Тёмный

Mahadev Mahadik आणि Satej Patil गटात राजाराम कारखान्याच्या सभेत राडा. | Dhananjay Mahadik 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 34 тыс.
50% 1

🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
#satejpatil #mahadevmahadik #dhananjaymahadik #amalmahadik #shoumikamahadik #mahadikvspatil
कोल्हापुरात .छत्रपती राजाराम महाराज सहकारी साखर कारखान्याच्या मुख्य सर्वसाधारण सभेत महाडिक आणि पाटील गटात पुन्हा एकदा राडा पाहायला मिळाला. कारखान्याच्या मुख्य सर्वसाधारण सभेत महाडिक आणि पाटील गटातील कार्यकर्त्यांनी आक्रमक होत घोषणाबाजी केली.मुख्य सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी फक्त सभासद सदस्य महाडिक गटाचे कार्यकर्ते अधिक संख्येनं दिसून आले. तर कारखान्याच्या गेटबाहेर सतेज पाटील गटाचे कार्यकर्ते होते.सभा संपल्यानंतर महादेवराव महाडिक हे कारखाना स्थळापासून बाहेर आपल्या गाडीतून जात असताना गेट वरती आमदार सतेज पाटील यांचे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.याशिवाय महाडिक आणि पाटील गटाने बॅनरबाजी करत एकमेकांवर आरोपांची राळ उठवली.
#MHT005
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

30 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 28   
@shekharpatil1051
@shekharpatil1051 2 дня назад
कारखाना वरील गंजलेली पत्रे तेवढी बदला.....😂😂
@tanajipowar423
@tanajipowar423 2 дня назад
बावड्यात आप्पा आल्यावर संडास मध्ये लपून बसला होता
@suhaspatil4467
@suhaspatil4467 День назад
कोल्हापूरचा पाटील आहे कोण महाडिक
@suhaspatil4467
@suhaspatil4467 День назад
कोल्हापूरचा पाटील आहे कोण महाडिक
@sandipnikam867
@sandipnikam867 2 дня назад
साहेब गोकुळची वाट लागलेली दिसत नाही वाटतं सगळं व्यवस्थित चालू होतं आप्पांच्याकडे असताना आता कारखान्याची वाट लावायची ठरवले का
@umeshdhanawade8413
@umeshdhanawade8413 2 дня назад
गोकुळ ची वाट 2021पासुन लागली आहे. फक्तं खाणारी आहे त सगळी
@sunnykirtane5772
@sunnykirtane5772 2 дня назад
Satej patil King of Kolhapur
@SagarAmate-nq3tb
@SagarAmate-nq3tb 2 дня назад
महाडिक पाटर्न
@msundkar-5744
@msundkar-5744 3 дня назад
Satej parv kolhapur ❤
@rohitwable448
@rohitwable448 2 дня назад
गाडी वगैरे काही अडवली नाही , मोजून 50 जण पण नव्हते 😂😂
@shubhamsutar2400
@shubhamsutar2400 3 дня назад
Satej patil
@ShreejitPatil-ii6rl
@ShreejitPatil-ii6rl 2 дня назад
बंटी चे पप्पा महाडिक आप्पा🔥👑
@NavanathNaik-g5q
@NavanathNaik-g5q 2 дня назад
बाप्पाने शिक्षण संस्था लुटल्या, डोनेशन घेऊन गरिबाच्या पोटावर पाय आणला, पोराने डोनेशन चा धंदा पुढे चालवला, कोल्हापुरात रस्त्यावर खड्डे पडुन शहराची वाट लागली आणि स्वतःच्या घराला करोडो रुपये खर्च करून राजमहाल बनवलं, म्हणून आता यांची जिरवायला अप्पा पाहिजे, किंगमेकर अप्पा💯
@abhisheklambe6052
@abhisheklambe6052 2 дня назад
बरोबर आहे👍👍
@Patilvishal0095
@Patilvishal0095 3 дня назад
Ani ky bus ki 21-0
@kamblesandeep86
@kamblesandeep86 2 дня назад
माझे वडील पण कारखान्याचे सभासद होते पण ते वारल्या नंतर आम्हाला सभासद सदस्य मधून बाद केलं गेलं माझ्याकडे शेअर्स आहेत.. तरी पण आम्हाला बाद केलं आहे... तेव्हा आम्हाला पुन्हा सदस्यत्व मिळावं हीच अपेक्षा आहे
@digvijayshinde9893
@digvijayshinde9893 2 дня назад
Mhadik saheb bavdyat ale hote teva ha sandasat lapun basla hota
@LataBargale
@LataBargale 2 дня назад
मग कारखान्याच्या निवडणुकीमध्ये बावड्याच्या मयत सभासदाचे वारसदारांना सभासद करून का घेतले नाही 🤔🤔
@Hanmant6707
@Hanmant6707 3 дня назад
Hya rajkiy lokanchya mage kashyala lagaty rojagarach bga java
@ArunPandhare-m9s
@ArunPandhare-m9s День назад
Satej navache gadhav haddpar kara
@kiranshelake8908
@kiranshelake8908 2 дня назад
Only one Tiger Appa
@arjunkharat6648
@arjunkharat6648 2 дня назад
महाडिक घाबरलास
@Hanmant6707
@Hanmant6707 3 дня назад
He apla vapar karun ghetyat
@Patilvishal0095
@Patilvishal0095 3 дня назад
😂😂😂😂😂😂😂😂
@shekharmore9725
@shekharmore9725 День назад
बंटी साहेब
@ajitpatil6076
@ajitpatil6076 22 часа назад
आप्पा आणि त्यांच्या कंपनीला ५ वर्ष धप्पा देऊन घरीच बसवले आहे...!😂😅🤣🤷‍♂ #बंटीपाटील एकटा बास..✌😅
Далее
Трудности СГОРЕВШЕЙ BMW M4!
49:41
Просмотров 1,7 млн
ХОККЕЙНАЯ КЛЮШКА ИЗ БУДУЩЕГО?
00:29
Трудности СГОРЕВШЕЙ BMW M4!
49:41
Просмотров 1,7 млн