Тёмный

Maharashtra Assembly: Jayant patil vijay wadettiwar यांच्या टीकेला Shambhuraj Desai यांचे उत्तर RO4 

LOKMAT
Подписаться 3,6 млн
Просмотров 8 тыс.
50% 1

लाडकी बहीण योजनेच्या धोरणावर अद्याप राज्यपालांची सही नसल्यामुळे योजना सुरू करता येत नाही असे सांगत विजय वडेट्टीवार आणि जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हक्कभंग आढावा ही मागणी केली त्यावेळेला शंभूराजे देसाई यांनी जयंत पाटील आणि विजय वडेट्टीवार यांना शिंदे बरोबर असल्याचे सांगत प्रत्युत्तर दिले. | RO4
#maharashtravidhansabha #jayantpatil #ShambhurajDesai #maharashtrapolitics

Опубликовано:

 

28 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 10   
@kaluramkale6002
@kaluramkale6002 22 дня назад
आगीत तेल घालायचे हेडींग दिलय. लोकमत नाही हा . हा तर भोकमत...
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 22 дня назад
सर्वांना फसवणारा आजचा अर्थसंकल्प आहे. केवळ मतांवर नजर ठेवून हा अर्थसंकल्प काढलेला आहे. तुम्ही जनतेला फसवू नका
@balasahebKale-lz5hj
@balasahebKale-lz5hj 22 дня назад
दोन महिन्यासाठी कशाला करायला रे
@bcagamer-o7422
@bcagamer-o7422 22 дня назад
Zop re tu
@arunghadage8083
@arunghadage8083 22 дня назад
मुतुन ये आणि गप झोप.
@sureshawchar6823
@sureshawchar6823 12 дней назад
फक्त घोषणा करणारे सरकार आहे हे
@ajinkya4904
@ajinkya4904 22 дня назад
😂😂शिंदे साहेब वायदे करतात, कुठलाच शब्द पाळत नाही, पूर्वी पासून असाच चालू सगळ.जयंत पाटील साहेब तुम्ही यांवर लक्ष द्या जरा.
@nitinpawar8357
@nitinpawar8357 18 дней назад
खरं की काय😂😂😂😊
@shanaya8877
@shanaya8877 22 дня назад
😊काँग्रेस व राशप हे लोक पंधरा वर्षे सत्तेत होते काय उपटल ते साग😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Далее
Qizim 58-qism | Anons |Nimaga meni bolam o'ladi ?
00:47