#VishalPatil #SanjayKakaPatil #ChandraharPatil #SangliLokSabha #UddhavThackeray
सांगली लोकसभा मतदारसंघात तिंरगी लढत झाली. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी भाजप उमेदवार संजय काका पाटसांलमोर तगडं आव्हान उभं केलं. विशाल पाटलांच्या लढतीमुळे मविआ उमेदवार चंद्रहार पाटील बॅकफुटवर पडले. सांगलीतील याच घडामोडीचं लाइव्ह विश्लेषण
7 май 2024