गणेश सर पहिले तर तुमचे मनापासुन खुप खुप आभार 🎉💐 गाण्याचे अप्रतिम बोल आहेत आपण समोरच्याबरोबर कसे वागतो हेच शेवटी आपल्या सोबत घडते... शेवटी कर्म ..हे या गाण्यातून सादर केले आहे सध्याची परिस्थिती THANK YOU SO MUCH 🙏
खूप छान गाणे ❤ मनाला भिडणारे, डोळ्यात पाणी 😢 आणणारे, आणी बरच काही, अभिनय पण अप्रतिम 👌 खूप हिट होणारं गाणं ❤ शंकाच नाही 🙏 सर्व् कलाकारांचे हार्दिक अभिनंदन 🌹