Тёмный
No video :(

Malhargad Fort trek | मल्हारगड आणि ते 'तळघर' | The Last fort built in Maharashtra | Sonori killa 

RoadWheel Rane
Подписаться 107 тыс.
Просмотров 37 тыс.
50% 1

किल्ले मल्हारगडावर अलीकडेच मराठा साम्राज्य काळातील तळघर सापडलं आहे. तळघर ज्या भागात आहे ते पाहता हे खलबतखाना अथवा खजिन्याची खोली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
०००००
किल्ले मल्हारगड उर्फ सोनोरी गडाची बांधणी पेशव्यांचे सरदार भीमराव पानसे यांनी केली. भीमराव पानसे हे छत्रपतींचे सेवक असलेल्या पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. सन १७७१-७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. किल्ल्याच्या पायथ्याशी सोनोरी गावात पानसेंचा मोडकळीस आलेला चिरेबंदी वाडा आहे.
०००००
Follow Us -
Twitter - / rwrane
Instagram - / roadwheelrane
Facebook - / roadwheelrane
RU-vid - / @roadwheelrane
------
मुंबई - पुण्याहून: पुण्याहून सासवडला जाताना दिवेघाट संपल्यावर काही वेळाने डावीकडे झेंडेवाडी गावाचा फाटा लागतो. तेथून २ कि.मी.वर झेंडेवाडी आहे. गाव पार करून आपल्याला समोरच्या डोंगररांगांमध्ये दिसणाऱ्या 'ण' आकाराच्या खिंडीत जावे लागते. या खिंडीत गेल्यावर समोरच आपल्याला मल्हारगडचे दर्शन घडते. खिंडीतून किल्ल्यावर जाण्यास अर्धा तास लागतो. झेंडेवाडी फाट्यापासून खिंड पार करून किल्ल्यावर जायला साधारणपणे दीड तास लागतो. तर चारचाकीने पार्किंग क्षेत्रापर्यंत गेल्यास अवघ्या १५ मिनिटात आपण गडावर पोहोचू शकतो
सासवडहून: सासवड पासून ६ कि.मी.वर 'सोनोरी' हे गाव आहे. या गावाला दिवसातून तीन वेळा बस जाते. सोनोरी गावातून समोरच मल्हारगड दिसतो. सोनोरी गावातून किल्ल्यावर जाण्यास अर्धा-पाऊण तास लागतो. डोंगराच्या सोंडेवरूनही गडामध्ये प्रवेश करता येत असला तरी मनोऱ्याच्या बाजूने गेल्यास आपल्याला किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार लागते.
०००००
#malhargad #gadkille #मल्हारगड #pawankhind #durgnama #sonorikilla
Join this channel to get access to perks:
/ @roadwheelrane

Опубликовано:

 

12 май 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 55   
@vinodbhombe7775
@vinodbhombe7775 4 месяца назад
खूप सुंदर महिती सांगतोस भाऊ आणी गडणवरील भुयार घरामध्ये जातोस अस कोणीच करत नाही ते तु करतोस पण काळजी घेऊन सलाम तुज्या कर्तुंवाला जय जिजाऊ जय शिवराय
@NarayanKhatavkar-mt5gx
@NarayanKhatavkar-mt5gx Год назад
भावा तुला मनापासून धन्यवाद देतो आहे का तर तू एक मावळा आहेस.खुप कौतुक करावे तितके थोडेच आहे.भावा जिवन जगावे तुझ्या सारखे.जय भवानी, जय शिवराय, जय शंभुराजे, जय हिंदुराष्ट्र.
@pratapmali906
@pratapmali906 8 месяцев назад
🙏💕नमस्कार. 💕🙏 जिथे.. .. जात नाही.. कोणी. तिथे. पोहोचतो. प्रथम. ( 💕प्रथमेश राणे ) खरच.. भाऊ. आपले. व्हिडिओ. माहिती . पूर्ण असतात. कारण.. की. नविन माणसाला. जाताना . शोधा. शोध. करावी, लागत. नाही. त्या. बदल. आपले. खुप खुप. धन्यवाद. 🙏जय. शिवराय 🙏
@rajeshmadan183
@rajeshmadan183 Месяц назад
प्रथमेश, तू खूप छान माहिती दिली आहेस. तुझी mrs (सायली) पण तुला छान साथ देते हे बघून खूप आनंद झाला. मल्हारगड हा शेवटचा बांधलेला गड आहे हे तुझाकडून माहित झाले. ती भुईयारी घोली बघितली. हे सारा तुझ्या blog मुळे शक्य होते. स्वतः जाणे जरा अशक्य वाटते. घर बसल्या पाहायला मिळते ह्या करिता तुझे आभार. जय भवानी !! जय शिवाजी !!!
@bhavanaparab1823
@bhavanaparab1823 3 месяца назад
जय शिवाजी महाराज की 🙏🙏🙏
@sushamadeshpande6177
@sushamadeshpande6177 Год назад
तुम्ही आम्हाला गड किल्ले दाखवतात याबाबत अत्यंत आभारी आहे
@ravindrakamthe
@ravindrakamthe 2 года назад
खूपच छान रे. मला आपण केलेले मल्हारगडाचे संवर्धन करतानाचे ते अविस्मरणीय क्षण आठवले. पावनखिंड बघतांनाही जाणवले.
@ashishbaravkar5296
@ashishbaravkar5296 2 года назад
जय शिवराय दादा, खूपच छान माहिती दिली आहे आपन या व्हिडिओ मध्ये,👌🏻🚩 मल्हारगड उर्फ सोनोरीचा किल्ला या गडाला 🚩राजा शिवछत्रपती परिवार🚩 या संस्थेने 26 जानेवारी 2021 रोजी सागवानी दरवाजा बसवला आहे 🚩
@makaranddusankar6215
@makaranddusankar6215 2 года назад
राजा शिवछत्रपती परिवाराला संवर्धन करताना मिळालेली तळघर सदृश वास्तू🥰..........15 मे ला भूषणगड महाद्वार लोकार्पण सोहळा🚩🚩
@Dayanandyadav2594
@Dayanandyadav2594 Год назад
तुम्ही खुप छान शूट केलय व माहिती ही खुप छान देता . मला तुमचे सर्व वीडियो खुप आवडतात. धन्यवाद दादा.
@kalapatil5076
@kalapatil5076 Год назад
खुप सुंदर माहिती दीली
@kalpeshchaudhari6548
@kalpeshchaudhari6548 7 месяцев назад
धन्यवाद दादा तुमच्या मुळे आम्हाला ही गड किल्यांची सफर करायला मिळते आहे ❤
@ganeshrandive8714
@ganeshrandive8714 4 месяца назад
छान दादा तुला सलाम मि एक किल्ला सुचऊ इछीतो धारूर किल्ला जिल्हा बीड
@prashantmodak9422
@prashantmodak9422 2 года назад
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि खूप छान माहिती दिली आणि सरकार बद्दल दिलेला संदेश एक नंबर होता आणि तू खूप छान काम करतो आहेस
@RoadWheelRane
@RoadWheelRane 2 года назад
मनापासून आभार!❤💪🏻
@ganeshkumbhar7638
@ganeshkumbhar7638 5 месяцев назад
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद जय शिवराय जय शंभुराजे
@arunatoraskar9476
@arunatoraskar9476 2 года назад
Nehmipramane sundar video banvla ahe.Talghr khupch 👌👌Tumchya bolnyat jo talghratil garva tumhala janvla to tumchaya sundar sangnyane amhalapan janvla.Sayli tumhi doghe milun asech👌👌video amhala pathvat raha tyamule amhalapan chhan mahiti milel.abhari ahe.
@maltithorat2911
@maltithorat2911 Год назад
खुप अप्रतिम माहीती दिली मित्रा 16 एप्रिल ला आमचा ग्रुप जातोय
@sandipkawar1050
@sandipkawar1050 Год назад
खूप सुंदर माहिती दिलीत
@RoadWheelRane
@RoadWheelRane Год назад
मनापासून आभार!❤🙏🏻
@sampadakulkarni535
@sampadakulkarni535 Год назад
It is indeed sad thing that none of the Govt. whether state or central don't have any respect for chhatrapati shivaji maharaj. 350years back when people did not know what an architect is Al his forts are a good example of what an intelligent architect is. Small and minute things he has taken into consideration while building all the forts. You are giving such nice information through your videos. Now where is the next generation of Sardar pansare living. Hope we get to see more and more interesting videos of fort along with information which you are giving.
@suchitas3085
@suchitas3085 Год назад
Khup chan mahiti dili
@surajthombre8159
@surajthombre8159 2 года назад
Khup chan mahiti milali...Jay Shivaji Jay Bhawani
@akshayjadhav4295
@akshayjadhav4295 10 месяцев назад
Bhau kharokharach tumhi khup sundar mahiti deta
@RoadWheelRane
@RoadWheelRane 10 месяцев назад
मनापासून आभार!❤🙏🏻 आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा. जय शिवराय🔥
@user-ku3gy5hr6i
@user-ku3gy5hr6i 7 месяцев назад
Khup chan mahiti
@amoladasule6423
@amoladasule6423 Год назад
किती भारी आहे हे.. आपल्याला जपायला हवे हे
@surajthombre8159
@surajthombre8159 2 года назад
Khup chan dada...
@nareshbhagiwant9939
@nareshbhagiwant9939 10 месяцев назад
जय शिवराय भावा💐 🚩🙏
@vilasnimbalkar8798
@vilasnimbalkar8798 5 месяцев назад
Khup chan mahiti.milali
@deepaknikam9402
@deepaknikam9402 10 месяцев назад
This is first vies of yours I watched today and I will follow each of your video now .. Keep posting good stuff
@laxmimundhe5691
@laxmimundhe5691 2 года назад
Khup chan video prathamesh 👌👌 sayli hi barobar ahe,khup kautuk vatat tuz 🥰 khup chan kam karato ahes 👌👍🏻
@vasudhavlogs8017
@vasudhavlogs8017 2 года назад
👌👌 chan video. Mahitipurn.
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Год назад
Awesome..
@tsb8604
@tsb8604 2 года назад
Quality is increasing day by day 🔥 keep it up
@laxmikumbhar9730
@laxmikumbhar9730 2 года назад
Chan ahe mahiti😊
@sunilpatil1162
@sunilpatil1162 2 года назад
जय शिवराय दादा तुम्ही माहिती मस्त दिलीत असेच गडकिल्याचा इतिहास आणि आम्हा गडसंवर्धनासाठी कार्य करणाय्रा मावळे आणि रणरागिणीचे कार्य दाखवत चला ... तसेच १५मे २०२२ रोजी राजा शिवछत्रपती परिवाराच्या मार्फत किल्ले भूषण गड औंध येथे महादरवाजा लोकार्पण सोहळा साजरा करत आहे नक्की सहभागी व्हा गडसंवर्धन कार्यात ... चला आपल्या वेगवेगळ्या कार्यातुन शिवइतिहास जपत राहू या.... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🙏🙏🙏
@yashparagrane
@yashparagrane 2 года назад
मस्त गेली 20 मिनिटे 😍
@nikhiljamsandekar6130
@nikhiljamsandekar6130 2 года назад
👌👌👌chaaan video 📷
@arunjagtap9634
@arunjagtap9634 Год назад
Nice Information ! 👍👍
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 2 месяца назад
👍👍
@vikeshghadivlogs
@vikeshghadivlogs 2 года назад
👍👍👍👍
@santoshbhoir8376
@santoshbhoir8376 Год назад
एकदा आमच्या माहुली किल्याला भेट द्या इथे पण खूप काही आहे
@upendrashanbhag600
@upendrashanbhag600 Год назад
AAMCHYA AAVDICHA VISHAY AAHE.
@harishtomke4288
@harishtomke4288 10 месяцев назад
सर व्हिडिओ छान बनवता पण ऐतिहासिक माहिती थोडी जास्त सांगत चला ❤😊
@prabhakarsatam9820
@prabhakarsatam9820 8 месяцев назад
@pranalirithe
@pranalirithe 8 месяцев назад
आपले सरकार झोपले आहे
@kundakelkar6523
@kundakelkar6523 2 года назад
maharashtratlya mantryanna interest phakta ekmekanche paay odhnyant ahe.shivajeemaharaj athvat tari asteel Ka???????
@sampadakulkarni535
@sampadakulkarni535 Год назад
Sorry kindly read as Sardar Panse wads.
@suniljape6809
@suniljape6809 Год назад
ashi talghare aani bhuyare pratyek killyavar aahet. fakt shodh ghenyachi garaj aahe.
@jrpunde8132
@jrpunde8132 4 месяца назад
Prathmesh aata bari Bajiraonchya Shaniwaar wadyachi
@ishwarwasankar6143
@ishwarwasankar6143 Год назад
दादा तुमचा व्हिडीओ बघितल्यानंतर मला छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हटल्याशिवाय राहवल्या नाही
@ganeshrandive8714
@ganeshrandive8714 4 месяца назад
तु परांडा किल्ला जावून आलास तीथून जवळ एक 50 किलोमीटर वरती आहे हा किला तुला माहीती देवू शकतो पण तुझी मेहणत विफल होईल म्हणून फक्त सुचवल
@dhanydesai4012
@dhanydesai4012 Год назад
They give importance to gujrat because they can't get money from kokan
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Год назад
Awesome....
Далее
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
ЮТУБ БЛОКИРУЮТ?
01:52
Просмотров 896 тыс.