Тёмный

Manoj Jarange Patil | धनगर आरक्षणाबाबत बोलत मनोज जरांगे पाटलांनी केली ही विनंती | Zee24Taas 

Zee 24 Taas
Подписаться 9 млн
Просмотров 43 тыс.
50% 1

Опубликовано:

 

17 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 116   
@SandipAdkine-z8v
@SandipAdkine-z8v 3 месяца назад
धनगर समाजाला न्याय मिळाला पाहिजे... जय शिवराय
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 3 месяца назад
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील..... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION 3 месяца назад
🔥🔥 धनगर, मराठा 🔥🔥 त्यांना त्यांचा हक्क मिळावा बाकीच्यांनी बिनकामी जळू नये ❤️
@bapumore5533
@bapumore5533 3 месяца назад
बरोबर आहे
@shivajipatilmukdam9193
@shivajipatilmukdam9193 3 месяца назад
आगदी बरोबर 👍
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 3 месяца назад
Jy मल्हार जय शिवराय ❤❤
@Mazamarathwadanews
@Mazamarathwadanews 3 месяца назад
सर्व मराठा समाज धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी समर्थन करत आहेत जय शिवराय जय शंभुराजे
@prakashthorat3877
@prakashthorat3877 3 месяца назад
किती जरांगे पाटलाचा समजदार पणा आहे धनगर नेते एवढा विरोध करताना देखील त्याच्या एसटीमध्ये जाण्याच्या आरक्षणासाठी समर्थन करत आहेत या लक्षणांना खानदानी पणाची लक्षण म्हणतात🙏 🙏 एक मराठा लाख मराठा🙏
@Amol2-gf5ng
@Amol2-gf5ng 3 месяца назад
Election jvl yet aahe na mhnun😅
@prakashthorat3877
@prakashthorat3877 3 месяца назад
@@Amol2-gf5ng आणि जरांगे पाटील काय कोना राजकीय पक्षाचा नेता आहे काय डोकं जागेवर ठेवा आणि नंतर बोला हा गरजवंत मराठ्याचा लढा आहे
@amolmankar3589
@amolmankar3589 3 месяца назад
धनगर आणि धनगड या दोन्ही वेगळ्या जाती आहेत म्हणून धनगर st मध्ये नाही सर्वोच्च न्यायलायचा निकाल आहे आता कोणी सर्वोच्च न्यायालया पेक्षा स्वतः ला मोठ समजत असल तर काय बोलणार
@kattarobc
@kattarobc 3 месяца назад
दलाल मीडिया कालची सर्व पक्षीय मीटिंग होती त्यात विरोधी पक्षाच कोणीच आलं नाही याच्या बद्दल काय मत आहे जरांगेच.
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy 3 месяца назад
ते तू विरोधी पक्षाला विचार आणी तूझ्या छगन भुजबळ ला विचार धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाबद्दल तूझी काय भूमिका आहे
@baburaogadhave3930
@baburaogadhave3930 3 месяца назад
तुम्ही तुमचाच बघा धनगर समाजाचा विचार करायची गरज नाही
@ramchandrapawar6569
@ramchandrapawar6569 3 месяца назад
शरद पवार यांचे लेखी घ्या की मराठा समाजाला आरक्षण ओबीसी मधून द्या म्हणून
@Amol2-gf5ng
@Amol2-gf5ng 3 месяца назад
हे सर्व राजकीय पोळी भाजण्यासाठी फालतू पणा चालू आहे.... 70 वर्षापासून धनगरांना राजकीय, शैक्षणिक वंचित ठेवले आहे..... आता धनगर कोणत्याच ह्याला बळी पडणार नाय... धनगरांना आता राजकीय प्रतिनिधित्व पाहिजे....
@Tech_reviews73
@Tech_reviews73 3 месяца назад
धनगर समाजाला न्याय मिळाला पाहिजे सर्व त्यांच्या पाठीशी आहे एक मराठा लाख मराठा
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 3 месяца назад
धनगर st मराठा obc
@aparnajoshi5055
@aparnajoshi5055 3 месяца назад
मनोज जरांगे पाटील साहेब फक्त आपण आपल्या मराठी समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करा धनगर समाजाचे नेते आहेत त्यांची काळजी घ्यायला जास्त ताण घेऊ नका देव आपल्याला ताकद देवो लवकर आपली इच्छा पूर्ण होवो आणि महाराष्ट्रात शांतता लाभो
@ganeshshinde1041
@ganeshshinde1041 3 месяца назад
मीडियाला एक विनंती आहे त्यांनी हे जाऊन प्रत्येक विरोधी पक्ष नेत्याला जाब विचारावा की काल आरक्षण विषयावर चर्चा करण्यासाठी बोलवलं होत का गेले नाहीत नेते ,त्यांना फक्त राजकारण करायच आहे काय , प्रत्येक नेत्याचे खरे चेहरे जनतेसमोर आणावेत म्हणजे जनता प्रत्येकाला निवडणुकीत दाखून देईल त्यांची जागा ,,,हीच सर्व मीडिया ला विनंती 🙏
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy 3 месяца назад
उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले आहे निसर्गाने आरक्षणाबद्दल निर्णय घ्यावा मी पाठिंबा देतो
@dnyanualdar2440
@dnyanualdar2440 3 месяца назад
दोगलापन बंद kara jarange साहेब, तुम्ही dhangar नेता mahadeo जानकार साहेब yana padnyasathi बैठक ghet होता
@sudhirmane3785
@sudhirmane3785 3 месяца назад
100
@shashank255
@shashank255 3 месяца назад
अरे मूर्खांनो तो मराठा ला विरोध करत होता obc ला
@kushaq1173
@kushaq1173 3 месяца назад
Tyachya ST arakshan virodhat bolnaryala vote denar ka?
@kushaq1173
@kushaq1173 3 месяца назад
3 lakh dhangar ,1.5 lakh hatkar hote dile nahi ka vote jankar la.
@kushaq1173
@kushaq1173 3 месяца назад
Maratha bahul gawat jankar plus aahe . Faltu bolu nako.
@dnyaneshwarmore2174
@dnyaneshwarmore2174 3 месяца назад
याला पुतना मावशीचे प्रेम म्हणतात
@ankushlanke4602
@ankushlanke4602 3 месяца назад
बरोबर आहे दादा धनगर बांधवांना आरक्षण पाहिजे.
@karunasolav
@karunasolav 3 месяца назад
एस ये हुई ना बात, अब आयेगा मजा! आरक्षण घोटाळा करणार्यांनो तुम्हाला सुट्टी नाही 🔥🔥🔥🔥🔥धनगर बांधवांना हार्दिक शुभेच्छा 🔥🔥🔥 उपोषण करणाऱ्या बंधुची काळजी घ्या, त्यांना जपा, त्यांच्या पाठीशी उभे रहा तरच सरकार दरबारी त्याची दखल घेतली जाईल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ramchandrapawar6569
@ramchandrapawar6569 3 месяца назад
तुतारीला सत्ता मिळाली पाहिजे या करता प्रयत्न करा दादा
@amolmohite5692
@amolmohite5692 3 месяца назад
तुम्ही नाही सुधारणार
@shreerajureshwar
@shreerajureshwar 3 месяца назад
मराठा समाजाचा हॉकी आणि जानकर सोडून सर्व धनगर समाजाला पाठींबा
@sanjayshinde-cv3es
@sanjayshinde-cv3es 3 месяца назад
आरे शेंडगे राहिला की
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 3 месяца назад
जय छगन भुजबळ
@nitinkadam4444
@nitinkadam4444 3 месяца назад
महात्मा बेसन तिहाडि कैदि नं ४२०😂
@MANIKSAKHARE-f9y
@MANIKSAKHARE-f9y 3 месяца назад
आमचा धनगराचा विचारतुमी करू नका आमचे नेते भुजबल साहेब व हाके साहेब समर्थ आहेत धनगर समाजाचे परभणी लोकसभेचे उमेदवार जानकर साहेब व पंकजाताई यांना तुम्ही पाडले आम्ही कधीच विसरणार नाहीत आम्ही ओबीसी आहोत
@mayureshjadhav5669
@mayureshjadhav5669 3 месяца назад
तुझ्या या कमेंटला कुत्र बी विचारत नाय हिजडा
@rohansatpute8964
@rohansatpute8964 3 месяца назад
मराठा समाज सर्वाचा बाप आज पण उद्या पण😂😂
@ganeshyewale5889
@ganeshyewale5889 3 месяца назад
Mang kai murder karto ka kai
@ramkisanbide4667
@ramkisanbide4667 3 месяца назад
Dhangar maratha❤❤❤
@sanjaygadhavepatil7270
@sanjaygadhavepatil7270 3 месяца назад
धनगर - मराठा 🚩🚩
@रभाजीखेमनर-ल6द
@रभाजीखेमनर-ल6द 3 месяца назад
हे बेगड प्रेम धनगर समाज बद्दल खर प्रेम आसते तर जानकर साहेबांना पाडण्यासाठी कीती बैठाका घेतल्या हे खोटे प्रेम समजते आता काय कोनी दुध खुळे राहिले नाही
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 3 месяца назад
भुजबळ सोबत होते म्हणून पडले
@NK-zr9sv
@NK-zr9sv 3 месяца назад
Jay Maratha Jay Dhangar ❤
@KashinathBhojane-e6x
@KashinathBhojane-e6x 3 месяца назад
मराठा.समाज.संख्येनं.ताकतीन.मोठा.असताना.आता.धनगराचा.आधार.कशाला.
@maheshgawali2389
@maheshgawali2389 3 месяца назад
जय मल्हार
@RavindraWagh-sp5zn
@RavindraWagh-sp5zn 3 месяца назад
धनगर समाज आरक्षण मिळालाच पाहिजे
@ranjeetkhandagale9912
@ranjeetkhandagale9912 3 месяца назад
हाके साहेबांनी रुळावर आणलं वाटतं धनगर आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हे विषय वेगळे आहेत बरळणे योग्य नाही
@sumitkad4799
@sumitkad4799 3 месяца назад
Jay jijau Jay shivaray Jay malhar patil
@pratapwaghmode949
@pratapwaghmode949 3 месяца назад
फडण 20 सानी धनगराला फसवले.ही वस्तू स्थिती आहे.आमच्या नेत्यांचा हे कधि लक्षात येणार?
@pc8551
@pc8551 3 месяца назад
धंनगराची बाजू तू घेतोस पाटील तूला माहीत आहे का मेढ्या चरायला गेलेल्या धंनगर लोकाना कोन लोक त्रास देते हे आम्हा समाजाला माहीत आहे पाटील हाके साहेब तूम आगे बडो हम तूमारे साथ है
@pankajpandhare7573
@pankajpandhare7573 3 месяца назад
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 3 месяца назад
आम्ही धनगर आमचं नेता आजपासून जरांगे पाटील धनगर st मराठा obc
@दादाधनगर-झ7श
@दादाधनगर-झ7श 3 месяца назад
याला मुख्यमंत्री करा
@santoshwanere9767
@santoshwanere9767 3 месяца назад
पाहीले आपलं च पहा
@babasahebingle4599
@babasahebingle4599 3 месяца назад
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@दादाधनगर-झ7श
@दादाधनगर-झ7श 3 месяца назад
घ्या दलीत बांधवांना शुभेच्छा
@rameshwanve4297
@rameshwanve4297 3 месяца назад
धनगर बांधव हा स्टंट उधळून लावते न
@yogeshpaul96
@yogeshpaul96 3 месяца назад
Patil ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉❤❤❤
@ManojKachare-n8e
@ManojKachare-n8e 3 месяца назад
@kishoredake7783
@kishoredake7783 3 месяца назад
नुसता धनगर समाजावर बोलू नकोस धनगर समाजाला न्याय घेण्याची भूमिका दाखव बोलून सोबत येणार नाही आधी एसटी मिळवून दे मग धनगर ओबीसी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल
@vaijinathkedar204
@vaijinathkedar204 3 месяца назад
हाके साहेब तुम आगे
@deepunikam9245
@deepunikam9245 3 месяца назад
Kut ahe tuza haage
@शिवशंभू-ख9ध
@शिवशंभू-ख9ध 3 месяца назад
😂😂😂
@RavindraPansare-w9j
@RavindraPansare-w9j 3 месяца назад
तुझ्या आईचा भोक तुझ्या आईची प****** तुझ्या आईचा दाणा त्या हाकेचा बिन तुझ्या
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 3 месяца назад
धनगर st मराठा ओबीसी❤❤
@dhirajgaikwad2211
@dhirajgaikwad2211 3 месяца назад
मराठा धनगर एक झाल्यावर कळल सत्ताधाऱ्यांना ताकत
@surykantchole4166
@surykantchole4166 3 месяца назад
मराठा ओबीसी वाद जरागेनी पेटवला
@baburaogadhave3930
@baburaogadhave3930 3 месяца назад
पडळकर साहेब जेंव्हा मराठा आरक्षण मंचावर गेले तेंव्हा तुमचे लोकं चप्पल फेक करतात तुम्हाला काय धनगरांचा पुळका आला
@Megatron-xu8rj
@Megatron-xu8rj 3 месяца назад
सविधान आणि कानून तज्ञ Jarange 😂😂
@ganeshhodshil6319
@ganeshhodshil6319 3 месяца назад
कालच्या सर्व पक्षीय बैठकीत विरोधी पक्षाचं कोणीच आले नाही याबाबत विचारणा करा मिथुन ला पण दलाल मीडिया विचारणार नाही
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy 3 месяца назад
अरे केळ्या सत्तेत कोन आहे भाजप आणी भाजपचे मित्र पक्ष निर्णय सत्ताधाऱ्यांनी घ्यायचा असतो भाजपने जर आरक्षण दिलं तर मराठा समाज भाजपला मतदान करेल सरळ सोप्पी गोष्ट आहे विरोधी पक्ष निर्णय घेत नसतो निर्णय सत्ताधाऱ्यांना घ्यावा लागतो
@sachinjathar8007
@sachinjathar8007 3 месяца назад
ONLY OBC
@supekarlahu5201
@supekarlahu5201 3 месяца назад
सर्व महाराष्ट्राची एकच मागणी महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाची Ed CBI चौकशी झालीच पाहिजे
@nikhilkarde797
@nikhilkarde797 3 месяца назад
Saheb dhangar samajacha tumala patiba AAHE
@AneetaGadade
@AneetaGadade 3 месяца назад
❤❤❤
@Digambar373
@Digambar373 3 месяца назад
Jarange स्वतःल सरन्यायाधीश समजतो का मराठा ओबीसी मधून आणि धनगर st मधून मिळणे कायद्यात बसत नाही तरी पण खोटा खोटा नाटक करतो हा याला फक्त आमदारकी पाहिजे आहे
@drakshayborkar9182
@drakshayborkar9182 3 месяца назад
धनगरांनी हाके साहेबांना पाठिंबा दिला पाहिजे.
@ashoknan1111
@ashoknan1111 3 месяца назад
अरे भावा लोकांनी कुणाला पाठिंबा द्यावा हा त्यांचा विषय आहे. पण धनगर समाज हा STसर्टिफिकेटस मिळालं पाहिजे. यासाठी हाकेनी लढाव ओबीसी करत फिरत बसलेत आपलं दुखण काय ते तर बघ म्हणावं त्या हाकेला आणि शेंडगेला सामान्य मराठा आणि ओबीसी व धनगर बांधवांनी एकजुटीन रहा
@शिवशंभू-ख9ध
@शिवशंभू-ख9ध 3 месяца назад
हाके ने गाठुळ्यातल तुम्हाला पण दिले वाटतं 😂
@balajidhonepatil7408
@balajidhonepatil7408 3 месяца назад
धनगर समाजाला फक्त आणि फक्त जंरागे पाटील आरक्षण साठी लढा शकते
@kiranbhavsar9318
@kiranbhavsar9318 3 месяца назад
Jativadi Maratha jarage 😢😢😢😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@Nanapadalkar007
@Nanapadalkar007 3 месяца назад
गोयेकर हजारे ला उपासना मराठे बसवले आहे
@dilipadhangle3484
@dilipadhangle3484 3 месяца назад
आरे जरांगे धनगर आणि दलित समाजावर सर्वात जास्त अन्याय कोणी केला,जरा अभ्यास कर, काल विरोधक नाही आले मीटिंग साठी,,त्यावर बोल आणि जे खासदार निवडून दिलेस तू त्याना विचार आरक्षण बद्दल
@ShivajiSalunkhe-sw7mm
@ShivajiSalunkhe-sw7mm 3 месяца назад
🔥
@RupeshKuma425
@RupeshKuma425 3 месяца назад
Jaatiwadi
@vikrampatil9843
@vikrampatil9843 3 месяца назад
Aho tumchya mule ajun ek pan dhangar nivdun nahi ala
@drakshayborkar9182
@drakshayborkar9182 3 месяца назад
धनगर समाजाला दिशाभूल करण्याचं काम चालू आहे, जे OBC च आरक्षण धनगरांच्या ताटात आहे, त्यात हिस्सा मिळवण्यासाठी ST च्या आरक्षणाच गाजर दाखवलं जात आहे. ST साठी धनगरांचा 70 वर्षापासून लढा चालू आहे ते भेटेल म्हणून खूप कमी शक्यता आहे.
@SanjayVilas-c5b
@SanjayVilas-c5b 3 месяца назад
Kaydetadnya jarangya 😂😂
@jjayhari
@jjayhari 3 месяца назад
Yach tond baghunch samajt....kiti kahrch manus ka chatur n khodil ahe
@babasahebingle4599
@babasahebingle4599 3 месяца назад
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩
Далее
🤔ЗАЧЕМ ОНИ ЭТО ДЕЛАЮТ?🤦‍♂️
00:49
НИКИТА ПОДСТАВИЛ ДЖОНИ 😡
01:00
Это было очень близко...
00:10
Просмотров 3,4 млн
🤔ЗАЧЕМ ОНИ ЭТО ДЕЛАЮТ?🤦‍♂️
00:49