Тёмный

Maharashtra Politics | सुप्रीम कोर्टात दोन आठवड्यांनी सुनावणी होणार : tv9 Marathi 

TV9 Marathi
Подписаться 12 млн
Просмотров 7 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 45   
@jayshreeram7177
@jayshreeram7177 2 месяца назад
धन्य आहे ती भारतीय लोकशाही आणि न्यायव्यवस्था ज्याला एका संविधानिक प्रकरण असताना निकाल लावायला 3 वर्ष लागतात यावरून समजते की किती मजबूत आहे आपली लोकशाही आणि न्यायव्यवस्था 🙏 आता कोर्टाकडून काही अपेक्षा नाही आता जनताच गद्दारांचा निकाल लावेल 🙏
@Unknownonoff
@Unknownonoff 2 месяца назад
Sanjay Pande 🙏 (IPS) Kaiser Khalid 🙏(IPS)(Ghatkhoper Hording Tragedy/collapse) Palghar sadhu 🙏..
@SatishKalbande-x7c
@SatishKalbande-x7c 2 месяца назад
आता न्यालयावर विश्वास राहायला नाही जनतेची नुसती दिशाभूल
@manishachavan2136
@manishachavan2136 2 месяца назад
भावपूर्ण श्रद्धांजली
@sureshmali2589
@sureshmali2589 2 месяца назад
तारीख पे तारीख हेच या सरकारच जबाबदार आहे
@laxmanshinde8106
@laxmanshinde8106 2 месяца назад
हे असेच घडणार आहे या लोका कडून अपेक्षा ठेवण्यात अर्थ नही.
@atishpise8515
@atishpise8515 2 месяца назад
काहीही होणार नाही चल ढकल सुरू आहे आचारसंहिता लागू झाली की निकाल देईल.
@dnyaneshwarsonavane1928
@dnyaneshwarsonavane1928 2 месяца назад
भावपूर्ण श्रद्धांजली न्याय व्यवस्था
@RaviPednekar-z2r
@RaviPednekar-z2r 2 месяца назад
पुढे ढकलली म्हंजे होणारच नाही हे आधीच माहीत आहे😊
@niruttimhaisne2895
@niruttimhaisne2895 2 месяца назад
जज ने मोठी दलाली खाली वाटते 💯 टक्के
@Unknownonoff
@Unknownonoff 2 месяца назад
Sanjay Pande 🙏 (IPS) Sachin Vaze 🙏 Palghar sadhu 🙏 Sushant Singh Rajput 🙏 Disha Sallian 🙏..
@narendrajadhav7829
@narendrajadhav7829 2 месяца назад
​@@Unknownonoffवाझे चा बॉस मुख्यमंत्री आहे आता आणि सुशांत, दिशा चे पुरावे आहेत मग सत्ता आहे ना होउदे चौकशी, कशाला घाबरता
@JagannathPuri-g8d
@JagannathPuri-g8d 2 месяца назад
भारतात न्याय हा राहीलेला नाही
@MadhukarAvhad-f4k
@MadhukarAvhad-f4k 2 месяца назад
आता जनतेनेच रस्त्यावर उतरले पाहिजे आता कोर्टात न्याय देऊ शकत नाही आणि सरकारही नाही देऊ शकत नाही जनतेने रस्त्यावर उतरा आता
@satishtare2655
@satishtare2655 2 месяца назад
कायदा गाढव आहे हे खरं आहे.
@mangeshparab848
@mangeshparab848 2 месяца назад
बंद करा न्यायालय न्यायालय जनावर बाधां
@vijaymore9352
@vijaymore9352 2 месяца назад
महाराष्ट्रातल्या काय तर संपूर्ण देशातील तमाम जनतेला आवाहन आहे...सर्व बाजू सुस्पष्ट असताना न्यायवेवस्थेकडून न्याय मिळण्यास ३ वर्ष वाट पाहावी लागते याचाच अर्थ सामान्य माणसाने आपल्या देशात न्याय मागण्यासाठी न्यायलयात जावे की नाही हा मोठा पडलेला प्रश्न आहे..राजकारणात एखाद्या पक्षाला न्याय मिळत नसेल तर आता या पुढे निर्णयाची आपेक्षा न करता सर्वात मोठे न्यायालय जनतेचे आहे..प्रामाणिक पणाने जनतेसाठी काम करा जनताच तुम्हाला नक्की न्याय देईल..जय महाराष्ट्र.
@gajananpanchal3719
@gajananpanchal3719 2 месяца назад
निवडणूका होई पर्यंत सुनावणी होणार नाही हे १००% सत्य आहे, तसं असतं तर एवढा कालावधी लावलाच कशाला ?
@ghanshyampatil4312
@ghanshyampatil4312 2 месяца назад
लाज वाटली पाहिजे ही खरेच लोकशाही आदर्श आहे काय
@sadashivbargal3937
@sadashivbargal3937 2 месяца назад
Dainik Samana che news paper chi news khari tharali
@nitinpawar2188
@nitinpawar2188 2 месяца назад
न्यायव्यवस्थेवर खूप विश्वास आहे,पण हे जे चालढकल चालू यावरून वाटत की न्यायालय दबावाखाली आहे.
@ashishthakare9881
@ashishthakare9881 2 месяца назад
Ajun kiti tarkha denar ahat.
@SAGARRANDHAVISRMUSIC
@SAGARRANDHAVISRMUSIC 2 месяца назад
Asach honar hota
@jyotiprabhatiyar8687
@jyotiprabhatiyar8687 2 месяца назад
सगळे मॅनेज झाले आहे लोकशाही धोक्यात
@DagaduChavan-e4y
@DagaduChavan-e4y 2 месяца назад
न्याय व्यवस्था न्याय देऊ शकत नाही तर न्यायालय बंद करून टाकले पाहिजे ॽ
@SA-rq6us
@SA-rq6us 2 месяца назад
Jhar Supreme court swatantra/azad nasel mug lokshahi cha kai ..? Jai hind.
@shreemule396
@shreemule396 2 месяца назад
चलो मीलेगी तारीख पे तारीख इसेही कहते हे न्यायालय अंधी है और अंधी ही रहेगी
@AniketSawant-i1g
@AniketSawant-i1g 2 месяца назад
Chor ashet sarecha sare
@bhaiyyasahebpatil6463
@bhaiyyasahebpatil6463 2 месяца назад
विधान सभा निवडणूक होऊन जातील तरी निकाल लागणार नाही
@hanumantraojagtap7282
@hanumantraojagtap7282 2 месяца назад
न्यायालयावर थोडा विश्वास होता. आता तोही संपला.न्याय व्यवस्थाही पक्षपाती झालीय.
@mukeshpatil7068
@mukeshpatil7068 2 месяца назад
Democracy??
@KawadeRaj001
@KawadeRaj001 2 месяца назад
Sarkar padnarrrrrrr
@Unknownonoff
@Unknownonoff 2 месяца назад
Sushant Singh Rajput 🙏 Disha Sallian 🙏 Palghar sadhu 🙏 Sachin Vaze 🙏 Manshuk Hiren 🙏 (Antelia) Parmbir Singh 🙏 (IPS) Sanjay Pande 🙏 (IPS) Kaiser Khalid 🙏 (IPS)(Ghatkhoper Hording Tragedy/collapse)..
@Unknownonoff
@Unknownonoff 2 месяца назад
Sanjay Pande 🙏 (IPS)..
@sachinkadam569
@sachinkadam569 2 месяца назад
Are khel lavala aahe nyayalay ne. Naka jast apeksha theu
@aniketgaikwad276
@aniketgaikwad276 2 месяца назад
Are Kai chalai
@rupeshkhot3392
@rupeshkhot3392 2 месяца назад
😅😅😅😅😅😅
@anku4359
@anku4359 2 месяца назад
या पेक्षा engrajanche राज्य बरं होते
Далее
Как не носить с собой вещи
00:31
Paint Projects
00:17
Просмотров 4,1 млн