramane khup mast video hota....n he sagl bghun Mumbai la rahun suddha gavchya aathvani jagya hotat .....tuzya hya chan chan video mule dada..... Keep it up 🙏
Dear Satish, very nice kelshi.aani tya hi peksha sunder ase tumche gaon. (Sorry forgot your village name) nice video.. OK take care and also take care of covid 19.by.
तुमच्या बरोबर आम्ही सुद्धा गाव फिरल्यासारखे वाटले फँमिली सोबत हा आनंद खरच खूप छान व मस्तच आईचे प्रेम लाख मोलाचे उशीर झाला म्हणून पाहायला आली हे प्रेम गावीच आईसोबत अनुभवायला मिळते 🙏🙏🙏☺
सतीश नमस्कार, केळशी बाजारहाट विडीयो आवडला. गावातून निघून होडीने पैलतीरी जायचे तेथून रिक्षा ने केळशी गाठायची. बाजार करायचा, मध्ये नाष्टा पाणी करायचं, दवाखाना करायचा, मच्छी घ्यायची, वाटेत ओळखीच्या लोकांकडे चहापाणी त्यांना आठवणी ने कांही द्यायचे, सर्व खूप छान. वाटेत ओळखीच्या लोकांकडे विचारपूस, शाळेतील मुलांना टाटाबायबाय खूप करता तुम्ही लोक. विषेश म्हणजे आई खाडीवर रीसीव्ह करायला हजर! असेच सांभाळले म्हणजे यशस्वी होतात. 💐💐💐💐💐💐टाकळकर औरंगाबाद💐💐
लय भारी वाटलं केळशी बाजारपेठ , लय भारी नजारा , हिरवगार वातावरण मन प्रसन्न झालं आहे 👌👍 तुमचं आंबिवली गावं तर लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये आहे 👌👍 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा , बाकि तुझा व्हिडिओ मस्त होता 👍
Mazi mavshi navanagar, tambdi kond chi Aani ek mitra suddha aahe bhopan panderi cha Mahendra Ghanekar tyachi gadi aahe qualis tyach up down chalu aste gawi Tumch gaav konta??
Maja aali botitun palikade tithe thode khalle aani fish aanalet.Ya bajula naahi milat daaravar?Mala ase kolivadyat jaayla aavadate.Sode ghyayla mi rahataad la gele hote.Murud la pan.
Thanks for showing us Kelshi. It's our dream to see,visit kelshi till you show us digitally. It is native of My maternal grandmother . It was nice. It was great feeling to see kelshi. Thanks once again. We want to visit Kelashi.but it is not working out.but one day we will definitely plan. Your videos are great and I enjoy your every video. Your videos are always special as it includes your family that creates belongingsness. Thanks again God bless you and your family. Best wishes.