Тёмный

Latest Update: 15 August Ladki Bahin Yojana Rs.3000 first installment if not credited immediately do 

Only Marathi
Подписаться 2,9 млн
Просмотров 531 тыс.
50% 1

Devendra fadnavis deputy chief minister Maharashtra live press conference 15 August 2024
Latest Update: 15 August Ladki Bahin Yojana Rs.3000 first installment if not credited in your bank account then immediately do this one thing you will get your first installment on 17 August 2024 लेटेस्ट अपडेट : माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झाला नसेल तर ताबडतोब करा हे 1 काम 17 ऑगस्ट रोजी तुमच्या बँक खात्यात 3000 रुपयांचा पहिला हप्ता जमा होईल.

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 376   
@user-ck6xl6jj2r
@user-ck6xl6jj2r 26 дней назад
साहेब जसे बोलता तसे सर्व बहिणींना पैसे मिळाले पाहिजे ही विनंती
@user-qo4rj9hj1n
@user-qo4rj9hj1n 26 дней назад
❤❤❤❤❤❤❤❤❤ फडणवीस साहेब मला तुमचे भाषण खूप आवडते❤
@sanketpadval3701
@sanketpadval3701 26 дней назад
मतदान करा निवडणूकीला
@giridhargangaji6709
@giridhargangaji6709 25 дней назад
​@@sanketpadval3701नका
@milindnalawade9018
@milindnalawade9018 25 дней назад
कवट्या महाकाळ
@mohangande4604
@mohangande4604 26 дней назад
मला पैसे अजून मिळाले नाही साऱ्याच्या आधी माझा फॉर्म भरला होता
@user-wl8dq9ci8g
@user-wl8dq9ci8g 26 дней назад
Love you dada
@pratapkaledhanora9340
@pratapkaledhanora9340 26 дней назад
पैसे देत राहु, तुम्ही फक्त मतदान करा 😂 निवडणूक झाली कि बंद करू
@Aasha-hc2qb
@Aasha-hc2qb 25 дней назад
सगळ्यांना हे पैसे मिळायला पाहिजे साहेब खुप खुप आभारी आहेत सगळ्या बहिनी खुपच आनंद झाला
@nehagije6478
@nehagije6478 25 дней назад
फडणवीस साहेब खूप खूप शुभेच्छा ❤❤❤ छान बोललात आम्ही तुम्हालाच प्रोत्साह करणार..👍😘😘😘
@user-de7lw4vj4j
@user-de7lw4vj4j 26 дней назад
भावानो भाऊबीज स्वतःच्या पदरची द्या देशावर कर्ज करून नको नाहीतर याच बहिणींना 1947 पूर्वीसारखी बंधने यायला वेळ लागणार नाही 🙏🙏🙏
@sachintayade4133
@sachintayade4133 26 дней назад
Congress ni 8000 denyach kabul kel hot te rahul gandi swatachya padaratun denar hote ka ewadha ps kamaun thewala aahe ka soniya gandhi ni
@VitthalWankhede-dg9my
@VitthalWankhede-dg9my 26 дней назад
सरकारच्या तिजोरीतून सुद्धा खुश करण्याकरता मोठं मन पाहिजे आजपर्यंत कोणीही असं कार्य केलेले नाही
@srushtikhobragade3497
@srushtikhobragade3497 26 дней назад
अप्रूवल चा मेसेज आला आहे पण सुद्धा तीन हजाराच्या मेसेज आला नाही आधार कार्ड लिंक असून मोबाईल लिंक असून सुद्धा
@shital3776
@shital3776 26 дней назад
Same tai
@atultandale799
@atultandale799 26 дней назад
Same
@sanjuthakare2611
@sanjuthakare2611 26 дней назад
Massage nahi ale tari paise khatyat jama zhale
@CRICKETLOVERS-456o
@CRICKETLOVERS-456o 24 дня назад
​@@shital3776same
@CRICKETLOVERS-456o
@CRICKETLOVERS-456o 24 дня назад
Same tai
@LalsingValvi-pd4bp
@LalsingValvi-pd4bp 26 дней назад
जगाचा पोशिंदा शेतकरी आहे त्याच्पा मालाला हमी भाव द्या.नाहीतर तुमचं दुकान बंद होणार आहेत, लक्षात ठेवा.
@anandkamble7543
@anandkamble7543 26 дней назад
आत्ता 1500घ्या आणि साखर डाळ इतर दुप्पट होणार बायकांनी हुशार रहा अजित पवार शिंदे भाजपला मत देऊ नका 😅😅
@video_channel786
@video_channel786 26 дней назад
राजनीति कर रहे हो, 😂🤣
@nandakumarwankhade5115
@nandakumarwankhade5115 25 дней назад
. मॅट झवन्या बहिणीला तेही लाखो बहिणीला एका भावाने करोडो दिले तु किती देऊ शकतो 🚩🤔
@vinodkale6162
@vinodkale6162 24 дня назад
Tumchya Rajjyat Sachin Waze Chi Nwmanuk Zali Hoti Roj 100 Koti Gola Karanyasathi....Aani Var Mhanale Hote Waze Kay Laden Aahe Ka?😁😁😁😁
@AshokJadhav-no6tt
@AshokJadhav-no6tt 26 дней назад
याच महिला तुमचा चांगला सत्कार करतील
@sunitsrane1454
@sunitsrane1454 24 дня назад
मुख्य मंत्रि जी सुनिता तुकाराम राणे मी माझे आधार कार्ड बैक लिंक आहे सर्व काही बरोबर तरी आहे माझ्या आकाउट पैश आलेच नाही त्याच्या काय करायच वय वर्ष साठ आहे धन्यवाद
@rajeshjadhav1069
@rajeshjadhav1069 25 дней назад
पाच महिन्याकरिता योजना निमित्त धुमाकूळ घातलाय जाहिरातबाजी
@anilpotdar2540
@anilpotdar2540 26 дней назад
Best decision in the history of Maharashtra state in favour of poor ladies. I hope it will be continued in future also.
@Lifeofasha...
@Lifeofasha... 25 дней назад
But I have noticed that ,my houseowener is very rich , all are doing govt service and earning more than 1 lac in month but still his wife and sister are getting this facility of govt... I think this is not fair...
@user-qo4rj9hj1n
@user-qo4rj9hj1n 26 дней назад
फडणवीस साहेबांना खूप खूप धन्यवाद❤
@VitthalWankhede-dg9my
@VitthalWankhede-dg9my 26 дней назад
धन्यवाद फडणवीस साहेब आमच्या महिलांना पैसे मिळाले आणि आता ते तुमच्या तुमच्यावर खुश आहेत
@MudrikaGhodake
@MudrikaGhodake 26 дней назад
मला आज पैसे भेटले त्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना धन्यवाद
@prajaktavast8038
@prajaktavast8038 26 дней назад
ठाण्यात अजून 3000पैसे आले नाही आमचे सर लवकर पाठवा
@anilgalave2185
@anilgalave2185 26 дней назад
स्वामीनाथन आयोग लागू करा, तुमच्या भीकेची आम्हाला गरज नाही
@vinodkale6162
@vinodkale6162 24 дня назад
Yala MAJ Mhanatat😂😂😂
@bhavnakalla6762
@bhavnakalla6762 25 дней назад
खुपच आशा लावतात सरकार,खरच ज्या महीलांना गरज आहे त्यांनाच पैसे धावे,
@user-pr2ew2rv1v
@user-pr2ew2rv1v 26 дней назад
3:36 संपूर्ण महाराष्ट्रातील माता भगिनींना बहीण समजून त्यांना आपण भाऊबीज म्हणून 3000 रुपये दिलेत याबद्दल आभारी आहोत परंतु ज्या माता माऊलींना तुमच्या बहिणींना अद्याप पर्यंत तुमचे भावांचे पैसे मिळालेच नाहीत याचं काय करायचं मिळाले नाहीतच आता काय करायचं सांगा निवडणुका समोर येत आहेत तुम्ही माता माय माऊलींना पैशाचा आमिष देऊन आपले कर्तव्य पार पडलेला आहे पण या माय माऊली chjyaभावाची नजर 288 एकरावर आहे याचं काय
@vinodkale6162
@vinodkale6162 24 дня назад
Waze Kay Laden Aahe Ka?😂😂😂
@nagnathbhandare4223
@nagnathbhandare4223 26 дней назад
Saheb tumch barobar aahe
@user-jm2gu3pe9x
@user-jm2gu3pe9x 26 дней назад
नियोजन चांगल्या महाराष्ट्र चे करा माफियाँन.vala mahara. Nako
@AshokJadhav-no6tt
@AshokJadhav-no6tt 26 дней назад
शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई अजून मिळाले नाही 20% फक्त मिळाली शेतकऱ्यांना लडका बहिणींना किती देणार वटी वटी बहिणीच तुम्हाला आणणार
@dhanajipatole8230
@dhanajipatole8230 25 дней назад
Good news Saheb asech kaam kara janta tyachi pavti denaar
@pravinyadav2169
@pravinyadav2169 25 дней назад
Nice
@shindebaliram9746
@shindebaliram9746 26 дней назад
फडणवीस साहेब भाऊबीज स्वतःच्या खिशातून केली जाते . सरकार च्या तिजोरीतुन नाही.
@swati7425
@swati7425 25 дней назад
तुझ्या आधीच्या सरकार ने दिले तरी होते का तुझ्या आई बहिणीने बघ फॉर्म भरले असतिल तरी उगाच कंमेंट करणार
@uddhavsawade1428
@uddhavsawade1428 24 дня назад
😂
@chhotugirase
@chhotugirase 24 дня назад
MLANMIDA ले
@GajananGiram-z9l
@GajananGiram-z9l 25 дней назад
फडवणीस साहेब खूप खूप धन्यवाद🙏🙏
@minakshidhage2263
@minakshidhage2263 26 дней назад
खूप खूप धन्यवाद साहेब🎉🎉
@SagitaShinde-n1u
@SagitaShinde-n1u 26 дней назад
Apratim bhauraya
@Vsolid364
@Vsolid364 26 дней назад
Khup khup thank you devendra dada....
@schlarship
@schlarship 25 дней назад
Kahi upyog नाही ,बहिणीचा गळा दाबून पैसे काढून तुमचे भाऊजी नेतात,त्यापेक्षा दारूच बंद केली असती तर बहिणीवर फार उपकार झाले असते😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@aditya.mh15
@aditya.mh15 25 дней назад
आज मला पैसे जमा जाले आहे ❤ खूपच धंनेवाद मूख्य मंत्र लाभाऊ 🎉
@nikitarewatkar9197
@nikitarewatkar9197 26 дней назад
Khup khup dhanyvad sir tumhala
@schlarship
@schlarship 25 дней назад
4 दिवस झाले फोन ,bank passbook घेऊन दारूडे फिरत आहेत,पहिला भाऊजीची दारू बंद करून दाखवा,मगच मानू खरी लाडकी बहिण आहे का राजकारण ते कळेल मग.😢😢😢😢😢😢😢😮😮😮😮😮😮😮😮😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@user-iv9tn5ym4u
@user-iv9tn5ym4u 26 дней назад
सराटि मधल्या बहिणीचा आशिर्वाद घ्या😊
@anitakambale8283
@anitakambale8283 26 дней назад
मी अनिता मंगेश कांबळे अहमदनगर बोलते मी फॉर्म भरला ऑनलाईन पण माझे आम्ही पत्र याचा फोटो गेला नाही आता काय करू परत फॉर्म भरू का
@tukarannarwade3510
@tukarannarwade3510 26 дней назад
लाडकी बहीण विधानसभेला महाविकास आघाडीला मतदान करतीलं तुम्ही कोणाला बनवता
@mahadevnagargoje5608
@mahadevnagargoje5608 24 дня назад
Onli BJP
@manchaksawant2739
@manchaksawant2739 25 дней назад
दाजीच्या खिशातून पैसे काढायचे आणि बहिणीला द्यायचे वारे करामती सरकार
@vinodkale6162
@vinodkale6162 24 дня назад
Karan Daji Det Navate Na😂😂😂
@SamadanPatil-v9l
@SamadanPatil-v9l 24 дня назад
साहेब तुमचे कार्यकर्त्यांच्या महिला घरी बसलेले त्यांनाच अजून पर्यंत ₹1500 भेटल्याने तुम्ही जन्म टाकले ते विरोधकांच्या बायांना भेटलेले आहेत
@sonalk7315
@sonalk7315 26 дней назад
Bank Wale aadhar link karun denyas हल्गळजीपणा karat ahet
@US1231Thor
@US1231Thor 26 дней назад
Majun Gele aahe sarve bank wale 😡
@Princessrao2400
@Princessrao2400 26 дней назад
Ha na maj pan link ny kel ahe juni banket pashie alet te kaple pashie
@user-lp6ji5sb5d
@user-lp6ji5sb5d 25 дней назад
Ho
@motilaljain2638
@motilaljain2638 26 дней назад
नमो शेतकरी योजनेचे पैसे काका पीएम बंद करू नका काही लोकांना खूप दिवसापासून पीएम चे पैसे मिळाले नाही
@rajansawant5627
@rajansawant5627 25 дней назад
Ho na
@pratapade675
@pratapade675 25 дней назад
Super saheb
@sagarlimbale271
@sagarlimbale271 26 дней назад
नमो शेतकरी योजनेचे ( pm किसान) राज्य सरकार चे 2000 एकदाच आले नंतर काय अजून आले नाहीत
@user-ol8yz7cv5y
@user-ol8yz7cv5y 23 дня назад
आता शेतीमालाचे भाव निश्चित कमी होणार व लाडक्या बहिणींना ते पैसा वाटणार बाकी सगळ्या गोष्टी महाग होणार गॅस पेट्रोल डिझेल😂😂
@user-ol8yz7cv5y
@user-ol8yz7cv5y 23 дня назад
आणखी एक-दोन योजना चालू करा आणखी एक-दोन योजना चालू करा म्हणजे शेतामध्ये मजूर मिळाला नाही पाहिजे आणि शेती पडीक झाली पाहिजे थोडीफार पिकली तर त्याला पण भाव देऊ नका जो पिकला आहे त्याला पण भाव देऊ नका म्हणजे शेतकरी खुश राहील😂😂
@user-b1l6g
@user-b1l6g 24 дня назад
काय परिस्थिती आलीय.१५ लाखाच्या थापा ते १५शे पर्यंत गाडी आली.हा विकासाचा परिणाम.
@vinodkale6162
@vinodkale6162 24 дня назад
Waze Kay Laden Aahe Ka?😂😂😂
@user-tt3jx2mx9g
@user-tt3jx2mx9g 26 дней назад
४ ऑगस्ट ला आशा वर्कर महिलांकडे फॉर्म भरला तरी otp आला नाही
@shubhangeechawhan5999
@shubhangeechawhan5999 26 дней назад
Very good job ty very much🙏
@lll-su4ke
@lll-su4ke 25 дней назад
धन्यवाद सर तुम्ही हा निर्णय अगदी बरोबर घेतला आहे कारण ज्या महिलांचे नवरे हे सगळे चांगले आहेत त्यांना पैशाची गरज भासणार नाही पण आमच्यासारख्या नवरा पित पिणारा असला किंवा सोडून गेला असला तर त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी मदत आहे आणि आमच्या सगळ्या बहिणीचा आशीर्वाद तुमच्यावर जोपर्यंत आम्ही बहिणी आहोत तोपर्यंत तुम्हाला कुठलीच कमी आशीर्वादाची कमी भासणार नाही आमच्या सगळ्या देशातल्या बहिणींचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीमागे आणि तुमच्यासारख्या भावाचा हात जर आमच्या डोक्यावर असंच राहावा
@Santoshsw-he5rh
@Santoshsw-he5rh 25 дней назад
धन्यवाद सर
@KacharuPawar-xs6rt
@KacharuPawar-xs6rt 26 дней назад
भाजप जय हो देवेंद्र फडणवीस जय हो
@user-oi1lj3cj6c
@user-oi1lj3cj6c 26 дней назад
खुप खुप धन्यवाद माझ्या तीनी भावाला
@aniljaybhaye9762
@aniljaybhaye9762 26 дней назад
👍अभिनंदन देवेन्दृं
@ManoharKawal-ug9pu
@ManoharKawal-ug9pu 24 дня назад
अगदी बरोबर बोललात दादा तम्ही
@bhagvaandarade3141
@bhagvaandarade3141 24 дня назад
फडणवीस सर तूमचे भाषण छान आहे पण कर्ज माफ करा
@ManoharPatil-tk7zz
@ManoharPatil-tk7zz 26 дней назад
सर्व साईट बंद करून ठेवले साहेब फॉर्म भरले जात नाही कस काय पैसे मिळतील
@SadhanaGiri-yb3mv
@SadhanaGiri-yb3mv 26 дней назад
Khup khup Aabhar ahe tumche
@RadhaGajbhar
@RadhaGajbhar 5 дней назад
न पैसे भेटले नाही 17 ऑगस्ट फॉर्म भरला होता तरी पण भेटले नाहीत तर ते अधिक पैसे भेटले
@priyankabhujbal1019
@priyankabhujbal1019 26 дней назад
वीजबील 5 पट करून बहिणीना त्यांचेच पैसे परत देऊन मस्त फसवलं आहे प्रत्येकाने आपापले लाईट बिल चेक केल्यावर उत्तर मिळेल
@tarasonawne1911
@tarasonawne1911 25 дней назад
Verygood
@nitinbhadarge1983
@nitinbhadarge1983 25 дней назад
Nice saheb
@suraj_sanap_717
@suraj_sanap_717 26 дней назад
धन्यवाद फडणवीस साहेब
@SwatiPawar-rr7rb
@SwatiPawar-rr7rb 25 дней назад
Rahnar aashirvaad dada
@user-b1l6g
@user-b1l6g 24 дня назад
सिलेंडरला वाढवलेले ७०० जाणार,पेट्रोल,तेल,लाईटबील,दूध,पूस्तकांवरचा कर,डाळी,धान्याची महागाई करुन भावोजींकडून ५००० गेली १० वर्षे मेहूणे खातात.😂 आता १० लाख चोरुन खाल्यावर १५०० चं गाजर घेउन फिरायलेत.
@ManoharPatil-tk7zz
@ManoharPatil-tk7zz 26 дней назад
साईट अगोदर चालू करा साहेब बऱ्याच लोकांचे फॉर्म अजून बाकी आहे तमिळ लाडके बहनचा पोर्टल बंद करून टाकलाय
@pravinyadav2169
@pravinyadav2169 25 дней назад
Thanku
@तन्वी-भ7ब
@तन्वी-भ7ब 26 дней назад
हो देवेंद्र जि खरोखरच आले.
@prakashaghor7534
@prakashaghor7534 26 дней назад
मी खुप आधी फॉर्म भरून पण मला अजून पैसे जमा झाले नाही
@javedmujawar5558
@javedmujawar5558 26 дней назад
Best fadvanis saheb
@Red_Indians
@Red_Indians 26 дней назад
देवेंद्र साहब मस्त विरोधी पस्त 🙏🚩🇮🇳
@nileshchougale8104
@nileshchougale8104 26 дней назад
You are great
@anilgurav6007
@anilgurav6007 24 дня назад
Saheb aale paise 3000 abhinandan sarkarch aami nakkich tumcha barobar asnar
@DeepakRoadDeepakRoad-wb1vj
@DeepakRoadDeepakRoad-wb1vj 24 дня назад
Good
@SaraswatiIkker
@SaraswatiIkker 26 дней назад
Salute bhau
@YouTubePoster000
@YouTubePoster000 26 дней назад
तुम्ही महाराष्ट्राचे बेईमान नेता देवेंद्र
@nandinighanekar3967
@nandinighanekar3967 26 дней назад
सर मी सात आँगस्टला अर्ज भरला तो मंजूर झाला माझे आधार लिंक पण आहे पण अजून पैसै आले नाहीत आता काय करायचे
@DilipPalkar-p3l
@DilipPalkar-p3l 25 дней назад
Thank
@lalsingvasave1487
@lalsingvasave1487 25 дней назад
यात मानस बद्दल चांगले बोलले काही तसेस असतात 🙏
@user-ti6gn3uc2r
@user-ti6gn3uc2r 26 дней назад
Jai hind Jai maharashtra
@RajendraMarbate-lf4kz
@RajendraMarbate-lf4kz 26 дней назад
Bhau bahiniche nate janmbhar tikle pahije
@adinathpawar3969
@adinathpawar3969 26 дней назад
Fadawis sar🙏🙏
@kalyanpatil973
@kalyanpatil973 26 дней назад
आ.राणा म्हणाले होते पैसे परत घेऊ
@JayashreeGhule-y9b
@JayashreeGhule-y9b 24 дня назад
मी खुप गरीब आहे मदत करा
@ganeshsonawane7001
@ganeshsonawane7001 25 дней назад
अहो साहेब बॅंकेत पैसे कट करून राहिले व ज़्या बॅंकेचे खाते नंबर दिला त्यात पैसे जमा नाही झाले
@kavitapatil3837
@kavitapatil3837 26 дней назад
Tq sir ale paise
@ravindrabandbe8548
@ravindrabandbe8548 24 дня назад
नमो शेतकरी योजनेचे कधी देणार
@aannadasnor6597
@aannadasnor6597 26 дней назад
त्रिमूर्ती सरकार की जय❤❤
@prajaktavast8038
@prajaktavast8038 26 дней назад
सर मला अजून पैसे आले नाही तर पिल्लिच काहि तरी करा माझे बँक अकाउंट लींक आहे तरि लवकर करा एक महीना होवुन कधी झाले तरी वाट पाहातो दादा आल्या वर लगेच सागतो
@shehnaazwangare8226
@shehnaazwangare8226 25 дней назад
1no
@KaustubhDhavale-cd9vp
@KaustubhDhavale-cd9vp 25 дней назад
नौ करिवल्याची अट काढ ल्याने तुम्हाला पैशाच्या तन येईल पण बहिणी समाधानी v khush होतील आणि तुम्हाला भरघोस यश मिळेल
@SunitaPurohit-lh2rk
@SunitaPurohit-lh2rk 25 дней назад
सर माझ्या खात्यात अजून पैसे आले नाहीत मी 9 जुलैला फॉर्म भरला आहे
@VidyaAmbore-h5e
@VidyaAmbore-h5e 25 дней назад
Sath mein document badle Pan masala nahin aane mein Aaj KYC ke liye Tapasya Bengali ko kuchh pareshan😢😢😢😢😢
@basavrajbabanagare7148
@basavrajbabanagare7148 26 дней назад
Good decision for ladies
@neelamshinde5438
@neelamshinde5438 23 дня назад
फडणवीस साहेब
@jagdishshete6044
@jagdishshete6044 26 дней назад
Shetkaryachya malala योग्य भाव दया, १५००rs भिक deun amchi mate तुम्ही vikat घेऊ shakt nahi
@RohiniDhongade-uj7kc
@RohiniDhongade-uj7kc 24 дня назад
Mi tar savtrh bahin aahe mukhyamantri sahebanchi manun mala nahi aale paise sarv kagadpatr deun pn nahi aale
@swamisandesh526
@swamisandesh526 26 дней назад
बंद अकाउंट ला पैसे ट्रान्स्फर केले. आणि जे अकाउंट नंबर दिलेला त्याला केलाच नाही. काय फायदा त्याचा
@user-gw5cg2ig3p
@user-gw5cg2ig3p 24 дня назад
भाऊ भाऊबिज ही स्वताच्या खिशातून द्यायचे असते
@ChetanAghadate
@ChetanAghadate 17 дней назад
लाडकी बहीण योजनेचं पैसे अजून आले नाही
Далее
To mahh too🫰🍅 #abirzkitchen #tomato
01:00
Просмотров 864 тыс.