@@ashasuryawanshi2491 समजेल आता कोणी काय चोरले ते ,दुसऱ्याचे बाप चोरून पैसा कमवणे स्वतःची लाल करायला मूव्ही पण काढला ,दाऊद दाऊद करणारे आता नवाब मलिक ला सरकार मध्ये घेतात ,भक्तांना ही लाचारी दिसणार नाही आता,😝
@@mrsvwp7427 बाळासाहेबांचा आशिर्वाद हिंदुत्ववादी विचारांना, कट्टर शिवसैनिकाला. शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदे साहेबांना मिळाले हाच बाळासाहेबांचा आशिर्वाद आहे.
ताई आलिशान बंगल्यात बसुन छान बोलल्या .... पण तुमच्या साहेबानी काय काम केले? ताई सर्व सामान्यांन प्रमाणे रिक्षात जास्त लांब नाही कल्याण पर्यंत जाऊन या मग समजेल साहेबांच काम
आदरणीय बाळासाहेबांचा आशीर्वाद हा त्यांच्या मुलाला दुसरयाला नाही .धनुष्यबाण निवडणूक आयोगाने तुम्हाला ठाकरे वर मोठा अन्याय करून दिले. खरी शिवसेना हि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची !
स्वार्थी बहिन भाऊ , जनतेच्या जिवावर, उडया मारतात, त्यामुळे आनंद वाटणारच, पण ज्या जिवावर आता जो आनंद घेताना , विश्व ाघात केला, सुजान नागरिक कधीही विसरणार नाही, तुम्ही किती हि ओरडून सांगितले तरी , आहे ते सगळे दुसऱ्या चे आहे, फक्त आपण डाव साधला,
हे तर काहीच नाही , आमची बायको तर दिवाळीला कपडे पण आमच्या पसंतीनेच घ्यायची.तिला कुठल्याच रंगाचे ज्ञान न्हवते..तिचे तर आमच्याशिवाय कधी पानच हलले नाही 🥺😢बोला लताबाई ..
Money makes person ugly not grounded. One of the Prashant corner incident was said everything. लाचार abp maza , egoist पूर्ण फॅमिली, मने ह्याने जास्त घेतला इंटरवीव.
कोणी कुणाचं नसतं करता करविता परमेश्वर आहे सगळं परमेश्वराच्या हातात आहे आपण कर्म चांगलं केलं तर आपल्याला चांगलं फळ श्री स्वामी समर्थ देतात द्यायचं पण परमेश्वराच्या हातात घ्यायचं पण परमेश्वराच्या हातात आहे धन्यवाद
खरचं आई साहेब तुम्ही आम्हाला कधीच असे वाटू दिले नाही की आम्ही तुमचा परिवार नाही आहोत.नेहमी तुम्ही आम्हाला आपल्या परिवार सारखी वागणूक दिली.नेहमी आमचा पाठीशी ठाम पणे उभे राहतात .आम्ही सर्व तुमचा सोबत आहोत नेहमी ...❤ कोणी काही बोलू द्या .जे चांगले करू शकत नाही ते असेच बोबलत असतात 😂