#manojjarangepatil #latur #marathareservation #jarangepatil #zee24taas
Latur Manoj Jarange Patil Rally | जरांगे पाटलांच्या सभेसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जय्यत तयारी
मनोज जरांगे पाटील यांची आज लातूरमध्ये मराठा आरक्षण जनजागरण शांतता रॅली होणारेय. दुपारी बारा वाजता जरांगे पाटलांचं शहरात आगमन होईल. त्यांच जंगी स्वागत केलं जाणारेय. शहरातील विवेकानंद चौकातून रॅलीला सुरुवात होईल. सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर जाहीर सभा होणारेय. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभेसाठी खास मंच तयार करण्यात आलाय. इथूनच ते मराठा बांधवांना संबोधित करणार आहेत.
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas
7 июл 2024