🙏💐जय जय रघुवीर समर्थ,🙏💐अप्रतिम बोधपर मार्गदर्शन मिळाले.मनकिर्तनातून आपण तळमळीने सांगितलेल्या, मनाच्या श्लोकाचा,आपल्या सर्वांच्याच मनाशी निगडित असलेल्या,समर्थांनी सांगीतलेल्या,उत्तम मार्गाचा उपयोग करून घेतला पाहिजे.हे अगदी त्रिवार सत्य आहे 🙏💐
🌄🙏🌹जय जय रघुवीर समर्थ....समीर लिमयेजी चांगल निरूपण ऐकायला मिळालं आणि प्रेरणा मिळाली. या नवीन वर्षापासून तेरा मनाचे श्लोक नक्की वाचेन आणि तरुण पिढीला वाचायला लावेन...मनापासून युट्यूब व सगळ्यांचे मनापासून धन्यवाद....💐💐
खूप खूप धन्यवाद! मनकीर्तन मनाला भावले, कित्येक भाग परत परत ऐकावेसे वाटतात. तुमचं कळकळीने बोलणे, आम्हा श्रोत्यांना विचार करण्यास प्रवृत्त करत. तुमच्या निर्व्याज भक्तीला आणि चिकाटीला शतशः प्रणाम.