सचिन ढवळे मास्तर हेच पदवीधरांना सोबत घेऊन, त्यांच्या समस्या जाणून घेऊ शकतात म्हणून आपल्या हक्काचा माणूस, आपल्या भाऊंना विधानपरिषदेत पाठवा. Thanks Bacchu Bhau #Support System #sachindhawaleformaharahtra #isuuportsachindhawale #maharashtrastandwithsachindhawale
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील बेरोजगार पदवीधर मित्रांनी बेरोजगार मित्रांनी प्रहार संघटनेचे सचिन ढवळे सर यांना प्रचंड मतांनी विजयी करून बेरोजगार तरुणांचा आवाज विधानपरिषदेवर पाठवावा..
बारा वर्षात पदवीधरांचे काय साध बालवाडीचे प्रश्नही त्यांनी कधी मानला नाही असे एकही प्रश्न न मांडणारे आमदार सतीश चव्हाण नवीन पदवीधरांना बदल हवाय आणि तोही ढवळे सर यांच्या रूपाने
पदवीधर मतदार संघात मतदाराला प्रतेक वेळी नांव नोंदणी करावी लागत असल्याने त्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत म्हणून पदवीधर मतदार संघात मतदानात जास्त प्रमाणात वाढ झाली नाही तरी पदवीधर मतदारसंघातून मतदार नोंदणी प्रतेक वेळी करू नये फक्त नवीन मतदारांची नांव नोंदणी करावी
1977चा पदवीधर पण कधीच मतदान केलं नाही,गरजच वाटली नाही,खरं आहे ते कुणाचं तरी पुनर्वसन करण्यासाठी आसत!! कालबाह्य आमदार काडीचाही काम कुणाकडून झालेलं आजपर्यंत पाहायला मिळालं नाही,म्हणुन मतदान कधी केलंच नाही!!!एकाच नागरीकांला दोन मत कशासाठी,ईतर आमदारांची यांचा समावेश असावा,परत हे वरातीमागूनच घोडं कशासाठी हे कोडं उलगडत नाही!!
एमपीएससी एक्साम पुढे गेली म्हणून सचिन ढवळे सर रडले अक्षरशः विद्यार्थ्यांसमोर .... यातून त्यांची तळमळ दिसून येते विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याची .........
फक्त वैयक्तीक फायदा स्वार्थ सत्ता सुख साधण्यासाठी निवडणुकांमध्ये मतदारांच्या मताचा अपमान केला जातो त्याच्याशी गद्दारी केली जाते त्यांच्या पाठीत खंजीर सुरा खुपसला जातो 2019 ला पाहिले सर्व जगाने काय मान राखला जातो मतदारांच्या मताचा कैलाचा विश्वासाचं इच्छेचा . जय भवानी जय शिवाजी 🚩🇮🇳
शहाणे असाल तर प्रहार संघटनेचे प्रा सचिन ढवळे सर यांना औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातुन प्रचंड बहुमताने विजयी करा...युवकांसाठी झगडणारा आपला हक्काचा माणूस...
पदवीधर आमदार आणि शिक्षक आमदार ची निवडणूक म्हणजे बेरोजगार पदवीधर लोकांना 3-5 दिवस रोजगार. बाकी ज्यांना रोजगार आहे त्याना असल्या निवडणूक असतात हेच माहित नसते आणि गरज पण नसते. 😀
पदवीधराणा विनंती आहे बीजेपी राष्ट्रवादी यांनी मतदान नका करू हे सगळे फॅक्ट मतदानाला थोड दाखवतात... अपक्ष उमेदवार जो काम करतो जो तरुणांना साठी लढतो त्यांना मतदान करून विजयी करा... औरंगाबाद साठी #SiddheshwarMunde vs #SachinDavlhe
निव्वळ जनतेच्या पैशाची नासाडी. काही पदे आणि त्यावरील खर्च हे केवळ राजकीय पुनर्वसन आहे . लोकशाहीच्या नावाखाली केवळ पैशाचे राजकारण लोकांना काही उपयोग नाही. या सर्व अतिरिक्त आणि अनावश्यक गोष्टी विषयी चिंतन मंथन आणि पुनर्विचार करण्याची गरज आहे.
पदवीधर मतदारसंघात राजकीय पक्षांना प्रवेश निषिद्ध पाहिजे त्यांनी दिलेल्या उमेदवाराला पदवीधर लोकांनी मतदान दिले नाही पाहिजे चळवळीतील ,सामाजिक संघर्ष शील उमेदवाराला पदवीधरांनी मतदान केले पाहिजे. राजकीय पक्षांची मक्तेदारी मोडीत काढली पाहिजे