भुशी धरणा ची घटना ताजी असताना लोकं हे धाडस करतात आणि काही दुर्घटना घडली कि पत्रकार सरकार आणि प्रशासन च्या चुका शोधत राहतात मग आता या लोकांना पत्रकार का काहीच सांगत नाहीत नंतर ndrf ला बोलवायचं का त्यांना जीव नाही का
हे गेले मेले तरी शासनाने कोणत्याही प्रकारची दान घेता स्वाहा करावे वार्तांहर मित्रांनो तुम्हि पण डोळे बंद तोंडाला कुलुप कानावर हात ठेवून घरी जावे काही घडलेच नाही ह्या आविर्भावात रहावे,😊😊😊😊
हे जे पर्यटक आहेत त्यांना जरादेखील स्वतःची काळजी नाही. ह्यामध्ये जर काही दुर्घटना झाली तर असल्या लोकांबद्दल जरादेखील दुःख कोणीही म्हणजे त्यांच्या घरातील लोकांनी देखील व्यक्त करू नये. प्रशासन, मोठी माणसे सांगून देखील तिकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे या लोकांना दुर्लक्षित करणे.
दोस्तों बारिश मे ऐसे किसी भी जगह ना जाये अगर जा रहे हो तो साथ मे रस्सि डोरी मोटी वाली जरूर ले जाये अचानक पानी आया हो बच्चा जा सके रसी के सहारे जान बच्चाई जा सके
Orang cerdas ketika hujan di dalam hutan di sekitar sungai atau air terjun pasti akan menjauh dari tempat itu. Tapi ini malah semakin senang ketika hujan turun
पाण्याचा बदललेला रंग पाहून कळत की किती मोठ्या प्रमाणावर मातीची धूप होते आहे...! खरे तर पहिल्या पवसाने गवत उगवले की एवढी माती वाहात नाही तरीही एवढी माती येते आहे याचा अर्थ वरती मोठ्या प्रमाणावर माती खणली गेली आहे.
Govt ne ashya pratyek thikani 250-300 meter distance var mothe net maarle pahije...jenekarun kuni vahun gela tari nidaan tya net madhe adkel aani tyanna vachavta yeyil...
I don't know why I think all of them die because they are playing with the nature and they know it very well it's a rainy season n The water level increases at any moment....of which we have no control to it. Dispite this they are still .....
Ye log patharo p phle baith te h fr water level bdh jata h to ye bhagwan k darbar m direct enter ho jate h ...sch m dukhi h dharti mata aise logo k boz s