Тёмный

Mahar | महाराष्ट्रातील 2 लाख 63 हजार हेक्टर महार वतन जमीनधारकांच्या समस्या डोंगरापेक्षा मोठ्या 

Max Maharashtra
Подписаться 785 тыс.
Просмотров 8 тыс.
50% 1

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 23   
@dalitPanthar358
@dalitPanthar358 5 месяцев назад
जयभीम साहेब विचारवंत आणि अभ्यासक अशी माहिती बद्दल आपला आभार व्यक्त करून हार्दिक अभिनंदन साहेब धन्यवाद तसेच मी माझ्या यूट्युब न्यूज चॅनल विजयी दर्पण ३५८ बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील ठिकाणी प्रसिद्ध करण्यास परवानगी देण्यात यावी विनंती!❤❤
@ankushkamble9947
@ankushkamble9947 Месяц назад
Very good information thanks
@rajandoiphode8448
@rajandoiphode8448 Год назад
अभिनंदन संतोष भाऊ तुमच्या प्रश्नाचे खरंच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे कुणीतरी महार वतन जमीनदाराच्या अडचणी समजावून सांगितले त्या बद्दल आपले आभार मानतो
@MiltonMilton-z3x
@MiltonMilton-z3x Месяц назад
Aamhi face kartoy saheb problem... khup tras dila jato....
@luckygaikwad2186
@luckygaikwad2186 2 месяца назад
साहेब तुमचे प्रयत्न यशस्वी व्हावी आमची तिसरी पिढी सोडून गेले तरी पण जमीन मिळेना
@vilashowal9482
@vilashowal9482 11 месяцев назад
संघर्ष उपोषण हायकोर्टात PLI करणे व परिषदा कोकण प महाराष्ट विदर्भ व मराठवाडा या भागातून प्रबाधन / ठराव मंजूर करून मुख्यमंत्र्यांना निवेदन दे ने व संघर्षा सतत चालू ठेवणे हाच खरा उपाय आहे
@vilashowal9482
@vilashowal9482 11 месяцев назад
धन्यवाद सर आपण मौल्यवान माहीती दिल्या बदल . आता ही जममि परत कशी मिळवावी ही माहीती कृपया सागा
@silasgarud5799
@silasgarud5799 Год назад
महार वतन जमिनी कोणाला मिळाल्या होत्या त्याचे मोडी लिपीतील अभिलेख (पश्चिम महाराष्ट्र, खानदेश) पुरालेख आगार पुणे येथे उपलब्ध आहेत
@KapilSalve-n1t
@KapilSalve-n1t 7 месяцев назад
सर प्रत्येक गावात महार इनाम वर्ग 6ब हाडकीहाडोला धुमन तरळ गाढव लोळी आणि अजून काही महार इनाम 6ब 6 अ असे प्रतेक गावात आहे वतन रजिस्टर काढावे
@pradipkamble1014
@pradipkamble1014 Год назад
साहेब महार वतन जमीन सिद्ध कसे करायचे.. याबद्दल जरा माहिती मिळेल का कोकण रत्नागिरी जिल्हा खेड तालुका...🙏🏻
@rajendrakumargangurde1333
@rajendrakumargangurde1333 11 месяцев назад
🎉❤
@hpt6613
@hpt6613 Год назад
आमचीही आजोबांच्या नावावर असलेली जमीन कोण्या दुसऱ्यानेच हडपली आहे.
@BkChoure
@BkChoure 11 месяцев назад
ती जमीन तुम्हाला मिळेल
@JitendraG-y6s
@JitendraG-y6s 2 месяца назад
Contact number dya
@cancerganesh5237
@cancerganesh5237 5 месяцев назад
जमीन ही नाही आणि जीते सद्ध्या राहतो तेही शासणा नावे आहे त्यामुळे बॅक कर्ज देणे नाकारत आहे मग मागासवर्गीयांनी मुख्य प्रवाहात यवे कसे
@anandshinde2436
@anandshinde2436 Год назад
सर तुमचा नबर मिळाला तर सविस्तर बोलता येते.
@silasgarud5799
@silasgarud5799 Год назад
महार वतन जमिनी या कायद्याने प्रोटेक्ट केलेल्या आहेत. तसे कायदे आहेत. पण आपल्याला त्याची नीट माहिती नसल्याने अडचणीचे वाटत आहेत.
@Vishalnaik199
@Vishalnaik199 Год назад
Aamchi jamin ajunahi navar nahie
@BkChoure
@BkChoure 11 месяцев назад
होईल
@anilmixmax244
@anilmixmax244 Месяц назад
काहीपण...
@dadasartape8489
@dadasartape8489 Месяц назад
सर तुमचा मोबाईल नंबर द्यावा
Далее