Тёмный

Live: Vidhan Parishad Election साठी मतांची जुळवाजुळव? चित्र स्पष्ट! कुणाची माघार?| Milind Narvekar 

Mumbai Tak
Подписаться 3,8 млн
Просмотров 94 тыс.
50% 1

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#MumbaiTakLive #ajitpawar #uddhavthackeray
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. कुणाची माघार? मिलिंद नार्वेकरांचे व्हीडीओ काय दर्शवतायत?
#RPT0262
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

4 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 53   
@GaneshMahajan-zi5hj
@GaneshMahajan-zi5hj 12 дней назад
एकतर सदाभाऊ खोत पडतील किंवा अजित पवार यांचा एक पडेल
@user-nj9xc9un1u
@user-nj9xc9un1u 12 дней назад
बारामती चे पवार साहेब हे नक्की 12 तारखेला युतीचे 12 वाजवणार
@AAG-eb4bx
@AAG-eb4bx 12 дней назад
अजितदादा आणि शिंदेचे यांचे काही आमदार आघाडीला मतदान करतील
@abhijitraut9505
@abhijitraut9505 12 дней назад
नार्वेकर आमदार होणार
@kailasdeshmukh8845
@kailasdeshmukh8845 12 дней назад
शिंदे 5, अजित पवार 6 आमदार फुटणार
@mohittaur8799
@mohittaur8799 12 дней назад
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पडणार
@dilipsaluke9241
@dilipsaluke9241 12 дней назад
शिवाजीराव गर्जे हे पराभूत होतील.
@ArunTanpure
@ArunTanpure 12 дней назад
100% नार्वेकर निवडून येतात
@maheshratnakar8123
@maheshratnakar8123 12 дней назад
दादांचा उमेदवार पडणार
@sudhakarchavan9269
@sudhakarchavan9269 12 дней назад
सदाभाऊ स्पर्धेबाहेर
@ranjendrdeulkar5584
@ranjendrdeulkar5584 12 дней назад
अजित दादाचे आमदार फुटणार
@ranjendrdeulkar5584
@ranjendrdeulkar5584 12 дней назад
अजित दादांनी वाट लावली
@user-it9mv5gg1w
@user-it9mv5gg1w 12 дней назад
मवीआ कडे पुरेसे संख्याबळ आहे. मविया चे सर्व उमेदवार निवडून येणार
@dnyaneshwarbomble4236
@dnyaneshwarbomble4236 12 дней назад
महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकणार.
@madhukarbhoir5354
@madhukarbhoir5354 12 дней назад
महा विकास आघाडी चे उमेदवार १००टकके निवडून येणार
@laxmangalande3747
@laxmangalande3747 12 дней назад
ठाकरे सरकार ❤ .. नार्वेकर ❤
@pandurangkumbhar2503
@pandurangkumbhar2503 12 дней назад
महाविकास आघाडी जिंकणार
@rameshwaghmare3153
@rameshwaghmare3153 12 дней назад
Narvekar yenar
@satishraokshirsagar6859
@satishraokshirsagar6859 12 дней назад
महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येईल आणि अजित पवार आणि शिंदे चे आमदार फुटणार हे मात्र नक्की
@user-it9mv5gg1w
@user-it9mv5gg1w 12 дней назад
आताची परिस्थिती वेगळी आहे. काँग्रेस ची मते योग्य ठिकाणी पोहोचतील आणि मावीयाचे सर्व उमेदवार निवडून येणार
@bhomikpatil478
@bhomikpatil478 12 дней назад
म वी आ ला 3 उमेदवाराला 25 25मते पडतील
@dineshpatil3015
@dineshpatil3015 12 дней назад
शिंदे चे 16आमदार फुटणार
@SomnathNighot-de9gl
@SomnathNighot-de9gl 12 дней назад
काही आसो पण महाराष्ट्रात मविआ ची गरज आहे जो जो आमदार पळुन गेले आहे त्यांनी पवार ठाकरे साहेब यांना मदत करावी
@user-it9mv5gg1w
@user-it9mv5gg1w 12 дней назад
Mim ची मते माविया कडे जावू शकते
@deepalibajare9554
@deepalibajare9554 12 дней назад
अजितदादा चा एक उमेदवार पडणार नक्कीच.😢
@MadhavKachgunde
@MadhavKachgunde 12 дней назад
2 Mayawati ke ummedwar padhnar
@ashrubaugalmugale612
@ashrubaugalmugale612 12 дней назад
इंडिया आघाडी चे सर्व उमेदवार निवडून येणार. युतीचा उमेदवार पडणार
@sachinhundekari3162
@sachinhundekari3162 10 дней назад
Sada bhau padatil
@gantantranews2983
@gantantranews2983 11 дней назад
महायुतीचा एक उमेदवार पडणार
@Surel-xd9qu
@Surel-xd9qu 12 дней назад
Ed अणि सीबीआय ठरवतील कोण निवडुन येणार
@mikedesi5513
@mikedesi5513 11 дней назад
Anuja chaan bolte udhav paloon gela mva jalyant padle
@navindeshmukh8973
@navindeshmukh8973 12 дней назад
❤❤❤❤❤md❤❤❤❤❤
@shahadevwaghmare6024
@shahadevwaghmare6024 12 дней назад
अजित दादा चा उमेदवार पडणार
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 12 дней назад
उठापेक्षा नार्वेकर जास्त विश्वासू
@laxmangalande3747
@laxmangalande3747 12 дней назад
घरी घेवुन जा. उपयोगी पडेल 😅
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 12 дней назад
@@laxmangalande3747 तूझ्या घरातून उतरला का!
@shashikantyewale578
@shashikantyewale578 12 дней назад
निवडणूक होणार नाही....
@MadhavKachgunde
@MadhavKachgunde 12 дней назад
24:26
@MadhavKachgunde
@MadhavKachgunde 12 дней назад
Mahayutichi teen umedwar padnar ahet
@aniruddhahandibag6687
@aniruddhahandibag6687 12 дней назад
Sadachi lottery lagli ka
@ashokshinde1360
@ashokshinde1360 12 дней назад
magchya veli pan election zale hote. tyaveli binvirodh ka zali nahi
@vijaykumarkale2005
@vijaykumarkale2005 12 дней назад
Ajit dada na bajula taklayche chitr diesel.
@jababdarnagrik3520
@jababdarnagrik3520 12 дней назад
सदाभाऊ ला उमेदवारी पडण्यासाठीच मिळाली आहे, ब्रेकिंग काही नाही,तेरी भी चूप , मेरी भी चूप, सदाभाऊ आमचा नव्हताच,मोदी मोदी,जय श्रीराम ...
@maheshchivate5453
@maheshchivate5453 11 дней назад
तुम्ही स्पष्ट का बोलत नाही? मविआ आणि मित्र पक्ष मिळून आकडा सहज जुळतो, महायुतीचखोट्या प्रतिषठेसाठी घोडेबाजार करत आहे.या बद्दल स्पष्ट बोला.
@jakirpathan2960
@jakirpathan2960 12 дней назад
Jiss,prakarse,Aajit,dada,na,gharka,ghatak,uusi,prakar,se,Nawab,malik,na,gharka,na,ghataka,na,muslim,samajka,na,Sharad,pawar,ka,
@prakashdhoble5762
@prakashdhoble5762 11 дней назад
महा.आधाढी‌निवडुन यनार
@dnyaneshwarkshirsagar420
@dnyaneshwarkshirsagar420 12 дней назад
100% महविकास आघाडी फुटणार आणि महायुती जिकणार असेच दिसतंय.
@aryamahadik3177
@aryamahadik3177 12 дней назад
Ajitdada ncha aamdar padel
@sachinhundekari3162
@sachinhundekari3162 10 дней назад
Mahayutichi mate futatil
Далее
DEVENDRA FDANVIS LIVE
Просмотров 884