Тёмный

Manoj Jarange on Dhananjay Munde | धनंजय मुंडेंवर टीका, आता सरसकट आरक्षण घेणार, जरांगेंची नवी मागणी 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 49 тыс.
50% 1

#ManojJarange #DhananjayMunde #MarathaReservation #MaharashtraTimes
बीडमधील शांतता रॅलीनंतर जरांगेंनी मराठा समाजासमोर भाषण केलं. सरसरकट आरक्षण म्हटल्यावर धनंजय मुंडेंचे कान टवकारतात. मागेल त्याला आरक्षण ही आजपासून नवी मागणी असेल असं.. मनोज जरांगे पाटील बीडमधील शांतता रॅलीला संबोधित करताना म्हणाले.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Опубликовано:

 

10 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 253   
@VinayakGhuge-ph8xj
@VinayakGhuge-ph8xj 20 дней назад
Dm pm obc
@vishnudhakne5088
@vishnudhakne5088 20 дней назад
इतर समाजाच्या नेत्यांचा आम्ही नेहमी आदर करतो, तुम्ही आमच्या नेत्याबद्दल अपशब्द बोलुन भावना दुखावू नका. कारण हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे.
@arjunpatil2482
@arjunpatil2482 20 дней назад
अहो पाटील मराठा आरक्षणाच्या विरोधात कोणताही समाज नाही
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 19 дней назад
पन ओबिसि तुन आरक्षन नाही वेगळे घेवून टाका
@kadubalkarpe6370
@kadubalkarpe6370 19 дней назад
आम्ही कुणबी मराठा ओबीसी मध्ये च आहे
@omgaikwad3000
@omgaikwad3000 19 дней назад
@@chandrakantabhang5144 obc tun ghenar
@dipakrao6416
@dipakrao6416 19 дней назад
​@@chandrakantabhang5144 कस ते पण सांगा बर😂
@manojkale1255
@manojkale1255 20 дней назад
शरद पवार साहेबांनी मराठा आरक्षणाला विरोध केला होता परंतु स्व गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगडावरून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे म्हणुन मागणी केली होती ,जूने व्हिडिओ बघुन घ्या आजही भेटतील
@RamkrishnaHari90
@RamkrishnaHari90 20 дней назад
बापाची जहागीर आहे, मागील त्याला 😅😅 पलटूराम!
@vk3537
@vk3537 20 дней назад
😂
@Sp71407
@Sp71407 19 дней назад
Mag konachya बापाची जहागीर आहे 😂
@bharatkhamkar8150
@bharatkhamkar8150 19 дней назад
तुझी जहागीर आहे का मग एकट्याची
@rampatil0102
@rampatil0102 19 дней назад
फुकट खायला तुमच्या बापाची जहागीर आहे का ? फुकट खाऊ कुठले
@krishnamurtadak4406
@krishnamurtadak4406 19 дней назад
उगाच धनंजय मुंडे च नाव घेऊ नको..तुझ्या आरक्षणा पुरत बोल जातीवाद करू नको
@marathinews6868
@marathinews6868 20 дней назад
आरक्षण मिळावे यांत शंका नाहीं पण भावी पंतप्रधान जाणते राजे यांनी त्यांच्यी भुमिका स्पष्ट करावी का नुसती काडी लावुन बाजूला
@Kadamk.672
@Kadamk.672 20 дней назад
मनोरंजन चा तमाशा करतो हा मानुष
@balukadam3017
@balukadam3017 20 дней назад
Baghu nako mag na
@appabote9589
@appabote9589 19 дней назад
@@Kadamk.672 त्यात नाचायला काय तुझी आई आहे का
@BalkishanGhumre
@BalkishanGhumre 20 дней назад
जरागे.तुमाला.कळतका.काल.बैटकी.ला.का.हजर.विरेधि.पक्ष.हजर.राहिला.नाही
@keshavvaidya3341
@keshavvaidya3341 20 дней назад
फालतू बडबड करतो आहे
@BalasahebGarje-qc1cj
@BalasahebGarje-qc1cj 19 дней назад
भरकटतोय हाय.
@user-nv8li3xx8c
@user-nv8li3xx8c 20 дней назад
जरागे पाटील कोरटात जा आणि आरशन घया ऊगाच जाती जाती चे नाव घेऊन भांडन बंध करा घरची झागिरी नाही
@VijayKasbe-et9mz
@VijayKasbe-et9mz 20 дней назад
मी एक एसी समाजाचा बौद्ध समाजाचा सामान्य माणूस आहे मला आज आरक्षणाचा लाभ मिळाला नाही आणि मी जर उद्या मागणी केली की आम्हाला आदिवासी समाजाचा आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे तर आम्हाला कायदा देणार आहे का इथले सरकार देणार आहे का
@user-le4hu4xv2f
@user-le4hu4xv2f 20 дней назад
हे जा त जास्त करते ओबीसीच्या मतदारांनी या वेळेस 100% विचार करायला पाहिजे ओबीसी आपल्या स्वतःच्या मुलाच्या अस्तित्वासाठी
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 19 дней назад
Åt̊å k̊åẙ åm̊c̊h̊ẙå t̊ål̊ův̊år̊c̊h̊ l̊o̊n̊i̊ p̊ån̊ k̊h̊åt̊å😂😂
@Sp71407
@Sp71407 19 дней назад
@@user-le4hu4xv2f सवय लागल्या फुकट खायची
@Nikhil_khade_7
@Nikhil_khade_7 20 дней назад
धनंजय मुंडे साहेब बस नाम याद रखणा ✌🏻💪🏻🦁👑💸
@abhaydhakaneofficial68
@abhaydhakaneofficial68 20 дней назад
@prafullasawant8044
@prafullasawant8044 20 дней назад
Kashyasathi 10 bara lagn karanyasathi
@ArjunMadan-tm2ow
@ArjunMadan-tm2ow 20 дней назад
😂😂
@Nikhil_khade_7
@Nikhil_khade_7 20 дней назад
@@prafullasawant8044 तुझि बहिण आहे कां लग्नाला
@ashishbiradar5392
@ashishbiradar5392 19 дней назад
​@@rushimarwadkar384 हे येडं धनगर समाजाचा आहे. माधव मधलं ध...
@pandurangbangar203
@pandurangbangar203 20 дней назад
288 करा उभे
@epicnatureandcooking3649
@epicnatureandcooking3649 19 дней назад
पवार साहेब घरी बसवतील यांना आस काही केल तर..😂😂
@tatyaramgopalghare4153
@tatyaramgopalghare4153 19 дней назад
कहा राजा भोज कहा गंगू तेली
@tukaramgolap3227
@tukaramgolap3227 20 дней назад
जरागे पाटील झिंदाबाद एक मराठा कोटी मराठा 🐯 शेतकरी मराठ्यांच्या माणूस जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🌹🙏🐯
@sanyogitajagtap2191
@sanyogitajagtap2191 20 дней назад
आपण आपल्या हक्काचे मागतो त्यांना द्यावेच लागेल त्यांना सुट्टी नाही
@baluandhale2870
@baluandhale2870 19 дней назад
ते बाजारातला खाऊ नाही हे पण लक्ष्यात ठेवा.
@rameshkdhatriya4143
@rameshkdhatriya4143 20 дней назад
DM ❤
@akashmusle2989
@akashmusle2989 20 дней назад
Dm boos
@fulchandbanger9611
@fulchandbanger9611 19 дней назад
गप्प बस गावठी 🙏🙏
@bapusahebshinde2461
@bapusahebshinde2461 19 дней назад
बोलणं सुधारा अगोदर
@VijayKasbe-et9mz
@VijayKasbe-et9mz 20 дней назад
आपल्या देशामध्ये विकास कशाला म्हणतात आता हा विकास म्हणजे एकतर या देशातील महाराष्ट्रातील धनदांडग्या जातीला विचारले विकास कशाला म्हणताना आरक्षणाची गरज नाही ते आरक्षण मागतात ज्यांना आहे ते सुद्धा नीट नाही जरांगे पाटील तुम्ही सर्वतोपरी चुकत आहात आम्ही सर्व जय भीम वाले आंबेडकर वादी तुमच्या पाठीशी आहोत फक्त गरीब मराठ्यांच्या पाठीशी आहोत श्रीमंत मराठ्यांच्या नाही 31 मराठी खासदार झालेले आहे तिरंगी पाटील यांचा विचार तुम्ही केला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मराठा सर्वतोपरी आहे सर् ज्याच्याकडे कारखाना आहे त्याला आरक्षण देता का जरा पाटील जर तुम्हाला राजकारण करायचं असेल तुम्ही राजकारण निश्चित उतरा आम्हाला आमचा तुम्हाला पाठिंबा आहे एसीचा परंतु तुम्ही एवढं तरी निदान ध्यानात ठेवा की एक एका मराठा समाजाचे 50 एकर पासून 100 एकर पर्यंत जमिनी आहेत
@Sp71407
@Sp71407 19 дней назад
@@VijayKasbe-et9mz गेले दिवस दान करून लोकांना फुकट वाटून ज्यांना दिले आहे त्यांना देऊ वाटेना राहिला कारखान्याचा प्रश्न सगळ्यांकडे नाहीत
@shivajipund4978
@shivajipund4978 20 дней назад
Onali dm
@umeshkhedkar3705
@umeshkhedkar3705 20 дней назад
ह्याच्या आत्ता पर्यंत च्या भाषणात राष्ट्र वादी पिपाणी गटाच्या एखाद्या नेत्याला टार्गेट केलेलं कधी दिसलं नाही...
@krushnagamingyt5088
@krushnagamingyt5088 20 дней назад
जय ओबीसी
@namdevgarje-vm6ot
@namdevgarje-vm6ot 20 дней назад
Only DM
@kantaghule9810
@kantaghule9810 19 дней назад
मला एक प्रश्न आहे तुम्ही जे सारखे रॅली काढतात ना मंग तुम्ही कोर्टात जाऊन आरक्षण मागू शकतात ना उगाच दुसऱ्यामंग तुम्ही कोर्टात जाऊन आरक्षण मागू शकतात ना उगाच दुसऱ्याच्या जातीचा कायप्रश्न
@gkgamingstudio6412
@gkgamingstudio6412 20 дней назад
Dm boss
@user-un8yw9hw6i
@user-un8yw9hw6i 20 дней назад
Only PM and DM
@anujbudhwat323
@anujbudhwat323 20 дней назад
जय भगवान
@anujbudhwat323
@anujbudhwat323 20 дней назад
जय गोपिनाथ
@beedkar7504
@beedkar7504 20 дней назад
Only DM PM
@user-un8yw9hw6i
@user-un8yw9hw6i 20 дней назад
@@anujbudhwat323 Jai Gopinath
@user-un8yw9hw6i
@user-un8yw9hw6i 20 дней назад
@@anujbudhwat323 Jai Gopinath
@all_in_one244
@all_in_one244 19 дней назад
जरांगे साहेब तुम्ही शरद पवार यांच्या पक्षांची भूमिका काय ते स्पष्ट करा आणि तसे पत्रक लेहुन घ्या मग इतर नेते मंडळी यांच्या नावे घ्या! वंजारी, माळी, ब्राह्मण, सोडून दुसऱ्या नेत्यांची नावे घ्या मग कळलं जरांगेची हिंमत काय.
@SP-og8nl
@SP-og8nl 20 дней назад
तुमच्या न्यूज चॅनलच नाव बदला लावालावी आस ठेवा.
@pushkarsangale9722
@pushkarsangale9722 20 дней назад
Supari baaj ahe ha
@rp_148
@rp_148 19 дней назад
माकडाच्या हातात काकडी दिल की काय होत याच ज्वलंत उदाहरण म्हनजे हा माणूस ....!!
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 19 дней назад
कोलीत आहे ते
@hgbhure8225
@hgbhure8225 19 дней назад
एकच पर्व- मराठा, मुस्लिम, लिंगायत, रेड्डी, ब्राह्मण, मारवाडी, जैन, राजपूत, सीख ओबीसी सर्व..
@Sk_is_brand
@Sk_is_brand 19 дней назад
माझा जीव काजू बदाम खाऊन उपोषण करील पण बेकायदेशीर आरक्षण घेईल😂 कोठे नेऊन टेवल महाराष्ट्र ल
@sachindagadkhair7288
@sachindagadkhair7288 20 дней назад
तु उभा रहा धनंजय मुंडे विरुद्ध
@rushikeshavhad7366
@rushikeshavhad7366 20 дней назад
Only DM and PM
@TheAdityax-ff7xc
@TheAdityax-ff7xc 20 дней назад
आज डायरेक्ट साहेब वर अल्सस😂😂
@pbk9950
@pbk9950 19 дней назад
रातभर बोला😂😂😂😂😂😂😂😂😂
@Surajxhkl
@Surajxhkl 19 дней назад
मागेल त्याला 😅.. खिराफात वाटणं चालू आहे का
@keshavvaidya3341
@keshavvaidya3341 20 дней назад
मुंडे साहेब तुम्हाला पुरून उरेल
@rajeshpatange1871
@rajeshpatange1871 20 дней назад
स्वपन बघ
@Ontheway760
@Ontheway760 20 дней назад
Wait and watch भाऊ जरांगे पतंग आहे किती दिवस हवेत उडणार एक ना एक दिवस खाली जमिनी वर येईल
@Cricketlover0mq
@Cricketlover0mq 19 дней назад
​​@@Ontheway760अजून jarange खूप बिकट परिस्थिती करणार maharashtra t खूप द्वेष पसरणार हे काम jarange च करणार जो पर्यंत विधानसभा इलेक्शन संपत नाही तो पर्यंत maharashtra ला शांतता मिळणार नाही. खूप दंगे जाळपोळ हिंसाचार होण्याची शक्यता वाटते suptembar पर्यन्त. जर महायुती चे सरकार आले तर आंदोलन खूप होणार .नाही आले तर jarange शांत होणार. नंतर याची हवा याचा अहंकार खाली येणार
@Sp71407
@Sp71407 19 дней назад
कोणाला पुरले लोकसभेला😂
@rajeshpatange1871
@rajeshpatange1871 19 дней назад
@@Ontheway760 dm काय helicopter ahe ka
@maharudramundhe8766
@maharudramundhe8766 19 дней назад
Only DM Boss
@anandkadam3437
@anandkadam3437 20 дней назад
महाराज फिटनेस जिम आणि कल्याणानंद क्लासेस बीड 🚩🚩
@AbbaToge-lr6tt
@AbbaToge-lr6tt 20 дней назад
DM Boss
@pushkarsangale9722
@pushkarsangale9722 20 дней назад
Mast time pas ahe mirzapur baghun zala ata shantata rally bagtoy gavti Mithun chi😂
@ganeshmunde762
@ganeshmunde762 20 дней назад
देशी जास्त झालेली दिसतेय फाटली मन्या ची 😂😂😂😂
@prasadbhosale2322
@prasadbhosale2322 20 дней назад
बरं.. अजून
@omgaikwad3000
@omgaikwad3000 20 дней назад
Maay jhavli saari khalun varun tumche chakke saale 2% vanjar😂😂😂😂
@Sp71407
@Sp71407 19 дней назад
कोणाची फाडली आहे लोकसभेला चांगली टरकवून 😂😂😂 😂😂
@samadhankagde3589
@samadhankagde3589 19 дней назад
लोकसभा निवडणुकीत लई टराटरा फाटली आहे
@ratnakardoifode5686
@ratnakardoifode5686 20 дней назад
तुम्ही शरद पवार आजोबांना पत्र लिहून भुमिका स्पष्ट करायला सांग तर त म्हनु आम्ही मानु तुला
@user-qz4lm1el6s
@user-qz4lm1el6s 20 дней назад
Obc एक व्हा 👍
@injoylife5378
@injoylife5378 20 дней назад
डीएम च्या नादी लागू नको
@govindrajmalipatil7733
@govindrajmalipatil7733 19 дней назад
तु झोप
@bharatkhamkar8150
@bharatkhamkar8150 19 дней назад
कोण आहे रे तो
@user-un8yw9hw6i
@user-un8yw9hw6i 20 дней назад
Jai OBC
@dnyaneshjadhvar636
@dnyaneshjadhvar636 20 дней назад
शरद पवार काही नाही का बोलला
@Cricketlover0mq
@Cricketlover0mq 20 дней назад
शरद पवार चा माणुस आहे हे तुम्हाला 8 month नंतर media वर न्यूज येeen
@ashishbiradar5392
@ashishbiradar5392 19 дней назад
कारण तुम्हा वंजारी ला त्यानं आमचं आरक्षण देऊन चूक केली , मग ते कसं आपली चूक कबूल करतील. पण याउलट तुम्ही लोक त्याला सोडून“ दुसऱ्याला” बाप म्हणता.. 😅
@maulierthmovraskaij..8629
@maulierthmovraskaij..8629 19 дней назад
D.m Boss
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 19 дней назад
शांतता रॅली म्हणत आहे आणि सतत शिव्या देत आहे हे बरोबर नाही
@kohinoor5703
@kohinoor5703 19 дней назад
पाऊस पडलायपर गाराचा मनोज जरंगे बाराचा
@vivekghuge2775
@vivekghuge2775 20 дней назад
Dm च्या नादी नको
@balukadam3017
@balukadam3017 20 дней назад
Ka
@appabote9589
@appabote9589 20 дней назад
कोण DM धन्या आता कळेल विधानसभे ला 🍌
@amolkaherkar6629
@amolkaherkar6629 20 дней назад
Kon dm re uapty Patil bolte sabko kolte...
@SRS19281
@SRS19281 19 дней назад
​@@amolkaherkar6629Thode divas thamba Patil tumhalach kolte ki nahi paha 😂😂😂 Ekda Nivadnuk zali ki patil Gapp gar
@jaywaghaskar9102
@jaywaghaskar9102 19 дней назад
Yaych na aaj DM ni tith mg ky asl te smor
@pruthvirajbangar2272
@pruthvirajbangar2272 20 дней назад
DM❤
@MahadevlimbajikendreKendre
@MahadevlimbajikendreKendre 20 дней назад
Bajrang Bappa la bolav
@bhaushahebgarje1234
@bhaushahebgarje1234 20 дней назад
धनु भाऊ❤
@pranitlad3470
@pranitlad3470 19 дней назад
जाती वाद करु नकोस
@dilipsanap2022
@dilipsanap2022 19 дней назад
बोलघेवडा फक्त .
@vitthalgitte1566
@vitthalgitte1566 19 дней назад
जरांगे कळतयका काल विरोधी पक्ष पण तुझ्या सगेसोयरे मागणी विरोध करतोय म्हणून काल विधीमंडळात कोणीच अल नाही
@user-fn3qf5yr4v
@user-fn3qf5yr4v 19 дней назад
आवकाती त् प्रत्येकाने बोलावे संता चे शब्द आटा वा
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt 19 дней назад
आरे तू सगेसोयरे आणाय लागला ....गावातल्या गावात 96 कुळी 92 कुळी सोयरीक तरी करतेत का....हलके भारी हे तुमचच आहे ना 😂😂😂😂
@rilablejobpoint8230
@rilablejobpoint8230 19 дней назад
Sarat pawar sahebala vichara yekhada kay mat aahe 40 varsh satta hoti.......😂😂😂😂
@suryakantkharate9524
@suryakantkharate9524 20 дней назад
नाम हि काफि सिर्फ धनु भाऊ
@poonamchate7034
@poonamchate7034 19 дней назад
Dm... Boss
@kantaghule9810
@kantaghule9810 19 дней назад
उगाच बोलून समाजाची दिशाभूल करिता आहे तुम्ही
@bharatkhamkar8150
@bharatkhamkar8150 19 дней назад
आरे समाज आम्ही आहोत तू नको काळजी करू पोट पाण्याचं बघ तुझ
@ajay5849
@ajay5849 20 дней назад
कन्फ्युज आहेत पाटील
@kantaghule9810
@kantaghule9810 19 дней назад
एवढा भाषण करायचे सध्या घरात नाही एकदा फक्त शरद पवार चा पाठिंबा घेऊन दाखवा मग कळण की तुम्ही राजकारण नाही तर समाज कारण करीत आहात
@ManikMunde-dt6gb
@ManikMunde-dt6gb 20 дней назад
मुंडे साहेब
@shashikantkolekar4741
@shashikantkolekar4741 19 дней назад
ओबीसींनी आता तरी विधानसभेला विचार करावा
@perpetualenterprises3517
@perpetualenterprises3517 20 дней назад
288 Ubhe kara ani CM banun kara ki mg. Kashala tutaricha prachar kara.
@somnathchate
@somnathchate 20 дней назад
Jatiwadi
@A_B_P_
@A_B_P_ 19 дней назад
काय करू शकत नाही परळीत धनू च धनुच बोस आहे इथ
@Sp71407
@Sp71407 19 дней назад
बघितले लोकसभेला😂
@A_B_P_
@A_B_P_ 19 дней назад
@@Sp71407 मराठा समाजामुळ नाही पडले ते शेतकरी नाराज मुस्लिम समाजाबद्दल मोदी ने करलेले वक्तव्य त्यामुळं ते पडले तसा मी पण मराठाच आहे पण इथ जे बीड लोकसभेला झालं ते परळीत नाही होऊ शकत तिथं वंजारी मतदार जास्त आहे आणि दादागिरी चालते जास्त त्यामुळं मुंडे च येणार लिहून ठेवा
@VD-cc4hm
@VD-cc4hm 19 дней назад
Fakt jaativadi bhashan dada
@bestsingers2860
@bestsingers2860 20 дней назад
मुंडे साहेब बघा याच्या कडे
@ravishep768
@ravishep768 19 дней назад
​@@rushimarwadkar384ha patil tar baramati pocket ghetat fakt. Are yedyaho jage va jara. 50 varsh pawar ni vedyat kadale ata jarange kadat ahet😅😅😅😅
@ravishep768
@ravishep768 19 дней назад
@@rushimarwadkar384 are rajya pawar konte tula kalle nahi vattay. Mi sharad pawar baddal boltoy je 4 Vela Maharashtra CM hote Ani 50 varsh sattet hote. Mag sang koni arakshan dile pahije hote. Bhujbal la shivya devun milnar ahe ka arakshan. Are tumhi ayushybhar vedech rahnar ahat ka. Nuste khush honar nete mothe jhale ki baghun. Baki samajache nete tyanchya samajala mothe kartat baghat nahi ka tu. Ajun detail madhe sangu ka
@vijaydasgude9056
@vijaydasgude9056 20 дней назад
Only Gopinath munde ki soch
@saurabhbabhulkar8476
@saurabhbabhulkar8476 19 дней назад
हा मानसिक रुग्ण आढळून येत आहे पिसाळला आहे हा
@shahadevpalve3262
@shahadevpalve3262 20 дней назад
डीएम च्या नादी लागू
@Sp71407
@Sp71407 19 дней назад
Kay farak padat nahi बघितले लोकसभेला 😂😂 Tarakawun फाडली
@kantaghule9810
@kantaghule9810 19 дней назад
उगाच काय पण बोलून पब्लिक सिटी वाढवायचे प्रयत्न करू नका
@sanyogitajagtap2191
@sanyogitajagtap2191 20 дней назад
जय जिजाऊ जय शिवराय जय जरागे पाटील 🚩🚩🚩🚩🚩🚩
@sanyogitajagtap2191
@sanyogitajagtap2191 20 дней назад
❤❤❤❤
@nitinkadam3976
@nitinkadam3976 20 дней назад
Only jarange
@user-jz4yh1xg5q
@user-jz4yh1xg5q 19 дней назад
मुंडे च नाव घेतल्याशिवाय मालक भाकरच देत नाही 😂
@aniketgadale6841
@aniketgadale6841 19 дней назад
याच्या सिनेमाने 1 कोटी कामावले😂
@jayantpatil6482
@jayantpatil6482 19 дней назад
जरांगे पाटील खुप powerful आहेत... बीड असो वा कुठला पण जिल्हा घ्या... भाऊ आणि ताई पेक्षा आता दादा वजनदार आहेत.. 😢😅
@ganeshpardhan7981
@ganeshpardhan7981 19 дней назад
आरे बाबा जरागे पाटील तुम्ही मंडल आयोगाला आव्हान देनार होते देन तुम्ही आगामी विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार उभे करा मग आरक्षण मिलवा तुमि संविधान चालवा 70 वर्ष मराठी चे मुख्यमंत्री होते शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांनी विचारा हा विजय मुस्लिम समाजाचा विजय आहे
@balusunewad7140
@balusunewad7140 20 дней назад
PM DM only
@aloklad3046
@aloklad3046 19 дней назад
Great MARATHA......
@ganeshlokhande2150
@ganeshlokhande2150 19 дней назад
जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@chandrkantkasar5138
@chandrkantkasar5138 19 дней назад
जय जरांगे
@Hhfddjjjfy
@Hhfddjjjfy 19 дней назад
आहों मनू जरा दमने घे😂
@ShivamDubey-ji
@ShivamDubey-ji 19 дней назад
"Intercaste marriage ban"....kra..sagde problem sample.
@hgbhure8225
@hgbhure8225 19 дней назад
एक मराठा...कोटी मराठा...
@ravishep768
@ravishep768 19 дней назад
Patil kay karnar baramati pocket ghetale ata Munde, Bhujbal, Hake, Fadanvis yanchya virodhat bolave lagnar. Fakt ekda maratha bavani vichar karava 150 maratha amdar ani 30 khasdar zopa kadtat ka. Pawar 50 varsh sattet Astana arakshan dile nahi tyani kay fakt swatachya pidhya mothya karaychya ka. Nuste rajkaran suru ahe. Nuste eka mekala bolun ha prashn sutnar nahi. Ha Maharashtra ubha karnya sathi aplya mahapurshani ayushy ghalavlay. Jara vichar kara
@Shrikrishnbabasahenarsul-un2sz
@Shrikrishnbabasahenarsul-un2sz 19 дней назад
Manoj dada jarange patil 🙏🏼🙏🏼
@Jyotikamble5688
@Jyotikamble5688 19 дней назад
गुडध्यावरून तो गेम करतो 😂
@vitthalgitte1566
@vitthalgitte1566 19 дней назад
जरांगे तुमचे288 उभा करा उमेदवार आम्ही पण करु एक पर्व ओबीसी सर्व
Далее
MANOJ JARANGE PATIL LIVE ON OBC RESERVATION
Просмотров 2 тыс.
ВОТ ЧТО МЫ КУПИЛИ НА ALIEXPRESS
09:35
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
Просмотров 35 млн
ВОТ ЧТО МЫ КУПИЛИ НА ALIEXPRESS
09:35