राजकरण जाऊ द्या चुलित।नवीन घर खरीदी करता ना भरमसाठ स्टैंप ड्यूटी। घेतात । घर विकट घेतलेल्या मध्यम वर्गीय काही मजबूरी मुले घर विकावे लागते। ती 50% करण्यात यावी।
बदलापूर प्रकरणी आरोपीच्या घरी दोन वेळा एस आय टी ने छापे मारी करून महत्वाची कागदपत्रे जप्त केला असे म्हणतात, आता बलात्कार करणारा सामान्य माणूस काय कागदपत्रे घरी ठेवेल हा संशोधनाचा विषय आहे. काय फालतू बातमी आहे, किती मूर्ख बनवतात लोकांना.