माई अग तू खरी आई शोभतीस गं. नाहीतर आजच्या आया मूलाच लग्न झाल्या नंतर सून व मूलाला छळन्यात आनंद मानतात.. पन तू अति दूर्मिळ आई आहेस... तूला माझा सादर चरणस्पर्श..
~~~◆#RangrajHume◆~~~ खरंच,आदरणीय सिंधुताई सपकाळ यांची ही खूपच प्रेरणादायी कहाणी आहे...जी प्रत्येकाच्या हृदयात एक तेजोवलायची ज्योत नक्कीच प्रज्वलित करुन जाते...खरंतर,त्यांचे थोरपण खालील ओळीतून नक्कीच प्रकर्षाने जाणवून येते...आणि त्या ओळी अशा...! "जन्म देते ती आई, आणि सांभाळ करते ती माई...!" -चि.हुमे रंगराज गहिनीनाथ एम. बी. बी. एस विद्यार्थी दवाव मेडिकल स्कूल फौंडेशन दवाव शहर,फिलिपाईन्स. ~●~●~●~●~●~●~●~●~