ह्या व्हिडिओ तील सर्व शोधनिर्माणकर्त्यांना माझा प्रणाम त्यांच्या प्रयत्नाने कोकणात पर्यटन तर वाढेलच, भारतातील अतिप्राचीन संस्कृतीत अधिकच दृढ असल्याचे जगास सांगता येईल
असाच एखादा व्हिडिओ शिवथरघळ चार इतिहासाबद्दल माहिती करुन घ्यायला आवडेल महाड पासून साधारणता तीस किलोमीटर अंतरावर आहे असे म्हणतात इथे दास भरत ग्रंथ लिहिला गेला कृपया याबद्दल व्हिडिओ आणला तर मदत होईल आपले खूप खूप आभार वरील व्हिडिओतून खूप छान माहिती मिळाली
असा इतिहास शोधुन त्याला प्रसिद्धी दिली तर नविन पिढी खऱ्या अर्थाने संपन्न होईल. एवढा मोठा वैद्यानिक व सांस्कृतिक ठेवा आहे आपल्या देशात की अभ्यासायला व अभिमान बाळगायला जन्म पुरणार नाही. केवळ राजकिय इतिहासकारांना दुर ठेवण्याची गरज आहे.
In Rivona Goa you can also find this but it is near the river. Believe or no our ancestors were very intelligent . They themselves made the instruments to curve such great sculpture.
BBC मराठी ला विनंती आहे जी त्यांनी हे दोन्ही (हा आणि या संदर्भातील 3वर्षांपूर्वीचा) व्हिडीओ इंग्रजी सबटायटल सोबत प्रकाशित करावे जेणेकरून ते अमराठी मंडळींना सुद्धा पाठवता येतील - समजतील.
अशीच कातळ शिल्प व गुफा कोकणात हिवाळे गावात सद्यावर आहेत तशेच विहीर व छोटे पाण्याचे तलाव आहे. वहिरीला 12 महिने पाणी असते स्थानिक लोक बोलतात पांडव कालीन आहे व ती गुफा श्रावण गावात बाहेर padte
येथे एक गुंफा आहे. त्यामध्ये शिवलिंग सुद्धा आहे. तसेच गुहेत खोल्या आहेत. गुहेत जेथे पिंड आहे . त्यावर कळस आहे , जो गुहेच्या वरच्या बाजूला सुद्धा दिसून येतो . या पुर्वीही बऱ्याच वेळा अनेक संशोधकांनी येथे येऊन अभ्यास केलाय. या पैकी श्री. बाळकृष्ण लळीत बंधु (सावंतवाडी) काही सहकाऱ्यांसह दोन वेळा येऊन गेले. वर्तमान पत्रात त्यांनी कातळशिल्पांच्या फोटोंसह लिखाण केले आहे. त्यांचे बरेच लेख काही वर्षांपूर्वी वाचनात आले होते. त्यानुसार ही कातळशिल्पे फार पुरातन आहेत. हा विषय संशोधनाचा व आत्मियतेचा आहे. कृपया अधिक संशोधन व्हावे व संपूर्ण माहिती मिळावी.
माझा एक मित्र तर म्हणतो बुवा की, हे कातळ शिल्प काढणाऱ्यांचे आम्ही खरोखरीचे वंशज आहोत. आता आपण त्याला डोक्यावर घेवून मिरवूया. त्याचे कर्तृत्व , योगदान न पाहता.
कातळावर शिल्प काढले गेले. But ती लोक गुहेत पण काढू शकत होती. एवढी मोठी शिल्प फक्त वरतून आकाशातून दिसू शकतात मग नेमके हे कोणासाठी ह्या आकृत्या काढत होते.
त्याच्या आधी आता भारतात छत्तीसगड आणि झारखंड येथे आढळणारी ओरान ही आदीवासी जमात कोकण ह्या भागात आढळत होती. Oraon tribe मूळ कोकणातली आहे. त्यांचा उदय सातवाहन राज्याच्या आधीच आहे.
महाराष्ट्रातील मालवण तालुक्यातील माळगाव या गावी परबवाडीतून बागायत कडे सड्या वरून जाताना ब्राम्हण म्हणून एक स्थळ आहे तिथे गाईच्या खुरांचे ठसे कोरलेले दिसतात तर त्याचाही अभ्यास होणे आवश्यक
कातळशिल्प ही एक सत्यता आहॆ, हे संशोधना अंती सिद्ध झाले का? उगाच कोकण प्रांत म्हणजे मालवणी नव्हे, याचा उहापोह झाला का, ही एक शोकांतिका आहॆ. परशुरामाला संकुचित करू नका 🙏🏼🙏🏼🙏🏼थोडक्यात सिंधुदुर्ग जिल्हा आता झाला 🙏🏼🙏🏼
@@GyanTvAmitसध्या झारखंड आणि छत्तीसगड मध्ये असणारी ओरान आदिवासी जमात मूळची कोकणातील आहे. त्यांनी इ स. पूर्व 100 मध्ये कोकणातून पूर्वेकडे स्थलांतर केले
बारसू .. नाणार रिफायनरी होवू नये म्हणून भारताच्या प्रगतीवर जळून असणार्या अमेरिका, युरोप आणि चीनचे हे सर्व उद्योग सुरू आहेत .. हो आणि आपले महान आणि सुपारी बहाद्दर राजकारणी आहेतच .. कोकण समुद्र किनारा रायगड आणि ठाणे येथे पण आहे .. इथला सुद्धा अभ्यास व्हावा
पुरातत्व विभागाने आणखी थोडा खोल अभ्यास करावा, कातळशिल्प काढणारे लोक कोणत्या जातीचे ? कोणत्या धर्माचे होते?... कारण सध्या भारतामध्ये हाच विषय ट्रेंड होत आहे 🤣🤣🤣