राज ठाकरे किंवा "मंद"से चा समर्थक नाही पण शर्मिला जी एवढ्या मोठ्या घरण्यातली मुलगी व लग्नानंतर मोठ्या घरातल्या सून असून यांचे बोलणे एकदम साध्या गृहिणी सारखे आहे जसे आपल्या आईचे असते त्याचे. सलाम शर्मिला ताई 🙏
30/04/22 MUMBAI. नवरा बायको ने एकमेकांशी कसे बोलावे , काय बोलावे , हे स्वतः चे व्यक्तीगत बाब असल्याने या बाबतीत कुणालाही काहीही बोलायचे अजिबात अधिकार नाही हे लक्षात असू द्यावे . कोणीही सम्राट असला तरी घरात एक सामान्य व्यक्ती असते . SO NO COMMENTS AGAINST HUSBAND & WIFE .
@@shreyash_shinde_13 kai Sanskriti sangatay, aai la apan ag mhanato mag kai ticha sanman karat nahi ka? Are ture madhe jast apalepana asato. Ani ha tyacha personal vishay ahe kas bolayach kai bolayach apan kon bolanare?
@@RJAshwini ho na Ani pati la izzat dilich pahije mhanje? Patnicha apman kraycha ase Marathi sanskritit ahe ka? Kahihi ky..! Yamule Marathi sanskruti baddal gairsamaz hoil lokancha . . . .
Gapp basa ki.... Raj sahebanchya baayko ahet tya, rajsahebanna kahi prblm nahi mg tumhala ky prblm ahe? Navra baykochya kahi aaplya swthachya goshti astat ki nahi, saglikdech sanskruti ani saunskaar kshe mdhe aanta bar., jyala jas jagaychay te jagu dya na
छान वाटलं. नवरा- बायकोचं आधी मित्र-मैत्रिण असणं खूप गरजेचं असतं. प्रत्येकाच्या नशिबात हे भाग्य नसतं. काहींची तर लग्न सुदधा होत नाहीत. नशीबवान आहे हे ठाकरे दाम्पत्य.
@@mandarmhase6717 आता नवीन काय आहे त्या मध्ये. 4 - 5 वर्ष एकत्र राहून सुद्धा ब्रेक अप होतात. सोनाली बरोबर नसेल वर्क झालं. पुढे गेले ते. त्यात काय एवढं? आत्ता हसरे खेळते कुटुंब आहे त्यांचे. नातू झाला. सुख आलं. अजून काय हवं एखाद्या माणसाला?
@@hrishikeshkarekar3863 ha fine it is but he relation madhe navte ...sonali ch work nai hot so he adhipasun olkhiche hote mhnun jhala ...that is completly fine ...mudda ha ahe ki ekdum clg vali lovstory nai ho
ताई मजा आली पण दुःख ज्यास्त झालं 🙏🙏 कारण कितीही आधुनिक काळात वावरलो तरी किमान सार्वजनिक जीवनात मुलाखत देताना. बोलताना ज्याचा मानसन्मान त्याला मिळालाच पाहिजे. आपल्या घरात काहीही चालेल बाहेर नको 🙏🙏🙏 आपण साहेबांना एकेरी उल्लेख ताई साहेब नाही आवडला 🙏🙏🙏 बाकी आपली मर्जी 🙏
स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालली आहे, आणि तुमचे काय चालले आव जावं करावे म्हणून, अहो राज साहेबांच्या पत्नी त्यांच्या पेक्षा 2 वर्षांनी मोठ्या आहेत उलट राज साहेबांनी त्यांना आव जावं केले पाहिजे. बाकीच्या ठिकाणी स्त्री पुरुषांना आव जावं का करतात कारण पुरूष त्यांच्या पेक्षा वयाने मोठे असतात म्हणून.....
@@rj6169 ... आमच्या मध्ये दम आहे तर करतो । तुमच्यात आहे तर रुम्ही पन करा , हिम्मत लगत त्यासाठी 4 ला पोसण्याची आणी स्वतः मध्य दम लगतो, आणी हलाला पद्धत आता बंद झालेली आहे मित्रा, सती प्रथे प्रमाणेच ।
@@themuslimdevelopment5087 आर कसला दम आला यात, जीवनमान बघा एकदा त्यांचे.. हिंदू महिला पहा एकदा सैन्यात जाऊन बॉर्डर वर लढत आहेत, विविध क्षेत्र गाजवत आहेत, IPS/IAS होत आहेत, देशाच्या GDP आणि विकासात योगदान देत आहेत, परिवारा मध्ये हातभार लावत आहेत, आणि तुम्ही काय तर्क देत आहात इथं, तुम्ही तुमच्याच महिलांचा अपमान करत आहात अस विधान करून
तुम्ही कोणत्या काळात राहात आहात. इथे स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालली आहे, आणि तुमचे काय चालले आव जावं करावे म्हणून, अहो राज साहेबांच्या पत्नी त्यांच्या पेक्षा 2 वर्षांनी मोठ्या आहेत उलट राज साहेबांनी त्यांना आव जावं केले पाहिजे. बाकीच्या ठिकाणी स्त्री पुरुषांना आव जावं का करतात कारण पुरूष त्यांच्या पेक्षा वयाने मोठे असतात म्हणून.....
Haha atta je navin ahet tyana kuthe mahity real story ...bhari hoti pn ti love stroy vhayla pahije hota tyancha ch lagna michle jakaon show madhe tr kasle bhari distat doghe
ताई आपल्या महाराष्ट्राची संस्कृती अहो ' काहो ' आहे . . आपला महाराष्ट्र राजमाता जिजाऊ आहिल्यादेवी होळकर प्रतिभा ताई पाटील यांचा आहे . यांची संस्कृती जपायला शिका
@@प्रथमेशपाटिल-छ6ध दादा आपल्या भारताच्या त्या राष्ट्रपती होत्या आणि त्यांनी एवढे सर्वोच्य पदावर असुन डोक्यावरचा पदर कधी खाली पडु दिला नाही . ही आपली भारताची संस्कृती आहे
बाई तुम्ही एवढ्या मोठ्या घराणाच्या सुन आहेत,पण तुम्हाला बोलायची बिल्कुल ही पध्दत नही, मराठी संस्कृती मध्ये नवर्याला अरे तुरे नही करत,आज तुम्ही अश्या प्रकारे बोलत असणार तर राजसाहेबांची बाहेरची लोक तरी कसे रेस्पेक्ट करणार ।
@@shivrajmobiles3597 actly tyanchi love stroy nahiye ...sonali bendre and raj thakry chi hoti love story ....but still tyancha person navra bayko cha prashna na tyana chalta tr baki lokna kai issue ahe ani yat marathi sanskruti cha que kuthe yeto kaitrinugach
स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालली आहे, आणि तुमचे काय चालले आव जावं करावे म्हणून, अहो राज साहेबांच्या पत्नी त्यांच्या पेक्षा 2 वर्षांनी मोठ्या आहेत उलट राज साहेबांनी त्यांना आव जावं केले पाहिजे. बाकीच्या ठिकाणी स्त्री पुरुषांना आव जावं का करतात कारण पुरूष त्यांच्या पेक्षा वयाने मोठे असतात म्हणून.....
tambhaku khaun ekade tikade thunkhanare ani mahilana fakt gulam mhanun baghanaryana educated family kay samajanar jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb
स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालली आहे, आणि तुमचे काय चालले आव जावं करावे म्हणून, अहो राज साहेबांच्या पत्नी त्यांच्या पेक्षा 2 वर्षांनी मोठ्या आहेत उलट राज साहेबांनी त्यांना आव जावं केले पाहिजे. बाकीच्या ठिकाणी स्त्री पुरुषांना आव जावं का करतात कारण पुरूष त्यांच्या पेक्षा वयाने मोठे असतात म्हणून.....
घरातच सन्मान नाही तर जनता तरी मतपेटीद्वारे काय सन्मानित करणार? कितीही दोघांचे मैत्री पूर्ण संबंध असले तरी सार्वजनिक व्यासपीठावर शिष्टाचार सांभाळून बोलायला पाहिजे. तरीही त्यांच्या व्यक्ति स्वातंत्र्याचा आदरच आहे.
@@shivrajmobiles3597 दादा 1एकरात 12 पोती झाल्यात गड्यासनी वाटुन 3 पोती संपली आता 2 वर्ष तर भात लावावा लागत नाही अजून काय पाहिजे. कोल्हापूर ला आलास की ये पिशवी भरून घेवून जा
Thank u sp you are true friend you are lucky mr raj .badi mushkil se miltehey dost marriage is turning point of your life god bless you sp. Your wife is straight forward that's the spirit hence due to you
@@swapnilahire6774 nhi ajun tri next year hoil ...pn aho jao ani are ture madhe judge nai karnar bayko la ...aho jao karun manatun shivya dilya tr ti sanskruti ....ki are ture mhnun hakkane premane bolavla mhnje changla ... Naitr kiti bayka navryla ahi jao kartay ani dusrikde takrari cha sur ...kai mela navra milaly 🤣kai fayda tya aho cha ...
असं बकवास काहीतरी बोलायचं आणि म्हणायचं मी २१व्या शतकातला तरुण आहे. तू हे बोलून तुझा स्वतःचा कचराच नाही तर पातळ गू केला आहेस. पितृसत्ताक विचारसरणी तुझ्यासारख्या पातळ जुलाबामुळे जिवंत आहे. आणि जो पर्यंत ती विचारसरणी जिवंत आहे तो पर्यंत हा देश कधीच पुढे नाही जाणार. जरा घराबाहेर पड. बिछान्यावर पादत पडू नकोस. बघ जग कुठे चाललय आणि तुझं ढुंगण कुठे अडकलय.
लोकांमध्ये भोंगे वाजवून वातावरण तणावपूर्ण करायचं आणि स्वतः बायको बरोबर AC मध्ये गप्पा मारायच्या.... साहेब, तुमच्या वैयक्तिक गोष्टींमध्ये कुणालाही रस नाही. गेल्या ४०, ५० वर्षात तुम्ही मुंबईतला एखादा तरी प्रश्न सोडवला आहे का?